mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

-

राज्य सेवा, दुय्यम सेवा ( ASO-STI-PSI-IOS), गट - क ( ESI-TxA-CT-TA-II) , वन सेवा, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवा, AMVI, JMFC आणि अधिक ✅ https://mpscmaterial.com

Subscribe to a channel

MPSC Material

MPSC Gazetted Combined Prelim 2023 Paper 2

Читать полностью…

MPSC Material

ज्यांनी प्रश्न निवडून सोडवले असतील त्यांना आज फायदा झाला असेल.. Maths Reasoning कठीण होते✅

Читать полностью…

MPSC Material

उद्या, रविवार दिनांक ०४/०६/२०२३ रोजी होणार्‍या MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२३ साठी जाणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा 💐

बाकी काही सांगणार नाही. पण, पेपर चालू झाल्यावर ४-५ मिनिटे सर्व वर वर पेपर बघा आणि मगच सोडवा, उदा. १, १६, ३१, ५१ असे वर वर बघा किंवा fast मध्ये सर्व बघा, पण नक्की आधी पेपर बघा & सुरू करा, वेळेची कमी नसते, अभ्यास झाला असेल तर😊.

बाकी, उद्या काय कसे करणार हे तुम्ही इथे( /channel/mpscmaterial/5666 ) पाठवले असेल त्याला मी रात्री ४ किंवा सकाळी ५ ला Reply देईल😊. Be Confident & Best of Luck 🥰👍

Читать полностью…

MPSC Material

तयारी पूर्व परीक्षेची, पूर्तता कागदपत्रांची.

१. राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेत दोन पेपर असल्यामुळे..
अ) सकाळी लवकर पेपर असतो आणि संध्याकाळी नंतर पेपर होतो. म्हणून दिवसाचे नियोजन करून जा. दिवसभर
काही न खाता अशक्तपणा येत असेल तर नक्की काहीतरी घेऊन जा किंवा दुपारच्या सुट्टीत खाऊन घ्या.
ब) अचूक केंद्रावर वेळेवर जा.
क) सोबत, लागणारे कागदपत्रे घेऊन जा.

२. पेपर २ आहेत म्हणून दोन्ही पेपर साठी स्वतंत्र ओळखपत्र लागेल. पण, प्रवेशपत्र एकच राहील.
खालील गोष्टी विसरू नका
अ) हॉल तिकीट.
ब) Original ID आणि त्याचे दोन Xerox
क) Black Ball Point  पेन.
ड) साधे मनगटाचे घड्याळ(Digital नाही)
इ) केंद्रावर वेळेत जाणे.
ई) येण्या-जाण्यासाठी पुरेसे रुपये.

Читать полностью…

MPSC Material

१०वीचा निकाल आज ✅
===================
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.✅

अधिकृत संकेतस्थळे :

१.
mahresult.nic.in

२.
https://ssc.mahresults.org.in

३.
http://sscresult.mkcl.org

४.
https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
५. 
https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-10th-result-2023

६.
http://mh10.abpmajha.com

Читать полностью…

MPSC Material

MPSC CSAT साठी एकच टीप : प्रश्न निवडून सोडवा.. आणि जास्त कमी पण नको( ७० गुण येतील एवढे) आणि जास्त जास्त पण नको(१५०+ मिळवायला जाणे) 😃.
१०० च्या आसपास Sure Sure येत असतील तर गप्प सोडवणे बंद करून शांत बसायचे😁.

Читать полностью…

MPSC Material

उमेदवारांकरिता ठळक सूचना: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३, दिनांक ४ जून २०२३ ✅

Читать полностью…

MPSC Material

IBPS RRB Notification 2023✅

Recruitment of Officers (Scale-I, II & III) and Office Assistants (Multipurpose) in Regional 
Rural Banks (RRBs) - CRP RRBs XII

Posts: 8612✅

Website:
https://www.ibps.in/crp-rrb-xii/

Last Date: 21/06/2023 ✅

Читать полностью…

MPSC Material

IBPS RRB PO 2023 Notice ✅

Читать полностью…

MPSC Material

शोधून शोधून Ban केले जाते.

खोटारड्यांनो जपून राहा.😐

Читать полностью…

MPSC Material

याचा अर्थ असा आहे. की, MPSC वाल्यांनी हा पेपर बघू नये. आणि, असा पेपर आला तर आपले उमेदवार पेपर सुटल्याबाबरोबर आंदोलनात बसतील 😅. तर, असा MPSC च्या पुढच्या किमान ५ वर्षात तरी असा पेपर नाही येणार.

Читать полностью…

MPSC Material

UPSC 2022 AIR 1 Marksheets ✅

Читать полностью…

MPSC Material

असे कधीच वाटणार नाही, बघा तुम्हाला वाटते का😃👍

Читать полностью…

MPSC Material

Official : UPSC CSP - 2023 General Studies Paper 2

Читать полностью…

MPSC Material

एवढे Fast तर MPSC पण नाही.. wait 😃👍

Читать полностью…

MPSC Material

MPSC Gazetted Combined Prelim 2023 Paper 1

Читать полностью…

MPSC Material

MPSC Gazetted Combined Prelim 2023 Paper 1 ✅

Читать полностью…

MPSC Material

Online applications are invited from Indian nationals for direct recruitment to the post of Junior Intelligence Officer Grade-II/Technical i.e. JIO-II/Tech in the Intelligence Bureau, (Ministry of Home Affairs), Government of India ✅

Posts : 797

Apply Link : https://cdn.digialm.com:443//EForms/configuredHtml/1258/83923//Index.html

Last Date : 23 JUNE 2023 ✅

Читать полностью…

MPSC Material

१० वी चा निकाल लागलेला आहे ..
लिंक : https://mahresult.nic.in/sscmarch2023/sscmarch2023.htm

Читать полностью…

MPSC Material

तुम्हाला काही सांगायचे असेल किंवा ४ जून ला काय करणार, कसे करणार किंवा Channel वर नंतर काय टाकावे असल्या बाबी सांगून ठेवायच्या असतील तर खलील bot वर सांगून ठेवा.. ४ जून ला परत msg करा ..आणि कसे झाले ते पण सांगा सर्व मी ४ नंतर वाचेल & शक्य झाले तर Reply देईल ४ जून नंतर😃👍.

@vishaldebot

हे bot account इतर telegram client वर आहे, म्हणून असे समजू नका की मी बघेल पण उत्तर देणार नाही. मी हे ४ जून नंतरच ते open करेल. चुकून Click झाले तर होईल पण वाचणार नाही😅.

Читать полностью…

MPSC Material

1⃣MPSC CSAT 2013
https://youtu.be/QVIlx7r719U

2⃣MPSC CSAT 2014
https://youtu.be/X-3aj5owfnw

3⃣MPSC CSAT 2015
https://youtu.be/NIHiLjKIoxk

4⃣MPSC CSAT 2016
https://youtu.be/KV1iF5VoV6A

5⃣MPSC CSAT 2017
https://youtu.be/OCeva_QS_0Q

6️⃣ MPSC CSAT 2018
https://youtu.be/2H5KE7XGJ7k

7️⃣MPSC CSAT 2019
https://youtu.be/CY2NeuRoM3o

8️⃣MPSC CSAT 2020
https://youtu.be/VlftgGKb-sY

9️⃣MPSC CSAT 2021
https://youtu.be/qSOr7TVsbFc

🔟 MPSC CSAT 2022
https://youtu.be/feM_SqWUhrY

Читать полностью…

MPSC Material

SSC Result 2023 : दहावीचा निकाल उद्या दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी १ वाजता लागेल 😊👍

Читать полностью…

MPSC Material

Everyone is capable of clearing Prelim but the problem is that very few are consistent throughout the year.✅

Consistency is the key!✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC- CITIZENS CHARTER ✅

Читать полностью…

MPSC Material

राज्य सेवा-२०२१ आणि वन सेवा-२०२१ उद्या ३१-मे-२०२३ Opting Out ची शेवटची तारीख आहे, दोन पोस्ट वाल्यांनी एक ठेवा आणि दुसरी सोडून द्यावी. 😃✅

http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

Читать полностью…

MPSC Material

UPSC CSP 2023 चा CSAT चा पेपर सोडवला. तर, 20 पेक्षा कमी गुण मिळाले😅.

Читать полностью…

MPSC Material

State Excise Department Recruitment 2023 ✅

राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत.

जागा :
लघुलेखक (निम्नश्रेणी) = ५ पदे.
लघुटंकलेखक = १६ पदे.
जवान = ३७१ पदे.
जवान-नि-वाहनचालक = ७० पदे.
चपराशी = ५० पदे.

अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.html

शेवटची दिनांक : १३/०६/२०२३ ( संध्या ५ पर्यंत)

Читать полностью…

MPSC Material

राज्यसेवा परीक्षा 2019 मधून नायब तहसीलदार पदावर निवड झालेले उमेदवार अनिल बाबुराव पाटील व जयश्री गोविंद नाईक यांनी पात्र खेळाडू असल्याचा खोटा दावा करुन आयोगाची फसवणूक केल्याबद्दल त्यांची शिफारस रद्द करण्यासह त्यांना कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात आले आहे.✅

Читать полностью…

MPSC Material

Official : UPSC CSP - 2023 General Studies Paper 1 ✅

Читать полностью…

MPSC Material

एक दिवस अशी वेळ तुम्हालापण(MPSC Aspirants) येऊ शकते. म्हणून CSAT चा अभ्यास करा. संगणाऱ्याचे काम सांगायचे असते🙂 जरी संगणाऱ्याने एक पान पण वाचले नसेल तरी 😬😁.

UPSC CSAT- 2023 ✅


CSAT Paper was unconventional, difficult and lengthy.

Not sure what UPSC wants to test.

Many questions which doesn't have any real world applications being asked. What's the point?

No questions from Ratios and Proportions, Averages, Profit and Loss, Mixtures and Allegation, Clocks, Directions, Time, Speed and Distance. These areas have real world applications. UPSC should test these concepts. Rather than that, just for sake of eliminating aspirants, it's going for unconventional methods and setting the paper like this. UPSC must do away with such attitude.

Whatever you learn should be useful to you after becoming an officer also. The questions from Number System and Permutations not in that nature.

Better UPSC renames C(S)AT with CAT.

Even CAT questions are way easier and have much practical applicability.


🙂🙂🙃🙃

Читать полностью…
Subscribe to a channel