MPSC Options 😁
1) A Only.
2) A and B Only.
3) A, B and C.
4) None.
UPSC Options 😬
1) One Correct
2) Two Correct
3) All Correct
4) None
उद्या होणाऱ्या UPSC CSP-2023 परीक्षेसाठी जाणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा 💐
Читать полностью…पशुसंवर्धन विभागातील भूतपूर्व सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क विविध संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी जाहिरात २०२३.
जागा :
पशुधन पर्यवेक्षक -गट-क(३७६ पदे)
वरिष्ठ लिपिक (४४ पदे)
लघुलेखक (उच्च)(२ पदे)
लघुलेखक निम्न (१३ पदे)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (४ पदे)
तारतंत्री (३ पदे)
यांत्रिकी (२ पदे)
बाष्पक परिचर (२ पदे)
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्या संकेतस्थळ उघडण्याचा दिनांक २७.०५.२०२३ [ सकाळी १०.०० पासून ]
Apply Link : https://ibpsonline.ibps.in/cahmay23/
Last Date : 11/06/2023
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या आप-आपल्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.
लिंक : https://mpsconline.gov.in/
Note : आरामात नंतर Download करा, आता सध्या होणार नाहीत 😃✅
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या आप-आपल्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.
लिंक : https://mpsconline.gov.in/
Note : आरामात नंतर Download करा, आता सध्या होणार नाहीत 😃✅
MPSC Group C Mains 2021 मधील Clerk Typist व Tax Assistant या संवर्गाकरीता दिनांक 31 मे, 2023 रोजी नव्याने टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात येणार आहे.त्याची प्रवेशपत्रे उपलब्ध ✅
Читать полностью…UPSC CSP- 2024 जी 26 May 2024 ला आहे ती परीक्षा देणार असाल तर, साफ पेपर मिळत असेल तर सोडवून बघा.. अभ्यासाची कल्पना येईल..किंवा वाट बघा २-३ दिवस UPSC वाले Upload करतात.✅
Читать полностью…UPSC Civil Services Prelim 2023 Paper 1 : Distribution of Questions ✅
1. Current Affairs - 24
2. Environment - 21
3. Economy - 14
4. Polity - 14
5. Art and Culture+ History - 13
6. Geography - 9
7. Science & Technology - 5
राज्य सेवा मुख्य परीक्षा -२०२१ साठीची बाहेर पडण्यासाठीची( Opting-Out) लिंक चालू केलेली आहे ✅
Last Date : ३१/०५/२०२३🐣
वन सेवा मुख्य परीक्षा -२०२१ साठीची बाहेर पडण्यासाठीची( Opting-Out) लिंक चालू केलेली आहे ✅
Last Date : ३१/०५/२०२३🐣
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२०२१ साठीची बाहेर पडण्यासाठीची( Opting-Out) लिंक चालू केलेली आहे ✅
Last Date : ०१/०६/२०२३🐣
Link :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
प्रमोद चौगुले ✅
" राज्यसेवा मुख्य 2022 ची अंतिम key आली. पण ४ जून ची पूर्व परीक्षा सध्या महत्वाची आहे.
I suggest not to get diverted or think much. Always focus on what you can change now. It is your prelims on 4 June where you can do excellent. For mains 2022 you can’t do anything now. You have time after 4 june.
तर आत्ता एकच फ़ोकस -४ जून👈
All the best 💐💐💐"
१००० रुपये शुल्क देण्यासारखी जाहिरात नाही. जर, पशुधन पर्यवेक्षकला पात्र नसेल तर 😬✅.
अर्ज करतांना आपल्यासाठी जागा बघा, आपली कुवत आणि पात्रता बघून अर्ज करा ✅
असे Telegram सर्व सुरक्षित असते आणि काही कोणाला करता येत नाही असे काही नाही. Telegramला Request केली की सर्व माहिती Authorities ना पुरवावी लागते. आधी त्यांनी (Telegram वाल्यांनी) माहिती न देण्याचे वेगळेच कारण सांगितले होते ती केस हरले होते. So, Telegram वाल्यांना माहिती देणे भाग आहे ✅
https://web.archive.org/web/20221204093228/https://www.livelaw.in/news-updates/telegram-shares-user-information-in-second-copyright-infringement-case-delhi-high-court-215748
१२ वीचा निकाल आज ✅
===================
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.✅
अधिकृत संकेतस्थळे :
१. mahresult.nic.in
२. https://hsc.mahresults.org.in
३. http://hscresult.mkcl.org
४. https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
५. https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023
६. http://mh12.abpmajha.com
किती येडे नमुने आहेत हे 🙃. IPS मिळेल अश्या उमेदवाराला त्रास 😬.
https://youtu.be/VXows7IzhOg