110527
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity
#Updated Current
MAITREE-XV
👉 भारतीय सैन्य दल 17 ऑगस्ट 2026 रोजी थायलंडला रवाना
👉 भारत--थायलंड संयुक्त लष्करी सराव : MAITREE-XV
👉 आवृत्ती : 15 वी
👉 उद्देश : संयुक्त लष्करी क्षमता, आंतरकार्यक्षमता व द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवणे
👉 2026 मध्ये MAITREE-XV आयोजित करण्यात
#पवित्रपोर्टल #TeacherRecruitment #PavitraPortal #गुणवत्तायादी #शिक्षकभरती2025 #शिक्षकभरती
सांगली जिल्हा परिषद निवड यादी
जॉइन करा @EMPSCKatta
📍 राज्यसेवा Cutoff
General:- 942
Female :- 959
पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ...
अधिक माहितीसाठी जॉइन करा : https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c
पवित्र पोर्टल मुदतवाढ देण्यात आली...
जॉइन करा @eMPSCkatta
📢 पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2026 ची जाहिरात प्रसिद्ध
✅ एकूण रिक्त पदे : 2,421
📌 भरती पदे :
प्राथमिक शिक्षक (मराठी/इंग्रजी माध्यम)
माध्यमिक शिक्षक
उच्च माध्यमिक शिक्षक
🖥️ ऑनलाईन अर्ज : पवित्र पोर्टलमार्फत
📅 महत्त्वाच्या तारखा : :
प्राधान्यक्रम सुरू : 06 ऑगस्ट 2026
🔹 प्राधान्यक्रम (Lock) अंतिम : 11 ऑगस्ट 2026
📍 भरती क्षेत्र : नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर विभागातील आदिवासी आश्रमशाळा.
👉 सविस्तर जाहिरात व पदनिहाय माहिती तपासूनच अर्ज करा.
📲 अशाच महत्त्वाच्या शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी "महाशिक्षक" ला Follow करा.
जाहिरातीनुसार अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ:
🌐 https://tait2025.mahateacherrecruitment.org.in
तसेच आदिवासी विकास विभागाची अधिकृत वेबसाइट:
🌐 https://tribal.maharashtra.gov.in
#महाशिक्षक #TeacherRecruitment2026 #PavitraPortal #TribalDepartment #TeacherBharti #Maharashtra #TeachingJobs #PrimaryTeacher #SecondaryTeacher #HigherSecondaryTeacher
Join us @eMPSCkatta
*📌 पवित्र प्रणाली - शिक्षक भरती 2025 प्रेस नोट -*
जागा
*१. TAIT 2025 बद्दल:*
- *चाचणी कालावधी:* 27/04/2025 ते 04/06/2025
- *नोंदणी:* 2,28,808| *प्रविष्ट:* 2,19,308 | *स्व-प्रमाणपत्र:* `1,70,108
*२. रिक्त पदे - एकूण 30,209*
*व्यवस्थापनानुसार:*
1. *जिल्हा परिषद* - 13,352
2. *महानगरपालिका* - 1,954
3. *खाजगी शैक्षणिक संस्था* - 12,148
4. *आदिवासी विकास* - 2,429
5. *नगर पालिका* - 280 + *शासकीय विद्यानिकेतन* - 46
*पदनिहाय:*
1. *1 ली ते 5 वी* - 14,320
2. *6 वी ते 8 वी* - 10,012
3. *9 वी ते 10 वी* - 5,513
4. *11 वी ते 12 वी* - 364
_80% पदे आरक्षणासह भरली जाणार_
*३. महत्वाच्या तारखा:*
1. *प्राधान्य क्रम Generate:* 06/08/2026 पासून सुरू
2. *Lock करण्याची शेवटची तारीख:* 06/08/2026 ते 11/08/2026
*४. काय करायचं?*
https://tait2025.mahateacherrecruitment.org.in वर Login करून प्राधान्य क्रम Generate + Lock करा. SMS ने पण सूचना येईल.
*थोडक्यात:* TAIT पात्र उमेदवारांसाठी 30,209 पदांसाठी भरती. 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान प्राधान्य क्रम नक्की Lock करा.
युनेस्कोने आपल्या अधिकृत 'एक्स' खात्यावरून 'भारतातील सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नवीन समावेश करण्यात आला आहे,' अशी घोषणा केली.
'सारनाथ' हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवणारे भारतातील ४५ वे स्थळ ठरले आहे.
अर्ज करतेवेळी हा तलाठी उपलब्ध 🔥🔥
● आधीच ज्या लोकांनी अर्ज केले नव्याने करण्याची आवश्यकता नाही ☑️
🌋🔥🔥☄🔥🔥💥
▪️तलाठी गट - क मध्ये
तलाठी भरती गट क मध्ये ...
● 1539 तलाठी
● एकूण जागा 3088
▪️2619 + 3088 = 5707
===========
/channel/eMPSCkatta
#IMP
> लोणावळा चिक्कीला भौगोलिक मानांकन
> शक्तीपीठ माहूरच्या 'तांबुल' ही जीआय टॅग!
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झालेली आहे. [जागा : 2619]
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.2 : पदवीधर
पद क्र.3 : पदवीधर & मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4 : 10वी उत्तीर्ण & ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
पद क्र.5 : पदवीधर & मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
Fee : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2026
पूर्व परीक्षा (CBT) : 27 सप्टेंबर 2026 पासून
Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025
👉 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर
भारतातील प्रथम कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था - गुजरात येथे
उदघाटन - गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते
जॉइन करा whatsApp Channel:
https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c
व्यवस्थापनांना कागदपत्र पडताळणीबाबत सूचना
जॉइन करा @eMPSCKatta
🚨 पवित्र पोर्टल शिक्षकभरती 2025 – मोठी अपडेट! 🚨
📢 मुलाखतीशिवाय शिक्षक/शिक्षणसेवक पदभरतीसाठी गुणवत्ता यादी जाहीर!
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 नुसार प्राप्त जाहिरातीतील मुलाखतीशिवाय पदांच्या निवडीसाठी शिफारस यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.
📌 महत्त्वाचे आकडे :
➡️ मुलाखतीशिवाय एकूण पदसंख्या – 19,754
➡️ शिफारस झालेली पदसंख्या – 13,119
🏫 व्यवस्थापननिहाय शिफारस:
🔹 जिल्हा परिषद – 8,489
🔹 नगरपालिका/नगर परिषद – 226
🔹 महानगरपालिका – 1,306
🔹 आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा – 1,601
🔹 शासकीय विद्यानिकेतन – 54
🔹 खाजगी शैक्षणिक संस्था – 1,451
📚 पदनिहाय:
• इयत्ता 1 ली ते 5 वी – 7,549
• इयत्ता 6 वी ते 8 वी – 4,207
• इयत्ता 9 वी ते 10 वी – 1,119
• इयत्ता 11 वी ते 12 वी – 253
📲 उमेदवारांना निवडीबाबत SMS द्वारेही कळविण्यात येणार आहे.
🔎 उमेदवारांना आपल्या लॉगिनवर निवडीची स्थिती पाहता येणार आहे. संबंधित संस्थांनी पुढील नियुक्ती प्रक्रियेसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांशी संपर्क साधावा.
⚠️ समांतर आरक्षणातील उपलब्ध उमेदवार न मिळाल्याने काही पदे रिक्त राहिली असून Converted Round घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
💐 शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन!
पुढील नियुक्ती प्रक्रियेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉
📌 ही माहिती अधिकाधिक शिक्षक भरती उमेदवारांपर्यंत पोहोचवा.
https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c
#पवित्रपोर्टल #शिक्षकभरती #शिक्षकभरती2025 #शिक्षकअभियोग्यता #शिक्षणसेवक #गुणवत्तायादी #TeacherRecruitment #PavitraPortal #महाराष्ट्रशिक्षकभरती
पशुधन पर्यवेक्षक पदभरतीबाबतचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास (MPSC) सादर करण्यात आले आहे. ✅
Читать полностью…
🟢 इतिहास Offline बॅच..
सर्व पूर्व + मुख्य परीक्षासाठी उपयुक्त
🗓 दिनांक: 10ऑगस्ट 2026
⌛️ वेळ: दुपारी 4. 30 वाजता.
👤 Mentor: प्रा. सचिन गुळीग
🏛 पत्ता: श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट, Sp कॉलेज समोर.
संपर्क: 9545600535
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
सूचना : जुन्या Offline / Online विद्यार्थ्यांना कोणतीही fee नाही.
🟢 आजच्या दिवशी इतिहासात 🟢
हिरोशिमा-नागासाकी // आदिवाशी दिन // काकोरी कट // क्रांती दिन
🔴 9 ऑगस्ट विशेष 🔴
लिंक -
https://youtu.be/MNiFneCJCb8?si=3WM_czsKsWXYZD-p
https://youtu.be/MNiFneCJCb8?si=3WM_czsKsWXYZD-p
🕹 Like, Share & Subscribe
इतिहास Live Batch
Date: 1 ऑगस्ट पासून
Time: दररोज सकाळी 9वा.
App Link
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
संपर्क: 9545600535
🟢 इतिहास Offline बॅच..
सर्व पूर्व + मुख्य परीक्षासाठी उपयुक्त
🗓 दिनांक: 03 ऑगस्ट 2026
⌛️ वेळ: दुपारी 4 वाजता.
👤 Mentor: प्रा. सचिन गुळीग
लोकमान्य टिळक : संपूर्ण जीवनपट
जयंती विशेष व्हिडिओ
लिंक: https://youtube.com/watch?v=9xMhMYi9mAw&feature=share9
महाराष्ट्रातील प्रमुख ऊर्जा प्रकल्प
जॉइन करा @MPSCGeography
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे - संपूर्ण जीवनपट
👇👇
लिंक - https://youtu.be/6nip0_mKS44
इतिहासाच्या सर्व बॅचेस
App Link
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
*महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.*
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
*परीक्षा दिनांक - 12 जुलै 2026*