PSI Physical 🤠: आधी अनिवार्य सोबत Scoring पण होती. नंतर, त्यांनी अनिवार्य पण 60% Qualifying केली. सध्या अनिवार्य पण 70% Qualifying आहे ✅ म्हणजे १०० पैकी ७० मिळाले तरच मुलाखत ✅
Читать полностью…MPSC Combined Group B Mains 2023 Notification✅
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
परीक्षा पारंपरिक पध्दतीने दिनांक 5 नोव्हेंबर, 2023 रोजी अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल. ✅
महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी भरती २०२३ बाबत उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची जिल्हानिहाय व आरक्षण निहाय अर्ज संख्या ✅
Читать полностью…MPSC गट - क २०२२ परीक्षेतील " कर सहायक" आणि " लिपिक टंकलेखक" पदासाठीची Opting-Out ची Link सुरू करण्यात आलेली आहे. Tax वाल्यांनी Clerk ला Opt-Out करा आणि बाकी ज्यांच्याकडे आधीच चांगली पोस्ट आहे ते पण Opt Out करू शकतात ✅
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Last Date : 21/09/2023
एक उमेदवाराने Clerk Typist साठी First Key ने गुण सांगितले होते. तर, म्हटले एक कट ऑफ लागला तर पास होणार..🤠 परत Final Key आली गुण सांगितले. तर, म्हटले आता नाही होणार.😥 पण, निकाल लागला आणि Cut Off बघितला तर त्या उमेदवाराला चांगले गुण म्हणजे Qualify झाला असता असे गुण होते, तरी निकालात नाव नाही 🙃. म्हणजे नक्की काय झाले असेल ? 🤔.
Читать полностью…IBPS Clerk Prelim 2023 Your Result ✅
https://ibpsonline.ibps.in/crpcl13jun23/resta_sep23/login.php?appid=adf516d3f2f2897680ebc2a30499a3fa
MPSC गट - क २०२२ परीक्षेतील " कर सहायक" आणि " लिपिक टंकलेखक" पदासाठी निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे खूप-खूप अभिनंदन 💐💐🥳🥳.
Читать полностью…कंबाईन गट-ब २०२३: आधी २-३ महीने आणि ४-५ पेपर्समध्ये होणारी परीक्षा २ पेपर्सची एका दिवसात होईल 🤠✅ अशीच गट-क सुद्धा होईल ✅
Читать полностью…सभी भटकने वाले गुम नहीं होते है !😅
UPSC चे निबंध वाचून एक-एक यावर अर्धा तास विचार करा. डोके गरम होईल 🤠. मस्त निबंध आहेत ✅
Breaking news 🤠🤠😃
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 व राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित घेण्याचे नियोजित होते. तथापि, प्रशासकीय कारणास्तव दोन्ही परीक्षांचे आयोजन पारंपरिक पद्धतीने (Offline) करण्यात येईल.