एका उमेदवाराने रायगड जिल्हा परिषदेला आरोग्य सेवक/ग्रामसेवक निकालासाठी कॉल केला असता, यवतमाळ, नांदेड, पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या आरोग्य सेवक पदाच्या परीक्षेत कॉपी करण्याचे रिपोर्ट्स ZP ला आलेले आहेत असे सांगितले आहे. याचा Report कळेल तेव्हाच पुढची कार्यवाही होईल. सोबत या परीक्षेला नवीन कायदा लागू झालेला, त्यामुळे 🙂👍
Читать полностью…बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक)भरती जाहिरात-2024
जागा : १८४६
लिंक : https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09th September 2024, 23:59 PM
सूचना : खूप अटी पूर्ण वाचून अर्ज करा. उदा. तुम्हाला ATKT लागली असेल तरी अर्ज करता येणार नाही.
Post Office Result 2024 ✅
GDS Online Engagement Schedule,July-2024 - Maharashtra Circle - List I
BMC लिपिक जाहिरात 2024 ✅ बाजूला 2023 साली आलेल्या भरतीसाठीची पात्रता दिलेली आहे.. 2023 सालची भरती थोडी वेगळी होती.. ही नवीन भरती आहे, नवीन काय आहे हे पूर्ण जाहिरात आल्यावरच कळेल ✅
Читать полностью…MPSC QR Code वरून आता Numbers वर आली आहे, QR Code कोपऱ्यात असायचा.. Number आता प्रत्येक प्रश्नाच्या मध्ये आहे. आपल्या चॅनेल च्या उमेदवारांना पेपर बाहेर सोडायचे येडे चाळे करू नका😃✅ याच माहितीवरून प्रश्नपत्रिका कोणाकडून फुटली आहे त्याचा शोध घेता येतो, तुम्ही TCS/IBPSच्या परीक्षांनापण पूर्ण स्क्रीन भरून Numbers दिसतात तो उमेदवाराचा Roll Number असतो.. त्यामुळे जरी बाहेर फोटो गेला तरी तो उमेदवार सापडतो.. घाबरवत नाही.. माहिती सांगत आहे 🤠✅
Читать полностью…GMC नागपूर Hall Ticket ✅
Link : https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/oecla_aug24/login.php?appid=baf9742cf55ee9e3392425adf71563d2
निवड समित्यांनी असे निर्णय घ्यायला पाहिजे😃✅ ठाणे तलाठी भरती - २०२३ अंतिम निवड यादी ✅( अनुसूचित क्षेत्राबाहेरील )
Pdf link : https://cdn.s3waas.gov.in/s31afa34a7f984eeabdbb0a7d494132ee5/uploads/2024/08/2024081317.pdf
PESA भरती मधल्या निवड झालेल्या उमेदवारांना न्यायालयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात IA दाखल करण्याची विनंती केली आहे ✅
Читать полностью…जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती २०२३ बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पुरुष ४०% , आरोग्य सेवक ५०%0आरोग्य सेवक महिला व ग्रामसेवक पदांच्या निकालाबाबत ✅
Читать полностью…BMC लिपिक २०२४ : अर्ज प्रक्रिया दुपारी ३:०० वाजता सुरू होणार आहे. जाहिरात पूर्ण वाचून घ्या. शेवटी पश्चाताप नाही झाला पाहिजे. खूप साऱ्या अटी आहेत, त्या तुम्ही पूर्ण करता का ते बघून घ्या नंतरच अर्ज करा.✅
Читать полностью…उद्या होणाऱ्या समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा २०२३ साठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐.
Читать полностью…हे वरील Post वर खाली जे Star दिलेले आहे, ते मीच देऊन बघितले आहे. तुम्ही पण देऊ शकता. पण, ते विकत घेऊन द्यावे लागते 🙂. Testing करून बघितली, तुम्ही Test करून बघू नका😁✅ बाकी कोणी ही Star वाली Reaction दिली तर ती मला दिसेल.. की हे Star कोणी दिले आहे🤠
Читать полностью…महाराष्ट्र नागरी सेवा (राजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४ प्रवेशपत्रे उपलब्ध ✅
Link : https://mpsconline.gov.in/
Same same but, difflant ✅
✅आदिवासी समाजाच्या १२५०० पदांची तात्काळ कार्यवाही सुरू करण्याची विनंती पत्र.
✅आमदार संदिप धुर्वे यांचा पाठपुरावा.
DFSL OPEN/EWS to OBC Link.
Apply Dates : 14 to 18 August 2024 ✅
कुणबी नोंदीच्या आधारे नवीन OBC प्रमाणपत्र मिळाले असल्यास नवीन अर्ज करण्यास दिनांक 19 August ते 23 August 2024
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html
ZP रत्नागिरी ग्रामसेवक २०२३
====================
अर्ज केलेले उमेदवार : 41145 ✅
Qualify झालेले उमेदवार : 8673 😃.
नापास झालेले उमेदवार : 32472 😳.
सर्व साधारण गुणवत्ता यादी: https://www.zpratnagiri.org/1/Advertise/GramsevakContractual.pdf