BMC लिपिक २०२४ अर्ज संख्या : परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या एकूण १ लाख ११ हजार ३५८ इतकी आहे. ✅
Читать полностью…महावितरण भरती - २०२३ - पदवीधर शिकाऊ अभियंता ( स्थापत्य) चे Admit Cards उपलब्ध झालेले आहेत ✅
लिंक : https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4
इतर पदांचेही येऊन जातील, लक्ष असुद्या ✅
गट- ब व गट - क परीक्षा वेग- वेगळ्या होणार 🤠✅
दुसऱ्या क्रमांक सुचनेतील.. शेवटची ओळ काही नीट समजलेली नाही 🤠
/channel/mpscmaterial/7931
MPSC गट - ब व गट- क परीक्षा नवीन योजना लवकरच येणार आहे.. तोडून बदल झालेले आहेत.. नक्की कसे काय झालेले आहे, लवकरच कळून जाईल 😃✅
Читать полностью…जिल्हा परिषद, पुणे सरळसेवा पदभरती सन 2023 निवडसूची लिंक ✅
कागदपत्रे पडताळणी पात्रांची यादी✅
Link : https://drive.google.com/drive/folders/1LvyGGxnmU-RWyrWObuLbl66jzKN9QTXL
सरळ सेवा परीक्षा - २०२३ ज्या ज्या परीक्षा दिल्या आहेत आणि पास होऊन पडताळणी झाली आहे त्या सगळ्या परीक्षांवर/विभागावर/संस्थांवर लक्ष ठेवा..
निकाल लागत आहेत, पडताळण्या होत आहेत, नियुक्त्या मिळत आहेत. कारण, आचारसंहिता जवळ आली आहे 😃✅
बाकी, काही विभागांचे निकाल, पडताळणी आणि नियुक्ती निवडणुकीनंतच होतील.. ✅ तो पर्यंत अभ्यास करा. बाकी, MPSC वैगरेच्या परीक्षा आणि निकाल लागत राहतील. आणि ज्या सरळ सेवांचे वेळापत्रक आले आहे त्या परीक्षा होऊन जातील .. उदा. महावितरण भरती - २०२३ ✅
आयोगाने अजून ३ आठवडे वेळ वाढवून मागितल्याने कळते ✅ आयोगातील कर्मचारी/अधिकारी जे काही वर वरची उत्तरे देण्याचे प्रयत्न करतात ते काही समजण्याच्या बाहेरचे आहे. बाकी, General Merit List वर काम चालू आहे ✅ आणि याला GML शब्द वापरू नका 😃 एकदिवस विचार करून थकलो.. GML🤔.. Gmail तर नाही म्हणायचे का 😅😬.
Читать полностью…महावितरण भरती - २०२३ - कनिष्ठ सहायक ( लेखा) चे Admit Cards उपलब्ध झालेले आहेत ✅
लिंक : https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4
इतर पदांचेही येऊन जातील, लक्ष असुद्या ✅ आणि या पदाचा Pattern बदललेला आहे ते ही लक्षात असुद्या. आणि ही परीक्षा ibps घेत आहे, ते ही लक्षात असुद्या 😃🤙
जिल्हा परिषद भरती - २०२३ : आरोग्य सेवक (५०%) मार्गदर्शक सूचना ✅
हंगामी फवारणीवाले जे खाऊन सोडणार ते इतरांना देणार 😕. बाकी, फवारणीवाले उमेदवार एवढे नाहीत, की दुष्काळ पडेल ✅ आणि खोटे प्रमाणपत्र वाल्यांना सोडू नका ✅
मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवारी (दि. 14 ऑक्टोबर) निधन झाले आहे. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.✅
Читать полностью…हे मस्त आहे सरकारचे 😃✅.. २०१९ पासून १२५०० जागा कोर्टाने भरायला लावल्या होत्या. ते तर भरत नाही. इकडे शून्य जागा देतात 😃✅.. मान्य आहे.. जागा रिक्त नसू शकतात.. पण 😬😬
Retweet 👇
https://x.com/AJAM_18/status/1844234499485536599?t=Qj3Pncl-VYafLeiUhzbJDw&s=19
परीक्षा योजना आलेल्या आहेत. नक्की कोणते बदल झाले आहेत ते तुम्हाला कळलेही असेल.. तरीपण उद्या सविस्तर सांगितले जाईल 😃✅.
बाकी, जेव्हा मी व्यस्त असतो, तेव्हाच असल्या गोष्टी येतात😅, वेळच नसतो.
BC पूर्वचा जुना अभ्यासक्रम 😃. वरचा अभ्यासक्रमपण तसाच आहे. तरीपण, एकदा घुबडाच्या डोळ्याने बघा 😃✅
Читать полностью…काही गोष्टी आपण सांगतो. नंतर त्या कधी कधी चुकीच्या निघतात. तर, त्या तश्याच ठेवल्या पाहिजे😃✅.
नाहीतर, सर्वात आधी टाकून सर्वात आधी Delete पण करायला लागत असेल तर, विचित्र लक्षणे आहेत 🤠. आज कोणीतरी सकाळी ९ -१० वाजता मुख्यमंत्री घोषित करून टाकले होते 😅.
बाकी, वरचे एक वाक्य सोडून बाकीचा संदर्भ राजकारणाशी थोडासापण नाही. 😃👍
तिकडे वरती निकाल सुरू झालेत.. इकडे .. मिटिंग मिटिंग चालू झाले आहे😅. आज परत मंत्रिमंडळाची मिटिंग आहे✅
Читать полностью…