mpscpolity | Unsorted

Telegram-канал mpscpolity - MPSC Polity

107755

Here u can get all useful info about Politics for competitive exams. Join us @MPSCPolity @eMPSCkatta @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCEconomics @MPSCScience @MPSCMaths @Marathi @MPSCEnglish

Subscribe to a channel

MPSC Polity

💐💐मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐


🔥 जॉइन 🔥 @empsckatta

Читать полностью…

MPSC Polity

#polity
#trickmaster

🇮🇳 Comptroller and Auditor General of India (CAG)
भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक

📑 Articles 148–151(C – D – F – R)

🔹 148 – C → CAG
✅ CAG ची स्थापना, नियुक्ती, कार्यकाल, वेतन आणि सेवा अटी.

🔹 149 – D → Duties संसद ठरवेल
✅ CAG चे कर्तव्ये व अधिकार संसद कायद्याद्वारे ठरवेल.(राष्ट्रपती)
✅ यासाठी संसदने खालील कायदा केला आहे:
👉 CAG (Duties, Powers and Conditions of Service) Act, 1971
यामध्ये CAG चे सर्व कर्तव्ये, अधिकार, सेवा अटी स्पष्ट केलेल्या आहेत

🔹 150 – F → Forms of Accounts
✅ केंद्र व राज्य सरकारांचे लेखा स्वरुप काय असेल, हे राष्ट्रपती ठरवतो.
✅ राष्ट्रपती CAG च्या सल्ल्याने हे निश्चित करतो.

🔹 151 – R → Report
✅ CAG आपले रिपोर्ट राष्ट्रपतीकडे सादर करतो.
✅ राष्ट्रपती ते संसदेसमोर ठेवतो.

📝 महत्त्वाचे बदल –
CAG चे लेखा (Accounts)ठेवण्याचे काम

👉 पूर्वी:
CAG हा केंद्राचे
लेखा ठेवणे + ऑडिट करणे – दोन्ही करत असे.
👉 1976 पासून CAG केंद्राचे फक्त ऑडिट करतो.
👉 केंद्राचे लेखा ठेवण्याचे काम Controller General of Accounts (CGA) या नवीन कार्यालयाला सोपवण्यात आले.

👉हा बदल
CAG (Duties, Powers and Conditions of Service) Act, 1971 ने झाला.


🌟 ट्रिक
C – D – F – R
148 – C – CAG
149 – D – Duties संसद ठरवेल
150 – F – Forms of Accounts
151 – R – Report


🛑 MPSC ने CAG वर खूप वेळा प्रश्न विचारला आहे .यामुळे हे नक्की लक्षात ठेवा💡


🔥जॉईन🔥 @MPSCPolity

👉 @eMPSCkatta

Читать полностью…

MPSC Polity

#polity

📜 ४२ वी घटना दुरुस्ती - 1976

🔁 राज्य सूचीतील ५ विषय ➡️ समवर्ती सूचीत स्थानांतरित👇 खालील ५ विषय समवर्ती सूचीत समाविष्ट करण्यात आले:

1️⃣ शिक्षण 🎓
2️⃣ जंगले 🌳
3️⃣ वजन आणि मापे ⚖️
4️⃣ वन्य प्राणी आणि पक्षी संरक्षण 🐅🦜
5️⃣ न्याय प्रशासन ⚖️ (सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालय वगळून)

📌 ही दुरुस्ती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात आणण्यात आली होती आणि यामुळे केंद्र सरकारचे अधिकार वाढले.

🔥जॉईन🔥 @MPSCPolity

👉 @eMPSCkatta

Читать полностью…

MPSC Polity

🗓️ 2 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 50 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 58 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 99 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 119 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 296 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

MPSC Polity

आमचे मित्र, सहकारी आणि मार्गदर्शक श्री. विशाल सानप सर यांची कॅनल इन्स्पेक्टर म्हणून पुणे येथे निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.
        तसेच आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ही सरांची सरळसेवेतून मिळालेली सलग 8 वी पोस्ट आहे.( IBPS Rank-1, TCS Rank -1),You are unstoppable सर, we are proud of you. तुम्हाला असेच उत्तुंग यश मिळत राहो आणि असे अनेक मनाचे तुरे तुमच्या शिरपेचात रोवले जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐💐💐🙏🙏🙏


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

MPSC Polity

🔥PYQ🔥

संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2017 ते 2024 चे झालेले पेपर्स अंतिम उत्तरतालिकेसहित.

• गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022

• गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022

• गट-ब आणि गट-क पूर्व पेपर - 2023

नव्याने समाविष्ट
• गट ब पूर्व 2024
• गट क पूर्व 2024


💐💐अशाच material साठी आमच्याशी connect व्हा💐💐

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

👉 @MPSCMaterialKatta

Читать полностью…

MPSC Polity

📌प्रत्येक गावात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र सहकारी संस्था उभारणार

प्रत्येक तालुक्यात 5 आदर्श सहकारी गावांचा विकास करणार

सहकारी संस्था कॉर्पोरेटची बरोबरी करतात

- सहकार मंत्री अमित शहा


🔖 @eMPSCkatta

# करना है, तो करना है...!

Читать полностью…

MPSC Polity

🔔 7 ऑगस्ट हा 'शाश्वत शेती दिन'🤡

हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने 7 ऑगस्ट हा दरवर्षी "शाश्वत शेती दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकोटे यांनी ही माहिती दिली. यानिमित्त राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये 'डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर' स्थापन करण्यात येणार आहे.

🚀 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा!

Читать полностью…

MPSC Polity

सरळसेवा, तलाठी, पोलीस भरती आणि यासारख्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !! सर्वाधिक विश्वसनीय मो. रा. वाळंबे यांच्या पुस्तकाची सरळसेवा भरतीसाठी विशेष आवृत्ती.

खालील लिंकवर आताच नोंदणी करा व आकर्षक सवलत व घरपोच सेवा मिळवा
www.nitinprakashan.com

Читать полностью…

MPSC Polity

आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 2

सामान्य अध्ययन (GS)


जॉइन करा @eMPSCKatta @MPSCMaterialKatta

Читать полностью…

MPSC Polity

▶️ आज झालेला महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024

⭕️ पेपर क्रमांक 1

जॉईन @MPSCMaterialKatta

Читать полностью…

MPSC Polity

◾️ लोकराज्य मे 2025

जॉईन @MPSCMaterialKatta

Читать полностью…

MPSC Polity

राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity

Читать полностью…

MPSC Polity

🤩लेखा कोषागार विभाग भरती - 2025

❗️सर्व विभागांसाठी उपयुक्त दर्जात्मक TCS पॅटर्न सराव पेपर ❗️

✏️सराव पेपरची वैशिष्ट्ये

👼 एकूण 42 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
👼TCS च्या बदलत्या पॅटर्ननुसार प्रश्नांची मांडणी
👼 गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 अद्ययावत चालू घडामोडी प्रश्नांचा समावेश
👼 पेपर झाल्यानंतर Ranking पाहण्याची संधी उपलब्ध.
👼TCS PYQ प्रश्नांचा  सराव पेपर मध्ये विशेष समावेश

👉 4200+ संभाव्य प्रश्नांचा सराव

🎁 सराव पेपर फी - 149 /- 99/-

🎧 रजिस्ट्रेशन करण्यासाठी 7350037272 या नंबर वरती फी जमा करून आपले नाव आणि विभाग WhatsApp ला पाठवावे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क ⬇️

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

Join @eMahaMPSC

Читать полностью…

MPSC Polity

🚨 Attention UPSC Aspirants! 🚨

Worried about the UPSC CSE 2025? Join SRIRAM’s IAS Test Series and get the expert guidance you need to succeed. We’ve been helping aspirants since 1985, and now it’s your turn!

Test Series Features:
16 Comprehensive Tests (GS & CSAT)
All India Ranking & 1500+ Probable Questions
Expert Guidance & Current Affairs Coverage
Detailed Discussion following every test.
✅ Flexible Schedule (Online/Offline)
✅ Available in Hindi and English

Batch Starts: 16th March 2025
Price: ₹2999 (Inclusive of Taxes) (Limited Time Offer)
📍 Address: SRIRAM’s IAS, Chandrashobha Apartment, Near Modi Ganpati Mandir, Patrya Maruti Chowk, Narayan Peth, Pune

Don’t miss the chance to level up your preparation with the best in the field.

📞 Contact: 9689 000 979

Читать полностью…

MPSC Polity

#polity

📜 घटनातील महत्वाच्या कलमांची यादी 🇮🇳

⚖️ कलम 14: कायद्यासमोर समानता
🚫 कलम 15: भेदभाव निषेध
🤝 कलम 16: समान संधी
✂️ कलम 17: अस्पृश्यता निर्मूलन
👑 कलम 18: पदव्या समाप्ती
🎓 कलम 19 ते 22: मूलभूत हक्क
📚 कलम 21A: प्राथमिक शिक्षण
⚒️ कलम 23: जबरदस्ती कामावर बंदी
🕊️ कलम 25: धर्म स्वातंत्र्याचा अधिकार
🏛️ कलम 26: धार्मिक संस्था स्थापन व चालविण्याचा हक्क
🚫 कलम 28: धार्मिक शिक्षण देण्यावर बंदी
🗣️ कलम 29: स्वतः भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा अधिकार
🏫 कलम 30: अल्पसंख्यांक शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्क
🏡 कलम 40: ग्राम पंचायतांची स्थापना
🗽 कलम 44: समान नागरी कायदा
🎓 कलम 45: 6 ते 14 वयोगटातील मुला-मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण
🎯 कलम 46: शैक्षणिक व सामाजिक कल्याण
🎤 कलम 352: राष्ट्रीय आणीबाणी
🏛️ कलम 356: राज्य आणीबाणी
💰 कलम 360: आर्थिक आणीबाणी
🔧 कलम 368: घटना दुरुस्ती
💡 कलम 280: वित्त आयोग
🏛️ कलम 79: भारतीय संसद
🏛️ कलम 80: राज्यसभा
🏛️ कलम 81: लोकसभा
💵 कलम 110: धन विधेयक
🕵️‍♂️ कलम 315: लोकसेवा आयोग
🗳️ कलम 324: निवडणूक आयोग
⚖️ कलम 124: सर्वोच्च न्यायालय
⚖️ कलम 214: उच्च न्यायालय

👆टिपून ठेवा आणि पाठच करा👆

🔥जॉईन🔥 @MPSCPolity

👉 @eMPSCkatta

Читать полностью…

MPSC Polity

🗓️ 3 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 49 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 57 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 98 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 118 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 295 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

MPSC Polity

अभ्यास खूप करावा अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु पाहिजे तेवढा सर्वजण करत नाहीत किंवा किमानही करत नाहीत. आणि..

जे करतात तेच सिलेक्ट होतात.


करना है, तो करना है.....!
@eMPSCkatta

Читать полностью…

MPSC Polity

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main

अर्ज कालावधी - 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

👉@jobkatta

👉@spardhagram

Читать полностью…

MPSC Polity

🗓️ 1 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳

🟩 गट क मुख्य 2024 – 51 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 59 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 100 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 120 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 297 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀

Читать полностью…

MPSC Polity

📅 परीक्षेचा उरलेला कालावधी ⏳ 
🗓️ रविवार, 31 जुलै 2025 
---

🟩 Combine गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2024 
🥇 52 दिवस शिल्लक! 
⏰ आता गती वाढवा, यश तुमच्या हातात आहे!
---

🟦 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
🗓️ 60 दिवस शिल्लक! 
📖 प्रत्येक क्षण मोलाचा, अभ्यासाला प्राधान्य द्या!
---

🟧 Combine गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
📝 101 दिवस शिल्लक! 
✍️ नियोजनबद्ध अभ्यासाने तुम्ही टॉप करू शकता!
---

🟨 Combine गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
📔 121 दिवस शिल्लक! 
🔥 आतापासूनच तयारीला लागा, यश नक्की मिळेल!
---

🟪 UPSC CSE पूर्व परीक्षा 2026 
🌏 298 दिवस शिल्लक! 
🏆 मोठ्या ध्येयासाठी आजच सुरुवात करा!

---
📚 अभ्यास करताय ना? करायलाच लागतंय! 

🚀 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा!

Читать полностью…

MPSC Polity

🇮🇳 भारतीय संविधानाचे प्रमुख उगमस्थाने

#Polity

🔹 🇬🇧 ब्रिटन (UK Constitution)

संसदीय लोकशाही

कायद्याच्या अधीनता (Rule of Law)

मंत्रीपरिषद प्रणाली

एकेरी नागरिकत्व

🔹 🇺🇸 अमेरिका (U.S. Constitution)

मुलभूत हक्क

स्वतंत्र न्यायपालिका

राष्ट्रपती पद्धत

न्यायिक पुनरावलोकन

उपराष्ट्रपती पद

🔹 🇮🇪 आयर्लंड

राज्य धोरणात्मक तत्वे (DPSP)

राष्ट्रपतींची निवड पद्धत

राज्यसभा नामनिर्देशन

🔹 🇨🇦 कॅनडा

केंद्र-राज्य अधिकार वाटप

मजबूत केंद्र

अवशिष्ट अधिकार

🔹 🇦🇺 ऑस्ट्रेलिया

समवर्ती सूची

व्यापार स्वातंत्र्य

संसद सदस्यांची संयुक्त बैठक

🔹 🇩🇪 जर्मनी (Weimar Republic)

आणीबाणीतील मूलभूत हक्क निलंबन

🔹 🇷🇺 रशिया (पूर्व सोव्हिएत युनियन)

मूलभूत कर्तव्ये

🔹 🇫🇷 फ्रान्स

स्वातंत्र्य, समता, बंधुता

📌 हे मुद्दे लक्षात ठेवले तर कोणताही प्रश्न चुकणार नाही!
🔔 अभ्यास करत राहा, यश तुमचं निश्चित आहे!

🔥जॉईन🔥 @eMPSCKatta
👉 @MPSCPolity

Читать полностью…

MPSC Polity

📅 परीक्षेचा उरलेला कालावधी ⏳ 
🗓️ रविवार, 30 जुलै 2025 
---

🟩 Combine गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2024 
🥇 53 दिवस शिल्लक! 
⏰ आता गती वाढवा, यश तुमच्या हातात आहे!
---

🟦 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
🗓️ 61 दिवस शिल्लक! 
📖 प्रत्येक क्षण मोलाचा, अभ्यासाला प्राधान्य द्या!
---

🟧 Combine गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
📝 102 दिवस शिल्लक! 
✍️ नियोजनबद्ध अभ्यासाने तुम्ही टॉप करू शकता!
---

🟨 Combine गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
📔 122 दिवस शिल्लक! 
🔥 आतापासूनच तयारीला लागा, यश नक्की मिळेल!
---

🟪 UPSC CSE पूर्व परीक्षा 2026 
🌏 299 दिवस शिल्लक! 
🏆 मोठ्या ध्येयासाठी आजच सुरुवात करा!

---
📚 अभ्यास करताय ना? करायलाच लागतंय! 

🚀 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा!

Читать полностью…

MPSC Polity

♦️पदभरतीबाबत फडणवीस साहेब..

👉  राज्यात लवकरच मेगाभरती.🔥🔥

Читать полностью…

MPSC Polity

Follow करा eMPSCKatta WhatsApp चॅनल.

https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

Читать полностью…

MPSC Polity

आज झालेला महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 1


जॉईन @MPSCMaterialKatta

Читать полностью…

MPSC Polity

शिक्षक भरतीसाठी लागणारी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

जॉईन करा @Jobkatta

Читать полностью…

MPSC Polity

राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity

Читать полностью…

MPSC Polity

संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धा

❗️संविधानावर आधारित प्रश्नमंजूषा असेल ❗️

😍 5 लाख रुपयांपर्यत बक्षीसे 🎉

🍐पहिले बक्षीस - 30000/-

🍐दुसरे बक्षीस - 20000/-

🍐 तिसरे बक्षीस - 15000/-

🍐 उत्तेजनार्थ - 10000/-

🍐स्पर्धा परीक्षा पुस्तक

📝 प्रत्येकांनी भाग घेतलाच पाहिजे अशी ही स्पर्धा असेल 🍃

💳 Helpline साठी फोन नंबर - 9975839393 / 9970749393

📲स्पर्धा वेबसाईटवर किंवा ऍप्लिकेशन वरती देऊ शकता

https://www.enlightedutech.com

🌎 स्पर्धेत भाग घेण्यासाठी⬇️

https://www.enlightedutech.com/courses/2025-6784f863c0dc654efb55f21b

Читать полностью…

MPSC Polity

#RTI
♦️👉 राज्यसेवा परीक्षा- 2025 प्राप्त मागणीपत्रांचा तपशील सद्यस्थिती.

♦️👉 दि. 24 फेब्रुवारी, 2025


@eMPSCKatta

Читать полностью…
Subscribe to a channel