mpscalerts | Education

Telegram-канал mpscalerts - MPSC Alerts

120552

Get all alerts about MPSC exam: notifications, exam date, ans key, result, hall tickets, etc pls join your all friend to this channel @MPSCAlerts @eMPSCkatta @ChaluGhadamodi @MPSCMaths @MPSCMaterial_mv @Marathi @MPSCEnglish @Jobkatta @MPSCPolity

Subscribe to a channel

MPSC Alerts

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त, दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट-अ  संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.129/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-06
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8014

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत आयुष संचालनालयाच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब  संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.127/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-03
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8012

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भातील विशिष्ट सूचना व प्रश्नपत्रिकेची रचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8010

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा. क्र. 033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

आयोगामार्फत दिनांक 02.12.2023 रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 (जा.क्र. 052/2023) प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून सदर परीक्षा दिनांक 10.12.2023 रोजी आयोजित करण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 5) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील कर सहायक या  संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजीपर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना चाळणी परीक्षेत प्राप्त झालेले गुण त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

👍📝🎯आरोग्य विभाग परीक्षा गट क, गट ड वेळापत्रक.

👉 पदानुसार फॉर्म..
आपली पोस्ट पाहा तारीख परीक्षा कोणत्या दिवशी आहे कळेल तुम्हाला

जॉईन करा @jobkatta

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 मुलाखत कार्यक्रमात बदल झाल्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

पेपर क्रमांक 1 (मराठी व इंग्रजी)


MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

“पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत आमच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

जॉईन - @eMPSCKatta

Читать полностью…

MPSC Alerts

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातील भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलंग्नित रुग्णालये, गट-ब  संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.128/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-04
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8013

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत आयुष संचालनालयाच्या आस्थापनेवरील अधिष्ठाता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.126/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-02
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8011

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जिल्हा न्यायालय भारती 2023
1. लघुलेखक - 568
2. कनिष्ठ लिपिक - 2795
3. शिपाई - 1266

Join
@Jobkatta

Читать полностью…

MPSC Alerts

जा. क्र. 033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नवी मुंबई, नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मुलाखतीचा कार्यक्रम (फेज-1) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022-पहिल्या टप्प्यामध्ये दि. 30 नोव्हें. 2023 ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींकरीता उमेदवारांची मुलाखत पत्र त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 अंतिम निकालाद्वारे शिफारसपात्र व ना-शिफारसपात्र उमेदवारांना उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती व  गुण उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दिनांक 2 डिसें.2023 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7978

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये समाविष्ट असलेल्या विविध सेवांच्या मुख्य परीक्षेच्या (जा.क्र.121 ते 125/2023) स्वरुपासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.058/2022 व 060/2022-दिनांक 31 मे, 2023 रोजी लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांसाठी घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपस्थित उमेदवारांनी टंकलिखित केलेल्या चुकीच्या शब्दांचे शेकडा प्रमाणासंदर्भातील माहिती  व उमेदवारांच्या Response Sheet तपासताना अवलंबण्यात आलेली कार्यपध्दत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7972
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7973
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7974

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

पेपर क्रमांक 2 (सामान्य अध्ययन)


MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi

Читать полностью…

MPSC Alerts

जा. क्र. 099/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7962
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7963

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…
Subscribe to a channel