FB/Instagram Blue Tick 😃✅
https://www.google.com/amp/s/about.fb.com/news/2023/06/expanding-meta-verified-to-india/amp/
वन विभाग - सरळसेवा भरती जाहिरात -२०२३
Advertisement - Steno (HG), Steno (LG), Jr.Engg., Sr. Forest Sta., Jr. Forest Sta.
Website : https://mahaforest.gov.in/
Last Date : 30/06/2023
वन विभाग - सरळसेवा भरती जाहिरात -२०२३
Advertisement - Surveyor
Website : https://mahaforest.gov.in/
Last Date : 30/06/2023
MPSC Non-Gazetted Group B and Group C Combine Full Syllabus✅ [Pre+Mains]
जेव्हा पण कधी कोणता Syllabus सापडत नसेल.. तर.. https://mpscmaterial.com/mpsc-syllabus/ हे Webpage Bookmark करून ठेवा.. इथे जुन्या Pattern चा पण अभ्यासक्रम उपलब्ध आहे..
MPSC Gazetted Civil Services Combine Preliminary Examination 2023 साठीची Objections Link सुरू केलेली आहे.
लिंक: https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey ✅
Last Date : १२ जून २०२३ ✅
वन विभाग - सरळसेवा भरती जाहिरात -२०२३ अर्ज १० जून पासून सुरू होतील तेव्हा अर्ज करायची लिंक येईल तेव्हा ती Share केली जाईल.. वर सर्व जाहिराती Post केलेल्या आहेत त्यांची संक्षिप्त माहिती येथे आहे.. अधिक माहितीसाठी संबंधित जाहिरात वाचा आणि ठरवा कोणते अर्ज करायचे आहेत.. वेग वेगळे असेल तर परीक्षा फी प्रत्येकी १००० या प्रमाणे ४०००😢 लागेल..या वर्षात नाहीतरी १५ हजाराच्या आसपास फी चे पैसे जातील 😬 ✅
Читать полностью…वन विभाग - सरळसेवा भरती जाहिरात -२०२३
Advertisement - Forest Guard
Website : https://mahaforest.gov.in/
Last Date : 30/06/2023
वन विभाग - सरळसेवा भरती जाहिरात -२०२३
Advertisement - Accountant
Website : https://mahaforest.gov.in/
Last Date : 30/06/2023
मला तर वाटते, आयोग नेहमी एक सोप्प्या प्रश्नाचे उत्तर First Key मध्ये चुकीचे देतो 😁.
Читать полностью…MPSC Group-C Clerk Typist Prelim -2023 साठी Most Probably कमीत कमी १ आणि जास्तीत जास्त २ Cut Offs लागू शकतात😊.
Most Probably एक. ✅
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे.
३. पात्रता :
३.१ फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा. म.न.पा. खाजगी संस्था मधील शिक्षक
कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
२.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
किंवा
प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून ३ वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
३.३ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील,
३.४ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी पात्र राहतील.
Apply Link : https://ibpsonline.ibps.in/mscepapr23
Last Date : 15/06/2023 ✅