✅District Court Recruitment 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023
✅महाराष्ट्र राज्यातील न्यायालयांच्या विविध जिल्हा आस्थापनेवर लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांसाठी उमेदवारांच्या निवड यादया आणि प्रतिक्षा यादया तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून खालीलप्रमाणे ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
लघुलेखक (श्रेणी-3) - ५६८ जागा
कनिष्ठ लिपिक- २७९५ जागा
शिपाई/हमाल - १२६६ जागा
✅अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html
अर्जाची शेवटची तारीख : १८/१२/२०२३ ✅
अर्ज मुदतवाढ ✅
State Excise Department Recruitment 2023 ✅ सुधारीत जाहिरात ✅
राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत.
जागा :
लघुलेखक (निम्नश्रेणी) = ५ पदे.
लघुटंकलेखक = १८ पदे.
जवान = ५६८ पदे.
जवान-नि-वाहनचालक = ७३ पदे.
चपराशी = ५३ पदे.
अर्ज लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Index.html
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक :
०४/१२/२०२३
नगर परिषद भरती २०२३ : महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा २०२३ (झालेले सर्व पेपर्स- ८ Shifts)
Читать полностью…16 पैकी एवढे unique. आणि मलाच माहिती नाही कोणत्या तारखेला कोणते पेपर झाले आणि कोणत्या तारखेचे postpone झाले.
तर, या व्यतिरिक्त जे पेपर(Response Sheets) असतील ते @Vishaldebot या Account वर पाठवा ✅
Response Sheet द्या.
Send to @VishalDebot ( bot account)
Note : Personal Details कधी Public Share झाले नाहीत आणि होणारही नाहीत, तेवढी काळजी घेतली जाते ✅
डोळ्याच्या रांगेत 👁 Extra 14 दिसेल त्याच्या खाली बघा.. आत नका जाऊ 🙃✅. आत पण येईल.. 😅👍
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग भरती - २०२३ यथावकाश😃✅..
उमेदवारांना खालील लिंक वरून पुढील अद्यावत बाबी पडताळून घेणे उचित राहील✅.
लिंक : https://mahaarchaeology.in/administrative_setup?recruitment=2
आपल्याकडे तर निवडून आलेले उमेदवारच क्लास सुरु करतात..😃😃.
https://www.business-standard.com/education/news/civil-service-exam-toppers-will-no-longer-be-allowed-to-earn-from-ads-123112900257_1.html
पनवेल महानगर पालिका भरती परीक्षा - २०२३ चे वेळापत्रक ✅
खालील लिंक वर हॉल तिकिटे उपलब्ध होतील. निदान एक आठवडा पूर्वी लॉगिन करून बघावे.
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
एमपीएससी परीक्षा (संयुक्त गट ब व क) पूर्व प्रशिक्षणासाठी उमेदवारांची प्रारूप निवड यादी✅
सूचना : सर्व उमेदवारांनी पहिले परिपत्रक वाचावे. नंतर, अपात्र उमेदवारांची यादी बघावी व का अपात्र केले आहे ते बघावे. आणि महाज्योती, सारथी, बार्टी वैगरे संस्था तुम्हाला दर वर्षी अश्या संधी देणार नाही याचे भान राखून अभ्यास करून आयोगाची परीक्षा पास व्हावी.
लिंक : https://mahajyoti.org.in/%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%b8%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d/
या योजनेचा लाभ घेण्याचा अंतिम दिनांक ३०/११/२०२३ हा आहे, याची कृपया नोंद घ्यावी.✅
Читать полностью…Forwarded...
उमेदवारांना त्याचे गुण विचारणे हे कितपत योग्य आहे याचा विचार झाला पाहिजे.
उमेदवारांच्या गुणांचा अंदाज आल्यास मुलाखत वर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.✅
या pdf मध्ये जे गुण आहेत ते उमेदवारांनी सांगितले आहेत. हे फक्त एवढया साठी पाठवले आहे की मुलांना एवढे गुण मिळतात/मिळू शकतात. जेणेकरून तुम्ही तुमचे गुण बघून अंदाज लाऊ शकता. बाकी, यातून काहीच साध्य नाही होणार...
हे २००० उमेदवारांचे गुण असतील परीक्षेसाठी अंदाजे दीड लाख( १,५०,०००) अर्ज आले होते.😃👍
पिंपरी-चिंचवड महानगर पालिका भरती अंतिम निकाल जाहीर ✅
लिंक : https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php
Login करून Admit Card Download करायच्या जागीसुद्धा Response Sheets उपलब्ध झालेल्या आहेत 😊👍
Читать полностью…नगर परिषद भरती - २०२३ : Response Sheets उपलब्ध ✅
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
पनवेल महानगर पालिका भरती परीक्षा - २०२३ हॉल तिकिटे उपलब्ध ✅
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
सोलापूर महानगरपालिका भरती - 2023 अर्ज मुदतवाढ ✅
Link : https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32645/84486/Index.html
Last : 20th December 2023 – 11:59 PM
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग शिपाई (गट-ड ) पदभरती परीक्षा- 2023 Response Sheets उपलब्ध ✅
Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/85399/login.html
Advance Notice :
New Ad on 04/12/2023 : Vacancies for the posts of Stenographer (Grade-3), Junior Clerk and Peon/Hamal in various District Courts in the State of Maharashtra
Qualifications (refer 2018 Adv) : https://bombayhighcourt.nic.in/writereaddata/recruitment/PDF/recruitbom20182803010202.pdf
MPSC State Services Main Examination 2022 - Interview Schedule ( Phase - I )✅
INTERVIEW CENTRES :
1) MPSC Office, Trishul Gold Field Bldg, Plot No.34, Opp.Sarovar Vihar, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai 400614
2) Govt. Rest House, Raghukul Sankul, Matoshree Nagar, Near Golf Club, Behind Incom Tax Bhavan, Gadkari Chowk, Nashik - 422002
3) Subhedari Govt. Rest House, Near Govt. Arts and Science College, Chhatrapati Sambhajinagar - 431 001
शासन निर्णय (GR): एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम राज्य सेवा परीक्षेद्वारे मुलाखतीकरीता निवड झालेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीबाबत. ✅
Note : सदर निर्णय राज्य सेवा परीक्षा- २०२३ पासून लागू होईल 📌
एम.पी.एस.सी परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023-24 करिता उमेदवारांची प्रारूप निवड यादी ✅
सूचना : सर्व उमेदवारांनी पहिले परिपत्रक वाचावे. नंतर, अपात्र उमेदवारांची यादी बघावी व का अपात्र केले आहे ते बघावे. आणि महाज्योती, सारथी, बार्टी वैगरे संस्था तुम्हाला दर वर्षी अश्या संधी देणार नाही याचे भान राखून अभ्यास करून आयोगाची परीक्षा पास व्हावी.
लिंक : https://mahajyoti.org.in/%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%b8%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa/