mpscmaths | Education

Telegram-канал mpscmaths - MPSCmaths

37263

Here u can get all useful info about Maths for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @MahaTalathi @eMegaBharti @MPSCHRD @MPSCCSAT

Subscribe to a channel

MPSCmaths

Good morning aspirants,

Today's Math's task:
1. 1-30 वर्ग लिहणे.
2. 1-10 घन लिहणे.
3. मोठया संख्येचा घन कसा काढणे? Example...45,91etc
4. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय?
5. 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढणे. Easy method
6. Digital sum method ..

वरील topics जेवढे possible आहेत ते सर्व करून ठेवा. .आपण session madhe cover करूया.

Читать полностью…

MPSCmaths

🗓️ 8 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 44 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 52 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 93 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 113 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 290 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

MPSCmaths

Write down for mental clarity.✍


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

MPSCmaths

🗓️ 7 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 45 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 53 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 94 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 114 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 291 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

MPSCmaths

खालील Aspirants नी उत्तरे पाठवली... (मंडळ त्याचं आभारी आहे. पुढच्या गणपतीचा सरकारी अधिकारी म्हणून आरतीचा मान देण्यात येईल.)
Nikita jadhav
Vishu patil
S Girse
Akhay

Читать полностью…

MPSCmaths

💐पूर्व परीक्षा उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐


आता mains चा अभ्यास करून गुलाल उधळूया💐🔥🔥🔥🔥


🔥लवकरच Big Breaking........🔥🔥🔥


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

MPSCmaths

😜“मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहोत बडा प्लेअर था” अशी म्हणायची वेळ येऊ शकते.😜

🔥बनावट प्रमाणपत्र बाळगणार्‍यांनो सावधान

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

MPSCmaths

20.
UGC, QJH, MMM, ?, ESW

Читать полностью…

MPSCmaths

18.
EQM, GRL, ISK, KTJ, ?

Читать полностью…

MPSCmaths

16.
TRE, VUJ, XXO, ?

Читать полностью…

MPSCmaths

14.
AVTE, CTRG, ERPI, GPNK,?

Читать полностью…

MPSCmaths

12.
CSK, EQM, GOO, ?, KKS, MIU

Читать полностью…

MPSCmaths

Ans:
6. 18
7. 13
8. 49
9. 157
10. 5

Читать полностью…

MPSCmaths

🔥नवीन पोलीस भरती च्या अंदाजित जागा..

1)पोलीस शिपाई - 10908
2)चालक - 234
3)बैंड - 25
4)SRPF - 2393
5)जेल - 554

👉 एकूण - 14114

⚠️ पोलीस भरती ची तयारी करणारे तयारी चालू ठेवा.. 🔥🔥

🔥जॉईन🔥 @ePoliceBharati

Читать полностью…

MPSCmaths

✅Alert

सध्या टेलिग्राम च्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर you tube सारख्या automatic adv येत आहेत. काही जण पैसे सुद्धा मागतात. ह्या advertisement पासून सावध रहा. ✅✅

👉 माझ्या ही चॅनल वर तुम्हाला अशी टेलिग्राम ची adv दिसेल, त्यांना क्लिक करू नका.

Be Aware from cyber Fraud .

Читать полностью…

MPSCmaths

🗓️ 9 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 43 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 51 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 92 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 112 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 289 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

MPSCmaths

📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –

🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉  @eMPSCkatta

🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉  @spardhagram

🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi

✍️ मराठी व्याकरण – @Marathi

✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish

📜 इतिहास – @MPSCHistory

🗺️ भूगोल – @MPSCGeography

🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity

💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics

🔬 विज्ञान व तंत्रज्ञान @MPSCScience

🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths

📢 तुम्ही जॉईन केलं का?

Читать полностью…

MPSCmaths

जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना

अर्ज कालावधी - 08 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2025

जॉईन -@eMPSCkatta

Читать полностью…

MPSCmaths

लावा जोर...@eMPSCkatta
#Combine group B #PSI

Читать полностью…

MPSCmaths

Ans:
11.CAIWH
12.IMQ
13.AYXC
14.INLM
15.GGN
16.ZAT
17.VLFS
18.MUI
19.ONJB
20.IPR

Читать полностью…

MPSCmaths

🟣 गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध🔥🔥

👉Cut Off - 48.25


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

MPSCmaths

वरील प्रश्नांची योग्य उत्तरे पाठविणाऱ्या फर्स्ट 5 स्मार्ट Candidates ची नावे आपण channel वरती टाकणार आहोत. उत्तरे खालील id वरती पाठवावीत. Maths practice साठी अजून काही अजून कोणता उपक्रम चालू करावा यासाठी काही suggestions असतील तरी सुद्धा सांगा. @Batmatbegins

Читать полностью…

MPSCmaths

19.
KBFP, LEGS, MHHV, NKIY, ?

Читать полностью…

MPSCmaths

17.
SHAM, ? , YPKY, BTPE, EXUK

Читать полностью…

MPSCmaths

15.
APB, CMF, EJJ, ?

Читать полностью…

MPSCmaths

13.
EYPK, CARI, AYTG, YAVE, ?

Читать полностью…

MPSCmaths

Which terms will replace the question mark (?) in the given series?

11.
CARDS, CARDH, CARWH, ?, CZIWH, XZIWH

Читать полностью…

MPSCmaths

IAS तुकाराम मुंढे -दिव्यांग कल्याण विभाग सचिव 💐💐🔥🔥🔥

@eMPSCkatta

Читать полностью…

MPSCmaths

💐💐हार्दिक अभिनंदन 💐💐
नितीन बोडखे सर (IRS – Income Tax)

"ZP शाळेपासून थेट UPSCच्या यशशिखरावर!"

🎓 जिल्हा परिषद शाळेत दहावीपर्यंत शिक्षण, बी.ए. (आर्ट्स) मध्ये पदवी, आणि आज देशाची सेवा करणारे IRS अधिकारी!

🚩 हे केवळ यश नाही – ही प्रेरणादायक क्रांती आहे!

🙏 नितीन बोडखे सरांचं UPSC मधील यश म्हणजे हजारो ग्रामीण MPSC विद्यार्थ्यांसाठी जिवंत उदाहरण आहे की,

"शाळा कोणतीही असो, स्वप्न मोठं असेल तर यश नक्कीच तुमचं होणार!"


🔥 ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांना आज एक नवा आत्मविश्वास मिळतोय –
📚 सामान्य कुटुंब,
🏫 ZP शाळा,
👨‍🎓 BA Arts,
… आणि शेवटी
🏆 IRS (Income Tax)!

💬 "हजारो विद्यार्थ्यांमध्ये नवा विश्वास, नवा प्रेरणास्रोत!"

🇮🇳 नितीन सर, तुमच्या यशाला आमचा सलाम.
देशसेवेच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा!


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

🔥 @UPSCinMarathi

Читать полностью…

MPSCmaths

#polity

जॉइन -@eMPSCkatta

Читать полностью…
Subscribe to a channel