MPSC ने वेबसाईटच्या URL Structure मध्ये बदल केलेला आहे.. या आधी वेबसाईटवर न जाता Websiteवर काय आले आहे हे बघता येत होते 😅. आता तसे होणार नाही, असे वाटते✅
Читать полностью…Students are protesting at OLD RAJENDRA NAGAR. Every other person is saying, at least 15-20 students have died. Media and police are not telling actual facts.
~ Forwarded ✅
राज्य सेवा २०२३ - वैद्यकीय तपासणी पत्र उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये Correspondence येथे उपलब्ध करुन देण्यात येत आहे✅
Читать полностью…जिल्हा न्यायालय भरती - २०२३ ✅
Revised Key : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html
Result Link : https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
ही सामाईक परीक्षा दोन सत्रात होणार आहे. ज्यांचे Admit Cards आज दिसत नसतील त्यांची परीक्षा १० ऑगस्ट २०२४ पासून होईल. आज हॉल तिकीट बघतांना सर्व काही बरोबर टाकलेले आहे याची खात्री करून घ्या , नाहीतर 😅😑✅
बाकी, अधिक माहितीसाठी आपण ज्या संस्थेमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला आहे, त्या संस्थेशी संपर्क करा .✅
सहकार विभाग भरती -२०२३ साठी Co-operative Officer Grade 1 and Co-operative Officer Grade 2 या दोन्ही पदांना अर्ज केला असेल. तर, वर दिलेल्या PDF मध्ये नाव बघून खालील माहिती खाली दिलेल्या एमेल वर पाठवा.
Applicant Name:
Applicant No.
Applicant Address:
Bank Name:
Branch Name:
Account No. :
IFSC Code :
नाव व सही
email: djrpune.recruitment2023@gmail.com
Last date : 25 July 2024 ✅
१० पैकी ९ जणांवर संशय😳 : 2022 मध्ये झालेल्या MPSC परीक्षेत दिव्यांग कोट्यातून 10 अधिकारी
https://youtube.com/watch?v=mNhlNsYZyPc
जिल्हा परिषदेच्या पदांचे निकाल ( General Merit Lists ) लागत आहेत. त्यात जर तुमचे नाव नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. Don't worry, ते येणार पण नाही.. कारण तुम्हाला 200 पैकी 90 मार्क मिळवता आले नाही, म्हणून General Merit Lists मध्ये नाव नाही. ✅
/channel/mpscmaterial/7617
AAROGYA SEVAK 50% KOLHAPUR MERIT LIST : आरोग्य सेवक ५० % कोल्हापूर : ५००० पैकी १००० उमेदवारपण पात्र झाले नाही..😕
Читать полностью…ऊसतोड मजुराचा मुलगा बनला RTO अधिकारी 😎; पण ९ हजाराच्या लाचेपोटी अडकला जाळ्यात✅
https://puneprimenews.com/state/marathwada/sugarcane-labourers-son-becomes-rto-officer/
पहिल्या सत्रात फक्त वर चित्रात दिलेल्या परीक्षा होतील. जे की, ३० जुलै ते ०१ ऑगस्ट दरम्यान आहे✅
आणि दुसऱ्या सत्रात जे की १० ऑगस्ट पासून सुरू होईल त्यामध्ये UPSC Civil Services, MPSC State Services (Gazetted Posts), MPSC Group B( ASO-STI-PSI) and Group C ( Clerk , Tax, ESI), MPSC Maharashtra Engineering Services (MES) या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांबाबतच्या सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येतील ✅
बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI (TRIBAL RESEARCH AND TRAINING INSTITUTE ) पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम, सामाईक प्रवेश परीक्षा - २०२४ Admit Cards उपलब्ध ✅
Link : http://trtipune.in/trtiregmay24/cloea_jul24/login.php?appid=1346475703a28ad49a5db46acf944bae
हे पण पेपर पास होण्यासाठी अनुचित मार्ग आहेत. या गोष्टींना पण कायद्यात स्थान दिले पाहिजे होते 🙂✅
Читать полностью…खोटे जात प्रमाणपत्रे ✅
खोटे NCL प्रमाणपत्रे✅
खोटे EWS प्रमाणपत्रे✅
खोटे दिव्यांग प्रमाणपत्रे ✅
खोटे खेळाडू प्रमाणपत्रे ✅
खोटे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे ✅
खोटे अंशकालीन पदवीधर ✅
खोटे हंगामी फवारणी कर्मचारी ✅
✅सर्वांची चौकशी झाली पाहिजे.
आणि मला वाटते खोटे प्रमाणपत्रे हा मुद्दा या वेळी विधानसभा निवडणुकीसाठी पुढे येईल. जो उमेदवार/ पक्ष याला दुजोरा देईल त्यांना थोडाफार फायदा नक्की होईल🔥.
उद्यापासून जिल्हा परिषद भरती - २०२३ शेवटच्या पदाच्या ( ग्राम सेवक) परीक्षा सुरू होत आहेत.😃😃 . आणि महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा ( अनुचित मार्गास प्रतिबंध ) कायदा, २०२४ लागू झालेला आहे.. कोणी काड्या करू नये 🥶✅ ग्रामसेवक साठी शुभेच्छा 💐😎👍
Читать полностью…