mpschistory | Education

Telegram-канал mpschistory - MPSC History

138290

Here u can get useful info about History for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial_mv @MPSCHRD @MPSCCsat @MahaTalathi

Subscribe to a channel

MPSC History

राज्यसेवा पूर्व परीक्षा । Last 28 Days Strategy By आशिष सर

लिंक: https://youtu.be/qQo7f9yVvTc?si=ZDt0GU0g1VbAJQzl

आज सकाळी 8 वाजता @eMPSCkatta YouTube चॅनेल वर

Читать полностью…

MPSC History

★ महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे ★

★ विद्यापीठाचे नाव - स्थळ - स्थापना ★

मुंबई विद्यापीठे -  मुंबई  -  १८५७

◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे - नागपूर  - 1923

◆ पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) - पुणे  -1949

◆ डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - औरंगाबाद - 1958

◆ शिवाजी विद्यापीठ - कोल्हापूर - 1962

◆ कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - अमरावती - 1983

◆ Y. C. M. मुक्त विद्यापीठ - नाशिक - 1989

◆ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - जळगाव  - 1990

◆ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ - नांदेड - 1993

◆ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ - पुणे - 1921

◆ सोलापूर विद्यापीठ (अहिल्याबाई होळकर) - सोलापूर - 2004

◆ गौंडवाना विद्यापीठ - गडचिरोली - 2011


🔥जॉईन🔥 @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

Old 11 वी state बोर्ड💐💐

एकदा वाचून घ्या आणि नोट्स तयार करून ठेवा

🔥जॉईन🔥 @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

/channel/eMPSCkatta?livestream=7cc230b8ad70f25785

Читать полностью…

MPSC History

✅✅प्राचीन भारतातील चार बौद्ध परिषदा (Buddhist Councils)

1) पहिली बौद्ध परिषद (First Buddhist Council)
इ.स.पू. 483 (बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यांनी)
ठिकाण : राजगृह (राजगीर, बिहार)
संरक्षक राजा : अजातशत्रू (मगध साम्राज्य)
अध्यक्ष : महाकश्यप
महत्त्व :
बुद्धांच्या उपदेशांचे संकलन करण्यात आले.
उपालीने विनयपिटक वाचून दाखवला.
आनंदाने सुत्तपिटक वाचून दाखवला.

2) दुसरी बौद्ध परिषद (Second Buddhist Council)
इ.स.पू. 383
ठिकाण : वैशाली
संरक्षक राजा : कालासोक (शिशुनाग वंश)
अध्यक्ष : सब्बकमि
महत्त्व :
भिक्षूंमध्ये शिस्त व आचारसंहिता यावर वाद.
बौद्ध संघात पहिली फूट पडली:
✔ स्थविरवादिन (थेरवाद) – कडक आचारसंहितेचे समर्थक
✔ महासांघिक – उदारमतवादी

3) तिसरी बौद्ध परिषद (Third Buddhist Council)
इ.स.पू. 250
ठिकाण : पाटलिपुत्र (पाटणा)
संरक्षक राजा : अशोक मौर्य
अध्यक्ष : मोग्गलिपुत्त तिस्स
महत्त्व :
बौद्ध संघातील अप्रामाणिक भिक्षू काढून टाकले.
अभिधम्म पिटक संकलित झाला.
मोग्गलिपुत्त तिस्स यांचा "कठावस्तु" ग्रंथ रचला गेला.
बौद्ध धर्म प्रचारासाठी अशोकाने धर्मदूत विविध देशात पाठवले (श्रीलंका, ग्रीस, इजिप्त इ.).

4) चौथी बौद्ध परिषद (Fourth Buddhist Council)
इ.स. 72 (किंवा इ.स. 1 शतक)
ठिकाण : कुंदलवन विहार, काश्मीर
संरक्षक राजा : कनिष्क (कुषाण साम्राज्य)
अध्यक्ष : वसुबंधु/वसु मित्र (काही ग्रंथांनुसार वसुबंधू; बहुधा वसु मित्र प्रमुख)
महत्त्व :
बौद्ध धर्म दोन मुख्य पंथात विभागला :
हीनयान – थेरवाद परंपरा
महायान – नवीन उदारमतवादी विचार
बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रसार

Summary:
पहिली परिषद – राजगृह, अजातशत्रू, महाकश्यप, विनयपिटक व सुत्तपिटक.
दुसरी परिषद – वैशाली, कालासोक, फूट – स्थविरवादिन व महासांघिक.
तिसरी परिषद – पाटलिपुत्र, अशोक, मोग्गलिपुत्त तिस्स, अभिधम्मपिटक, कठावस्तु, धर्मदूत.
चौथी परिषद – काश्मीर, कनिष्क, वसु मित्र, हीनयान व महायान विभाजन.

राज्यसेवा पूर्व 2025

🔥जॉईन🔥 @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –

🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉  @eMPSCkatta

🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉  @spardhagram

🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi

✍️ मराठी व्याकरण – @Marathi

✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish

📜 इतिहास – @MPSCHistory

🗺️ भूगोल – @MPSCGeography

🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity

💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics

🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience

🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths

📢 तुम्ही जॉईन केलं का?

Читать полностью…

MPSC History

🎯 Rajyaseva Pre 2025 Countdown 🎯

🗓️ 44 DAYS TO GO 🗓️


📌 तयारी कशी चाललीये?
✅ अभ्यास व्यवस्थित होतोय ना?
✅ PYQ daily करताय का?
✅ Plan केलेला फॉलो करत आहात का?
✅ Paper Practice सुरू केली का?
✅ Time Management जमतंय का?
✅ Revision कधी सुरू करणार?

असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतीलच...

म्हणूनच 👇

📢 आज संध्याकाळी ⏰ 7 वाजता


✨ Special Open Session ✨

👉 Short & Crisp Session
👉 Revision Strategy + Doubts

📍⏳ जास्त वेळ घेणार नाही, पण परिक्षेच्या शेवटच्या टप्प्यात आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळेल!

🔗 @eMPSCkatta

Читать полностью…

MPSC History

🔥आपली गट ब आणि क mentorship batch 15 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे.

Admissionसाठी contact @eMPSCkatta007

@eMPSCkatta07


टेलिग्राम : @eMPSCkatta


🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥

Читать полностью…

MPSC History

📣 🔥Combine Prelims Group B & C 2025 Special Session🔥
🎯 Prelims स्ट्रॅटेजी + टाइम मॅनेजमेंट


दि. 11 ऑगस्ट 2025 (सोमवार)
🕘 रात्री 9:15 वाजता
📍 Live on Telegram

@eMPSCkatta

🧠 तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक ‘Must Attend’ सेशन!
दत्ता चव्हाण सर आणि आशिष आखाडे सर घेणार आहेत Combine Prelims B & C 2025 साठी खास स्ट्रॅटेजी सेशन!


👨‍🏫 दत्ता चव्हाण सर✅
🔹 सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता (राज्यसेवा 2023)
🔹 UPSC मुख्य 2 वेळा, Rajyaseva मुख्य 4 वेळा व Interview 2 वेळा


👨‍🏫 आशिष आखाडे सर✅
🔹 कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी
🔹 UPSC मुख्य 5 वेळा व Interview 1 वेळा, Rajyaseva Interview 2 वेळा


🔴जे विद्यार्थी प्रिलिम्स देणार आहेत त्यांनी ऐकावे असे सेशन होणार आहे कारण दत्ता सर आणि आशिष सर यांना प्रिलिम्स मध्ये नेहमी चांगले मार्क्स आले आहेत. त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

🎯 या सेशनमध्ये:
✅ उरलेल्या दिवसांचे योग्य नियोजन
✅ कटऑफ पार करण्यासाठी आवश्यक टिप्स
✅ प्रिलिम्स क्लिअर करण्यासाठी लागणारी स्ट्रॅटेजी
✅ टॉपर्सचा मार्गदर्शन आणि अनुभव
📌 हा सेशन Prelims देणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे!

🔥जाईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

MPSC History

🌐आंतरराष्ट्रीय सीमारेषा (International Boundaries) व संबंधित देश

Red Cliff Line – भारत आणि पाकिस्तान
McMohan Line – भारत आणि चीन
Maginot Line – जर्मनी आणि फ्रान्स
Blue Line – लेबनॉन आणि इस्रायल
Green Line / Attila Line – सायप्रस आणि तुर्की
Mannehiem Line – रशिया आणि फिनलंड
Durand Line – पाकिस्तान आणि अफगाणिस्तान
Hindenburg Line – पोलंड आणि जर्मनी
17th Parallel – उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम
20th Parallel – सुदान आणि लिबिया
22nd Parallel – सुदान आणि इजिप्त
25th Parallel – मॉरिटानिया आणि माली
31st Parallel – इराण आणि इराक
38th Parallel – दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया
49th Parallel – अमेरिका आणि कॅनडा
24th Parallel – भारत (गुजरात) आणि पाकिस्तान
Seizefired Line – फ्रान्स आणि जर्मनी


🔥राज्यसेवा पूर्व 2025🔥

📝टिपून ठेवा

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

🔥 @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

⭕️ 🔥क्रांतिकारक संघटना🔥 ⭕️

✔️मित्रमेळा 1899 सावरकर बंधू
✔️अनुशीलन समिती बरेंद्र कुमार घोष, जितेंद्रनाथ बॅनर्जी
✔️अभिनव भारत 1904 विनायक दामोदर सावरकर
✔️हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन
1924 सत्येंद्रनाथ संन्याल आणि जोगेंद्र चटर्जी
✔️इंडियन इंडिपेंडेंस लीग 1942 जपान रासबिहारी बोस
✔️गदर दल सेंट फ्रान्सिसको 1913 लाला हरदयाल आणि सोहन सिंह भखाना
✔️आर्य बांधव समाज बाल गंगाधर तिलक
✔️आत्म उन्नती समिती विपिन बिहारी गांगुली
✔️हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन 1928 दिल्ली चंद्रशेखर आझाद
✔️इंडियन रिपब्लिकन आर्मी सूर्य सेन
✔️अनुशीलन समिती मदनापुर 1902 ज्ञानेन्द्रनाथ बोस
✔️भारत माता सोसायटी अंबा प्रसाद व अजित सिंह
✔️नौजवान सभा 1926 भगतसिंग
✔️स्वदेश बांधव समिती 1905 अश्विनी कुमार दत्त



🔥जॉईन🔥 @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –

🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉  @eMPSCkatta

🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉  @spardhagram

🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi

✍️ मराठी व्याकरण – @Marathi

✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish

📜 इतिहास – @MPSCHistory

🗺️ भूगोल – @MPSCGeography

🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity

💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics

🔬 विज्ञान व तंत्रज्ञान @MPSCScience

🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths

📢 तुम्ही जॉईन केलं का?

Читать полностью…

MPSC History

जो आज वाचेल 📚
तोच result नंतर नाचेल 🕺


जॉईन 👉 @eMPSCkatta

Читать полностью…

MPSC History

#History

🏋️‍♂️ चाफेकर क्लब (व्यायाम मंडळ) – 1896

👉 सदस्य:
दामोदर चाफेकर
बाळकृष्ण चाफेकर
महादेव रानडे
विनायक आपटे
खंडेराव साठे

📚 क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान असलेले पुस्तक:
➡️ बंदी जीवन ✍️ – सच्चिंद्रनाथ सन्याल

🛡️ स्थानिक उठाव व नेतृत्व:

राघोजी भांगरेअहमदनगर व नाशिक भागातील उठाव (1844)
नहाल (सातपुडा) व हरिया (सातमाळा)भिल्ल नेतृत्व, 1822

⚔️ गडकऱ्यांचा उठाव:
सुभाना निकम
रामजी सबनीस
दिनकर गायकवाड

🎖️ कोल्हापूर 27 वी पलटणचे नेतृत्व:
📆 31 जुलै 1857रामजी शिरसाट

👑 नागपूर उठाव थांबवणारी राणी:

➡️ राणी बाकाबाई1857 च्या उठावात नागपूरातील शांतता राखली

🏛️ मुंबई इलाख्याचे पहिले कायदेमंडळ सदस्य:
🗓️ 1861जगन्नाथ शंकरशेठ

👩‍🏫 स्त्री विचारवती – सामाजिक संस्था:
संस्थापिका:
सरस्वतीबाई जोशी
सरस्वती देवी गोवंडे

🚜 खंडबंदी चळवळ (1896):
🧠 नेतृत्व: लोकमान्य टिळक
🎯 उद्देश: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मदत
🏛️ माध्यम: पूना सार्वजनिक सभा

🗞️ महत्त्वाची वृत्तपत्रे:
काळ – ✍️ शिवराम महादेव परांजपे
विहारी – ✍️ भास्कर विष्णू फडके


🔥जॉईन🔥 @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

लावा जोर...@eMPSCkatta
#Combine group B #PSI

Читать полностью…

MPSC History

व्हॉट्स ऍपवर स्पर्धा परीक्षांच्या लेटेस्ट अपडेटसाठी खालील लिंक वरून जॉइन करा आमचे WhstaApp चॅनेल:

https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

Читать полностью…

MPSC History

☘ इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे ☘

१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन 
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र



✅अशाच महत्वाच्या माहितीसाठी
🔥जॉईन🔥
@MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

/channel/eMPSCkatta?livestream=7cc230b8ad70f25785

Читать полностью…

MPSC History

प्राचीन भारतातील जैन महासभा (Jain Councils)

दोन मुख्य जैन महासभा झाल्या आहेत.

1) पहिली जैन महासभा
काल : इ.स.पू. 3 रे शतक (बुद्धानंतर थोड्याच काळाने)
ठिकाण : पाटलिपुत्र
संरक्षक राजा : चंद्रगुप्त मौर्य
अध्यक्ष : स्थूलभद्र स्वामी (भद्रबाहूंचे शिष्य)
महत्त्व :
जैन धर्म दोन पंथात विभागला :
श्वेतांबर (पांढरे वस्त्रधारी) – पश्चिम भारतात स्थायिक झाले
दिगंबर (नग्न साधू) – दक्षिण भारतात गेले (भद्रबाहूंच्या नेतृत्वाखाली)
ग्रंथांचे संकलन करण्यास प्रारंभ

2) दुसरी जैन महासभा
काल : इ.स. 512
ठिकाण : वल्लभी (सौराष्ट्र, गुजरात)
संरक्षक राजा : गुहसुर राजवंशाचा राजा ध्रुवसेन (ध्रुवसेन प्रथम बलाढ्य)
अध्यक्ष : देवर्धिगणी क्षमाश्रमण
महत्त्व :
श्वेतांबर जैनांचा पवित्र साहित्य संकलित व लिखित स्वरूपात आणले.
12 अंग व इतर उपांगांचे संकलन करून जैन आगम साहित्य तयार केले.

Summary
✔ जैन महासभा फक्त दोन – पाटलिपुत्र (इ.स.पू. 3 रे शतक) व वल्लभी (इ.स. 512).
✔ पाटलिपुत्र महासभा – चंद्रगुप्त मौर्य संरक्षण, स्थूलभद्र अध्यक्ष, दिगंबर–श्वेतांबर विभाजन.
✔ वल्लभी महासभा – ध्रुवसेन संरक्षण, देवर्धिगणी अध्यक्ष, जैन आगम साहित्य संकलन.


राज्यसेवा पूर्व 2025

🔥जॉईन🔥 @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

🔥विविध कट & खटले🔥

🔥जॉईन🔥 @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

📚 हेन्री डेरोजिओ आणि "यंग बंगाल मूव्हमेंट" : १९व्या शतकातील कलकत्त्यातील सामाजिक क्रांती
डेरोजिओचा परिचय
➤ हेन्री डेरोजिओ (1809–1831) हा इंडो-पोर्तुगीज वंशाचा विचारवंत, कवी आणि शिक्षक होता.
➤ १८२६ मध्ये तो कलकत्त्यातील हिंदू कॉलेज (आधुनिक प्रेसिडेन्सी कॉलेज) मध्ये प्राध्यापक झाला.
➤ त्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विचारमुक्ती, विवेक, आधुनिकता आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन विकसित करणे हा होता.

यंग बंगाल चळवळ (Young Bengal Movement)
➤ डेरोजिओच्या शिष्यांना "Derozians" किंवा "Young Bengal" असे म्हणले गेले.
➤ त्यांची वैशिष्ट्ये :
► विचारस्वातंत्र्याचा आग्रह
► सामाजिक-धार्मिक प्रथा व अंधश्रद्धांना विरोध
► स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार
► वसाहतवाद व गुलामीला विरोध
► धर्मनिरपेक्ष, समतावादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

डेरोजिओच्या विचारांचे महत्त्व
➤ डेरोजिओ म्हणाला की गुलाम माणसाला स्वातंत्र्य म्हणजे काय हे सांगणे आवश्यक आहे.
➤ "स्वातंत्र्य हे प्रत्येक मानवाचे नैसर्गिक हक्क आहे" ही धारणा पसरवली.
➤ यंग बंगालांनी चर्च व धर्मसंस्थांच्या अंधश्रद्धेला आव्हान दिले.
➤ त्यांनी वादविवाद, लेखन, भाषणे याद्वारे सामाजिक सुधारणांचा प्रचार केला.

बौद्धिक व सामाजिक प्रभाव
➤ "Derozians" हे केवळ सुधारक नव्हते, तर विचारप्रवर्तक व क्रांतिकारी होते.
➤ त्यांनी आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून नवा समाज घडवण्याचा प्रयत्न केला.
➤ सामाजिक विषय :
► जातिभेद व अस्पृश्यता यांना विरोध
► स्त्रियांच्या अधिकारांचा पुरस्कार
► लोकशाहीवादी दृष्टीकोन
► विज्ञान व तर्कशास्त्रावर आधारित शिक्षण

साम्राज्यवादी दृष्टीकोनाशी संघर्ष
➤ डेरोजिओ व त्याचे शिष्य हे मॅकॉलेच्या "अँग्लिसायझेशन" धोरणापेक्षा वेगळे होते.
➤ ते इंग्रजी शिक्षणाला साधन मानत, पण त्याद्वारे भारतीय समाजाचा प्रगत विचारांचा विकास व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती.
➤ इंग्रजी शिक्षणाचा वापर भारतीयांना गुलाम बनवण्यासाठी नव्हे, तर मुक्त विचारांसाठी व्हावा असा त्यांचा आग्रह होता.

डेरोजिओनंतरचे परिणाम
➤ डेरोजिओ फक्त २२ वर्षांचा असतानाच (१८३१) मृत्यू पावला, पण त्याची विचारधारा जिवंत राहिली.
➤ यंग बंगालांचे पुढील शिष्य नंतरच्या समाजसुधारकांना प्रेरणा देत राहिले.
➤ त्यांचा प्रभाव ब्रह्मो समाज, भारतीय राष्ट्रवाद, समाजसुधारणा चळवळींवर स्पष्ट दिसून येतो.

डेरोजिओच्या चळवळीचे मर्यादित स्वरूप
➤ त्यांचा प्रभाव मुख्यतः उच्चवर्गीय, इंग्रजी शिकलेल्या तरुणांमध्ये होता.
➤ ग्रामीण व खालच्या वर्गातील समाजावर त्याचा थेट परिणाम कमी.
➤ प्रत्यक्ष सामाजिक सुधारणांच्या अंमलबजावणीत त्यांचे यश मर्यादित राहिले.

पूरक माहिती
➤ डेरोजिओ याला "भारताचा पहिला आधुनिक बंडखोर शिक्षक" असे म्हटले जाते.
➤ त्याच्या विचारसरणीचा पुढे गांधी, नेहरू, विवेकानंद अशा अनेक विचारवंतांवर अप्रत्यक्ष परिणाम झाला.
➤ यंग बंगालांनी भारतीय समाजात "तर्कशीलतेचा बीज" रोवले, जे पुढे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अंकुरले.
➤ त्यांच्या चळवळीने भारतीय बुद्धिजीवींमध्ये "राष्ट्रवादाची बीजे" पेरली.

✅ निष्कर्ष :
हेन्री डेरोजिओ आणि यंग बंगालांनी अल्पावधीत भारतीय समाजाला विचारस्वातंत्र्य, तर्कशक्ती आणि आधुनिकतेचा नवा मार्ग दाखवला. जरी त्यांची चळवळ अल्पजीवी ठरली, तरी तिच्या प्रभावाने पुढील शतकात भारतीय समाजसुधारणा आणि राष्ट्रवादी जागृती यांचा पाया मजबूत झाला.

🔥जॉईन🔥 @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

/channel/eMPSCkatta?livestream=e6772be76e669095ce

Читать полностью…

MPSC History

/channel/eMPSCkatta?livestream=dfa998dd5c62f08c6e

Читать полностью…

MPSC History

🔥अभिमानाने घेऊन येत आहोत🔥

टेलिग्राम : @eMPSCkatta

ॲप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app

YouTube : empsckatta?si=e1FMDxPPAhIVrpU9" rel="nofollow">https://youtube.com/@empsckatta?si=e1FMDxPPAhIVrpU9

🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥

Читать полностью…

MPSC History

🗓️ 9 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 43 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 51 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 92 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 112 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 289 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

MPSC History

🗓️ 8 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 44 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 52 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 93 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 113 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 290 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

MPSC History

Write down for mental clarity.✍


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

MPSC History

जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना

अर्ज कालावधी - 08 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2025

जॉईन -@eMPSCkatta

Читать полностью…

MPSC History

🗓️ 7 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 45 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 53 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 94 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 114 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 291 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

MPSC History

💐पूर्व परीक्षा उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐


आता mains चा अभ्यास करून गुलाल उधळूया💐🔥🔥🔥🔥


🔥लवकरच Big Breaking........🔥🔥🔥


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…
Subscribe to a channel