mpschistory | Education

Telegram-канал mpschistory - MPSC History

141252

Here u can get useful info about History for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial_mv @MPSCHRD @MPSCCsat @MahaTalathi

Subscribe to a channel

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

8 एप्रिल 1929 : Public safety Bill :

या बिलाला विरोध करण्यासाठी  भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त  यांनी कायदेमंडळ बॉम्ब टाकून बॉम्बस्फोट केला.

🌷🌷☘🌷🌷☘🌷🌷☘🌷🌷☘🌷🌷☘

Читать полностью…

MPSC History

🌺🌺 लॉर्ड वेव्हेल 🌺🌺

कार्यकाळ

(१९४३-१९४७)

🌷 ऑक्टोबर, १९४३ मध्ये लॉर्ड वेव्हेलने व्हाइसरॉय पदाची सूत्रे घेतली. वेव्हेलच्या काळात द्वितीय महायुद्ध समाप्त झाले.

🌷 वेव्हेलने राजकीय पेचप्रसंग सोडविण्यासाठी जून १९४५ मध्ये सर्वपक्षीय बैठक सिमला येथे बोलवली.

🍁 इंग्लंडच्या मजूर पक्षाने भारतात १९४६ मध्ये कॅबिनेट मिशन पाठविले.

☘ कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने निवडणुका होऊन २ सप्टेंबर, १९४६ रोजी नेहरूंचे हंगामी सरकार स्थापन झाले. भारतात घटना समितीच्या बठकांस सुरुवात झाली.

🍁 आझाद हिंदी सेनेच्या सनिकांच्या फाशीच्या शिक्षा जनमताच्या दबावामुळे व्हाइसरॉय वेव्हेलला रद्द कराव्या लागल्या. पंतप्रधान अ‍ॅटलीने भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

☘ भारतीय घटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याच्या वादात वेव्हेलला राजीनामा द्यावा लागला.

🌿🌿🍂🍂🌿🌿🍂🍂🌿🌿🍂🍂🌿🌿🍂

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

🌺🌺 व्हाइसरॉय लिनलिथगो 🌺🌺

कार्यकाळ

☘ (१९३६-१९४३)

🍁 स्टॅनलेकडून लिनलिथगोने व्हाइसरॉयपदाची सूत्रे हाती घेतली. लिनलिथगोने भारतीय कृषी राज आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते.

🌷 लिनलिथगो भारतीय घटनात्मक सुधारणांच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष होता. १९३५ च्या कायदा निर्मितीत लिनलिथगोचा सहभाग होता.

🍁 १९३५ च्या कायद्याने केंद्रीय भागाऐवजी प्रांतीय तरतुदी मान्य करुन १९३७ मध्ये निवडणुका झाल्या. काँग्रेसने आठ प्रांतांत सरकार स्थापित केले.

☘ दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या सहमतीशिवाय युद्धास पाठिंब्याची व्हाइसरॉयने १९३९ मध्ये घोषणा केली.

🌷 सदर घटनेच्या निषेधार्थ प्रांतीय शासनाने १९३९मध्ये राजीनामे दिले. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला.

🍁 १९४२च्या चले जाव चळवळीस दडपशाहीने बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

☘ सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले. १९४२ मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले.

🌷🌷☘☘🍁🍁🌷🌷☘☘🍁🍁🌷🌷

जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची प्रथम उत्तरतालिका

सामान्य आ. पेपर 1

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC History

जा. क्र. 001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

आज झालेला GS 1 पेपर

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

#प्रश्नपत्रिका

जॉईन करा @MPSCmaterialKatta

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

Join : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

🌸🌸  श्यामजी कृष्ण वर्मा : 🌸🌸

🌷  1905 : इंडियन होमरूळ सोसायटी ' ची स्थापना केली.

☘  इंडियन सोशलॉजिस्ट   हे मासिक सुरू केले.

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

Читать полностью…

MPSC History

🌺🌺 व्हाइसरॉय लिनलिथगो 🌺🌺

कार्यकाळ

☘ (१९३६-१९४३)

🍁 स्टॅनलेकडून लिनलिथगोने व्हाइसरॉयपदाची सूत्रे हाती घेतली. लिनलिथगोने भारतीय कृषी राज आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते.

🌷 लिनलिथगो भारतीय घटनात्मक सुधारणांच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष होता. १९३५ च्या कायदा निर्मितीत लिनलिथगोचा सहभाग होता.

🍁 १९३५ च्या कायद्याने केंद्रीय भागाऐवजी प्रांतीय तरतुदी मान्य करुन १९३७ मध्ये निवडणुका झाल्या. काँग्रेसने आठ प्रांतांत सरकार स्थापित केले.

☘ दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या सहमतीशिवाय युद्धास पाठिंब्याची व्हाइसरॉयने १९३९ मध्ये घोषणा केली.

🌷 सदर घटनेच्या निषेधार्थ प्रांतीय शासनाने १९३९मध्ये राजीनामे दिले. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला.

🍁 १९४२च्या चले जाव चळवळीस दडपशाहीने बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

☘ सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले. १९४२ मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले.

🌷🌷☘☘🍁🍁🌷🌷☘☘🍁🍁🌷🌷

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

🌺🌺 लॉर्ड वेव्हेल 🌺🌺

कार्यकाळ

(१९४३-१९४७)

🌷 ऑक्टोबर, १९४३ मध्ये लॉर्ड वेव्हेलने व्हाइसरॉय पदाची सूत्रे घेतली. वेव्हेलच्या काळात द्वितीय महायुद्ध समाप्त झाले.

🌷 वेव्हेलने राजकीय पेचप्रसंग सोडविण्यासाठी जून १९४५ मध्ये सर्वपक्षीय बैठक सिमला येथे बोलवली.

🍁 इंग्लंडच्या मजूर पक्षाने भारतात १९४६ मध्ये कॅबिनेट मिशन पाठविले.

☘ कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने निवडणुका होऊन २ सप्टेंबर, १९४६ रोजी नेहरूंचे हंगामी सरकार स्थापन झाले. भारतात घटना समितीच्या बठकांस सुरुवात झाली.

🍁 आझाद हिंदी सेनेच्या सनिकांच्या फाशीच्या शिक्षा जनमताच्या दबावामुळे व्हाइसरॉय वेव्हेलला रद्द कराव्या लागल्या. पंतप्रधान अ‍ॅटलीने भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

☘ भारतीय घटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याच्या वादात वेव्हेलला राजीनामा द्यावा लागला.

🌿🌿🍂🍂🌿🌿🍂🍂🌿🌿🍂🍂🌿🌿🍂

Читать полностью…

MPSC History

Here u can get all useful info about Maths for competitive exams.

@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MahaTalathi
@eMegaBharti
@MPSCHRD
@MPSCCSAT
/channel/MPSCmaths

Читать полностью…

MPSC History

जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची प्रथम उत्तरतालिका

CSAT पेपर 2

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC History

जा. क्र. 001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

लोकहितवादी :

1877 : सरकारने ' रावबहादूर' पदवी दिली.

भाऊ महाजन यांच्या प्रभाकर साप्ताहिकात शतपत्रे लिहिली.