Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial_mv @MPSCHRD @MPSCCsat
(राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे)
शहर भूगोलातील महत्त्वाच्या थिअरिज (Urban Land Use Models / Theories)
1) Concentric Zone Theory (Burgess Model, 1925)
➤ मांडणारा : अर्नेस्ट बर्गेस
➤ मते : शहराची वाढ केंद्रापासून वर्तुळाकार (concentric rings) स्वरूपात होत जाते.
➤ झोन :
CBD (Central Business District) – मध्यवर्ती व्यापार क्षेत्र
संक्रमण क्षेत्र (Transition zone) – जुनी घरे, झोपडपट्ट्या
कामगारांचे निवासस्थान (Working class zone)
मध्यमवर्गीय रहिवासी क्षेत्र
उपनगरी क्षेत्र (Commuter zone)
➤ उदाहरण : शिकागो शहर
2) Sector Theory (Hoyt Model, 1939)
➤ मांडणारा : होमर हॉयट
➤ मते : शहराचा विस्तार वर्तुळात न होता काही विशिष्ट मार्गिकांमध्ये (sectors) होतो.
➤ कारण : वाहतूक मार्ग, रेल्वे, मुख्य रस्ते यांच्या बाजूने जमिनीचा वापर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये होतो.
➤ वैशिष्ट्य : उदा. श्रीमंत लोक रेल्वे लाईनपासून दूर सेक्टरमध्ये राहतात, तर औद्योगिक क्षेत्र वाहतुकीच्या मार्गांजवळ.
3) Multiple Nuclei Theory (Harris and Ullman, 1945)
➤ मांडणारे : हॅरिस व उलमन
➤ मते : आधुनिक शहराची वाढ एका केंद्राभोवती (CBD) होत नाही तर अनेक केंद्रांभोवती (multiple nuclei) होते.
➤ उदा. – औद्योगिक केंद्र, व्यापारी केंद्र, शैक्षणिक केंद्र, निवासी केंद्र असे अनेक नाभिक (nuclei).
➤ वैशिष्ट्य : आजची शहरे (Mumbai, Delhi) ह्या मॉडेलनुसार जास्त जवळची वाटतात.
4) Mann’s Theory (Peter Mann, 1965)
➤ मांडणारा : पीटर मॅन
➤ मते : शहराची वाढ वसाहतीच्या (colonial) इतिहासामुळे व सामाजिक-आर्थिक घटकांमुळे घडते.
➤ शहरात CBD च्या आसपास मध्यमवर्ग, बाहेरील भागात उच्चवर्गीय व कामगार वर्गाचे क्षेत्र अशी विभागणी होते.
➤ हे मॉडेल विशेषतः ब्रिटिश शहरांच्या रचनेचे स्पष्टीकरण देते.
👉 Summary:
✔ Burgess → वर्तुळाकार झोन
✔ Hoyt → सेक्टर (वाहतूकमार्गानुसार)
✔ Harris–Ullman → अनेक केंद्राभोवती शहर
✔ Mann → सामाजिक-आर्थिक + ऐतिहासिक घटकांवर आधारित शहरी रचना
🔥जॉईन🔥 @MPSCGeography
5 जून - जागतिक पर्यावरण दिवस
✅️ जागतिक पर्यावरण दिवस (World Environment Day) दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो.
⭕️ हा दिवस संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) पुढाकाराने 1972 साली सुरू करण्यात आला. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन याबाबत जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
◾️ 2025 थीम : 🌍 "प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा"
◾️ 2024 थीम
"Our Land. Our Future. We are generation Restoration"
◾️ यजमान देश: दक्षिण कोरिया (Republic of Korea)
⭕️ दक्षिण कोरियाने 1997 नंतर दुसऱ्यांदा जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन केले आहे.
↪️ यावेळी, जेजू प्रांत (Jeju Province) हा मुख्य कार्यक्रमांचा केंद्रबिंदू आहे, ज्याने 2040 पर्यंत प्लास्टिक प्रदूषणमुक्त होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
◾️ पर्यावरणविषयक दिनविशेष ⬇️⬇️
16 सप्टेंबर :- ओझोन दिन
22 एप्रिल :- वसुंधरा दिन
22 मे :- जैवविविधता दिन
2 फेब्रुवारी :- पाणथळ दिन
5 जून :- पर्यावरण दिन
🔥जॉईन🔥 @MPSCGeography
✅ भारताची लोकसंख्या वाढीचा दशवर्षिक दर (Decadal Growth Rate of Population)
》1951–1961 ➤ 21.64%
》1961–1971 ➤ 24.80% (स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वाधिक दर)
》1971–1981 ➤ 24.66%
》1981–1991 ➤ 23.87%
》1991–2001 ➤ 21.54%
》2001–2011 ➤ 17.7% (गेल्या 100 वर्षांतील सर्वात कमी वाढीचा दर)
🔹 महत्त्वाचे मुद्दे
➤ 1961–71 हा काळ लोकसंख्या वाढीचा सर्वोच्च दर दाखवतो (24.8%).
➤ 2001–11 या कालखंडात प्रथमच वाढीचा दर 20% पेक्षा खाली आला.
➤ लोकसंख्या वाढीतील घट ही जनजागृती, आरोग्य सुविधा, कुटुंब नियोजन धोरणे आणि शहरीकरण यांचा परिणाम आहे.
🔥जॉईन🔥 @MPSCEconomics
🎯 Rajyaseva Pre 2025 Countdown 🎯
🗓️ 44 DAYS TO GO 🗓️
📢 आज संध्याकाळी ⏰ 7 वाजता
/channel/eMPSCkatta?livestream=e6772be76e669095ce
Читать полностью…▶️ जागतिक आदिवासी दिन (World Tribal Day) : 9 ऑगस्ट
⭕️ जगातील आदिवासी जमातींच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षेसाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
⭕️ संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने डिसेंबर 1994 मध्ये पहिल्यांदा साजरा केला गेला होता.
◾️ 9 ऑगस्ट ही तारीख 1982 मध्ये मानवाधिकारांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी निवडण्यात आली होती.
📣 🔥Combine Prelims Group B & C 2025 Special Session🔥
🎯 Prelims स्ट्रॅटेजी + टाइम मॅनेजमेंट
दि. 11 ऑगस्ट 2025 (सोमवार)
🕘 रात्री 9:15 वाजता
📍 Live on Telegram
@eMPSCkatta
🧠 तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक ‘Must Attend’ सेशन!
दत्ता चव्हाण सर आणि आशिष आखाडे सर घेणार आहेत Combine Prelims B & C 2025 साठी खास स्ट्रॅटेजी सेशन!
👨🏫 दत्ता चव्हाण सर✅
🔹 सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता (राज्यसेवा 2023)
🔹 UPSC मुख्य 2 वेळा, Rajyaseva मुख्य 4 वेळा व Interview 2 वेळा
👨🏫 आशिष आखाडे सर✅
🔹 कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी
🔹 UPSC मुख्य 5 वेळा व Interview 1 वेळा, Rajyaseva Interview 2 वेळा
🔴जे विद्यार्थी प्रिलिम्स देणार आहेत त्यांनी ऐकावे असे सेशन होणार आहे कारण दत्ता सर आणि आशिष सर यांना प्रिलिम्स मध्ये नेहमी चांगले मार्क्स आले आहेत. त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
🎯 या सेशनमध्ये:
✅ उरलेल्या दिवसांचे योग्य नियोजन
✅ कटऑफ पार करण्यासाठी आवश्यक टिप्स
✅ प्रिलिम्स क्लिअर करण्यासाठी लागणारी स्ट्रॅटेजी
✅ टॉपर्सचा मार्गदर्शन आणि अनुभव
📌 हा सेशन Prelims देणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे!
🔥जाईन🔥 @eMPSCkatta
🗓️ 9 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 43 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 51 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 92 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 112 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 289 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –
🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉 @eMPSCkatta
🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉 @spardhagram
🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi
✍️ मराठी व्याकरण – @Marathi
✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish
📜 इतिहास – @MPSCHistory
🗺️ भूगोल – @MPSCGeography
🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity
💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics
🔬 विज्ञान व तंत्रज्ञान @MPSCScience
🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths
📢 तुम्ही जॉईन केलं का?
जो आज वाचेल 📚
तोच result नंतर नाचेल 🕺
जॉईन 👉 @eMPSCkatta
🗓️ 7 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 45 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 53 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 94 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 114 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 291 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
💐पूर्व परीक्षा उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐
✅आता mains चा अभ्यास करून गुलाल उधळूया💐🔥🔥🔥🔥
🔥लवकरच Big Breaking........🔥🔥🔥
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
📚 भारतातील स्थलांतरित शेतीचे प्रकार 🌾
(राज्यानुसार शेतीचे स्थानिक नाव)
🌄 पश्चिम घाट -कुमरी
🌧️ मेघालय, आसाम -झूम
🧭 ईशान्य भारत -झूम
🌏 पूर्वोत्तर भारत -झूम
🏞️ मध्यप्रदेश -पेंडा, बेवार, माशा, बेरा
🐘 ओडिशा -पोडू, डुंगर, कमान, बींगा, धाबी
🏔️ हिमालय क्षेत्र -खिल
🌻 बुंदेलखंड (म.प्र.) -बेवार, दहिया
🌳 बस्तर (छत्तीसगड) -दीपा
🌾 झारखंड -कुर्वा
🌱 छत्तीसगड -बिवर, पेंडा, बिरा
🌴 दक्षिण भारत -जारा, एरका
🌾 आंध्रप्रदेश -पोडू
🏜️ द. पू. राजस्थान -बत्रा, वालरे
🌴 केरळ -पोनम
📌 टिप: स्थलांतरित शेती म्हणजे जंगल तोडून काही काळासाठी केली जाणारी शेती होय. हिला "झूम शेती", "शिफ्टिंग कल्टिव्हेशन" असंही म्हणतात.
🔥जॉईन🔥 @MPSCGeography
🗓️ 6 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 46 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 54 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 95 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 115 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 292 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
मानवी भूगोलातील महत्त्वाच्या फिलॉसॉफी (विचारधारा)
➤ पर्यावरण निर्धारवाद (Environmental Determinism)
→ मानवी जीवन, संस्कृती, समाजव्यवस्था या सर्वांवर निसर्ग व पर्यावरण थेट नियंत्रण ठेवतो.
→ उदा. गरम हवामानातील लोक आळशी असतात, थंड हवामानातील लोक मेहनती असतात असे मत.
➤ संभाववाद (Possibilism)
→ निसर्ग संधी देतो पण त्याचा उपयोग करून जीवन घडवणे हे माणसावर अवलंबून असते.
➤ नीओ-डिटरमिनिझम / स्टॉप-अँड-गो डिटरमिनिझम (Neo-determinism / Stop and Go Determinism)
→ निसर्ग पूर्णपणे माणसाला बांधून ठेवत नाही, पण माणसाला काही मर्यादा घालतो.
→ माणूस निसर्गाचा योग्य वापर करू शकतो, पण अतिरेक केल्यास निसर्गाचा कोप भोगावा लागतो.
➤ मानवतावाद (Humanism in Geography)
→ भूगोलाचा केंद्रबिंदू म्हणजे "मानवाचा अनुभव, भावना आणि मूल्ये".
→ फक्त निसर्ग-पर्यावरण नव्हे तर माणूस भूगोलाच्या अभ्यासाचा मुख्य घटक.
➤ उपनिवेशोत्तर भूगोल (Post-Colonial Geography)
→ पाश्चात्यांनी केलेल्या वसाहती राजकारणाचा भूगोलावर परिणाम कसा झाला याचा अभ्यास.
→ ज्ञान निर्मितीत वसाहतवादाचा प्रभाव कसा होता यावर भर.
➤ क्रिटिकल भूगोल (Critical Geography)
→ समाजातील विषमता, सत्ताकेंद्रे, वर्गसंघर्ष यांचा भूगोलाशी संबंध समजावणारी दृष्टीकोन.
➤ स्त्रीवादी भूगोल (Feminist Geography)
→ भूगोलातील अभ्यासात स्त्रियांकडे दुर्लक्ष झाले आहे हे दाखवून देणारी आणि स्त्रियांचा अनुभव केंद्रस्थानी ठेवणारी शाखा.
➤ वर्तणूक भूगोल (Behavioural Geography)
→ मानवाचे निर्णय, जाणिवा व वर्तन हे भौगोलिक जागेवर कसा परिणाम करतात याचा अभ्यास.
✅राज्यसेवा पूर्व 2025✅
🔥जॉईन🔥 @MPSCGeography
📘 मानवी भूगोलातील महत्त्वाचे ग्रंथ व लेखक
① 'अर्डकुंड' (Erdkunde)
➤ लेखक: कार्ल रिटर
➤ अर्थ: भूगोल
➤ वैशिष्ट्य: २०,००० पानांचा व १९ खंडांचा ग्रंथ
➤ प्रकाशन: 1817 मध्ये लिहिण्यात आला
② कॉसमॉस (Kosmos)
➤ लेखक: अलेक्झांडर हम्बोल्ट
➤ पद: बर्लिन विद्यापीठातील भूगोलाचे प्राध्यापक
➤ वैशिष्ट्य: लेक्चर्सचा संग्रह
➤ मान्यता: 'भूगोलाचा पहिला संदर्भग्रंथ'
③ ॲन्थ्रोपोजिओग्राफी (Anthropogeographie)
➤ लेखक: फ्रेडरिक रॅट्झेल
➤ वैशिष्ट्य: मानव भूगोलविषयक मूलभूत ग्रंथ
④ जिओग्राफिया ह्युमेना (Géographie Humaine)
➤ लेखक: जीन ब्रुन्स (Jean Brunhes)
➤ वैशिष्ट्य: फ्रेंच भाषेतील मानवी भूगोलावर आधारित प्रसिद्ध ग्रंथ
✅खरडून काढा.
📍राज्यसेवा पूर्व
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –
🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉 @eMPSCkatta
🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉 @spardhagram
🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi
✍️ मराठी व्याकरण – @Marathi
✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish
📜 इतिहास – @MPSCHistory
🗺️ भूगोल – @MPSCGeography
🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity
💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics
🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience
🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths
📢 तुम्ही जॉईन केलं का?
/channel/eMPSCkatta?livestream=e6772be76e669095ce
Читать полностью…🔥आपली गट ब आणि क mentorship batch 15 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे.
Admissionसाठी contact @eMPSCkatta007
@eMPSCkatta07
✅ टेलिग्राम : @eMPSCkatta
🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥
🔥जिल्हा व त्यातील समान नावाचे तालुके🔥
🔥जॉईन🔥 @MPSCGeography
🔥अभिमानाने घेऊन येत आहोत🔥
✅ टेलिग्राम : @eMPSCkatta
✅ ॲप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app
✅ YouTube : empsckatta?si=e1FMDxPPAhIVrpU9" rel="nofollow">https://youtube.com/@empsckatta?si=e1FMDxPPAhIVrpU9
🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥
✅Map Reading :
राजपुताना हे १९४९ पूर्वीचे राजस्थानचे नाव होते. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतातील सर्वात मोठं राज्य राजस्थान असून त्याचे क्षेत्रफळ ३,४२,२३९ चौ. कि.मी. आहे.
राजस्थानच्या मैदानी प्रदेशामध्ये प्रामुख्यानं वाळवंट येते. वाळवंटाला ‘मरूस्थळ’ असे संबोधतात. अरवली पर्वताच्या पश्चिमेला हा प्रदेश आहे. राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बाडमेर, जोधपूर आणि बीकानेर जिल्ह्यात हा प्रदेश पसरला आहे.
पुरातत्व पुराव्यांनुसार हा प्रदेश प्राचीन काळात दाट लोकवस्तीतला होता. सिंधू संस्कृतीतील विविध स्थळे येथे सापडली आहेत.
प्राचीन काळी पश्चिम राजस्थान सागरयुक्त होता. त्यामुळे या भागात समुद्रातील रेती आढळते. दीर्घकाळ अवर्षण आणि कोरड्या वाऱ्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाळू आढळते. खडकांच्या अपघटनामुळे ही वाळू निर्माण झाली आहे. फेल्डस्पारच्या कणांची तसेच स्पटिकाची ही वाळू बनली आहे.
येथे वाऱ्याचा वेग विलक्षण असतो आणि त्यामुळे धरणारे वाळूचा आकार एकसारखा Spot होतो.
या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि मीठ ही खनिजे सापडतात.
🔥जॉईन🔥 @MPSCGeography
🗓️ 8 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 44 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 52 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 93 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 113 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 290 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Write down for mental clarity.✍
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना
अर्ज कालावधी - 08 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2025
जॉईन -@eMPSCkatta
🟣 गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध🔥🔥
👉Cut Off - 48.25
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
😜“मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहोत बडा प्लेअर था” अशी म्हणायची वेळ येऊ शकते.😜
🔥बनावट प्रमाणपत्र बाळगणार्यांनो सावधान
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
IAS तुकाराम मुंढे -दिव्यांग कल्याण विभाग सचिव 💐💐🔥🔥🔥
@eMPSCkatta