mpscpune | Education

Telegram-канал mpscpune - MPSC Pune

25355

फक्त पुणे मधील मुलांनी जॉईन करावे. येथे पुणे मधील सेमिनार, क्लास, टेस्ट सिरीज, मुलाखत, पुस्तक प्रदर्शन , अभ्यासिका, इत्यादी MPSC संबंधीत माहिती पोस्ट केली जाईल. आपली जाहिरात आम्हाला https://t.me/eMPSCkattaAdmin येथे 3 दिवस आधी पाठवा. अटी लागू .

Subscribe to a channel

MPSC Pune

🟣 गट ब व गट क मुख्य 2024 परीक्षेकरिता

🟣 मराठी व्याकरण व शब्दसंग्रह विशेष बॅच

🟣 बॅच कालावधी : 75 दिवस

🟣 6 डिसेंबर 2023 ते 20 फेब्रुवारी 2024

🟣 रोज 3 तास lecture

🟣 नियमित वेळ सकाळी 8 : 00 ते 11 : 00

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे )

🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन ( live ) स्वरूपात उपलब्ध

🟣 बॅचसोबत 4 पुस्तके मोफत

🟣 संकल्पनात्मक शिक्षण पद्धती

🟣 संकल्पना समजून घेण्यासाठी बुद्धिवादी दृष्टिकोन

🟣 बॅचमध्ये 2011 पासून 2023 पर्यंत झालेल्या 103 प्रश्नपत्रिका बॅचमध्ये सोडवून घेतल्या जातील.

🟣 पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी मिळणारा कमी कालावधी लक्षात येता मराठी विषयाचा अभ्यास पूर्ण करण्याची योग्य वेळ

🟣 फक्त गुणच नाही तर आत्मविश्वास सुद्धा वाढविणारी बॅच

🟣 नक्की join करा.

🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385

जॉईन करा @MPSCPune

Читать полностью…

MPSC Pune

जिल्हा न्यायालय भारती 2023
1. लघुलेखक - 568
2. कनिष्ठ लिपिक - 2795
3. शिपाई - 1266

Join
@Jobkatta

Читать полностью…

MPSC Pune

राज्यसेवा व संयुक्त (पूर्व+मुख्य) परीक्षा स्पेशल बॅच...!

संपूर्ण भूगोल (जग, भारत व महाराष्ट्र)

मोफत कार्यशाळा: 3 डिसेंबर रोजी

संपूर्ण अर्थव्यवस्था

मोफत कार्यशाळा : 3 डिसेंबर रोजी

मार्गदर्शक - डॉ. रमेश रूनवाल
(STI, कक्षाधिकारी)

मर्यादित प्रवेश
नावनोंदणी आवश्यक

संपर्क- 9028273501

जॉईन करा @MPSCPune

Читать полностью…

MPSC Pune

जा. क्र. 033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Pune

🟣 मराठी  व्याकरण व शब्दसंग्रह

🟣 नवीन ऑफलाईन आणि ऑनलाईन (live ) बॅच

🟣 शुक्रवार,  1 डिसेंबर 2023 पासून

🟣 वेळ : सकाळी 8 : 00 ते 11 : 00

🟣 रोज 3 तास

🟣 कालावधी  75 दिवस

🟣 1 डिसेंबर 2023 ते 15 फेब्रुवारी 2024

🟣 मार्गदर्शक :  अमोल पाटील

🟣 संपर्क : 7517345810

जॉईन करा @eMahaMPSC

Читать полностью…

MPSC Pune

जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नवी मुंबई, नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मुलाखतीचा कार्यक्रम (फेज-1) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Pune

जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 5) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Pune

दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi

Читать полностью…

MPSC Pune

कृषी विभाग निकाल जाहीर

सहायक अधीक्षक नाशिक

Join - @Jobkatta

Читать полностью…

MPSC Pune

👍📝🎯आरोग्य विभाग परीक्षा गट क, गट ड वेळापत्रक.

👉 पदानुसार फॉर्म..
आपली पोस्ट पाहा तारीख परीक्षा कोणत्या दिवशी आहे कळेल तुम्हाला

जॉईन करा @jobkatta

Читать полностью…

MPSC Pune

जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Pune

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

पेपर क्रमांक 1 (मराठी व इंग्रजी)

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Pune

“पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत आमच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

जॉईन - @eMPSCKatta

Читать полностью…

MPSC Pune

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023

22 नोव्हेंबर पासून सुरू

जॉईन - @jobkatta

Читать полностью…

MPSC Pune

तलाठी भारती

149 जागा वाढल्या

जॉईन करा @eMPSCkatta

Читать полностью…

MPSC Pune

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भातील विशिष्ट सूचना व प्रश्नपत्रिकेची रचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8010

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Pune

🟣 गट ब व गट क मुख्य 2024 परीक्षेकरिता

🟣 मराठी व्याकरण व शब्दसंग्रह विशेष बॅच

🟣 बॅच कालावधी : 75 दिवस

🟣 6 डिसेंबर 2023 ते 20 फेब्रुवारी 2024

🟣 रोज 3 तास lecture

🟣 नियमित वेळ सकाळी 8 : 00 ते 11 : 00

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे )

🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन ( live ) स्वरूपात उपलब्ध

🟣 बॅचसोबत 4 पुस्तके मोफत

🟣 संकल्पनात्मक शिक्षण पद्धती

🟣 संकल्पना समजून घेण्यासाठी बुद्धिवादी दृष्टिकोन

🟣 बॅचमध्ये 2011 पासून 2023 पर्यंत झालेल्या 103 प्रश्नपत्रिका बॅचमध्ये सोडवून घेतल्या जातील.

🟣 पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी मिळणारा कमी कालावधी लक्षात येता मराठी विषयाचा अभ्यास पूर्ण करण्याची योग्य वेळ

🟣 फक्त गुणच नाही तर आत्मविश्वास सुद्धा वाढविणारी बॅच

🟣 नक्की join करा.

🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385

जॉईन करा @MPSCPune

Читать полностью…

MPSC Pune

जा. क्र. 033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Pune

राज्यसेवा व संयुक्त (पूर्व+मुख्य) परीक्षा स्पेशल बॅच...!

संपूर्ण भूगोल (जग, भारत व महाराष्ट्र)

मोफत कार्यशाळा: 3 डिसेंबर रोजी

संपूर्ण अर्थव्यवस्था

मोफत कार्यशाळा : 3 डिसेंबर रोजी

मार्गदर्शक - डॉ. रमेश रूनवाल
(STI, कक्षाधिकारी)

मर्यादित प्रवेश
नावनोंदणी आवश्यक

संपर्क- 9028273501

जॉईन करा @MPSCPune

Читать полностью…

MPSC Pune

आयोगामार्फत दिनांक 02.12.2023 रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 (जा.क्र. 052/2023) प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून सदर परीक्षा दिनांक 10.12.2023 रोजी आयोजित करण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Pune

सरकारी नोकरभरतीला वेग

Join @Jobkatta

Читать полностью…

MPSC Pune

आदिवासी विकास विभाग भरती 2023

एकूण जागा - 602

अर्ज कालावधी - 23 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर

Join
@Jobkatta

Читать полностью…

MPSC Pune

जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील कर सहायक या  संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Pune

जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022-पहिल्या टप्प्यामध्ये दि. 30 नोव्हें. 2023 ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींकरीता उमेदवारांची मुलाखत पत्र त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Pune

जा.क्र.058/2022 व 060/2022-दिनांक 31 मे, 2023 रोजी लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांसाठी घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपस्थित उमेदवारांनी टंकलिखित केलेल्या चुकीच्या शब्दांचे शेकडा प्रमाणासंदर्भातील माहिती  व उमेदवारांच्या Response Sheet तपासताना अवलंबण्यात आलेली कार्यपध्दत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7972
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7973
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7974

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Pune

जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Pune

दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi

Читать полностью…

MPSC Pune

आयोगामार्फत सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणा-या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Pune

तलाठी भारती 2023 प्रसिद्धीपत्रक

149 जागा वाढल्या

जॉईन करा @eMPSCkatta

Читать полностью…

MPSC Pune

महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची रचना व प्रश्नपत्रिकेसंदर्भातील सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…
Subscribe to a channel