mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

-

राज्य सेवा, दुय्यम सेवा ( ASO-STI-PSI-IOS), गट - क ( ESI-TxA-CT-TA-II) , वन सेवा, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवा, AMVI, JMFC आणि अधिक ✅ https://mpscmaterial.com

Subscribe to a channel

MPSC Material

जलसंपदा विभागाची सरळसेवा परीक्षा - २०२३ आज पूर्णपणे संपलेली आहे.

✅Response Sheets एका आठवड्यानंतर उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी आणि हरकती, Revised Response Sheets वैगरेसाठी खालील लिंकचा उपयोग करा.

Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html

✅त्यानंतर Merit List आणि Selection List, Documents Verification साठी खालील Link चा वापर करा:

Link :
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

✅विभागाचे अधिकृत संकेतस्थळ :

https://wrd.maharashtra.gov.in

Читать полностью…

MPSC Material

येत्या ५ जानेवारी २०२४ पासून राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा-२०२४ची अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. उमेदवारांनी आपली Profile Update करून घ्यावी. त्यामध्ये,
१. Photo
२. NCL/EWS
३. नावात बदल झाला असेल तर..
४. पत्त्यात बदल झाला असेल तर..
५. अतिरिक्त शैक्षणिक पात्रता केली असेल किंवा राहिली असेल तर.. कृपया जी सर्वोच्च पात्रता तुमच्याकडे असेल ती पण नमूद करा.. त्याने तुमच्या नशिबात असेल आणि दोन जणांना समान गुण असतील तर अशी संधी येऊ शकते की तुमच्या जास्तीच्या पात्रतेमुळे वरची पोस्ट/Rank मिळेल.
६. अर्ज करण्यासाठी जे अचूक कागदपत्रे लागतील तेच Update करा. उदा. NCL किंवा EWS हे कमीत कमी ३१-०३-२०२४ पर्यंतच्या वैधतेचे असावे.. पूर्व आणि मुख्यसाठी हेच लागेल.
७. नवीन GR नुसार Open Category तील महिलांना आता NCL लागू नाही तर ते बघून घ्यावे.
GR Link :
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202305041730325230.pdf
८. नावे वैगेरे शक्यतो Capital Letters मध्ये टाका, तुम्ही निकाल बघितले असतील त्यात नावे Capital असतात. त्यामुळे तुमच्या नावाला नजर लागू नये 😅 म्हणून तुम्ही पण Capital मध्ये टाका. नजर जाणार नाही कोणाची😝.
९. चुका अजिबात करू नका. आणि एखादी चूक केली असेल आणि ती Lock वैगरे असेल तर आयोगाला ई-मेल करून दुरुस्त करून घ्या.
१०. आधार चे Biometric Lock असेल तर परीक्षांच्या आधी Unlock करून जा. जर, Biometric झाले तर समस्या येणार नाही.
११. बाकी, नुसताच अर्ज करू नका. अभ्यास पण करा 😕. Classes च्या खूप जाहिराती बघून Fear Of Missing Out होऊ नका. Self Study आणि स्वतःवर विश्वास असुद्या.
१२. पूर्वसाठी १२ पुस्तकेपण वाचावी लागत नाही, त्यामुळे Limited पुस्तके आणि जास्तीत जास्त Revisions सोबत MCQ करा.
१३. काही नाही केले तर १३ कूच नहीं होगा😅 असे स्वतःला बोलू शकता.
१४. १२ तासातून १४ वेळेस पण Online येण्याची गरज पडणार नाही एवढी तरी Discipline बाळगा.
१५. पुढे १५ -२० Cut Off येईल याची अपेक्षा न ठेवता जास्त अभ्यास करा 😃✅
१६. आपल्या Channel उमेदवारांना त्रास होणार नाही या पद्धतीने Silently आणि कमीच पोस्ट केल्या जातात. त्यामुळे काही Posts न केल्याने त्याचे वाईट मानून घेण्याचे काही कारण नको.
१७. १७ जणांना वेळ देणे आणि १७ जणांचा वेळ घेणे पण बरोबर नाही 😃 त्यामुळे कोणाला जास्त वेळ देऊ नका आणि कोणाचा जास्त वेळ घेऊपण नका. एक-दोन मित्र असतील तर ते ठीक आहे.
१८. १८-१८ तास अभ्यास करायची काही गरज नाही ८ तास पण खूप झाले, परीक्षेच्या आधी मग १२-१४ तास अभ्यास करू शकता.
१९. मागच्या वेळी Clerk Typistचा Cut Off १९ लागलेला 😅, तर,असे मी काहीपण लिहतो जर लिहायला लागलो तर 😃.

Читать полностью…

MPSC Material

MPSC State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - VI)✅

INTERVIEW CENTRE :

MPSC Office, Trishul Gold Field Bldg, Plot No.34, Opp.Sarovar Vihar, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai 400614.

Читать полностью…

MPSC Material

आंबेजोगाई येथे जलसंपदा विभागाचा पेपर फुटला आहे.  पेपरचा अर्धा तास बाकी असताना एक जण मोबाईल मख्खी Bluetooth घेऊन पकडला गेला आहे.

आरोपीला घेऊन जातांना पोलीस जरा केजुअल है 🙃

Читать полностью…

MPSC Material

Maharashtra Gazetted Civil Services Examination – Scheme
(१ पूर्व परीक्षा आणि ८ मुख्य परीक्षांसाठी, ४०+ पदांसाठी )✅

https://mpscmaterial.com/mpsc-exams/

Читать полностью…

MPSC Material

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम ( मराठीतून) फक्त २०२३ आणि २०२४ साठी✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Gazetted Civil Services Combine Prelim Adv 2024 : २७४ जागा .

✅खालील सेवांच्या जागा आलेल्या आहेत.
१) राज्य सेवा - २०५
२) स्थापत्य अभियांत्रिकी- २६
३) वन सेवा - ४३

✅खालील सेवांच्या जागा आल्या नाही.

१) कृषी सेवा ,
२) यांत्रिकी अभियांत्रिकी ,
३) विद्युत अभियांत्रिकी ,
४) अन्न व औषध प्रशासकीय सेवा ,
५) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

अर्ज करण्यासाठी वेबसाईट :
https://mpsconline.gov.in/candidate
अर्ज करण्यासाठी दिनांक :
०५/०१/२०२४ ते २५/०१/२०२४

Читать полностью…

MPSC Material

आज वाढदिवस असेल आयोगाचे नवीन अध्यक्ष रजनीश शेठ सरांचा त्यामुळे आज निवृत्त होऊ शकतात. आणि मग आयोगात येतील आणि वेळापत्रकाप्रमाणे राज्य सेवा+ची जाहिरात जानेवारी २०२४ मध्ये येऊ शकेल😃👍

Читать полностью…

MPSC Material

MPSC ASO 2022 General Merit List✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC  STI & Sub Registrar  Mains 2022, Opting Out ची लिंक चालू केलेली आहे.

लिंक :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

Last Date : 28/12/2023 ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC PSI 2020 Final Result with EWS ✅

Читать полностью…

MPSC Material

ज्यांची दोन-दोन परीक्षांची कागदपत्रे पडताळणी एकाच दिवशी आहे आणि ते शक्य होणार नाही त्यांनी एका विभागाकडून दुसरी दिनांक मागुन घ्या✅

Читать полностью…

MPSC Material

X (Twitter) वॉर ✅

तलाठी भरती 2023

* सर्व जिल्ह्यांची Normalised Scorelist तात्काळ जाहीर करा.
* पेसा क्षेत्र वगळून गुणवत्ता यादी आणि निवडसूची तात्काळ जाहीर करा.

Hashtag👇

#तलाठी_निकाल_जाहीर_करा


गुरुवार, 28 डिसेंबर 2023, 11.00 AM

Tag 👇
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@RVikhePatil

Читать полностью…

MPSC Material

उच्च न्यायालयाच्या निकालामुळे एमपीएससीच्या वर्ग-१ व २ च्या तसेच सरळसेवा भरतीतील उमेदवारांच्या प्रलंबित नियुक्त्या मार्गी लागणार आहेत. ✅

Читать полностью…

MPSC Material

वन विभाग भरती २०२३ :  सर्व वनवृत्तातांचे कागदपत्रे तपासणीचे वेळापत्रक जाहीर होत आहेत.
लिंक :
https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D

Читать полностью…

MPSC Material

Inspector General of Prisons Recruitment 2023/कारागृह महानिरीक्षक भरती 2023

जागा : 255

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html

Last Date : 21/01/2024

Читать полностью…

MPSC Material

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. रजनिश सेठ यांनी आज दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात पद व गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी आयोगाचे मा.सदस्य, मा.सचिव, सहसचिव व उपसचिव उपस्थित होते.

Читать полностью…

MPSC Material

2023- Clearing Only Cache, Nothing else.😃✅

Читать полностью…

MPSC Material

एक काम संपले.. आता आयोगात येणार 😃✅

https://youtu.be/nCc2Sc1-C7o

Читать полностью…

MPSC Material

MPSC Non-Gazetted Group B and Group C Combine Full Syllabus✅ [Pre+Mains]

जेव्हा पण कधी कोणता Syllabus सापडत नसेल.. तर.. https://mpscmaterial.com/mpsc-syllabus/ हे Webpage Bookmark करून ठेवा.. इथे जुन्या Pattern चा पण अभ्यासक्रम उपलब्ध आहे..

Читать полностью…

MPSC Material

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम ( In English) फक्त २०२३ आणि २०२४ साठी✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC  ASO Mains 2022 Opting Out ची लिंक चालू केलेली आहे.( बंद केली परत😃.. १२ नंतर चालू होईल😢)

लिंक :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

Last Date : 04/01/2024 ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC ASO 2022 Provisional Selection List✅

Читать полностью…

MPSC Material

State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - 5 )- Announcement-Change in Interview Date✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC PSI Final Cut Off 2020 ( With EWS Category) Out of 540 ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC PSI 2020 Final Merit List with EWS ✅

Читать полностью…

MPSC Material

http://www.loksatta.com/nagpur/nagpur-maharashtra-talathi-recruitment-2023-exam-result-in-january-2024-dag-87-css-98-4125760/

Читать полностью…

MPSC Material

State Excise Department Recruitment 2023 ✅ Hall Tickets Available ✅

Link :. https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Index.html

Читать полностью…

MPSC Material

SBI JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) [Clerk] Prelim 2023 Admit card✅

Link :
https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/oecla_dec23/login.php?appid=9d6c83616c88fca12432d1f5b7bcbc53

Читать полностью…

MPSC Material

MPSC Tax Assistant 2022 Documents Verification ✅

Читать полностью…
Subscribe to a channel