तलाठी भरती - २०२३ प्रसिद्धीपत्रक ✅
तलाठी भरती २०२३ परीक्षेत फक्त ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. सर्वात जास्त गुण २१४.५६ आहेत.
♦️मित्रांनो तलाठी परीक्षा रद्दचा निर्णय हा सर्वात शेवटचा पर्याय असेल. प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होऊ नये असे आम्हाला वाटते. त्यामुळे या घोटाळ्याबाबत आपल्याकडे २-४ पर्याय सद्या आहेत :
उपाय/पर्याय -
१) Normalisation चुकीच्या पध्दतीने झाले असल्यास रिवाइज्ड निकाल पुन्हा जाहीर करावा.
२) चिठ्ठी व्दारे काही उमेदवारांना उत्तरे पुरविली गेले असल्यास, किंवा अजून काही परीक्षा केंद्र मॅनेज झाले असल्याचे सिद्ध झाल्यास, अशा चिठ्ठ्या CCTV मध्ये सुद्धा सापडणे कठीण आहे. CCTV व्दारे प्रामाणिक कोण आणि गैरप्रकार करणारे कोण हे शोधून काढणे शक्य नसेल.
अशा परिस्थितीत फक्त दोन मार्ग आपल्या समोर असतील
३) संपूर्ण परीक्षा रद्द करून MPSC मार्फत घेण्याची मागणी करावी.
४) सरकार परीक्षा रद्द करून पुन्हा लवकर घेईल किंवा नाही याची शाश्वती नसल्याने, १:३० या गुणोत्तरात (Ratio) म्हणजे या निकालाच्या आधारे एका जागेसाठी ३० उमेदवारांची मुख्य परीक्षा घ्यावी. उमेदवारांना मिक्स न करता जिल्ह्यांच्या आधारे TCS मार्फत फक्त ION परीक्षा केंद्रांवर परीक्षा घ्यावी. एका जिल्ह्याची परीक्षा एकच शिफ्ट मध्ये घेता येऊ शकेल, म्हणजे Normalisation करण्याची गरज भासणार नाही. परीक्षेआधी पेपरफुटी कायदा लागू करावा, कठोर उपाययोजना ,आपण आखून दिलेले SOP बंधनकारक करून मुख्य परीक्षा पारदर्शक रीत्या घेण्यात यावी.
या मागण्यांमध्ये आमचा कोणताही स्वार्थ नाही त्यामुळे आपल्या सर्वांचे मत विचारात घेऊन योग्य असेल त्याच पर्यायाची अंतिम मागणी आपण करू.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Join group : @mpscandolan
Via Insight MPSC ..✅
FOG0801230030013 वनरक्षक 54 गुण 120 पैकी
3282680200009 तलाठी 214.56 गुण क्या बात है
एकच उमेदवार दोन वेगवेगळ्या परीक्षा
एका ठिकाणी 45% सुध्दा कसबसे पडले आणि एका ठिकाणी उचांक क्या बात है याला म्हणतात अभ्यास वाह वाह क्या बात ! 😅😅😅
Forest Guard 2023 : वन रक्षक २०२३ ऑनलाईन परीक्षेचे गुण जाहीर झालेले आहेत ✅
https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
अंतिम निवडसुची (लेखापाल) नियम ... वन विभाग भरती २०२३ ...हळू हळू सर्व अंतिम याद्या वन विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध होतील..✅https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
Читать полностью…✅तलाठी भरती - २०२३ चे जिल्ह्यानुसार सर्व उमेदवारांचे गुण उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
✅Link : https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/ExamResult
✅हे फक्त उमेदवारांचे गुण आहेत यातून तलाठीच्या जेवढ्या जागा आहेत तेवढे उमेदवारपण असे छाती ठोकून सांगू शकणार नाहीत की मी पास होईल 😅✅.
✅त्यामुळे जरा धीर धरा आणि निकालाची वाट बघा 😃✅.
✅बाकी, आशा आहे सर्वांना त्यांनी अर्ज केलेल्या जिल्ह्याची Sorted PDF मिळाली असेल आणि तुम्ही तुमचे गुण बघितले असणार. अजूनही कोणाला तुमची Overall Rank माहिती नसेल तर, मला सांगा मी शोधून देईल किंवा नसेल तर Sort करून देईल 🤠✅
✅जलसंपदा विभागाची सरळसेवा परीक्षा - २०२३ Response Sheets उपलब्ध
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html
✅हरकती पाठवण्यासाठी शेवटची तारीख : १० जानेवारी २०२४
✅हरकतीसाठी प्रत्येक प्रश्नासाठी १०० रुपये लागतील.
✅ Merit List आणि Selection List, Documents Verification साठी खालील Link चा वापर करा:
Link : https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
✅विभागाचे अधिकृत संकेतस्थळ :
https://wrd.maharashtra.gov.in
तलाठी भरती २०२३ : Category नुसार अर्ज केलेल्या उमेदवारांची जिल्ह्यानुसार अर्ज संख्या ✅
Читать полностью…✅सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) भरती - २०२३ : Response Sheets उपलब्ध झालेल्या असून हरकती मागवणे चालू झालेले आहे.
Link to response sheets and Objections ✅
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html
✅हरकत घेण्यासाठी शेवटची तारीख : ७ जानेवारी २०२४.
✅प्रत्येक हरकतीला ५०० रुपये भरावे लागणार.
State Services Mains 2023 : List of candidates allowed for availing benefits of Scribe and/or Compensatory Time ✅
Читать полностью…Forwarded ✅
मित्रांनो, ही लिस्ट ५ जिल्ह्यांचे Top 10 Toppers आहेत.✅
यांच्या marks and past exam analysis वरून असे आढळून आले कि १० पैकी ९ पोर कुठल्या ना कुठल्या MPSC मुख्य परीक्षा दिलेली आहेत. त्यातील ३ ते ४ विध्यार्थी Already कुठल्यातरी MPSC पदावर select झालेले आहे. परंतु MPSC exams चा निकाल उशिरा लागत असल्यामुळे ही मुले सरळसेवा कडे वळली आहे. जास्तीत जास्त मुले सरळसेवा मध्ये तलाठी परीक्षेला निवड करतात. आयोगाचा MPSC चे निकाल उशिरा लावण्याचा फटका सरळसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. आता तलाठी निकाल मध्ये जास्तीत जास्त MPSC ची मुले दिसत आहे आणि कटऑफ जास्त जात आहे . हाच पॅटर्न तुम्हाला बाकी शारीरिक चाचणी नसणाऱ्या सरळसेवा मध्ये सुद्धा दिसेल. त्यामुळे सरकार एवढीच विनंती कि MPSC चे Results लावून त्यांना जॉइनिंग द्या जेणेकरून ते सरळसेवा मध्ये Competition करणार नाही .
राहिला विषय तलाठी घोटाळा चा तर तुम्ही एकदम ९९% मुले Fraud आहे असे म्हणू शकत नाही .तलाठी Result पाहिला असता ९९% मुलं हे genuine मुले असतील. fraud करणारे असेल तर ते एकदम मोजके असेल जे पोलीस तपासात आरामात सापडू शकतात. संपूर्ण भरती रद्द करण्याची मागणी करणे म्हणजे परीक्षा पास करणारे इमानदार गरिबांच्या मुलांवर अन्याय होईल. कोणावरही अन्याय होता कामा नये.
जर विद्यार्धी परीक्षा देत राहिले आणि निकाल लागल्यावर जर परीक्षा रद्द होत राहिल्या तर अभ्यास करून selection लिस्ट मध्ये येणाऱ्या गरिबांच्या मुलांनी काय करावे? त्यांनी आयुष्य भर परीक्षा देत राहायचं काय? परीक्षा रद्द करणे हा उपाय नसून दोषींवर कारवाई करून उर्वरित विद्यार्थ्यांना joining द्याला हवी . नाहीतर उमेदवारांचा परीक्षेबद्दल उत्साह कायम राहणार नाही आणि नैन्याशातून कुठलेही चुकीचे पाऊल उचलो शकेल. कृपया महाराष्ट्र शासनानी हि बाब लक्षात घ्यावी. जय शिवराय ,जय महाराष्ट्र ✅
काहीजण म्हणतात तलाठी परीक्षा रद्द झाली पाहिजे. काही बोलतात रद्द नाही झाली पाहिजे. मी तर ज्यांचे १००% होईल त्यांना अभिनंदन करून झालेले आहे 😅😥.
Читать полностью…महसूल विभाग ट्विटर : @maharevenue अणि महसूल मंत्री-विखे पाटील @RVikhePatil यांना ट्विट टॅग करावे.
Retweet, Like, Share and comment.🙏👇
👉https://x.com/LoksattaLive/status/1743901717211808202?s=20
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
✅स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य मार्फत उमेदवारांना विनंती !
ज्या मुलांवर आधी पेपर फुटीचे गुन्हे दाखल आहेत अश्या बऱ्याच मुलांना 190+ Marks आहेत. काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटे चारित्र प्रमाणपत्र काढून ते व्हेरिफिकेशनच्या वेळेस दाखऊन दुसऱ्या पोस्ट वर जॉब करताय ते पण आता तलाठी होणार आहेत. असेच गुन्हेगार ज्यांना मार्क असतील त्यांची नावे आम्हाला पाठवावीत. सध्या आमच्याकडे बरीच नावे आहेत तरीही सर्वांनी तुम्हाला माहित असलेले गुन्हेगार मुलांची नावे पाठवावीत.
✅WhatsApp No. :
http://wa.me/+918668378583
✅Telegram ID :
http://t.me/info_samiti
साधे साधे काही नसते जीवनात 😃✅ तलाठी निवड यादी येउद्या, Circle Complete झालेले दिसेल ✅
Читать полностью…MPSC Gazetted Civil Services Combine Prelim Adv 2024 अर्ज करणे सुरू झालेले आहे.
✅खालील सेवांच्या जागा आलेल्या आहेत.
१) राज्य सेवा - २०५
२) स्थापत्य अभियांत्रिकी- २६
३) वन सेवा - ४३
अर्ज करण्यासाठी वेबसाईट : https://mpsconline.gov.in/candidate
अर्ज करण्यासाठी दिनांक :
०५/०१/२०२४ ते २५/०१/२०२४
Payment Methods..
1) Cards
2) Internet Banking आहे.
UPI वैगरे दिसले नाही ✅
तलाठी पदभरती -2023.pdf
अर्ज दिनांक : २६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३ ✅
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html
राजपत्रित मुख्य परीक्षा - २०२३ तारखा
✅राज्य सेवा मुख्य -
२०, २१ & २२ जानेवारी २०२४
✅स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य -
२८ जानेवारी २०२४
✅विद्युत अभियांत्रिकी मुख्य -
२८ जानेवारी २०२४
✅निरीक्षक वैधमापन मुख्य
०४ फेब्रुवारी २०२४
✅अन्न व प्रशासकीय सेवा मुख्य -
१० फेब्रुवारी २०२४
MPSC SUB REGISTRAR 2022 Final Result : सदर परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील श्री. विश्वजीत शामराव पाटील (बैठक क्रमांक NM003080) हे अराखीव वर्गवारीतून व सोलापूर जिल्ह्यातील श्री. सोनलकर विनायक भागवत (बैठक क्रमांक NV1001050) हे मागास वर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहेत, तसेच महिला अराखीव वर्गवारीतून सांगली जिल्ह्यातील श्रीमती चव्हाण शैलजा नरेंद्र (बैठक क्रमांक NM001135) राज्यात प्रथम आल्या आहेत.
सर्व पात्र उमेदवारांचे अभिनंदन !!💐🥳.
तलाठी भरती - २०२३ Objections प्रक्रिया संपलेली आहे.
शेवटच्या टप्प्यात १२ प्राप्त शंकाच्या अनुषंगाने एकुण पाच शंका मान्य करुन २ प्रश्नांना पुर्ण गुण व ३ प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय दुरुस्त करणेत आले आहेत. एकुण १४९ प्रश्नोत्तरे अंतिमतः दुरुस्त करण्यात आली आहेत याबाबत प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती प्रसिध्द करणेत येत आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉगिंन खात्यात योग्य ती सुधारित गुण देणेत आले आहेत.
Normlization करून लवकरच गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल ✅
Link to Response Sheets : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html