Directorate of Medical Education and Research Adv 2023
सरळ सेवा भरती (आरोग्य सेवा )- २०२३
जागा : ५१८० ✅
“Competitive Online Test -2023” examination for the
Recruitment of Nursing, Technical & Non-Technical vacant posts
Application Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/82803/Index.html
Last date : 25 May 2023
४ प्रश्न रद्द, ५* उत्तरे बदल 😃👍. जेवढा जास्त वेळ अंतिम उत्तरतालिकेला लागणार, तेवढी जास्त शक्यता , त्यात बदल असणार 😬✅
Читать полностью…RBI Grade- B 2023 Notification ✅
DIRECT RECRUITMENT FOR THE POST OF OFFICERS IN GRADE 'B' (Direct) Recruit-DR) (On Probation-OP) (General/DEPR/DSIM) STREAMS-PANEL YEAR 2023
Link: https://ibpsonline.ibps.in/rbioapr23/
Last Date : 09/06/2023 ✅
असे काही नसते बे !😃. Anonymous Poll मध्ये कोणाला काही दिसत नाही. Open polls मध्ये सर्वांना दिसते.
Note: मला आपल्या चॅनेल वरील एका Member ने विचारले होते, That's why.
गट-ब आणि गट-क मधील सर्व पदांचे सांगता येणार नाही. पण, Clerk Typist Group-C चे 2 Cut Offs शक्य आहेत. कारण, ते आरक्षण. जे, आधी MPSC मध्ये नव्हते. आणि, जसे आपण सर्व पूर्व परीक्षांना एकच अर्ज आणि एकच फी भरतो. पण, मुख्य साठी तसे नाही. आणि त्याचा विचार केला तर, एकतर आयोगाला २००+ जाहिरातीला एक-एक अर्ज करता येईल अशी सुविधा करावी लागेल. सोबत, एखादा उमेदवार सर्व प्राधिकरणासाठी पास झाला तर त्याला लाखभर फी तर नक्कीच भरावी लागेल 😬, जी सध्या ५ हजारात लागते 😃. त्यामुळे सारासार विचार केला तर Clerk Typist Group-C चे 2 Cut Offs शक्य आहेत. पण, नियमानुसार जावे लागते. ते शक्य करता येईल.
Читать полностью…कोणतेही Tweet , Retweet करतांना, Quote Tweet वर क्लीक करून पाहिजे ते बोलून Retweet करा. फक्त, संबंधितांना Mentioned करायला विसरू नका ✅
Читать полностью…Forwarded..
⭕️♦️मुख्य परीक्षा एक तर कट ऑफ एक का नको?
👉मित्रांनो Group B चा एकच cut off लागला पाहिजे व
👉 Group C चा सुद्धा एकच cut off लागला पाहिजे.
👉असं झालं तर Group Bआणि Group C चा कटऑफ खूपच कमी लागेल..
👉clerk साठी तर 70000 पेक्षा जास्त मुलांना मुख्य परीक्षा द्यायची संधी मिळेल .
♦️आज आपल्या सगळ्या लोकांनी ट्विटर अकाउंट ओपन करून ठेवा .
✅आज 11 ते 2 या दरम्यान आपल्याला Twitter Campaign करायचं आहे.
आता नाही तर कधी नाही ✌️✌️
कट ऑफ एक लागलाच पाहिजे..
सर्वांनी लक्ष द्या.......👇
✨ आज ठीक 11:00 AM ते 2:00PM पूर्ण ताकत लावून महा ट्विटर वार करायचा आहे .
✨ ट्विटर वॉर आपली पुढची दिशा ठरवेल .
🔥लढाई तर जिंकायची आहे 💪
सर्व सपोर्ट करणाऱ्या चॅनल्स ना विनंती आहे हा मेसेज आजच टाकून ठेवावा 🙏
खालील प्रमाणे ट्विट करण्यात येणार आहे. क्लिक करा कॉपी होईल.@mpsc_office मा.आयोग राज्यसेवेच्या धर्तीवर संयुक्त पूर्व #2023 परीक्षेचा गट ब आणि गट क साठी प्रत्येकी एकच कट ऑफ लावावा अशी विनंती..
#group_c_one_cutoff
#group_b_one_cutoff
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
@rajivkhandekar
@waglenikhil
@BaliramDoley
Clerk Typist Cut Off 2022. Out Of 200✅.
Fake Typing Certificates वाले आता MPSC च्या Clerk Typist & Tax Assistant पदांपासून दूरच राहा😅.
अजून, २०२१ चा निकाल आलेला नाही. पण, खूप जणांना कठीण गेलेले आहे. आणि ज्यांची Typing झालेली आहे त्यांनी सुद्धा Typing च्या आधी १ महिना जवळच्या Typing केंद्रावर जाऊन सराव करा.✅ २०२२ च्या यांनी आतापासून आठवड्यातून ३ दिवस वेळ दिला तरी ठीक आहे, नंतर वेळापत्रक आल्यावर जोर देता येईल.२०२१ साठी खुप महिन्यांनी परीक्षा झाली, आता लवकरच होऊ शकते. वेळेवर पूर्ण होत नाही, तेव्हा मग रडायला येते 😕. आणि जेव्हा एक- एक मिनिट उरतो, तेव्हा आंनद वाटतो. तर, तयारी करा खुश राहा ✅
MPSC Clerk Typist Mains 2022 LIST OF CANDIDATES QUALIFIED FOR TYPING TEST - MARATHI✅
Читать полностью…Tentative Time Table of Competitive Examination 2022 & 2023- Current Status of May 2023 ✅
Читать полностью…आता ASO करू की, STI की, PSI की Group -C .. आता असे काहीच राहिले नाही. म्हणून कोणताही विचार न करता पूर्व ला Open ला ४५ च्या वर असतील तर मुख्य चा अभ्यास सुरू करा..
ASO किती, STI किती, SR किती याचा विचार करू नका. एकच परीक्षा आहे. ASO लागत असेल आणि STI ला पास झाले तरी तेच पेपर असतील.. असा आता भेदभाव करू नका😅 Group-B चा C शी पण भेदभाव नको..अभ्यासक्रम समान आहे, प्रश्नांची पातळी वेगळी असू शकते.
Just Start Preparing for Mains.
मुख्य म्हणजे विज्ञान, गणित बुद्धीमत्ता, पर्यावरण, सांख्यिकी आणि Remote Sensing आणि As Always मराठी आणि इंग्रजी वर Cut Off ठरेल ✅
आणि यात अडकलेले २०२२ च्या मुख्य वाले आहेत त्यांना वेगळे आहे, तुम्ही मुख्य २०२२ ला नसाल आणि २०२३ ला असाल तर पुरेपुर फायदा घ्या.
कोणी Separate Cut Off देत असेल त्याकडे लक्ष देऊ नका. Except Clerk Typist 🥶✅
दुय्यम सेवा पूर्व परीक्षा विश्लेषण तक्ता. स्वतःच्या पेपर चे विश्लेषण करण्यासाठी ✅
यात तुमचे सांगितले आहे तसे आकडे टाका आणि मग बघा काय कसे वैगरे वैगरे✅ त्यानुसार पुढे ठरवा ✅
SSC CHSL Notification 2023
जागा : approx. १६००
Link : https://ssc.nic.in/
Last date : 08-06-2023
30 एप्रिलच्या पेपरच्या परीक्षेचे Cut Offs कसे लावावे यासाठी आयोगाने राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचनासाठी पत्र पाठवल्याचे कळत आहे✅
Читать полностью…Civil Services (Preliminary) Examination, 2023 Admit Cards
Direct Link: https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csp_2023/admit_card.php#hhh1
तुम्हाला माहिती आहे का ? MPSC ने असे सांगितले होते की, गट-क मुख्य परीक्षा ऑनलाइन घेणार की ऑफलाईन ते नंतर कळवण्यात येईल.
तर, याचा अर्थ असा असेल की, आयोगाला वाटत असेल की Pass झालेले उमेदवार 50 हजारापेक्षा जास्त जातील, म्हणून तर त्यांनी असे टाकले असेल.
सोबत, आपण असा अर्थ लावू शकतो की सर्व गट-ब आणि गट-क चा कट ऑफ एक-एकच लागेल.. कारण नियम काय आहे की ५० हजारापेक्षा जास्त उमेदवार असतील त्यांचे पेपर ऑफलाईन होतील आणि ५० हजारापेक्षा कमी असतील तर ऑनलाइन होईल.
तसा, अंदाज लावला तर गट-ब ला कितीही केले तरी ५० हजाराच्या खालीच उमेदवार येतील. जरी, एकत्र कट ऑफ लावला आणि गट-क चा वेगवेगळा कट ऑफ लावला तर तो ५० हजाराच्या वर जाणारच नाही😬.
काही सेन्स होते का ? 😃
तर, आयोगाने यावर काहीतरी बोलावे अशी अपेक्षा 🌸.
उमेदवारांनी प्रयत्न चालू केले आहेत, त्यात तुम्हीही सहकार्य करू शकता.
लिंक : /channel/+5dYyjYDCdFo5NDk1
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा - २०२२ मधील लिपिक-टंकलेखक (मराठी) व लिपिक टंकलेखक (इंग्रजी) या संवगांच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.✅
Читать полностью…MPSC Clerk Typist Mains 2022 LIST OF CANDIDATES QUALIFIED FOR TYPING TEST - ENGLISH✅
Читать полностью…MPSC गट-ब आणि गट-क सेवा पूर्व परीक्षा २०२३ ची Objections Link चालू केलेली आहे.
लिंक: https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey ✅
Last Date : ०७ मे २०२३ ✅
Marks Calculation.
Step 1: बरोबर किती आले ते मोजा.. जेवढे बरोबर तेवढे मार्क्स, कारण एक प्रश्न एक गुण ✅
Step 2 : जेवढे चूक ते मोजा आणि त्याला ०.२५ ने गुना आणि जेवढे बरोबर आले आहेत त्यातून हे वजा करा.
तुमचे खरे मार्क्स हे असतील ✅.
नुसतेच ०.३३ किंवा ०.५० वजा करुन मार्क्स कमी करू नका 😅✅