उद्या, ०५-११-२०२३ रोजी होणाऱ्या MPSC महाराष्ट्र गट - ब सेवा मुख्य परीक्षा - २०२३ साठी सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा !
Читать полностью…राजपत्रित मुख्य परीक्षा - २०२३ तारखा
✅राज्य सेवा मुख्य -
२०, २१ & २२ जानेवारी २०२४
✅स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य -
२८ जानेवारी २०२४
✅विद्युत अभियांत्रिकी मुख्य -
२८ जानेवारी २०२४
✅निरीक्षक वैधमापन मुख्य
०४ फेब्रुवारी २०२४
✅अन्न व प्रशासकीय सेवा मुख्य -
१० फेब्रुवारी २०२४
MPSC Electrical Engineering Mains 2023 Notification
विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा - २०२३ २८ जानेवारी २०२४ रोजी.✅
अर्ज दिनांक : ०७ ते २१ नोव्हेंबर २०२३.
MPSC State Services Mains 2023 Notification.
राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२३ २०,२१ आणि २२ जानेवारी २०२४ रोजी.✅
अर्ज दिनांक : ०७ ते २१ नोव्हेंबर २०२३.
आज गट-क मुख्य २०२३ ला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या खात्यात लॉग इन करून पहिले अर्ज झाला आहे का ते बघावे आणि त्याचे Payment झाले आहे का ते बघावे. Status च्या रकान्यात Paid पाहीजे.
वरील सर्व ठीक असेल तर, अर्ज केलेला आहे त्याची PDF Download करता येते ती आणि सोबत Fess भरल्याची पावती Download करून ठेवा. सोबत, तुमच्या पूर्वचे हॉल तिकीट आणि OMR जपून ठेवा, त्यापेक्षा जास्त मुख्यचे हॉल तिकीट आणि OMR जपून ठेवा शेवटी हॉल तिकीट सुद्धा लागते ✅.. अश्या प्रकारे अर्ज केल्यापासून परीक्षा पास होईपर्यंत तुमच्याकडे परीक्षेची प्रत्येक माहिती पाहिजे.. सरळ सेवा परीक्षांना तर हे जरूर केले पाहिजे 😃✅
जल सानपाडा* विभाग भरती २०२३ मध्ये Typing वाल्यांची मज्जा आहे 😅✅ Typing असेल तर नक्की अर्ज करा.
Читать полностью…Registrationलाच Error 😅. ते केंद्राचे नाव फक्त English यायला पाहिजे तिथे English/मराठी असे दोन्ही येतात त्यामुळे हा Error आहे. हे फक्त Mumbai Suburban केंद्रासाठी लागू असू शकते✅ बाकी होत असतील.
Читать полностью…वर Share केलेले गुण हे Ranks नाहीत. ते फक्त Sort केलेले आहेत. वरील गुणांचा खूप फरक पडणार आहे.. यातून कोणी कोणत्या विभागात कोणत्या कार्यालयात अर्ज केला आहे त्यावर त्याची त्या पदासाठी पात्रता ठरेल. वरील Sorted गुण हे All Over Maharashtra चे आहेत 😃🙏 पण, वरील यादीतून अजून अर्जानुसार ११ याद्या होतील ✅ त्या ११ याद्या असत्या त्यातून निदान अंदाज आला असता ✅
Читать полностью…MPSC चे नवीन अध्यक्ष पोलीस खात्यातून निवृत्त झाल्याशिवाय आयोगात येतांना दिसत नाहीत. जवळपास 2024 उजाडेल.😃✅
Читать полностью…MPSC Inspector Legal Metrology Mains 2023 Notification
निरीक्षक वैधमापन मुख्य परीक्षा - २०२३ ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी.✅
अर्ज दिनांक : ०७ ते २१ नोव्हेंबर २०२३.
MPSC Civil Engineering Mains 2023 Notification
स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा - २०२३ २८ जानेवारी २०२४ रोजी.✅
अर्ज दिनांक : ०७ ते २१ नोव्हेंबर २०२३.
Forwaded ✅
जलसंपदा विभाग जाहिरातीतील खालील पदे Typing certificate & Any Graduate चे विद्यार्थी भरु शकतात.
दप्तर कारकून - 430
मोजणीदार - 758
कालवा निरीक्षक - 1189
सहायक भांडारपाल - 124
एकूण - 2501
Direct selection,
No mains, no skill test😄🔥
जलसंपदा विभाग सरळसेवा भरती - २०२३
गट-ब (अराजपत्रित) पदे.....
१) वरिष्ठ वैज्ञानिक सहायक
२) लघुलेखक (निम्नश्रेणी)
गट-क पदे
१)कनिष्ठ वैज्ञानिक सहायक
२) भूवैज्ञानिक सहायक
३) आरेखक
४) सहायक आरेखक
५) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
६) प्रयोगशाळा सहायक
७) अनुरेखक
८) दफ्तर कारकून
९) मोजणीदार
१०) कालवा निरीक्षक
११) सहायक भांडारपाल
१२) कनिष्ठ सर्वेक्षण सहायक
एकूण ४४९७ जागा
अर्ज करण्याची लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html
अर्ज सुरवात : ०३/११/२०२३
अर्जाची शेवट :२४/११/२०२३
MPSC ASO Mains 2022 Paper 2 Objection Link चालू करण्यात आलेली आहे.
लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
Last Date : 07/11/2023 ✅
जलसंपदा विभाग सरळसेवा भरती - २०२३
गट-ब (अराजपत्रित) पदे.....
१) वरिष्ठ वैज्ञानिक सहायक - गट ब
२) लघुलेखक (निम्नश्रेणी)
गट-क पदे
१)कनिष्ठ वैज्ञानिक सहायक - गट क
२) भूवैज्ञानिक सहायक - गट क
३) आरेखक
४) सहायक आरेखक
५) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
६) प्रयोगशाळा सहायक
७) अनुरेखक
८) दफ्तर कारकून
९) मोजणीदार
१०) कालवा निरीक्षक
११) सहकाय भांडारपाल
१२) कनिष्ठ सर्वेक्षण सहायक
एकूण ४४९७ जागा
अर्ज सुरवात : ०३/११/२०२३
अर्जाची शेवट :२४/११/२०२३
अर्ज करण्याची लिंक :
तळटीप : परीक्षा TCS घेईल
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग भरती २०२३.
Department of Co-operation, Marketing and Textiles Industries Recruitment 2023 ✅
Application Link : उद्या Share केली जाईल.✅
Website : https://sahakarayukta.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जुलै २०२३
तळटीप : परीक्षा TCS घेणार ✅
सहकार विभाग गट-क भरती २०२३ : उमेदवारांचे गुण उपलब्ध ✅
लिंक : https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx