Descriptive ✅
MPSC Forest Services Mains Syllabus from 2023 ✅
वैकल्पिक विषय समाविष्ट केलेले आहेत 😃✅
महाज्योती मार्फत, OBC/VJNT / SBC या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून MPSC (Group B & C) Examination - 2023-24 Training ✅ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
शेवटची तारीख : १५ मे २०२३
लिंक : https://mahajyoti.org.in/en/application-for-mpsc-group-b-c-examination-2023-24-training-2/
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२१
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफरस केलेल्या, प्रतीक्षायादीवरील उमेदवारांचे विमा संचानालयातील तांत्रिक सहायक, गट-क पदावरील नियतवाटप रद्द करण्याबाबत..✅
MPSC Civil Engineering 2021 Interviews List ✅
MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चा उमेदवारनिहाय मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ✅
MPSC Clerk Typist & MPSC Tax Assistant साठीची संगणक कौशल्य चाचणी आज रोजी यशस्वीपणे पार पडली ✅
Читать полностью…Combined 2022 Result Problem ✅
उभयलिंगी उमेदवारांसाठी एक पद आरक्षित ठेवावे असे निर्देश मा. न्यायाधिकरणाने दिले असल्याने व उभयलिंगी उमेदवाराचे धोरण ठरविण्याची प्रक्रिया सुरू असल्याने कायदेशीर अभिप्राय घेण्याची कार्यवाही सुरू आहे.✅
कृषि विभाग सरळ सेवा भरती २०२३ ✅
कृषि विभागातील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध नियुक्ती प्राधिकारी यांचे आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) पदांसाठी भरती - 2023✅
Recruitment of Senior Clerk, Assistant Superintendent, Steno Typist, Stenographer (Lower Grade) and Stenographer (Higher Grade) in the Agriculture Department on the Establishment of various Recruitment Authorities under the Commissionerate of Agriculture-2023
सर्व जाहिरातींसाठी खालील लिंक वर क्लिक करून, जाहिराती बघा नीट पात्रता वाचून समजून घ्या, जागा बघा आणि मगच अर्ज करा ✅
लिंक : https://krishi.maharashtra.gov.in/Site/Common/ViewGr.aspx?Doctype=a3960c65-5ba5-4d71-99a4-3ec4212c0bc6?MenuID=1026
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २०/०४/२०२३
अर्ज करण्यासाठी लिंक : https://ibpsonline.ibps.in/campmar23/
SSC CGL Notification 2023 ✅
Apply Online : https://ssc.nic.in/
Last Date to Apply 03/05/2023
जागा : Approximately 7, 500 ✅
Descriptive ✅
MPSC Agriculture Services Mains Syllabus from 2023 ✅
Pattern मध्ये बदल नाही
आज झालेली वन सेवा मुख्य परीक्षा ही शेवटची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी वाली परीक्षा होती. २०२३ मध्ये तर वन सेवा मुख्य परीक्षा जागा नसल्याने नियोजित नाही...
आयोगाने सर्व Descriptive परीक्षांचा अभ्यासक्रम असा दिला आहे की त्याचा राज्य सेवा Descriptive ला कमी फायदा होईल.. कारण २०१२ पूर्वी कृषि वाले खूप पदे घेऊन जायचे आता त्यांचा पण अभ्यासक्रम वेगळा केला आहे आणि २०२३ मध्ये कृषि सेवा मुख्य परीक्षासुध्दा होणार नाही.. म्हणून जे वन सेवा आणि कृषि सेवा वाल्यांनी इतर ठिकाणी यश मिळवायचे प्रयत्न करा.. आणि पुढे २०२५ नंतर जे उमेदवार परीक्षा देतील त्यांनी विचार करून परीक्षा निवडा.. किंवा मग अशी मेहनत करा की MCQ आणि Descriptive या गोष्टींचा फरक पडणार नाही 😇👍
MPSC मार्फत , उद्या रविवार दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी नियोजित महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा - २०२२ करीता सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा 💐
Читать полностью…तुमचे जर Telegram Channel Verify करायचे असेल. तर, YouTube ला एक लाख Subscribers करून Verify करा आणि मग Twitter चे Twitter Blue Subscribition घ्या आणि याचा वापर करून Telegram Channel Verify करून घ्या. लवकरच Instagram Facebook ला पण Paid Verification Subscription येईल, मग अजूनही सोप्पे होईल😃. फक्त पैसे पाहिजे😁.मस्त ट्रिक आहे ना? 😃✅
Читать полностью…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्यालय नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
Location : https://maps.app.goo.gl/Nq9BmhKgWi749rn59
Post Office Result 2023 ✅
GDS Online Engagement - Schedule - I (January), 2023 - Maharashtra Circle - Supplimentary List - II ✅
MPSC च्या Objective परीक्षांसाठी ही OMR असते. यात फक्त आता ते प्रश्न किती सोडवले ते नमूद करायला येणार नाही त्यामुळे, थांबा थांबा सर! मला गोळे मोजून लिहुदे... मध्ये पर्यवेक्षकांचा वेळ जाऊन दुसऱ्यांना अधिकचा वेळ मिळणार नाही 😅✅
यावर सराव करा, चुका होणार नाही ☺️.
MPSC मार्फत रविवार, दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी नियोजित महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२२ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.✅
Читать полностью…सरळ सेवा परीक्षांचा शक्यतो पदवी पूर्ण झालेली लागते. पदवी पूर्ण नसेल तर अर्ज करता येत नाही किंवा नंतर अपात्र केले जाईल ✅
Читать полностью…PSI 2020 Pending Problem ✅
एस.ई.बी.सी. उमेदवारांना काही निवडप्रक्रियेकरीता ई.डब्ल्यु. एस. चा विकल्प अग्राह्य ठरविला असून यासंदर्भात मा. उच्च न्यायालयात अपील दाखल झालेले आहे. सदर बाबी विचारात घेता महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब मुख्य परीक्षा- २०२० पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालासंदर्भात कायदेशीर अभिप्राय घेण्याची कार्यवाही सुरू आहे.✅
✅सद्या उन्हाचा तडाखा वाढत आहे. तेव्हा प्रकृती ची काळजी घ्या. उन्हात फिरणे टाळा.
✅अभ्यासिकेत अभ्यास करताना गुल्कोज चे पाणी सोबत ठेवा. उन्हात जायची वेळ आलीच तर दुप्पटा , रुमाल , टोपी यांचा वापर करा. कारण, उन्ह लागून ताप आला तर बहुमूल्य २-३ दिवस व्यर्थ जाईल.
✅शीतपेय पिणे टाळा. त्या ऐवजी, उसाचा रस , ताक ,पन्हे , फळाचा ताजा रस प्या. आरोग्यास हानिकारक असलेले पदार्थाचे सेवन करू नका.
Via Civil Info ✅
MPSC Civil Engineering 2021 & MPSC Electrical Engineering 2021 Interview Schedule ✅
Читать полностью…