Chandryan 3: Watch Live
चांद्रयान-३: मोहीम पाहा लाईव्ह
ISRO वेबसाइट - https://www.isro.gov.in/
ISRO यूट्यूब -isroofficial5866/about" rel="nofollow">https://www.youtube.com/@isroofficial5866/about
ISRO फेसबुक - https://www.facebook.com/ISRO/
डीडी नॅशनल टीव्ही- DoordarshanNational" rel="nofollow">https://www.youtube.com/@DoordarshanNational
Join - @eMPSCKatta
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
https://www.loksatta.com/career/upsc-mpsc-modern-indian-history-formation-of-congress-safety-valve-theory-spb-94-3860079/
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
Help you to improve your vocabulary , understanding , grammar and develop your sense of English language .
Join us @MPSCEnglish
/channel/MPSCEnglish
Help you to improve your vocabulary , understanding , grammar and develop your sense of English language .
Join us @MPSCEnglish
/channel/MPSCEnglish
देशातील शूर महिला: अन्नपूर्णा महाराणा
संपूर्ण यादी पाहण्यासाठीजॉईन करा @MPSCHistory
🌺 🌺 गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी 🌺 🌺
(फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - ९ ऑक्टोबर इ.स. १८९२) हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते.
🌷 प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली .
☘ भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुंटे हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली.
☘☘☘🌷🌷☘☘☘🌷🌷☘☘☘🌷🌷
★ SpardhaGram ★
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी स्पर्धाग्राम साजरा करत आहे आपला वर्धापन दिन...!
यानिमित्त स्पर्धाग्राम देत आहे SpardhaGram ॲप्लिकेशन वरील सर्व बॅचेस वर ज्यादा 50% सूट...!
चला तर मग वाट कसली पाहताय? लगेच स्पर्धाग्राम ऍप खालील लिंक वरून Install करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीला वेग द्या..!
लिंक: https://bit.ly/39vTCfr
ऑफर कालावधी: दिनांक 15 व 16 ऑगस्ट 2023
जॉईन करा @SpardhaGram