गट-क मुख्य २०२३ : ज्यांनी अर्ज करतांना Typing Test साठी माहिती दिली नाही किंवा माहिती आली नाही त्यांनी ०२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत माहिती द्यायची आहे ✅
Читать полностью…महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग शिपाई (गट-ड ) पदभरती परीक्षा दिनांक जाहीर✅
Читать полностью…महाज्योती : प्रश्नपत्रिका संच ५ बाबत सूचना : एम पी एस सी पूर्व प्रशिक्षणासाठी दिनांक 25 व 26 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या प्रश्नपत्रिका ची सुधारित उत्तर पत्रिका लवकरच प्रकाशित करण्यात येईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
Читать полностью…असे काही नसते, की सहीच्या जागी सहीच आली पाहिजे, त्यांना फक्त कळले पाहिजे की फोटो आणि सही आहे 😅👍
Читать полностью…कायदे संपले, ५-५ पेपर संपले, दोन दोन पेपर मधील दिवस संपले, आता कंबाईन OneDay Match झाली आहे.. आणि आज भारत व इंग्लंडची World Cup ची One Day Match आहे 😁✅ आणि ५ नोव्हेंबरला खूप वर्षानी One Day मध्ये २ पेपर होणार आहेत 😃
Читать полностью…महाज्योती Objection Details ✅
Questions Papers : https://mahajyoti.org.in/en/mpsc-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-2/
Last Date : 29/10/2023 रात्री १२ पर्यंत ✅
MPSC Non-Gazetted Group B Mains Syllabus-UPDATE (इतिहास विषय समाविष्ट केला आहे...)
Читать полностью…दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - २०२३ हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत ✅
Link : https://mpsconline.gov.in/
One Day Timetable ✅
Paper 1: 11 to 12
Paper 2 : 3 to 4
जिल्हा परिषद भरती - २०२३ : ०२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत चे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
PWD भरती २०२३ सुधारित वयोमर्यादा ✅
शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्र. सनिव- २०२३/प्र.क्र.१४ / कार्या. १२ दिनांक ३ मार्च २०२३ अन्वये दिनांक ३ डिसेंबर २०२३ पूर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्यामुळे सविस्तर जाहिरातीतील पान क्र.८ मध्ये नमूद केलेल्या खालील प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा वरील प्रमाणे राहील.✅
जिल्हा परिषद भरती - २०२३ : ०६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत चे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
ZP परीक्षा वेळेवरच : जिल्हा परिषद भरती साठी आप-आपल्या जिल्हा परिषद वेबसाईटवर हेल्पलाईन क्रमांक मिळेल तो सोबत ठेवा ✅
Читать полностью…कंत्राटी भरती रद्द : बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवापुरवठादार संस्थेचे/ एजन्सींचे पॅनल नियुक्तीचा दि.06.09.2023 रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याबाबत 😅✅
Читать полностью…MPSC Group B & C परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका✅
Objections Up to 31/10/2023 ✅
Link for Papers and Objection Format ✅
https://mahajyoti.org.in/en/mpsc-group-b-c-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d/
MPSC गट-क मुख्य परीक्षा - २०२३ अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे, तरी सर्वांनी व्यवस्थित अर्ज करून घ्यावे. Date वाढवून देतील याची अजून कल्पना नाही. काल एक उमेदवाराला शेवटची तारीख ३० ऑक्टोबर Show करत होती 🤠.
Last Date : 31/10/2023 ✅
Link : https://mpsconline.gov.in/
आता One Day चा Time Management करावा लागेल ✅ Combined Group B Mains 2023 Time Table : 05 November 2023✅
Читать полностью…उद्या २९-१०-२०२३ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - २०२२ PSI पेपर २ करीता सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐
Читать полностью…MPSC Non-Gazetted Group C Combine Mains Syllabus-UPDATE (इतिहास विषय समाविष्ट केला आहे...)
Читать полностью…भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि याबाबतीत केलेले इतर सर्व विद्यमान नियम, काढलेले आदेश किंवा संलेख यांचे अधिक्रमण करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अभियांत्रिकी सेवेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), गट-ब अराजपत्रित या पदाच्या सेवाप्रवेशाचे विनियमन करणारे नियम✅
Читать полностью…Group C [Clerk] Mains 2023 : मला सकाळी कोणीतरी विचारले की, माझी Marathi 30wpm Typing झाली आहे. तर, Skill Test English साठी काही समस्या नाही ना? तर समस्या आहे. तुम्ही English किंवा मराठी तेव्हाच घेऊ शकता जेव्हा, तुमच्याकडे दोन्ही Certificate Pass झालेली आहेत. ती पण, Marathi 30wpm आणि English 40wpm. आणि अजून एक तुम्ही जर GCC TBC ऐवजी GCC Select करून अर्ज केला असेल तर काही हरकत नाही.. फक्त, तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे.. दोन्ही एकाच माळेचे मनी आहेत.. फक्त एक Soft Soft आणि दुसरा Hard Hard ✅
Читать полностью…