Here u can get all useful info about economics for competitive exams. Join us @MPSCEconomics
राज्यसेवा पूर्व परीक्षा । Last 28 Days Strategy By आशिष सर
लिंक: https://youtu.be/qQo7f9yVvTc?si=ZDt0GU0g1VbAJQzl
आज सकाळी 8 वाजता @eMPSCkatta YouTube चॅनेल वर
🌾 भारत निर्माण योजना (16 डिसेंबर 2005)
👉 उद्देश: ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करणे व ग्रामीण विकासाला गती देणे.
मुख्य 6 क्षेत्रे:
➤ गृह निर्माण – ग्रामीण कुटुंबांना घरे उपलब्ध करणे.
➤ सिंचन – शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा वाढवणे.
➤ पेयजल – स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे.
➤ रस्ते – गावांना मुख्य रस्त्यांशी जोडणे.
➤ विद्युतीकरण – ग्रामीण घराघरात वीज पोहोचवणे.
➤ दूरसंचार – ग्रामीण भागात दूरध्वनी व संवाद सुविधा उपलब्ध करणे.
⚠️ नोट: ग्रामीण आरोग्य आणि ग्रामीण शिक्षण यामध्ये समाविष्ट नव्हते.
━━━━━━━━━━━━━━━
📌 भारत निर्माण योजना ही ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीची व्यापक योजना होती, ज्याचा उद्देश ग्रामीण भारताला मुख्य प्रवाहाशी जोडणे व सर्वांगीण विकास घडवणे हा होता.
🔥जॉईन🔥 @MPSCEconomics
♦️भारतातील कृषिविषयक क्रांती
1. हरित क्रांती (Green revolution):भारतातील कृषिविषयक क्रांती
2. श्वेत क्रांती (White revolution) दुधाचे उत्पादन
3. निल क्रांती (Blue revolution): मत्स्य उत्पादन
4. पित क्रांती (Yellow revolution):तेलबियांचे उत्पादन
5. लाल क्रांती (Red revolution):मांस किंवा टॉमॅटो उत्पादन
6. गुलाबी क्रांती (Pink revolution): झिंगे किंवा कांदा उत्पादन
7. करडी क्रांती (Gray revolution): खते किंवा वूल उत्पादन
8. गोल क्रांती (Round revolution): बटाटे उत्पादन
9. तपकीरी क्रांती (Brown revolution): कोको किंवा लेदर उत्पादन
10. सोनेरी क्रांती (Goldern revolution): फळे / फलोत्पादन / मध उत्पादन
11. रुपेरी क्रांती (Silver revolution): अंडी / पोल्ट्री उत्पादन
12. सोनेरी धागा क्रांती (Golden fiber revolution) : ज्यूट उत्पादन
13. रुपेरी धागा क्रांती (Silver fiber revolution): कापूस उत्पादन
14. मधुर क्रांती (Sweet revolution): वैज्ञानिक मधुमक्षिका पालन
15. सदाहरित क्रांती (Evergreen revolution): कृषिचा सर्वांगिण विकास
16. प्रोटिन क्रांती (Protein revolution): कडधान्य उत्पादन / विज्ञानाधारित दुसरी हरित क्रांती
17. काळी क्रांती : (Black revolution): पेट्रोलिअम उत्पादन
🔥जॉईन🔥 @MPSCEconomics
✅ भारताची लोकसंख्या वाढीचा दशवर्षिक दर (Decadal Growth Rate of Population)
》1951–1961 ➤ 21.64%
》1961–1971 ➤ 24.80% (स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वाधिक दर)
》1971–1981 ➤ 24.66%
》1981–1991 ➤ 23.87%
》1991–2001 ➤ 21.54%
》2001–2011 ➤ 17.7% (गेल्या 100 वर्षांतील सर्वात कमी वाढीचा दर)
🔹 महत्त्वाचे मुद्दे
➤ 1961–71 हा काळ लोकसंख्या वाढीचा सर्वोच्च दर दाखवतो (24.8%).
➤ 2001–11 या कालखंडात प्रथमच वाढीचा दर 20% पेक्षा खाली आला.
➤ लोकसंख्या वाढीतील घट ही जनजागृती, आरोग्य सुविधा, कुटुंब नियोजन धोरणे आणि शहरीकरण यांचा परिणाम आहे.
🔥जॉईन🔥 @MPSCEconomics
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –
🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉 @eMPSCkatta
🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉 @spardhagram
🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi
✍️ मराठी व्याकरण – @Marathi
✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish
📜 इतिहास – @MPSCHistory
🗺️ भूगोल – @MPSCGeography
🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity
💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics
🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience
🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths
📢 तुम्ही जॉईन केलं का?
🔥आपली गट ब आणि क mentorship batch 15 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे.
Admissionसाठी contact @eMPSCkatta007
@eMPSCkatta07
✅ टेलिग्राम : @eMPSCkatta
🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥
📌 स्वावलंबिनी उपक्रम – महिला उद्योजकतेसाठी
1️⃣ सुरुवात
➤ 1 मार्च 2025 रोजी केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (MSDE) आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रारंभ.
➤ केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी चौधरी चरण सिंह विद्यापीठ, मेरठ येथे उद्घाटन केले.
2️⃣ उद्देश
➤ महिला विद्यार्थिनींमध्ये उद्योजकतेचा दृष्टिकोन विकसित करणे.
➤ त्यांना आवश्यक संसाधने व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.
3️⃣ लाभार्थी
➤ उच्च शिक्षण संस्थांमधील (HEIs) महिला विद्यार्थीनी.
4️⃣ महत्त्व
➤ महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे.
➤ देशातील महिला उद्योजकतेला चालना देणे.
🔥जॉईन🔥 @MPSCEconomics
🔥अभिमानाने घेऊन येत आहोत🔥
✅ टेलिग्राम : @eMPSCkatta
✅ ॲप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app
✅ YouTube : empsckatta?si=e1FMDxPPAhIVrpU9" rel="nofollow">https://youtube.com/@empsckatta?si=e1FMDxPPAhIVrpU9
🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥
🗓️ 9 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 43 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 51 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 92 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 112 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 289 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –
🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉 @eMPSCkatta
🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉 @spardhagram
🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi
✍️ मराठी व्याकरण – @Marathi
✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish
📜 इतिहास – @MPSCHistory
🗺️ भूगोल – @MPSCGeography
🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity
💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics
🔬 विज्ञान व तंत्रज्ञान @MPSCScience
🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths
📢 तुम्ही जॉईन केलं का?
जो आज वाचेल 📚
तोच result नंतर नाचेल 🕺
जॉईन 👉 @eMPSCkatta
🗓️ 7 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 45 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 53 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 94 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 114 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 291 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
💐पूर्व परीक्षा उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐
✅आता mains चा अभ्यास करून गुलाल उधळूया💐🔥🔥🔥🔥
🔥लवकरच Big Breaking........🔥🔥🔥
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
😜“मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहोत बडा प्लेअर था” अशी म्हणायची वेळ येऊ शकते.😜
🔥बनावट प्रमाणपत्र बाळगणार्यांनो सावधान
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
IAS तुकाराम मुंढे -दिव्यांग कल्याण विभाग सचिव 💐💐🔥🔥🔥
@eMPSCkatta
व्हॉट्स ऍपवर स्पर्धा परीक्षांच्या लेटेस्ट अपडेटसाठी खालील लिंक वरून जॉइन करा आमचे WhstaApp चॅनेल:
https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c
✨🔥 राष्ट्रीय सहकार धोरण 2025 🔥✨
📅 जाहीर दिनांक : 24 जुलै 2025
👤 जाहीरकर्ते : अमित शहा (गृहमंत्री व सहकार मंत्री)
🏛️ मसुदा समिती : सुरेश प्रभू (48 सदस्यीय)
📌 स्वातंत्र्यानंतर दुसरे धोरण (पहिले – 2002)
🎯 मुख्य उद्दिष्टे
✅ 50 कोटी लोकांना सहकार क्षेत्राशी जोडणे
✅ 2047 पर्यंत “सहकार से समृद्धी”
✅ प्रत्येक गावात किमान 1 सहकारी संस्था
✅ 2026 पर्यंत 2 लाख PACS स्थापनेचे लक्ष्य
🪜 सहा मुख्य स्तंभ
1️⃣ पाया मजबूत करणे 🧱
2️⃣ चैतन्य वाढवणे ⚡
3️⃣ भविष्याभिमुख संस्था 🚀
4️⃣ सर्वसमावेशकता 🤝
5️⃣ नवीन क्षेत्रात विस्तार 🌐
6️⃣ युवा पिढीची तयारी 🎓
🏛️ सहकार क्षेत्रातील महत्त्वाची तथ्ये
🌍 आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष : 2025
🏢 सहकार मंत्रालय स्थापन : 2021
👤 पहिले सहकार मंत्री : अमित शहा
🎓 पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ : आनंद, गुजरात
📜 पहिला सहकार कायदा : 1904
📜 पहिला प्रांतीय सहकार कायदा : 1925 (बॉम्बे)
📜 सहकार राज्याचा विषय : 1919 पासून (भारत सरकार कायदा)
✅ घटनात्मक दर्जा : 97 वी घटनादुरुस्ती, 2011
🔥 Follow for More Notes 🔥
👉 @MPSCEconomics
#PrelimsEconomics
पहिल्यांदा attempt देणारे उमेदवार बऱ्याचदा Prelims च्या economics ला core economics समजू शकतात आणि मूळ syllabus कडे दुर्लक्ष करू शकतात.
Prelims चा economics चा syllabus:
🔸 शाश्वत विकास (Sustainable Development)
🔸 दारिद्र्य (Poverty)
🔸 समावेशन (Inclusion)
🔸 लोकसंख्या (Demographics)
🔸 सामाजिक क्षेत्रातील उपक्रम (Social Sector initiatives)
यांच्याव्यतिरिक्त
🔹 जमीन सुधारणा (Land Reform)
🔹 महागाई (Inflation)
🔹 LPG धोरण
🔹 IMF, WB यासारख्या वित्तीय संस्था
🔹 सर्व प्रकारचे निर्देशांक (HDI,IHDI,GEM etc.) व त्यांचे current values
या गोष्टी करणे अपेक्षित आहे.
🔥जॉईन🔥 @MPSCEconomics
✅ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)
1.सुरुवात व उद्दिष्ट
➤ सुरुवात : 2 फेब्रुवारी 2006
➤ उद्दिष्ट : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील अकुशल काम करू इच्छिणाऱ्या किमान एका प्रौढाला वर्षभरात 100 दिवसांचा रोजगार हमीने उपलब्ध करून देणे.
2.महत्त्वाचे प्रावधान
➤ नोंदणी नंतर 15 दिवसांत काम उपलब्ध न झाल्यास बेरोजगार भत्ता दिला जातो.
➤ एकूण रोजगार निर्मितीत स्त्रियांचा किमान 33% वाटा अनिवार्य आहे.
3.तंत्रज्ञान व देखरेख साधने
➤ Geo tagging साठी : Geo-MGNREGA App
➤ आर्थिक नियोजनासाठी : SECURE App
➤ कौशल्य विकासासाठी : Unnati कार्यक्रम
4.वैशिष्ट्ये
➤ रोजगाराचा हक्क हमीने देणारा जगातील सर्वात मोठा सामाजिक सुरक्षा कार्यक्रम.
➤ ग्रामपंचायतींमार्फत थेट कामांची अंमलबजावणी.
➤ टिकाऊ ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन.
5.लाभ
➤ ग्रामीण रोजगार व उत्पन्नवाढ.
➤ गरीबी व स्थलांतर कमी होण्यास मदत.
➤ महिलांचे सक्षमीकरण.
🔥जॉईन🔥 @MPSCEconomics
🎯 Rajyaseva Pre 2025 Countdown 🎯
🗓️ 44 DAYS TO GO 🗓️
📢 आज संध्याकाळी ⏰ 7 वाजता
📣 🔥Combine Prelims Group B & C 2025 Special Session🔥
🎯 Prelims स्ट्रॅटेजी + टाइम मॅनेजमेंट
दि. 11 ऑगस्ट 2025 (सोमवार)
🕘 रात्री 9:15 वाजता
📍 Live on Telegram
@eMPSCkatta
🧠 तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक ‘Must Attend’ सेशन!
दत्ता चव्हाण सर आणि आशिष आखाडे सर घेणार आहेत Combine Prelims B & C 2025 साठी खास स्ट्रॅटेजी सेशन!
👨🏫 दत्ता चव्हाण सर✅
🔹 सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता (राज्यसेवा 2023)
🔹 UPSC मुख्य 2 वेळा, Rajyaseva मुख्य 4 वेळा व Interview 2 वेळा
👨🏫 आशिष आखाडे सर✅
🔹 कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी
🔹 UPSC मुख्य 5 वेळा व Interview 1 वेळा, Rajyaseva Interview 2 वेळा
🔴जे विद्यार्थी प्रिलिम्स देणार आहेत त्यांनी ऐकावे असे सेशन होणार आहे कारण दत्ता सर आणि आशिष सर यांना प्रिलिम्स मध्ये नेहमी चांगले मार्क्स आले आहेत. त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
🎯 या सेशनमध्ये:
✅ उरलेल्या दिवसांचे योग्य नियोजन
✅ कटऑफ पार करण्यासाठी आवश्यक टिप्स
✅ प्रिलिम्स क्लिअर करण्यासाठी लागणारी स्ट्रॅटेजी
✅ टॉपर्सचा मार्गदर्शन आणि अनुभव
📌 हा सेशन Prelims देणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे!
🔥जाईन🔥 @eMPSCkatta
📣 🔥Combine Prelims Group B & C 2025 Special Session🔥
🎯 Prelims स्ट्रॅटेजी + टाइम मॅनेजमेंट
दि. 11 ऑगस्ट 2025 (सोमवार)
🕘 रात्री 9:15 वाजता
📍 Live on Telegram
@eMPSCkatta
🧠 तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक ‘Must Attend’ सेशन!
दत्ता चव्हाण सर आणि आशिष आखाडे सर घेणार आहेत Combine Prelims B & C 2025 साठी खास स्ट्रॅटेजी सेशन!
👨🏫 दत्ता चव्हाण सर✅
🔹 सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता (राज्यसेवा 2023)
🔹 UPSC मुख्य 2 वेळा, Rajyaseva मुख्य 4 वेळा व Interview 2 वेळा
👨🏫 आशिष आखाडे सर✅
🔹 कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी
🔹 UPSC मुख्य 5 वेळा व Interview 1 वेळा, Rajyaseva Interview 2 वेळा
🔴जे विद्यार्थी प्रिलिम्स देणार आहेत त्यांनी ऐकावे असे सेशन होणार आहे कारण दत्ता सर आणि आशिष सर यांना प्रिलिम्स मध्ये नेहमी चांगले मार्क्स आले आहेत. त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
🎯 या सेशनमध्ये:
✅ उरलेल्या दिवसांचे योग्य नियोजन
✅ कटऑफ पार करण्यासाठी आवश्यक टिप्स
✅ प्रिलिम्स क्लिअर करण्यासाठी लागणारी स्ट्रॅटेजी
✅ टॉपर्सचा मार्गदर्शन आणि अनुभव
📌 हा सेशन Prelims देणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे!
🔥जाईन🔥 @eMPSCkatta
🌐 "MAITRI 2.0" – महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्ष पोर्टल
1️⃣ "MAITRI 2.0" पोर्टलचे स्वरूप
➤ MAITRI म्हणजे Maharashtra Industry, Trade and Investment Facilitation Cell – महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीसाठी एक डिजिटल सुविधा केंद्र.
➤ 15 विभागांमधील 119 सरकारी सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध.
➤ गुंतवणूकदारांना रिअल-टाइममध्ये अर्जांची स्थिती पाहण्याची सुविधा.
2️⃣ उद्देश व फायदे
➤ गुंतवणूक प्रक्रियेला सुलभ, जलद आणि पारदर्शक करणे.
➤ प्रशासकीय अडथळे व प्रक्रियात्मक विलंब कमी करणे.
➤ एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध करून Single Window Clearance प्रणाली बळकट करणे.
3️⃣ प्रमुख वैशिष्ट्ये
➤ Multi-department Integration – विविध विभागांचे समन्वित कामकाज.
➤ Real-time Tracking – अर्ज व परवानग्यांची स्थिती तत्काळ पाहता येणे.
➤ Online Application & Approvals – सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने.
➤ User-friendly Interface – उद्योग व गुंतवणूकदारांसाठी सोयीस्कर डिझाइन.
4️⃣ शासन धोरणाशी संबंध
➤ हे पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या e-Governance धोरणाचा महत्त्वाचा भाग.
➤ डिजिटल पायाभूत सुविधा व औद्योगिक धोरण 2025 च्या उद्दिष्टांशी सुसंगत.
🔥जॉईन🔥 @MPSCEconomics
🗓️ 8 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 44 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 52 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 93 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 113 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 290 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Write down for mental clarity.✍
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना
अर्ज कालावधी - 08 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2025
जॉईन -@eMPSCkatta
🟣 गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध🔥🔥
👉Cut Off - 48.25
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🗓️ 6 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 46 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 54 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 95 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 115 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 292 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
💐💐हार्दिक अभिनंदन 💐💐
नितीन बोडखे सर (IRS – Income Tax)
"ZP शाळेपासून थेट UPSCच्या यशशिखरावर!"
🎓 जिल्हा परिषद शाळेत दहावीपर्यंत शिक्षण, बी.ए. (आर्ट्स) मध्ये पदवी, आणि आज देशाची सेवा करणारे IRS अधिकारी!
🚩 हे केवळ यश नाही – ही प्रेरणादायक क्रांती आहे!
🙏 नितीन बोडखे सरांचं UPSC मधील यश म्हणजे हजारो ग्रामीण MPSC विद्यार्थ्यांसाठी जिवंत उदाहरण आहे की,
"शाळा कोणतीही असो, स्वप्न मोठं असेल तर यश नक्कीच तुमचं होणार!"