आजचे MPSC सरळसेवा परीक्षांचे निकाल ✅
लिंक : https://mpsc.gov.in/result_of_exam?m=11
आयोगाकडून दिनांक २३ एप्रिल २०१३ रोजी दुपारी १.१० वाजता विषयांकित परीक्षेच्या प्रवेशप्रमाणपत्राचा प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रानंतर संबंधित टेलिग्राम चॅनेलने उमेदवारांचा वैयक्तिक तसेच प्रश्नपत्रिकेचा विदा आपल्याकडे असल्याचा दावा करणारी पोस्ट हटविली असल्याचे दिसून येते.✅
Читать полностью…MPSC अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या आप-आपल्या खात्यात उपलब्ध करून दिलेले आहेत. ✅
Link : https://mpsconline.gov.in/candidate
Login करून Download करून घ्या ✅
OTP bypass करून Hall Tickets Download केली असणार. सोबत, Telegram चा वापर Downloaded Hall Tickets Save करायला केलेला आहे. आणि ५ सेकंदाला एक या प्रमाणे Hall Tickets Download केलेली दिसतात, ते पण Website वरून थेट Telegram Channel वर 😬 ✅ OTP नव्हता तेव्हा जसे नोंदणीक्रमांक टाकून हॉल तिकीट डाउनलोड होत असे, त्याच प्रमाणे एकदम ओळीत हॉल तिकिटे डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला आहे, पण सर्व डाउनलोड झालेली नाही.. फक्त ९४१९५ 🙂✅
Читать полностью…MPSC Electrical Engineering मुख्य परीक्षा 2021 Re-Totaling करण्याकरीताची लिंक सुरू करण्यात आलेली आहे✅
लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
Last Date :30-04-2023 ✅
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उद्या रविवार दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी नियोजित महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२२ करीता सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा 💐
Читать полностью…Alternate Link To Download MPSC Hall Tickets: ✅
लिंक : https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
Note : Mobile No. किंवा Email टाकून Download करा. Email OTP Spam Folder मध्ये येतो.
MPSC कृषिसेवा मुख्य परीक्षा 2021 करीता पदांचे पसंतीक्रम सादर करण्याकरीताची लिंक सुरू करण्यात आलेली आहे✅
लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Last Date to Submit :27-04-2023 ✅
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त स्वरूपात)
👉 राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार. दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू.
👉पुणे महापालिका हद्दीत निवासी मालमत्तांना दिलेली सवलत कायम तसेच दुरुस्तीपोटी फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय.
👉शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ राबविणार. वर्ष २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करणार.
👉आता बी.एससी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता विद्यार्थांना विद्यावेतन मिळणार
👉पुनर्जीवित किंवा पुनरर्चित साखर कारखाना, सूतगिरणीच्या कामकाजासाठी तात्पुरती समिती नेमणार. सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करणार.
👉महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) उपकंपनी स्थापणार. मागास, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणार.
👉खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षण पदावरील निवडीकरिता खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक नाही.
👉राज्यातील अकृषि विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात येणार.
👉ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
👉पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करणे व पदे निर्माण करण्यास मान्यता.
👉अमरावती येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास व आवश्यक पदनिर्मितीस मान्यता.
👉मराठी भाषा भवनाच्या सुधारित आराखड्याचे सादरीकरण. मंत्रिमंडळाची मान्यता.
GCC TBC Typing Exam Feb/March 2023 Result ✅
https://www.mscepune.in/gcc/AllResult.aspx
GCC TBC 30 Words Per Minute Direct Link ✅
Link : https://www.mscepune.in/GCC/GCCTBCFEB2023/Result30_NOV2021.aspx
GCC TBC 40 Words Per Minute Direct Link ✅
https://www.mscepune.in/GCC/GCCTBCFEB2023/Result40_NOV2021.aspx
GCC TBC Typing Exam Feb/March 2023 Result ✅
https://www.mscepune.in/gcc/AllResult.aspx
MPSC PSI 2019 Waiting List - 2 ✅
MPSC PSI 2019 LIST OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION THROUGH WAITING LIST✅
आयोगाने हॉल तिकीट देणे कालपासून बंद केलेले आहे.. वेबसाईटवर येतील तेव्हा कळवले जाईल. आता शक्यतो फक्त Login करून डाउनलोड करता येतील✅
Читать полностью…MPSC Hall Tickets प्रकरणी एकाला अटक ✅
https://youtu.be/vVGUP6-H_Ko
https://youtu.be/vVGUP6-H_Ko
पूर्व परीक्षा नियोजित वेळेवरच होईल ✅
सदर चॅनेलवर प्रसिध्द झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य विदा (डेटा) लिक झालेला नाही, याची तज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसेच सदर चॅनेलवर उमेदवारांचा वैयक्तिक विदा उपलब्ध असल्याचा, तसेच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून अशाप्रकारे कोणताही विदा अथवा प्रश्नपत्रिका लिक झालेली नाही.✅
कदाचित API चा Misuse करून MPSC Combined 2023 चे लाखाच्या आसपास Hall Tickets Telegram वर उपलब्ध 😕😕😬✅
Читать полностью…राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची २४वी परिषद लखनऊ, उत्तरप्रदेश येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर परिषदेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माननीय अध्यक्ष श्री. किशोर राजेनिंबाळकर यांनी सहभाग नोंदविला.✅
Читать полностью…MPSC अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या आप-आपल्या खात्यात उपलब्ध करून दिलेले आहेत. ✅
Link : https://mpsconline.gov.in/candidate
Twitter ने मोठ-मोठ्या प्रसिद्ध व्यक्तिंच्या नावसमोरील Blue Ticks काढून घेतलेल्या आहेत. त्यात आयोगाचा देखील समावेश आहे. आता, जिथे आता Blue Tick दिसत असेल त्यांनी पैसे देऊन घेतलेले आहे. बाकी, विविध कलरच्या Ticks Twitter देत आहे..😬✅
Читать полностью…महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०१३✅
अन्न व औषध प्रशासकीय सेवेतील सहायक आयुक्त अन्न, गट-अ आणि अन्न सुरक्षा अधिकारी, गट-ब' या संवर्गांकरिता 'बी. ए. एम. एस. तसेच बी. एस. सी. - कृषि पदवीधारक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबत.✅
मंत्रिमंडळ निर्णय ✅
खुल्या गटातील महिलांकरता आरक्षण पदावरील निवडीकरता खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक नाही ✅
GCC TBC Typing Exam Feb/March 2023 Result ✅
https://www.mscepune.in/gcc/AllResult.aspx
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी नियोजित महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२२ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.✅
Читать полностью…