भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि याबाबतीत केलेले इतर सर्व विद्यमान नियम, काढलेले आदेश किंवा संलेख यांचे अधिक्रमण करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अभियांत्रिकी सेवेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), गट-ब अराजपत्रित या पदाच्या सेवाप्रवेशाचे विनियमन करणारे नियम✅
Читать полностью…Group C [Clerk] Mains 2023 : मला सकाळी कोणीतरी विचारले की, माझी Marathi 30wpm Typing झाली आहे. तर, Skill Test English साठी काही समस्या नाही ना? तर समस्या आहे. तुम्ही English किंवा मराठी तेव्हाच घेऊ शकता जेव्हा, तुमच्याकडे दोन्ही Certificate Pass झालेली आहेत. ती पण, Marathi 30wpm आणि English 40wpm. आणि अजून एक तुम्ही जर GCC TBC ऐवजी GCC Select करून अर्ज केला असेल तर काही हरकत नाही.. फक्त, तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे.. दोन्ही एकाच माळेचे मनी आहेत.. फक्त एक Soft Soft आणि दुसरा Hard Hard ✅
Читать полностью…जिल्हा परिषद भरती - २०२३ : १ नोव्हेंबर २०२३ पर्यंत चे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
IBPS PO Prelim 2023 Result Score Card ✅..
https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/scda_oct23/downloadstart.php
नगरपरिषद 2023 स्वच्छता निरीक्षक सेवा गट ब आणि क प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध झालेले आहे ✅
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
Date & Shift Name :
25/10/2023 (Shift 1)
Via Ajinkya✅
आता मी hospital मधे बसुन असल्याने सावकाश सर्व सांगतो आहे ...
आणि थोडं मन पण हलकं होउन जाईल विशाल मनाच्या विशाल सरांनकडे व्यक्त होऊन
1 oct paper 1 combine mains 2022
5 oct :- माझ्या वडीलांना brain tumor grade 4 (brain cancer) तेव्हा पासून जग पुर्ण बदलल माझ्या करीता
Dr.चे extreme negative statement regarding किती वर्ष/महिने जगेल.....
आज पेपर होता
अडचणी किती ही असल्या तरी जगणं थांबत नाही जितका अभ्यास झाला होता त्या नुसार माझ्या करीता पेपर ठीक होता
पण काही मुर्खपणा झालाचं, lack of revision मुळे आणि पेपर सोडवायला वेळ जास्त असल्याने(तलाठी पेक्षा ठीक वाटला)
Marathi :- ✅
प्रयोग ( कर्म कतरी)
वाक्याचे प्रकार ( विधानार्थी)
समानार्थी (घर)
विरुद्धार्थी (कनिष्ठ)
लिंग (दुराचार)
उतारा:-३ प्रश्न
म्हणी
समास
English:- ✅
Passage ३ प्रश्न
Fill in the blank tense
Fill in the blank Suitable word
Synonyms
Antonyms
Proverb
One word substitution
Parajumble
Math✅
- अगदी साधं सरळ
Reasoning ✅
थोडे calculation
Number, Alphabetical series
Age (सर्वात मोठा कोण )
Height ( सर्वात उंच)
Bodmas
Blood relation ( a b c...)
Current affairs 2022 च जाणवलं
जस विधी आयोग head
Nov 2022 :- अवस्थी
संपुर्ण महाराष्ट्रात नळ जोडणी कधी पर्यंत पुर्ण होईल
पंचायत राज मध्ये
नगरपालिका
महानगरपालिका कलम
निवडणूक article ....
Inshort ज्यानी राज्यसेवा मुख्य दिली असेल त्यांना खुप सोपी
Combine mains वाल्यांचा अभ्यास मस्त to the point असेल तर त्यांना पण जमेल अशी exam होती
आता थांबतो
Thank you ❤️😇gbu
नगर परिषद पेपर कसा आलेला ? खालील Message Copy करा आणि काय आलेले त्याच्या समोर ✅/❌ करा, किंवा लिहा किंवा नवीन काय असेल ते लिहा आणि मला @Vishaldebot वर कळवा
Date & Shift Name :
मराठी:
उतारा, प्रयोग, समास, अलंकार, मराठी लेखक आणि साहित्य, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध शब्द, वाक्यांचे प्रकार- केवल, मिश्र वैगरे किंवा होकारार्थी, नकारार्थी, लिंग, वचन, काळ ओळखा,भाषेचा इतिहास, इत्यादी
इंग्रजी :
Paragraph, Synonyms, Antonyms, One Word Substitution, Idoms, Correct Spelling, Incorrect Spelling, Change the Voice, Direct Indirect Speech, Para jumbled, Active Voice-Passive Voice
गणित बुद्धिमता :
सामान्य ज्ञान :
इतिहास
भूगोल
अर्थव्यवस्था
राज व्यवस्था
चालू घडामोडी
पर्यावरण
Paper 2 :
1) महाराष्ट्राचा भूगोल
2) मानवी वसाहत
3) पर्यटन
4) महाराष्ट्राचा इतिहास
5) भारतीय राज्यघटना
6) राजकीय यंत्रणा
7) जिल्हा प्रशासन
8) निवडणूक प्रक्रिया
9) प्रशासकीय कायदा
10) कामगार कल्याण
11) न्यायमंडळ
12) माहितीचा अधिकार 2005
13)लोकसेवा हक्क अधिनियम 2015
14)भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988
15) संगणक आणि माहिती तंत्रज्ञान
16) आर्थिक सुधारणा आणि कायदे
17) सार्वजनिक वित्त व्यवस्था
उद्या २५-१०-२०२३ पासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे राज्यसेवा परीक्षा - २०२३ साठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐
Читать полностью…दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - २०२३ हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत ✅
Link : https://mpsconline.gov.in/
One Day Timetable ✅
Paper 1: 11 to 12
Paper 2 : 3 to 4
जिल्हा परिषद भरती - २०२३ : ०२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत चे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
PWD भरती २०२३ सुधारित वयोमर्यादा ✅
शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्र. सनिव- २०२३/प्र.क्र.१४ / कार्या. १२ दिनांक ३ मार्च २०२३ अन्वये दिनांक ३ डिसेंबर २०२३ पूर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्यामुळे सविस्तर जाहिरातीतील पान क्र.८ मध्ये नमूद केलेल्या खालील प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा वरील प्रमाणे राहील.✅
Government Commercial Certificate Examination Result JULY 2023 (MANUAL)
Link : https://www.mscepune.in/gcc/gccjuly2023/MANUAL/resultgcc_july2023.aspx
iBPS PO Pre 2023 Score Card link 🙂:
https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/scda_oct23/login.php?appid=c0aaa10cc0ef5cb8e33a7365562ba722
करनिर्धारण व प्रशासकीय सेवा - २०२३
25/10/2023 ( Shift 2)
Additional :
नागरी स्वराज्य संस्था 18 कामे दिली आहेत ती अनुसूची कोणती 12th
ऑनलाईन शिक्षण घेतो त्याला काय म्हणतात e - learning
Via अनिकेत जाधव ✅
कर निर्धारण व प्रशासकीय सेवा - २०२३ परीक्षा✅
Date : 25/10/2023 ( Shift 1)
महत्वाची सूचना :
परीक्षेला पेपर १ आणि पेपर २ असे दोन पेपर आहेत. तर, सुरवात कुठूनही करता येत नाही. पहिल्यांदा पेपर १ सुरू होईल त्याचा वेळ संपला की ते Automatically Submit होईल आणि मगच पेपर २ सुरू होतो. त्यामुळे पेपर १ ला Time Management करा. पेपर २ ला वेळ पुरून जाईल ✅
⚠️ पेपर १ ⚠️
मराठी ✅
उतारा(३ प्रश्न), वाक्यक्रम रचना, विशेषण, वाक्यप्रकार, लिंग ( ३ प्रश्न), प्रयोग, समास, काळ ओळखा, वचन, विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द.
इंग्लिश✅
Paragraph( 3 Questions) Synonyms, Antonyms, One Word Substitution ( 3 Questions), Proverb, Phrases, Parajumble, Error.
सामान्य ज्ञान✅
महाराष्ट्र अर्थसंकल्प कोणी मांडला, इतिहास ( प्राचीन १, आधुनिक १ प्रश्न), व्यापारी वारे, संसद विसर्जित करणे, मोठे पठार( दक्षिणेतील) , गोपीनाथ मुंडे सानुग्रह योजना, पंचायतराज घटनादुरुस्ती, नवीन CatFish केरळ, जनगणना लोकसंख्या वाढ ग्रामीण, UK fund to Amazon Forest, मालमत्ता हक्क कलम, भिल्ल कोणत्या पर्वत रांगेत आढळतात
बौद्धिक चाचणी✅
Coding Decoding, नाते सबंध ( Coded), वय वारी(लहान मोठा), Calendar, उंचीवर प्रश्न( तुलना), सरळरूप द्या ( Coded), Number Series, Alphabetical Series, Alphanumeric Series
⚠️ पेपर २ ⚠️
मान्सून वारे मुंबईला कधी धडकतात, RTS मुख्य आयुक्त निवडणूक समिती, महाराष्ट्र नळजोडणी पूर्ण कधी वर्ष, RTI प्रशासक नेमण्याची संविधान तरतूद, RTI संविधानाच्या कोणत्या कलमानुसार, नगरपरिषद कायदा 1949, Suprime Court, विद्यावहिनी योजना कोण PM असतांना, डिप्रेस क्लास Education Society संस्थापक, घटनेमध्ये किती भाग आणि परिशिष्टे आहेत, केंद्रीय निवडणूक आयोग कलम, महाराष्ट्र क्षेत्रफळ, महाराष्ट्र सर्वात मोठा जिल्हा, वित्तीय तूट, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा Date राज्यसभा, जिल्हाधिकारी कार्य, महाराष्ट्र शहरी लोकसंख्या %, नैसर्गिक न्यायची तत्वे प्रथम कोणत्या खटल्यात, सुप्रीम कोर्ट रुल 2013 कोणत्या कलमानुसार बनवले... Continue 40 questions
गट-क मुख्य GCC-TBC ने अर्ज करता येतो. समस्या दुरुस्त झालेली आहे. GCC TBC ने अर्ज करू शकता✅ पण, Payments ला समस्या येते ते काही पर्याय असेल तर सांगा. नगर परिषद पेपरचा Overview संध्याकाळ पर्यंत कळवले जाईल.का? कंटाळा😅. बाकी, तो पर्यंत कोणी तरी गोष्टी सारखे सांगा. जसे मी सांगतो 😅.
उदा. /channel/mpscmaterial/6879
/channel/mpscmaterial/6867
मला वाटले सगळ्याच Matches ला असे Celebration करत असतील. पण, नाही. हे २००३ पासून भारत जिंकला नव्हता न्यूझीलंड विरुद्ध आणि या वेळी तयारी करून जिकुंन दाखवले असे दिसते 🥳. असेच आज SA & BAN बघताना कळाले✅
Читать полностью…SBI PO Prelim 2023 Admit Card
Link : https://ibpsonline.ibps.in/sbipoaug23/oecla_oct23/login.php?appid=7ea2eda2219b04ee96a7387c6d8e5608
MPSC STI Mains 2022 Paper 2 Objection Link चालू करण्यात आलेली आहे.
लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
Last Date : 25/10/2023 ✅
वन विभागाच्या अंतिम उत्तरतालिका आलेल्या आहेत. आपले परत बघून घ्या 😊✅
प्रसाद चौगुले त्यांनी असाच अनुभव सांगितला होता. की, त्यांनी फक्त First Key ने उत्तरे बघितली आणि Final Key ने बघायची राहूनच गेली आणि First Key ने वाटत होते की किमान तहसीलदार तरी मिळेल पण शेवटी त्या परीक्षेत काही गुणांनी लिस्ट मध्ये नाव नाही😢. आणि त्याच परीक्षेत प्रसाद चौगुले प्रथम ✅ Marks -Marks असतात मग ते कोणत्याही परीक्षेचे असो..
वर सांगितले तेवढे करा. आणि तुम्ही GCC-TBC ऐवजी फक्त GCC ने केले तर होत आहे. पुढे तुम्हाला Payment Error पण येईल. ते पण नीट करा आणि UPI ने करणार असाल तर एक याने अर्ज करा आणि दुसऱ्या मोबाईल मधून UPI ने Scan किंवा Approve करा. एकाच Device मध्ये दोन्ही करू नका. म्हणजे, होऊन जाईल पण Fail पण होऊ शकते.
सोबत, सर्व झाल्यावर तुम्हाला Login करून Payment Status Paid आहे का ते बघायचे आहे आणि Application Form आणि Fees Receipt Download करून ठेवायचे आहे✅
ज्यांना GCC ने होते पण GCC-TBC नेच करायचे आहे त्यांनी वाट बघा आणि मग शेवटी झाले नाही तर मग GCC ने करा. लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी पूर्वला GCCनेच केले आहे ✅