🔥🔥 पुढील दोन मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य उद्या आंदोलन करणार आहे. सर्व उमेदवारांना विनंती आहे, मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. 🙏🙏
१) सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा.
२) भ्रष्ट मार्गाने पार पडलेली तलाठी भरती स्थगित करून फेरपरीक्षा घेण्यात यावी.
आंदोलनाची दिनांक : १५/०९/२०२३
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय पुणे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
Mexico च्या संसदेत तिथल्या शास्त्रज्ञांनी Aliensचे मृतदेह दाखवले आहेत 😃.
The Mexican Government just released Photos, DNA and all other details of Aliens. In a mine Aliens were found mummified
After all scientific research and analysis they concluded that mummies are non-human and atleast 1000 years old.
कृषि विभाग गट-क - २०२३ भरती परीक्षा २१, २२ आणि २५ सप्टेंबरला होणार..
हळू हळू हॉल तिकिटे उपलब्ध होत आहेत, क्रमवारीने सर्व उपलब्ध होतील.
लिंक: https://ibpsonline.ibps.in/campmar23/oecla_sep23/login.php?appid=858a855fe0de2fadc7f3f44da9fc14e0
आज तलाठी GK Section मध्ये Instagram च्या Profile ची Size(Dimensions) किती असते हा प्रश्न विचारला होता. 😅
Читать полностью…उमेदवार 50k पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे गट-क मुख्य परीक्षा Offline होईल असे गृहीत धरा 😃✅
Читать полностью…वन भरती - Objections ✅
वन विभाग भरती उत्तर पत्रिका(Response Sheets) आणि हरकती फॉर्म(Objections Form) संबंधित लिंक १४ सप्टेंबर २०२३ मध्यरात्रीपर्यंत लाइव्ह असेल.
Link : https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
Note : Response Sheet च्या Menu च्या डावीकडे Objection चा Menu आहे ✅ Free Objection घेता येईल असे वाटते.
Last Date : 14 सप्टेंबर 2023✅
मला जास्त कुणी वन रक्षक किंवा लेखापालचे गुणच सांगितले नाही.. वन रक्षक सर्वात जास्त १०६/१२० सांगितले आहेत, बाकी Response Sheets ३०-४० आल्या असतील पण त्यातही १३च Shifts (३४ पैकी) च्या आहेत 🙃. १००० जण Posts बघतात. So, जास्त अपेक्षा पण नव्हती 😅
Читать полностью…le सरकार : इथे परीक्षांना पेपर फुटूनही कोणी काही हलतही नाही..पुढेही काही होणार नाही. चला, याच्यातच आपण त्यांच्या नोकऱ्याच खाजगी करून टाकून 🙂.
Читать полностью…Print and Save as करतांना Landscape Layout करा म्हणजे पहिला प्रश्न पण दिसेल आणि पहिल्या पानावर फक्त माहिती असेल.. त्यामुळे ते एक Page Delete करून होऊन जाईल😃👍
ते एक प्रश्न दिसत नसला तरी काही फरक पडत नाही. पण, ते एका हाताचे एक बोटच नाही एवढी Feeling देते ते 😅👍
वन विभाग भरती - २०२३ Response Sheets उपलब्ध झालेल्या आहेत ✅
लिंक : https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
वन विभाग भरती - २०२३ Response Sheet Download करण्यासाठी पाहिले login करा. आणि मग तुम्ही कोणत्या पदाला अर्ज केला आहे त्याची यादी दिसेल त्या पदाच्या समोर 👁️ असे काहीतरी आहे त्यावर Click करा .. आणि मग त्या Page वर तुम्हाला सर्वात शेवटी Candidate Response button दिसेल तेथे क्लीक करा आणि मग खाली अजून 😅 काहीतरी Click Here अशी Hyperlink असेल त्यावर Click करा आणि मग PDF दिसेल ती बघा आणि मग Download करा😎
https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
चला तलाठी भरती - २०२३ ची सगळ्यांची Setting झालेली आहे. 😃
शेवटच्या दिवसाचे किंवा सर्व दिवसांचे ( १४ सप्टेंबर २०२३) हॉल तिकीटे उपलब्ध झालेली आहेत. विषय संपला 😃✅
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
सापडतात ते चोर, नाही ते घुसखोर. संपला विषय.. आता निवड याद्यांची वाट बघा 😃👍
हे कसे सापडले माहिती आहे ना ? 😅 पोलीस दुसऱ्या चोराच्या शोधत असतांना त्यांना काहीजण दिसले त्यातला राजू पकडला आणि मग यांना शोधले😅.. बाकी काही सांगण्याची गरज नाही😑.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ उतीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की मुख्य परीक्षेकरिता अर्थसहाय्य मिळण्याबाबतचा अर्ज करण्याची सुविधा महाज्योतीच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृपया विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी ✅
Website : www.mahajyoti.org.in
Recruitment of Agricultural Assistant 2023/कृषी सेवक भरती- २०२३
अर्ज लिंक : https://ibpsonline.ibps.in/camaug23/
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03/10/2023
Last date for printing your application : 18/10/2023
महाराष्ट्र कृषी विभाग कृषी सेवक भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम २०२३
https://krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/GR/Syllabus%202023%20Agri%20Asst.pdf
सर्व विभागांच्या जाहिराती : https://mpscmaterial.com/maharashtra-krushi-sevak-bharti-2023/
जि. प. भरती परीक्षा ऑक्टोबरपासून | Sakal
https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop23b05988-txt-sindhudurg-today-20230913114454
RBI Assistant Notification 2023
Link : https://ibpsonline.ibps.in/rbiaaaug23/
Last Date : 04 October 2023
MPSC Non-Gazetted Group C Combine Mains Syllabus-UPDATE (इतिहास विषय समाविष्ट केला आहे...)
Читать полностью…फक्त Admission घेत बसा, Result चा काही पत्ता नाही , MPSC सारखे यांचे पण निवांत काम चालू आहे 😃👍
2 Semesters झाल्या निकाल नाही. पण, तिसऱ्या Semester चे Admission चालू 🙃
वनरक्षक सरळसेवा भरती - २०२३ चे २४ Shifts चे Papers, 75000 मेगा भरती Channel तर्फे Merge करून दिलेले आहेत.
Thanks to 🔥75000 मेगा भरती🔥
खूप जणांना Details Hide करता येत नाही. माझ्याकडून अशी चूक होणार नाही, आणि मी ज्याचे त्याला सांगतो जेणेकरून दुसरीकडे तुम्ही जपून Share करणार 😃👍 पण मला कुणी Sendच करत नाही 😛. अजून १५ पण Unique नाही केलेले 😃 त्यातही ते हाताची करंगळी मोडल्यासारखा पहिला प्रश्नच नाही 😃
@Vishaldebot
वन विभाग भरती - २०२३ Response Sheets उपलब्ध झालेल्या आहेत ✅
तुमची Response Sheet खालील bot वर पाठवू शकता. सोबत Date and Shift Number टाकू शकता.
@Vishaldebot
तुम्हाला शक्य होत असेल तर Photos, Name, Roll No व जे इतर काही दिनांक आणि Shift सोडून जे काही असेल ते Remove करून पाठवू शकता. Remove करता येत नसेल तरी चालेल.. Remove केले जाईल. 😃👍
@Vishaldebot
Application Invited For Financial Assistance[15,000/-] to Those Who Have Qualified For MPSC Mains 2023 ( योजनेची माहिती पूर्ण वाचूनच अर्ज करावा.. सर्व माहिती आणि अर्जाची लिंक खालील Webpage वर मिळेल)
Link : https://mahajyoti.org.in/en/application-invited-for-financial-assistance-to-those-who-have-qualified-for-mpsc-mains-2023-2/
Last Date : 30/09/2023
UPSC Civil Services [Main ] Exam 2023 Time Table ✅
Note : या दिवशी शक्यतो सरळसेवा परीक्षा नसणार 😃✅.
Happy Birthday 🥳😃💐.
तुम्ही ZP भरतीच्या अर्जाची आणि Fess Receipt ची Print काढली नसेल तर काढून घ्या. वर सांगितले तसे झाले तर त्याचा उपयोग होतो. वरच्या उमेदवाराकडे काहीच Proof नाही त्यामुळे काय होईल काही सांगता येणार नाही.
Login लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
Last Date : 9 September 2023 ✅