Here u can get all useful info about Maths for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCHistory @MPSCScience @MPSCAlerts @MahaTalathi @eMegaBharti @MPSCHRD @MPSCCSAT
🔥नवीन पोलीस भरती च्या अंदाजित जागा..
1)पोलीस शिपाई - 10908
2)चालक - 234
3)बैंड - 25
4)SRPF - 2393
5)जेल - 554
👉 एकूण - 14114
⚠️ पोलीस भरती ची तयारी करणारे तयारी चालू ठेवा.. 🔥🔥
🔥जॉईन🔥 @ePoliceBharati
✅Alert
सध्या टेलिग्राम च्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर you tube सारख्या automatic adv येत आहेत. काही जण पैसे सुद्धा मागतात. ह्या advertisement पासून सावध रहा. ✅✅
👉 माझ्या ही चॅनल वर तुम्हाला अशी टेलिग्राम ची adv दिसेल, त्यांना क्लिक करू नका.
Be Aware from cyber Fraud .
🗓️ 5 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 47 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 55 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 96 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 116 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 293 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
तुमचं जे काही लॉजिक असेल त्यानुसार solution खालील 🆔 वरती शेअर करा. @Batmatbegins
Читать полностью…🗓️ 4 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 48 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 56 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 97 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 117 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 294 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
🗓️ 3 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 49 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 57 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 98 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 118 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 295 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
🗓️ 2 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 50 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 58 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 99 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 119 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 296 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main
अर्ज कालावधी - 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
👉@jobkatta
👉@spardhagram
Ans:
SUBSCRIBE-1,
TRANSLATE-1,
DETECTOR-1,
PROFICIENT-2,
PUNISHED-2,
ATHLETIC-3,
REFERENCES-3
वरील प्रश्नांची योग्य उत्तरे पाठविणाऱ्या फर्स्ट 5 स्मार्ट Candidates ची नावे आपण channel वरती टाकणार आहोत. उत्तरे खालील id वरती पाठवावीत. @Batmatbegins
Читать полностью…🎯 संयुक्त गट ब पूर्व (Math-Reasoning)
2012 to 2022
🔥अशाच authentic मटेरियल साठी जॉईन करा🔥
👉 @eMPSCkatta
👉 @MPSCMaterialKatta
👉 @MPSCmaths
Combine B&C असो की सरळसेवा असो...Maths n Reasoning शिवाय आजकाल पासच होऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांनी daily प्रॅक्टिस करा...
परत म्हणू नका, एका मार्कने राहिलो.
IAS तुकाराम मुंढे -दिव्यांग कल्याण विभाग सचिव 💐💐🔥🔥🔥
@eMPSCkatta
💐💐हार्दिक अभिनंदन 💐💐
नितीन बोडखे सर (IRS – Income Tax)
"ZP शाळेपासून थेट UPSCच्या यशशिखरावर!"
🎓 जिल्हा परिषद शाळेत दहावीपर्यंत शिक्षण, बी.ए. (आर्ट्स) मध्ये पदवी, आणि आज देशाची सेवा करणारे IRS अधिकारी!
🚩 हे केवळ यश नाही – ही प्रेरणादायक क्रांती आहे!
🙏 नितीन बोडखे सरांचं UPSC मधील यश म्हणजे हजारो ग्रामीण MPSC विद्यार्थ्यांसाठी जिवंत उदाहरण आहे की,
"शाळा कोणतीही असो, स्वप्न मोठं असेल तर यश नक्कीच तुमचं होणार!"
Good Morning Aspirants,
आपण Reasoning चे प्रश्न शेअर करत आहोत. सर्वांनी ते solve kara. योग्य solution पाठविणाऱ्या first' 5 candidates ना सरळसेवा तयारीसाठी surprise gift असेल. @MPSCmaths
💐💐मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
🔥 जॉइन 🔥 @empsckatta
अभ्यास खूप करावा अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु पाहिजे तेवढा सर्वजण करत नाहीत किंवा किमानही करत नाहीत. आणि..
जे करतात तेच सिलेक्ट होतात.
वरील प्रश्नांची योग्य आणि detail उत्तरे पाठविणाऱ्या फर्स्ट 5 स्मार्ट Candidates ची नावे आपण channel वरती टाकणार आहोत. उत्तरे खालील id वरती पाठवावीत. @Batmatbegins
Читать полностью…आमचे मित्र, सहकारी आणि मार्गदर्शक श्री. विशाल सानप सर यांची कॅनल इन्स्पेक्टर म्हणून पुणे येथे निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.
तसेच आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ही सरांची सरळसेवेतून मिळालेली सलग 8 वी पोस्ट आहे.( IBPS Rank-1, TCS Rank -1),You are unstoppable सर, we are proud of you. तुम्हाला असेच उत्तुंग यश मिळत राहो आणि असे अनेक मनाचे तुरे तुमच्या शिरपेचात रोवले जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐💐💐🙏🙏🙏
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
1. How many pairs of letters are there in the following words , each of which has as many letters between (in both forward and backward directions) them in the word as they have between them in the English alphabet?
(खाली दिलेल्या शब्दामध्ये किती अशा जोड्या (pairs of letters) आहेत, ज्या दोन्ही बाजूंनी (उजव्या व डाव्या दिशेने) बघितल्यास त्यांच्यामध्ये शब्दात जेवढ्या अक्षरांचे अंतर आहे, तेवढेच अंतर इंग्रजी वर्णमालेतही आहे?)
1.SUBSCRIBE, 2.TRANSLATE, 3.DETECTOR, 4.PROFICIENT, 5.PUNISHED, 6.ATHLETIC, 7.REFERENCES.
Join @MPSCmaths
🗓️ 1 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 51 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 59 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 100 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 120 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 297 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
🧠 Flat-Floor Puzzle Quiz
📚 Logical Reasoning Challenge
📝 Try solving this tricky arrangement puzzle!
---
👨👩👧👦 Six persons – P, Q, R, S, T & U
🏢 Live in a 3-storey building, each floor with two flats:
👉 Flat A (West) and Flat B (East)
📶 Ground floor = Floor 1; Top = Floor 3
🚗 Each person owns a different car brand:
Kia, Honda, Renault, Skoda, Nissan, Jaguar
---
📌 Clues:
1️⃣ Flat B of floor 2 is directly above Flat B of floor 1, and below Flat B of floor 3. Same applies to Flat A.
2️⃣ Only one person per flat, two per floor.
3️⃣ The one who owns Honda lives 2 floors above R, and both live in different flats.
4️⃣ T does not own Honda or Kia.
5️⃣ U lives immediately above R.
6️⃣ The number of floors above U is one more than the number below the Skoda owner.
7️⃣ The Skoda owner and P live on adjacent floors, different flats.
8️⃣ P and Q live in different flats, and neither owns Kia or Renault.
9️⃣ Jaguar owner lives immediately above T.
🔟 No one lives to the east of the one who owns Nissan.
---
🤔 Can you find:
Who lives where?
Who owns which car?
@MPSCmaths