MPSC Non-Gazetted Group B and Group C Combine Full Syllabus✅ [Pre+Mains]
जेव्हा पण कधी कोणता Syllabus सापडत नसेल.. तर.. https://mpscmaterial.com/mpsc-syllabus/ हे Webpage Bookmark करून ठेवा.. इथे जुन्या Pattern चा पण अभ्यासक्रम उपलब्ध आहे..
Answers Key Group B & C Prelim ✅ SET-B
MPSC Group B & C Prelim 2023 Fake Answers Key SET-B , उत्तरे प्रश्नपत्रिकेवर टिक केले आहे, कोणत्याही सेट ची उत्तरे मिळतील फक्त वेळ लागेल😃
Fake नाही रे 😅! याने तुम्हाला ५० पडत असतील तर आयोगाच्या याला ६० किंवा ४० होणार नाहीत. थोडा फार मागे पुढे होऊ शकतो 😃👍. तरीपण या स्कोर ने तुमची दशा आणि पुढची मुख्य ची दिशा नक्कीच ठरेल ✅
नोट : हो, ५ च्या आसपास प्रश्न एक-दुसरे, दुसरा एक किंवा आयोगाची उत्तरे वेग वेगळी येऊ शकतात ✅
राज्यातील ३७ जिल्हाकेंद्रावरील एकूण १,४७५ परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. सदर पूर्व परीक्षेकरिता साधारणपणे ८०% उपस्थिती असल्याचे दिसून आले.✅
Читать полностью…उद्या 30-04-2023 रोजी होणार्या MPSC Non-Gazetted Group-B and Group C Combined Prelim - 2023 परिक्षेसाठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐.
Be confident...,
Be ready for any new trend ✅ &...
List- 2 of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time
Total Candidates : 109✅
राज्य सेवा मुख्य परीक्षा -२०२१ साठीची पद पसंतिक्रम( Posts Preferences) आणि बाहेर पडण्यासाठी( Opting-Out) ची लिंक चालू केलेली आहे ✅
Link :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Last Date : 01/05/2023 ✅
List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time
Total Candidates : 1142✅
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता सातारा जिल्हाकेंद्रावरील महर्षी शिंदे विद्यामंदिर या उपकेंद्राच्या पत्त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.✅
Читать полностью…MPSC ESI Mains 2022 Provisional Selection List✅
जा.क्र.114/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची तात्पुरती शिफारस यादी ✅
आजचे MPSC सरळसेवा परीक्षांचे निकाल ✅
लिंक : https://mpsc.gov.in/result_of_exam?m=11
तुम्ही फक्त कल्पना करा 😃✅
समोरच्या पायरीवरून एक महिला उतरली होती. आणि त्यांनी पायरीवर काहीतरी कचरा टाकला असेल.. इकडून खालून एक मुलगी येत होती, तिने बघितले असेल.. मला पहिल्यांदा तर वाटले ओळखीतले असतील.. आणि ती मुलगी या बाजूला हात करून दाखवत होती.. कचरपेटी😃. पण त्या मुलीने त्या महिलेला धरून कचऱ्यापर्यंत नेले..अक्षरशः मिठी मारली मागे परत न्यायला. त्या महिलेने बिस्किटाच्या पुड्याचे प्लास्टिक होते ते उचलले आणि या बाजूच्या कचरपेटीमध्ये टाकले.. तो पर्यंत ती बघत होती.. मी तिथेच, पण मला नाही समजले, १-२ मिनीटांनी समजले. मस्त होते यार, इतक्या प्रेमाने धरून आणून कचरा, कचरापेटीत टाकायला सांगणे, भारी वाटले.. ते पण आपल्यापेक्षा मोठया व्यक्तीला😃😃 ✅लिहता लिहता Friend अअअअ😃, वाट बघत बसलेलो.
MAHARASHTRA CIVIL ENGINEERING SERVICES MAIN EXAMINATION - 2021 General Merit list ✅
Читать полностью…MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक आयुक्त,अन्न व अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गाकरीता B.Tech Agri.Engg. उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ✅
Читать полностью…MAHARASHTRA MECHANICAL ENGINEERING SERVICES MAIN EXAMINATION - 2021 General Merit List
Читать полностью…यापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमधील १२१ उमेदवारांनी प्रस्तुत परीक्षेकरिता पसंतीक्रम सादर केला नाही. अशा १२१ उमेदवारांची नावे सदर सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादीमधून वगळण्यात आली आहेत. त्यांच्या नावाचा पुढील निकाल प्रक्रियेकरिता विचार करण्यात येणार नाही.✅
उद्यापासून परत Opting-Out सुरू होईल ✅
MPSC गट-क मुख्य परीक्षा 2022 ESI आणि Industry Inspector करीता Opting-Out करण्याकरीताची लिंक सुरू करण्यात आलेली आहे✅
लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Last Date :03-05-2023 ✅
दिनांक ३०-०४-२०२३ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा आणि गट-क पूर्व परीक्षा २०२३ न विसरण्याच्या गोष्टी✅.
१) हॉल तिकीट.
२) Original ID आणि त्याचा Xerox
३) Black Ball Point पेन.
४) साधे मनगटाचे घड्याळ(Digital नाही)
५) केंद्रावर वेळेत जाणे.
७) येण्या-जाण्यासाठी पुरेसे रुपये.
वरील सर्व खूप महत्वाचे..👆👆.
८) इतर जे काही * डब्बा, पाणी, वैगरे वैगेरे.
MPSC च्या हॉल तिकीट्स मध्ये काही बदल झाल्याचे कळत नाही.. तरीही आप-आपली काळजी म्हणून उमेदवारांनी परत एकदा बघून घ्या..✅
https://youtu.be/Q3Nc6O3EUZI
आणि हे पण लक्षात असुद्या..नाहीतर विसरून जाल आणि Planning बिघडेल😃👇
/channel/mpscmaterial/5230