100518
Here u can get all letest info about science and technology, useful for comp. exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial_mv
मेघालय सरकारने राज्यातील दुर्गम, डोंगराळ आणि सीमावर्ती भागात हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी एलन मस्कच्या 'स्टारलिंक इंडिया' (Starlink India) सोबत भागीदारी केली आहे.
या भागीदारीबद्दल महत्त्वाचे मुद्दे:
करार: मेघालय सरकारने स्टारलिंकसोबत 'लेटर ऑफ इंटेंट' (LoI) किंवा सामंजस्य करार (MoU) केला आहे.
उद्देश: दुर्गम भाग, शाळा, आरोग्य केंद्रे, पोलीस ठाणे आणि सीमावर्ती भागात उपग्रह-आधारित (Satellite-based) हाय-स्पीड इंटरनेट सेवा सुरू करणे.
पायलट प्रकल्प: सुरुवातीला हा एक प्रायोगिक (Pilot) प्रकल्प असेल, ज्याद्वारे स्टारलिंकच्या तंत्रज्ञानाची विश्वसनीयता तपासली जाईल.
फायदे: खराब कनेक्टिव्हिटीमुळे (Rugged Terrain) ज्या भागात ऑप्टिकल फायबर किंवा मोबाइल टॉवर पोहोचू शकत नाहीत, तिथे स्टारलिंक थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा देईल.
क्षेत्र: याचा मुख्य फायदा आरोग्यसेवा (टेलीमेडिसिन), शिक्षण (डिजिटल लर्निंग), आपत्ती व्यवस्थापन आणि आर्थिक विकासासाठी होणार आहे.
मेघालय हे महाराष्ट्र आणि गुजरातनंतर स्टारलिंकसोबत अधिकृत भागीदारी करणारे भारतातील तिसरे राज्य ठरले आहे.
जॉइन करा @ChaliGhadamodi
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
● नतांझ अणुभट्टी - इराणची मुख्य अणुभट्टी
● 'डिमोना' शहर -इस्रायलच्या अण्वस्त्रांचे केंद्र असलेले शहर
☀️ डिएगो गार्सिया अमेरिकन (US) सैन्य तळ
◾️स्थान - हिंदीमहासागरात
◾️चागोस द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट
◾️भारतापासून सुमारे 1800 किमी
◾️पोर्तुगीज शोधकांनी शोधले त्याच्या नावावरून नाव Diego García de Moguer
◾️1966 - UK-US करार (50वर्षे + 20 वर्षे वाढ) US सैन्य तळासाठी द्वीप उपलब्ध.
◾️भारतीय महासागराच्या मध्यभागी असल्याने Middle East, Africa, South Asia, Indo-Pacific मध्ये US सैन्य शक्ती प्रक्षेपणासाठी "अनसिंकेबल एअरक्राफ्ट कॅरिअर".
🫡 या बेटाचा मुख्य वापर
> Gulf War (1990-91),
> Afghanistan (2001),
> Iraq War (2003),
> Taliban/Al-Qaeda हल्ले.
🧠 सध्या स्थिती
● UK ने चागोस बेटे मॉरिशसला दिल
● मात्र "डिएगो गार्सिया" हे बेट दिले गेले नाही, कारण या बेटावर अमेरिका आणि यूके यांचा संयुक्त लष्करी तळ आहे, जो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
🔰प्रास्ताविका भाग-1
✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
👤 Prof. Sagar Sir
🗓 दिनांक:- 12 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9
https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9
========
🎯 Like, Share & Subscribe
🌍 भूगोल: विषय सोपा कसा करावा
🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
🌞 By Prof. Arun Tupe Sir
🗓 दिनांक:- 10 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/LHaawk6qZM0?si=qdu3mMwpE2IOaswp
========
🎯 Like, Share & Subscribe
2026 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी GS ची Strategy Lecture Series
1) Strategy: प्रा.श्याम सर
https://youtu.be/Xt7XQL9dBvk
2) भूगोल: प्रा. तुपे सर
https://youtu.be/g0Bu3qY3jmk
3) राज्यशास्त्र: प्रा. सागर सर
https://youtu.be/hixil3vjKTk
4) विज्ञान : ऋतुजा मॅडम
https://youtu.be/xjGJZMcwMEs
5) इतिहास: सचिन गुळीग
https://youtu.be/45R6MKv0tps
https://youtu.be/xjGJZMcwMEs?si=tQzNOJv8_KNght7A
Читать полностью…
आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल...
लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा...
https://youtu.be/IBpsjK98C6g?si=RirGV3-6v36OGywg
आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल...
लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा...
https://youtu.be/Xt7XQL9dBvk?si=EXVBfzZBt-mdWfgt
♦️#MPSC #COMBINE गट ब आजचा पेपर..
👆👆 आजचा झालेला पेपर PDF👆👆
जॉइन करा @empsckatta
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –
🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉 @eMPSCkatta
🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉 @spardhagram
🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi
✍️ मराठी व्याकरण – @Marathi
✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish
📜 इतिहास – @MPSCHistory
🗺️ भूगोल – @MPSCGeography
🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity
💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics
🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience
🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths
📢 तुम्ही जॉईन केलं का?
https://youtu.be/7M3FQst4Bts?si=K_OvBWmmTCFmn25W
Читать полностью…
जे. जे. थॉमसन - अणुचे प्रतिरूप ⚛️
1.जे. जे. थॉमसन आणि अणुची रचना
➤ ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जे. जे. थॉमसन यांनी डाल्टनच्या अणुसिद्धांतात बदल सुचवले.
➤ त्यांनी अणूमधील सूक्ष्म ऋणप्रभारित कणांचे अस्तित्व शोधले.
➤ त्यांना "अणूच्या सर्वात लहान कणांचा शोधक" म्हणून ओळखले जाते.
2.थॉमसनचा अणुसिद्धांत (Plum Pudding Model) 🍮
➤ थॉमसनने अणूला कलिंगड/पुडिंग यांची उपमा दिली.
➤ त्यांच्या मते, अणूतील धनप्रभार संपूर्ण अणूत समान रीतीने पसरलेला असतो.
➤ या धनप्रभाराच्या सागरात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जणू बिया किंवा मनुके याप्रमाणे बसलेले असतात.
➤ अणू एकंदरीत विद्युत उदासीन असतो कारण धनप्रभार आणि ऋणप्रभार समान असतो.
3.थॉमसनच्या सिद्धांतातील महत्त्वाचे मुद्दे
➤ अणू हा धनप्रभाराच्या गोळ्यासारखा आहे.
➤ ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन त्यामध्ये रोवलेले असतात.
➤ यामुळे अणू स्थिर राहतो, असे मानले गेले.
4.इलेक्ट्रॉनचा शोध 🔬
➤ कॅथोड रे (Cathode Ray) च्या अभ्यासादरम्यान थॉमसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला.
➤ त्यांनी इलेक्ट्रॉन हे ऋणभारित (Negative charge) कण आहेत, हे सिद्ध केले.
➤ 1906 साली त्यांना या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळाले.
5.थॉमसनच्या सिद्धांतातील त्रुटी ❌
➤ धनप्रभार अणूमध्ये सर्वत्र पसरलेला असतो, हे चुकीचे ठरले.
➤ रदरफोर्डच्या सुवर्णपत्रक प्रयोगातून असे दिसून आले की अणूचा बहुतांश भाग रिकामा असतो.
➤ अणूमधील धनप्रभार एका केंद्रकात केंद्रित असतो, हे रदरफोर्डने सिद्ध केले.
➤ त्यामुळे थॉमसनचे 'Plum Pudding Model' चुकीचे ठरले.
6.थॉमसनच्या शोधाचे महत्त्व 🌟
➤ डाल्टनचा "अणू अविभाज्य आहे" हा सिद्धांत खोटा ठरला.
➤ अणूमध्ये उपपरमाणवीय कण (Subatomic particles) असतात, हे प्रथमच सिद्ध झाले.
➤ अणुसंशोधनाला नवीन दिशा मिळाली.
➤ जरी त्यांचा सिद्धांत अचूक नव्हता, तरी त्यातून रदरफोर्ड, बोहर आणि पुढील शास्त्रज्ञांना अणूची खरी रचना शोधण्याची प्रेरणा मिळाली.
🔥जॉईन🔥 @MPSCScience
♻️ विज्ञान - शोध व संशोधक ♻️
01) विमान – राईट बंधू
02) डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
03) रडार - टेलर व यंग
04) रेडिओ - जी. मार्कोनी
05) वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
06) थर्मामीटर - गॅलिलीयो
07) हेलीकॉप्टर - सिकोर्स्की
08) विजेचा दिवा - एडिसन
09) रेफ्रीजरेटर - पार्किन्स
10) वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
11) सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन
12) सायकल - मॅकमिलन
13) डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
14) रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
15) टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
16) ग्रामोफोन - एडिसन
17) टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
18) पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
19) उत्क्रांतिवाद - डार्विन
20) भूमिती - युक्लीड
21) देवीची लस - जेन्नर
22) अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
23) अँटी रेबीज -लुई पाश्चर
24) इलेक्ट्रोन – थॉमसन
25) हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
26) न्यूट्रोन – चॅडविक
27) आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
28) विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
29) कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
30) गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
/channel/eMPSCkatta?livestream=525695abb0adca3728
Читать полностью…
पेशीची (Cell):
पेशी हे सजीवांचे मूलभूत संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक (Basic Structural and Functional Unit) आहे.Читать полностью…
याचा अर्थ:
* मूलभूत एकक: प्रत्येक सजीव (वनस्पती, प्राणी, जिवाणू, इत्यादी) पेशींपासून बनलेला असतो.
* संरचनात्मक एकक: पेशी शरीराला आकार आणि रचना देते, जसे भिंतीला विटा.
* कार्यात्मक एकक: पेशी स्वतःहून जीवनाची सर्व आवश्यक कार्ये (उदा. ऊर्जा निर्माण करणे, वाढणे, प्रजनन करणे) करू शकते.
थोडक्यात, पेशी हे जीवनाचे सर्वात लहान आणि स्वयंपूर्ण एकक आहे.
🔰प्राचीन भारत भाग-1
✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
👤 Prof. Sachin Gulig
लिंक
https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z
https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z
========
🎯 Like, Share & Subscribe
🌍 विज्ञान: पेशी
🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
🌞 By Rutuja Kirtane
🗓 दिनांक:- 11 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/B21NfQ_legw?si=meB1-0yDEUfLJBju
========
🎯 Like, Share & Subscribe
🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴
🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻
🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
➡️ Online Batch ⬅️
🎯 राज्यसेवेच्या यशाची मजबूत पायाभरणी इथूनच!
🎯MPSC 2026 साठी सखोल व शिस्तबद्ध तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Foundation Batch 2026 सुरू होत आहे.
📚 Batch ची वैशिष्ट्ये :
👤 सर्व तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शक.
✅ संपूर्ण अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन.
✅ मूलभूत संकल्पनांपासून शिकवणी.
✅ सराव टेस्ट चा समावेश.
✅ वैयक्तिक मार्गदर्शन व शंका-निरसन.
✅ विश्लेषणात्मक दृष्टिकोन.
“मजबूत Foundation म्हणजे यशाची खात्री!”
📲 Online कोर्ससाठी आजच अँप Download करून घ्या.
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app
📱अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
मोबाईल: 9545600535
.........
https://wa.me/+919545600535
🟢 इतिहास अभ्यासक्रम व Strategy
✍🏻 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे
By : Prof. Sachin Gulig
🗓 दिनांक:- 24 जानेवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/45R6MKv0tps
https://youtu.be/45R6MKv0tps
========
🎯 Like, Share & Subscribe
आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल...
लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा...
https://youtu.be/hixil3vjKTk?si=9gDrtubCv20hey1M
आज सायंकाळी ठीक 6 वाजता प्रीमियर होईल...
लिंक वर क्लिक करून नोटीफिकेशन ऑन करा...
https://youtu.be/IBpsjK98C6g?si=RirGV3-6v36OGywg
🔴आज झालेले संयुक्त गट क पूर्व परीक्षा पेपर
जॉइन करा @eMPSCkatta
♦️आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर
२०२५
👉 ९ नोव्हेंबर २०२५
जॉइन करा @eMPSCkatta
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
आज झालेला GS पेपर
जॉइन करा @empsckatta
अणूची परिपूर्ण रचना ⚛️
1.अणुचे केंद्रक (Nucleus) 🧲
➤ अणुच्या केंद्रभागी एक भरीव, दाट केंद्रक असते.
➤ केंद्रकाभोवती मोठी पोकळ जागा असते, जिथे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.
➤ केंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात; या दोघांना मिळून न्यूक्लिऑन म्हणतात.
➤ अणूत प्रोटॉनची संख्या = इलेक्ट्रॉनची संख्या → अणू विद्युतदृष्ट्या उदासीन (Neutral).
➤ न्यूट्रॉनची संख्या वेगळी असू शकते → त्यामुळे आइसोटोप्स अस्तित्वात येतात.
2.अणुमधील मूलभूत कण 🔬
(अ) प्रोटॉन (Proton) (p⁺)
➤ धन प्रभारित (+1.6 × 10⁻¹⁹ कुलॉम).
➤ केंद्रकात असतो.
➤ शोध: गोल्डस्टेन.
➤ नाव दिले: अर्नेस्ट रदरफोर्ड.
(आ) न्यूट्रॉन (Neutron) (n)
➤ कोणताही प्रभार नसलेला (Neutral).
➤ केंद्रकात असतो.
➤ शोध: जेम्स चॅडविक.
(इ) इलेक्ट्रॉन (Electron) (e⁻)
➤ ऋण प्रभारित (-1.6 × 10⁻¹⁹ कुलॉम).
➤ केंद्रकाभोवती विशिष्ट कक्षांमध्ये परिभ्रमण करतो.
➤ शोध: जे. जे. थॉमसन.
➤ प्रयोग: कॅथोड रे (Cathode Ray) ट्यूब.
3.इतर सूक्ष्म कण 🔍
(अ) पॉझिट्रॉन (Positron)
➤ "धन इलेक्ट्रॉन".
➤ शोध: पॉल डिरॅक व कार्ल अँडरसन.
(आ) न्यूट्रिनो (Neutrino) आणि अँटिन्यूट्रिनो (Antineutrino)
➤ कोणताही विद्युत प्रभार नसतो.
➤ शोध: एन्रिको फर्मी.
(इ) मेसॉन (Meson)
➤ अस्थिर कण, अणुच्या केंद्रकात आढळतात.
➤ शोध: हिडेकी युकावा आणि वॉल्टर हेइटलर.
(ई) अँटिप्रोटॉन (Antiproton)
➤ ऋण प्रभारित प्रोटॉन.
➤ शोध: एमिलिओ सेग्रे व ओवेन चेंबरलेन.
(उ) बोसॉन (Boson)
➤ भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावावरून नामकरण.
➤ हिग्स बोसॉन हा सर्वात महत्त्वाचा बोसॉन, कारण तो इतर कणांना वस्तुमान (Mass) देतो.
🔥जॉईन🔥 @MPSCScience
⚛️ अणुसिद्धांत (जॉन डाल्टन, इ.स. 1803)
1.डाल्टनचा अणुसिद्धांत
➤ सर्व द्रव्य अतिशय लहान कणांनी बनलेले असून त्या कणांना अणू म्हणतात.
➤ अणू अविभाज्य आणि सर्वात लहान कण आहेत.
➤ एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू एकसारखे असून त्यांचे वस्तुमान व गुणधर्म समान असतात.
➤ वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू भिन्न असून त्यांचे वस्तुमान व गुणधर्म वेगळे असतात.
➤ रासायनिक अभिक्रियेत अणूंची पुनर्रचना होते, ते निर्माण किंवा नष्ट होत नाहीत.
➤ दोन किंवा अधिक मूलद्रव्ये एकत्र आली की, त्यांचे अणू साध्या पूर्णांकाच्या प्रमाणात एकत्र येऊन संयुगे तयार करतात.
2.डाल्टनच्या सिद्धांतातील मर्यादा
➤ अणूच्या आतील रचनेबद्दल (प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन) काहीही माहिती दिली नाही.
➤ वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंचे वस्तुमान भिन्न का असते, हे स्पष्ट केले नाही.
➤ समस्थानिके (isotopes) आणि समभारी (isobars) यांचे स्पष्टीकरण दिले नाही.
➤ अणू हा कडक व भरीव गोळा आहे असे मानले, परंतु नंतर थॉमसन व रदरफोर्ड यांच्या प्रयोगांनी अणूमध्ये पोकळ जागा असल्याचे सिद्ध केले.
3.आधुनिक अणुसिद्धांत व डाल्टनचे योगदान
➤ डाल्टनचा सिद्धांत हा आधुनिक रसायनशास्त्राचा पाया मानला जातो.
➤ त्यांच्या सिद्धांतामुळे अणूंच्या रचनेचा व रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास सुरू झाला.
➤ नंतरच्या संशोधनांमधून सिद्ध झाले की अणू अविभाज्य नसून, ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांनी बनलेले आहेत.
➤ आजही डाल्टनचा सिद्धांत रासायनिक अभिक्रियांचे मूलभूत नियम (वस्तुमान संरक्षणाचा नियम, निश्चित प्रमाणाचा नियम, बहुगुणक प्रमाणाचा नियम) समजण्यासाठी उपयुक्त ठरतो.
👉 निष्कर्ष: डाल्टनचा अणुसिद्धांत अणूविज्ञानाची सुरुवात करणारा ठरला. त्याने दिलेल्या गृहीतकांमध्ये काही मर्यादा असल्या तरी आधुनिक अणुरचनेच्या अभ्यासासाठी त्याचे योगदान पायाभूत आहे.
🔥जॉईन🔥 @MPSCScience
राज्यसेवा पूर्व परीक्षा । Last 28 Days Strategy By आशिष सर
लिंक: https://youtu.be/qQo7f9yVvTc?si=ZDt0GU0g1VbAJQzl
आज सकाळी 8 वाजता @eMPSCkatta YouTube चॅनेल वर
/channel/eMPSCkatta?livestream=525695abb0adca3728
Читать полностью…