उद्या दिनांक १३ मे २०२३ रोजी होणाऱ्या "महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-२०२२" आणि "महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा- २०२२" साठी सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा 💐
Читать полностью…GCC-TBC अधिसूचना ✅
अर्ज दिनांक : १२ मे ते ०१ जून २०२३
( २६ मे नंतर जास्तीचे विलंब शुल्क लागेल)
Link : http://180.149.240.108:90/ ( अर्ज करणे आणि अधिक माहितीसाठी जवळच्या Typing Class ला भेट द्या)
❌@mpscmaterial
GCC Manual Typing & ShortHand अधिसूचना ✅
अर्ज दिनांक : १२ मे ते ०१ जून २०२३
( २६ मे नंतर जास्तीचे विलंब शुल्क लागेल)
Link : http://180.149.240.108:90/ ( अर्ज करणे आणि अधिक माहितीसाठी जवळच्या Typing Class ला भेट द्या)
❌@mpscmaterial
Adv.No.14/2023 & 15/2023 Maharashtra Gazetted Technical Services Main Examination 2022-Electrical &Mechanical Services and Agriculture Services-Announcement for additionally eligible candidates
Читать полностью…तलाठी जाहिरात ४०५९ जागांसाठी येऊ शकते ✅
राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दि.01/03/2023 ते दि.31/08/2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत.
वरील जाहिरातीची सर्व माहिती, पात्रता, अभ्यासक्रम, इतर सर्व माहिती एकाच PDF मध्ये दिली आहे. व्यवस्थित वाचा आणि अर्ज करा. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/82803/Registration.html
Post Office Result 2023 ✅
GDS Online Engagement - Schedule - I (January), 2023 - Maharashtra Circle - Supplimentary List - III ✅
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे ✅
Link :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Last Date : 18/05/2023 ✅
आणि..
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021करीता पदांचे पसंतीक्रम सादर करण्यासाठीची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे
Link :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Last Date : 15/05/2023 ✅
GCC-SSD-CTC अधिसूचना ✅
अर्ज दिनांक : १२ मे ते ०१ जून २०२३
( २६ मे नंतर जास्तीचे विलंब शुल्क लागेल)
Link : http://180.149.240.108:90/ ( अर्ज करणे आणि अधिक माहितीसाठी जवळच्या Typing Class ला भेट द्या)
❌@mpscmaterial
Adv.No.14/2023 & 15/2023 Maharashtra Gazetted Technical Services Main Examination 2022-Electrical &Mechanical Services and Agriculture Services-Announcement for additionally eligible candidates
महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षा २०२२ करीता नव्याने प्रवेश दिलेले उमेदवार भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सेक्टर- ३, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- ४०० ६१४ या परीक्षा उपकेंद्रावर तर विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ करीता नव्याने प्रवेश दिलेले उमेदवार तेरणा इंजिनिअरींग कॉलेज, प्लॉट नं. १२, सेक्टर-२२. नेरुळ रेल्वे स्टेशन समोर, नेरुळ (प), नवी मुंबई - ४०० ७०६, Part - B या परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहू शकतात.✅
सगळ्यात मोठी चूक ✅, याच प्रकारची चूक आपले उमेदवार करतात- परीक्षेच्या आधीच असे-असे होईल.. म्हणून हार मानतात ✅
Читать полностью…Directorate of Medical Education and Research Adv 2023
सरळ सेवा भरती (आरोग्य सेवा )- २०२३
जागा : ५१८० ✅
“Competitive Online Test -2023” examination for the
Recruitment of Nursing, Technical & Non-Technical vacant posts
Application Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/82803/Index.html
Last date : 25 May 2023