१२ वीचा निकाल आज ✅
===================
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.✅
अधिकृत संकेतस्थळे :
१. mahresult.nic.in
२. https://hsc.mahresults.org.in
३. http://hscresult.mkcl.org
४. https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
५. https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023
६. http://mh12.abpmajha.com
MPSC Forest Services Mains 2021 Opting Out उद्याची शेवटची तारीख आहे ✅
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Last Date : 25/05/2023
( Posts अडकून ठेऊ नका. सहकार्य करा)
MPSC Group C Mains 2021 मधील Clerk Typist व Tax Assistant या संवर्गाकरीता दिनांक 31 मे, 2023 रोजी नव्याने टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात येणार आहे.✅
Читать полностью…MPSC कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२२ ची Objections Link चालू केलेली आहे.
लिंक: https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey ✅
Last Date : २८ मे २०२३ ✅
Maharashtra Electrical and Mechanical Engineering Services Main Examination 2022 - Paper 1
Читать полностью…राज्य सेवा २०२१: या यादीत नाव असेल तर त्या उमेदवाराला शुभेच्छा देऊ नका😃, यातीलच निवड होतील. पण, यातील सर्वांचीच निवड नाही होत ✅
Читать полностью…Detailed-Advertisement-Executive-On-Contract-2023-24.pdf
IDBI Bank : Recruitment of Executives (on Contract) 2023-24
Last Date : 07 June 2023 ✅
Link : https://ibpsonline.ibps.in/idbiemar23/
UPSC CSE 2022 : Check Your Marks ✅
https://upsconline.nic.in/marksheet/exam/marksheet_system/
Maharashtra Electrical and Mechanical Engineering Services Main Examination 2022 - Paper 2
Читать полностью…UPSC 2022 Toppers ✅
ISHITA KISHORE : Rank 1
Optional : Political Science and International Relations .
GARIMA LOHIA : Rank 2
Optional : Commerce and Accountancy.
UMA HARATHI N : Rank 3
Optional : Anthropology.
SMRITI MISHRA: Rank 4
Optional : Zoology.
MAYUR HAZARIKA : Rank 5
Optional : Anthropology.
मित्रांनो, परीक्षा जवळ आली असतांना इकडे तिकडे ट्रिक्स वैगरे साठी पळू नका. शक्य होईल तेवढे revise करा ते पण Notes ने, जेवढे जास्त revise तेवढे Confusion दूर, जेवढे कमी Revision तेवढे जास्त Confusion. मला Friend ने ४ पानाच्या Notes दिलेल्या त्यातून ४ प्रश्न आलेले, ४रही चुकले..का? जास्त वेळ वाचले नाही, Confusion झाले 😬.
आणि तुमच्याकडे Notes नसतील तर, लिहून घ्या तुमचे नक्कीच १० किंवा २० किंवा ३० असे गुण कमी येणार. याला पण अपवाद आहेत. पण , Notes नसतील तर भर पेपरात Confusion आणि त्यातून प्रश्न चुकतात, दोन दोन विकल्पात नेहमी संभ्रम होतो. प्रश्न चुकतात.
त्यामुळे सध्या नवीन सोडून , जुने वाचले असेल त्यावर जास्त लक्ष द्या. तुम्ही एकदा वाचले असेल तरी ते परीक्षेत आठवते आणि तुम्हाला सोडवायला वाटते 😅 पण विकल्प असे असतात की नेहमी २-३ पर्याय समान वाटतात. तरी तुम्ही सोडवता आणि चुकता✅
आणि ट्रिक्स चा वापर सर्वात शेवटी करा, जेव्हा Knowledge ने प्रश्न सुटत नाही. आताच सांगतो, फक्त ट्रिक पहिल्या प्रश्नापासून लावली सोबत थोडे Common Sense घेऊन तर राज्य सेवा GS-1 ला ५० च्या आसपास नक्कीच गुण मिळतील. आणि Knowledge बाहेरच्या प्रश्नांवर Tricks लावल्या तर १०० चे १२० होतील. आणि एक याला एक ट्रिक दुसऱ्याला दुसरी असे पालटला तर २० येतील 😅, ट्रिक मध्ये १० प्रश्न सोडवले तर त्यातले ४-६ बरोबर येऊ शकतात.. पण समान प्रश्नांनां सेम ट्रिक वापरायला भेदभाव केला तर पचका होईल 😕👍
आणि नोट्स असूनही फायदा होत नाही जर त्याला ४-५ वेळा Revise नाही केले तर✅
Gramin Dak Sevak (GDS) Online Engagement-Special Cycle, May,2023
Last Date : 11/06/2023 ✅
Link :https://indiapostgdsonline.gov.in/