तलाठी भरती २०२३ - दिनांक २८/०९/२०२३ रोजी उमेदवारांना त्यांचे लॉगइन आयडी वर त्यांचे परीक्षेचे सत्राची उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देणेत येणार आहे.✅
Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
जिल्हा परिषद भरती २०२३ च्या परीक्षेसाठी डेमो लिंक : https://www4.digialm.com//OnlineAssessment/index.html?167@@M301
11 पर्यंत चे वेळापत्रक : https://nagarzp.gov.in/pdf/exam-tt.pdf
PDF मध्ये जिल्हा परिषद अर्ज संख्या...जेवढे उपलब्ध तेवढे.. मी ठाणे zp ची वाट बघितली.. पण नाही. कोणते याची उपलब्ध नाही ते पण कळेल.
IBPS : आजची १st shift कृषी विभाग ✅
Gk -
१) वडवळ जीवाश्म उद्यान ?
२) Mahaswyam
३) माझी लक्ष्मी भाग्य श्री price
४) maharastra mde वखार मंडल कोणत्या ठिकाणी आहे ?
५) फिल्म फेअर पुरस्कार -१९५४ ?
६) Alt मस्त्या केंद्र कोणत्या ठिकाणी ?
७) शिरीष कणेकर - बुक current ?
८) start-up इंडिया निधी ? २०१८
९) रोकचांड गार्डन टिकान ?
इंग्लिश - modrate to hard
१) paraghrap
२) parajumble
३) error
४) spelt
मराठी - conceptual
१) paragraph
२) parajumble
३) close test
४) व्याकरण correct
Maths - modate to hard ✅
कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपिक पदासाठी होत असलेल्या ऑनलाईन परीक्षेत (Online Exam) सॅन्डल आणि बनियनमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लपवून परीक्षा देणाऱ्या (Hightech Copy Case) एका उमेदवारास ताब्यात घेण्यात आले आहे.✅
https://marathi.abplive.com/news/nashik/nashik-latest-news-high-tech-copying-continues-electronic-device-found-in-sandals-and-bunions-in-clerk-exam-maharashtra-news-1212012
चंद्रयान-३ शी अजून संपर्क झाला नाही. पण त्याने या वेळी गणेशोत्सवात खूप नाव कमावले आहे 🔥.
Читать полностью…Combine Group B Mains 2022 Paper 1 चे Hall Ticket उपलब्ध झाले आहे ✅
Link : https://mpsconline.gov.in/
एक मास्तर शिकवताना नुसते Notes/पुस्तक काय असेल त्याकडे बघतात. त्यामुळे आपले लक्ष शिकवण्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त जाते 😅.( तुम्ही Act करून बघा.. you will feel it)
त्यामुळे शिक्षकांनी Notes मध्ये कमी बघावे. जास्तीत जास्त आपला फळा आणि मुलांकडे( कॅमेरा) बघावे 😐.
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक memory based questions today shift 2
AU device कोणत्या IIT support
महानदी च उगम
चवदार तळे सत्याग्रह नेतृत्व
ज्युनिअर हॉकी women आशिया कप
PM वय वंदन योजना
कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा कशा साठी प्रसिद्ध
कोणत्या जिल्ह्याची सीमा इतर राज्याला लागत नाही
Resin manufacturing india rank
कृषी उडान योजना 2.0 सुरू तारीख
लोकसभा अध्यक्ष बाबत एक प्रश्न
राष्ट्रपती बाबत एक प्रश्न
इलेक्ट्रोनिक manufacutimg hub जिल्हा महाराष्ट्र मधील
English error, synonyms
मराठी फक्त आकलन क्षमता पण खूप वेळखावू
Math hard
Reasoning सोपे
लिहून ठेवा , जर कधी mpsc ला आले तर. कारण पहिल्यांदाच भारतात Apple Store जवळ iPhone घेण्यासाठी भली मोठी रांग लागली होती 😅
Читать полностью…माझ्या मते याला Consistency चा पुरस्कार द्यायला पाहिजे 🤠✅ २०२२ आणि २०२३ च्या दोन्ही पूर्व परीक्षांना समान गुण मिळवून नापास झाल्याबद्दल✅
Читать полностью…MPSC Group B Combine Mains 2022 Paper 1 : List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time✅
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित पेपर 1 करीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
तलाठी २०२३ Response Sheet उद्यापासून उपलब्ध होऊ शकते 😃👍
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 चे गुणपत्रक व OMR Sheet उमेदवारांच्या आप-आपल्या खात्यात उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याची वैधता ३० दिवस असेल.✅
MPSC Group B &C Combined Prelim 2023 OMR and Marksheet is Available..
Link : https://mpsconline.gov.in/
मराठी शाळा वाचवण्यासाठी उद्या सकाळी ११ ते दुपारी १ भव्य X / ट्विटर ट्रेण्ड.
#मराठीशाळा_वाचवा
#शाळादत्तक_योजनेचा_निषेध
#समुहशाळानिर्णय_मागेघ्या
गरिबांच्या पोरांना खाजगी शाळेत घालायचा डाव वेळीच हाणून पाडून मराठी शाळा वाचाव्यात.✅
MPPSC Calendar 2024.
असेच Timepass म्हणून बघून घ्या. काही अर्थ लावता येत असेल तर लाऊन घ्या. ते ही येत नसेल तर जेऊन घ्या. जेवण झाले असेल तर झोपून घ्या..🤠
कृषी विभाग वरिष्ठ लिपिक Shift 3 प्रश्न
👉 मराठी
तरुणोपाय विरुद्धार्थी
Parajumble
व्याकरणानुसार चुकीचा वाक्यातला भाग
👉 GS
१. महाराष्ट्रात कोणते कृषी विदयायापीठ नाही.(राष्ट्रीय मागास कृषी विद्यापीठ, ऑपशन होता जे अक्कलकोट मध्ये आहे, जवाहरलाल नेहरू कृषी विश्व् विद्यालय.)
२. योजना २प्र.
चालू घडामोडी जास्त
👉 अंकगणित बुद्धिमत्ता
भागीदारी
चक्रवाढ व्याज
दिशा (एका माहितीवर ३ प्र.)
Puzzle
शेकडेवारी
Bodmas 2Q
अंकमालिका ३प्र
५ ३अंकि संख्या देऊन त्यातल्या संख्यांचे अद्ल बदल करून त्यावर प्रश्न
By सावन कादे
सारथी, महाज्योती व इतर संस्थाना Sponsorship साठी अर्ज करतांना पाहिले त्यांचे नियम वाचा आणि नंतरच अर्ज करा..
अर्ज प्रक्रिया चालू झालेल्या आहेत. उमेदवारांनी फायदा घ्यावा 🤠✅
MAINS 2023 EXAMINATION SPONSORSHIP PROGRAMME SARTHI PUNE...
(Rs.15K One time Lumpsum Assistance)
✅ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :– 04/10/2023
MAHARASHTRA CIVIL ENGINEERING https://forms.gle/7FD8jjnZPSFFjAoB7
INSPECTOR LEGAL METROLOGY https://forms.gle/wsc4sXRJQahdxswF9
FOOD AND DRUGS ADMINISTRATION https://forms.gle/BnVXPtfYwXinfGjp9
MAHARASHTRA ELECTRICAL ENGINEERING https://forms.gle/zD7pPkSYc7QXSJZc9
MAHARASHTRA STATE SERVICES https://forms.gle/okxsZ11YnT3XNJF1A
Group B Mains 2023
https://forms.gle/JspAPXCvrvdN5UwbA
योजनेची अधिक माहिती तसेच पात्रता निकष व अटी-शर्ती इत्यादी माहितीसाठी सारथी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
Link :- https://sarthi-maharashtragov.in/
Note : सारथीची Website Open होत नाही