❇️होमरूळ चळवळ (1916)❇️
🔶लोकमान्य टिळकांच्या जीवनातील होमरूळ चळवळ म्हणजे शेवटची राष्ट्रव्यापी चळवळ होय
🔶ब्रिटिशांच्या अटकेतून सुटका झाल्यानंतर लोकमान्य टिळकांना राष्ट्रीय चळवळ थंडावली असे वाटले
🔶त्याच वेळी त्यांनी स्वराज्याची मागणी करून राष्ट्रीय आंदोलन सुरू केले .
🔶त्यासाठी महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी व मद्रासमध्ये डॉ अनी बेझेंट यांनी होमरुळ लीग ची स्थापना केली .
🔶होमरुळ लीगने जागृती घडवून आणली ; त्यामुळे लोकमान्य टिळक व अनि बेझेंट यांना अटक करण्यात आली .
🔶शेवटी लोकमान्य टिळकांनी हाय कोर्टात जाऊन दाद मागितली व सुटका करून घेतली.
🔶होमरुळ म्हणजे स्वराज्य .सरकारच्या दडपशाही व अन्याय्य कायद्याच्या लोकांनी न डगमगता आपली चळवळ पुढे चालू ठेवण्याचा संदेश लोकमान्य टिळकांनी जनतेला दिला .
जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल प्रसिध्द
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
रोजच्या चालू घडामोडी विषयांचे प्रश्न सोडविण्यासाठी व चालू घडामोडी अपडेट मिळवण्यासाठी अजाच जॉईन करा
@chalughadamodi
जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Maharashtra Subordinate services Pre Examination
PSI - CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts