Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity
दिवाळी पाडवा निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!....
Читать полностью…लक्ष्मी पूजन निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!....
Читать полностью…दिपावली निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!....
Читать полностью…मुंबई उच्च न्यायालयात नवीन पदभरती 2025
@eMPSCKatta
अभिजात मराठी भाषा दिन 3 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हा दिवस साजरा करण्यात येतो. दरवर्षी 3 ते 9 ऑक्टोबर हा 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' म्हणूनही साजरा केला जातो.
अभिजात मराठी भाषेचा दर्जा आणि दिन:
अभिजात भाषेचा दर्जा:
3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.
दिनाची घोषणा:
या घटनेच्या स्मरणार्थ, महाराष्ट्र शासनाने 3 ऑक्टोबर हा दिवस 'अभिजात मराठी भाषा गौरव दिन' किंवा 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
उद्देश:
मराठी भाषेच्या समृद्ध वारशाचे जतन करणे, तिच्या विकासाला चालना देणे आणि सार्वजनिक सहभागाला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
भारतात 2 नवीन रामसर स्थळे 🦩
बिहारमधील दोन नवीन रामसर स्थळांचा रामसर यादीत समावेश
◾️गोकुळ जलाशय - बक्सर जिल्हा (448 हेक्टर)
◾️उदयपूर सरोवर - पश्चिम चंपारण जिल्हा (319 हेक्टर).
📌भारतातील एकूण 93 रामसर स्थळे झाली
📌भरतात एकूण 13,60,719 हेक्टर क्षेत्र व्यापतात
DMER 29 सप्टेंबर ची परीक्षा सुद्धा मुसळधार पावसामुळे पुढे ढकलली आहे
याअगोदर DMER ने 25 आणि 26 ऑगस्ट ची परीक्षा स्वतःहून पुढे ढकलली होती.
📑 # Syllabus
🚨 महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा
📋 पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर रोजी
📰 जाहिरात पुढील लवकरच अपेक्षित आहे
प्रकल्पग्रस्त
प्रकल्पग्रस्तांना आता फक्त वर्ग तीन आणि चार मध्येच नव्हे तर राजपत्रित अधिकारी पदासाठीही संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
आज झालेला GS पेपर
जॉइन करा @empsckatta
आमचे मित्र Dr. भारत मद्रे यांची STI पदी निवड झाली... सरानी या वर्षी सरळसेवत पण 3 पोस्ट काढल्या आहेत..
अभिनंदन सर 💐💐💐💐
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
परीक्षा दिनांक - 28 सप्टेंबर 2025
https://youtu.be/Gpsb7EpX95A?si=jWEU2zxZvRc--dPa
Читать полностью…महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Читать полностью…नरक चतुर्थी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!....
Читать полностью…धनत्रयोदशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!....
Читать полностью…✅ MPSC ची चांगली गोष्ट UPSC ने कॉपी केली
आता MPSC ने पण UPSC ची Fast Process कॉपी करायला हरकत नाही.🔥🔥
सदाशिव पेठेच्या लायब्ररी पासून यशदा फक्त 5 किमी आहे.. पण इथे पोहचायला 10 वर्ष लागली - दत्ता चव्हाण सर , Assistant Commissioner ( CPTP 11 )
Читать полностью…🔰 ठाणे महानगरपालिका भरती 🔰
अर्ज संख्या : वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास 70 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
दादासाहेब फाळके पारितोषिक : मोहनलाल
दादासाहेब फाळके पुरस्कार
🗓️22 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 05 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 47 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 67 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 244 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
🎯सर्व एमपीएससी गट क मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा 💐💐💐💐
All the best💥
🗓️20 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 01 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 07 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 49 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 69 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 246 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
🗓️17 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 03 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 10 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 52 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 72 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 249 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀