छत्रपती संभाजी महाराजांना
राज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
जॉईन - @eMPSCKatta
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi
Читать полностью…जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022- सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.29 डिसेंबर, 2023 ते 4 जानेवारी 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8119
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8120
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8121
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Combined Batch 2024 ( हायब्रीड बॅच )
Offline & Online ( LIVE + RECORDED )
🔰 पूर्व + मुख्य + मुलाखत
🏛 बी. एन. अकॅडमी, पुणे
♻️ एकाच ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शक:
वैशिष्ट्ये :
📍 विषय तज्ज्ञ
📍 वैयक्तिक लक्ष
📍 वैयक्तिक समुपदेशन
📍 घटकनिहाय सराव टेस्ट
🔴 मार्गदर्शन आमचे प्रयत्न तुमचे!
🗓 बॅच सुरु:- 1 जाने. 2024
💰 Fee:- 12999/- ( ऑफलाईन )
6999 /- ( ऑनलाईन )
🏛 पत्ता:-
इंदुलाल कॉम्लेक्स, दुसरा मजला, शास्त्री रोड, पुणे
प्रवेश सुरु:-
Admission साठी संपर्क :
7517345810 / 8180029385
उच्च न्यायालयाच्या निकालामुळे एमपीएससीच्या वर्ग-१ व २ च्या तसेच सरळसेवा भरतीतील उमेदवारांच्या प्रलंबित नियुक्त्या मार्गी लागणार आहेत.
जॉईन - @eMPSCKATTA
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 करीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन लिपिक - टंकलेखक संवर्गासाठी उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारीनिहाय घेण्यात आलेल्या विकल्पांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8091
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.22 ते 28 डिसेंबर, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8085
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8086
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8087
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक- पेपर 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
आज झालेला (17 डिसेंबर 2023)
संयुक्त गट क मुख्य परीक्षा पेपर 1
मराठी + इंग्रजी
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
भेट द्या - https://mpsconline.gov.in/candidate/login
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
TCS कर्मचाऱ्यांवर गुन्हा
परीक्षेत कॉपी पुरविल्याचा आरोप
भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
ज्ञानेश्वरी स्किल प्रॅक्टिस सेंटर, पुणे.
बेसिक ते स्किल टेस्ट पर्यंतची पूर्ण तयारी करून मिळेल...
संपर्क: 9623260282 / 9698312121
🔴 OFFLINE BATCH 🔴
📍📍इतिहास 📍📍
⚠️ मोफत कार्यशाळा ⚠️
🗓 Date:- 3 जानेवारी 24
⏰ time:- सकाळी 10 वा.
👤 मार्गदर्शक : सचिन गुळीग
MA, Mphil, NET, PhD(A)
{History}
🏛 पत्ता : प्रशासन अकॅडमी, टिळक रोड
📝 नाव नोंदणी सुरु
📱 9545600535
http://Wa.me/+919545600535?text=Name
जा. क्र. 414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता विविध संवर्गातील एकूण 274 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आरक्षित 65 पदांचा समावेश करुन सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8105
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8106
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8107
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
🟣 गट ब व गट क करिता इंग्रजी विषयाची नवीन ऑफलाईन व ऑनलाईन बॅच
🟣 हायब्रीड बॅच ( LIVE + RECORDED )
🟣 मोफत मार्गदर्शन शिबिर : गुरुवार,
28 डिसेंबर 2023
🟣 क्लासमध्ये शिकविलेला प्रत्येक शब्द आयोगाच्या पेपरमध्ये दिसेल
🟣 वेळ : सकाळी 11 : 15 ते 1 : 15
🟣 common errors & clause elements
वर विशेष भर
🟣 मार्गदर्शक : बागल सर
🟣 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :
🟣 7517345810 / 9763035627
जॉईन करा @MPSCPune
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 करीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन लिपिक - टंकलेखक संवर्गासाठी उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारीनिहाय घेण्यात आलेल्या विकल्पांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.22 ते 28 डिसेंबर, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8082
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8083
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8084
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi
Читать полностью…आज झालेला (17 डिसेंबर 2023)
संयुक्त गट क मुख्य परीक्षा पेपर 2
सामान्य अध्ययन
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
पुरवठा निरीक्षक जाहिरात 2023
एकूण पदे - 345
पदांचे नाव - पुरवठा निरीक्षक गट क व उच्चस्तर लिपिक गट क
अर्ज करण्याची दिनांक - 13 ते 31 डिसेंबर
अर्ज करण्यासाठी भेट द्या - https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/reg_start.php?msg=Application_is_not_yet_started.
भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta
🟣 गट ब व गट क मुख्य 2024 परीक्षेकरिता
🟣 मराठी व्याकरण व शब्दसंग्रह विशेष बॅच
🟣 बॅच कालावधी : 75 दिवस
🟣 6 डिसेंबर 2023 ते 20 फेब्रुवारी 2024
🟣 रोज 3 तास lecture
🟣 नियमित वेळ सकाळी 8 : 00 ते 11 : 00
🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे )
🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन ( live ) स्वरूपात उपलब्ध
🟣 बॅचसोबत 4 पुस्तके मोफत
🟣 संकल्पनात्मक शिक्षण पद्धती
🟣 संकल्पना समजून घेण्यासाठी बुद्धिवादी दृष्टिकोन
🟣 बॅचमध्ये 2011 पासून 2023 पर्यंत झालेल्या 103 प्रश्नपत्रिका बॅचमध्ये सोडवून घेतल्या जातील.
🟣 पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेसाठी मिळणारा कमी कालावधी लक्षात येता मराठी विषयाचा अभ्यास पूर्ण करण्याची योग्य वेळ
🟣 फक्त गुणच नाही तर आत्मविश्वास सुद्धा वाढविणारी बॅच
🟣 नक्की join करा.
🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385
जॉईन करा @MPSCPune