पूर्व ला जेवढे Appear केले असेल ते पास करावे लागेल.. त्यात मग Degree असेल किंवा Typing ✅ आणि वर सांगितल्या प्रमाणे GCC TBC आणि GCC याने पण प्रयत्न करा.. त्याचा काही फरक नाही पडत. कारण आयोगाने सुरवातीला फक्त GCC Option दिला होता आणि नंतर मग GCC-TBC Add केला त्यामुळे दोन्ही यातून कसेही झाले तरी काही हरकत नाही ✅
आणि Masters वैगरे पात्रता असे कुठे लागत नाही तर ते Complete नसेल तर Appear पण टाकू नका.
MPSC गट- क मुख्य परीक्षा - २०२३
अर्ज करतांना अजूनही खूप जणांना Not Eligible दाखवत आहे. तरी, त्या उमेदवारांनी जरा वाट बघा किंवा मग Profile Unlock करून Educational Qualifications मध्ये जाऊन एक-एक करून सर्व Educational Qualifications Just Edit आणि Update करा.. प्रत्येक Education याला तसेच करा आणि मग Save आणि Lock करून बघा होते का Eligible.
तरीही होत नसले तर एक दोन दुसरे Web browsers Use करा आणि मग प्रयत्न करा. सोबत तुमच्या Browser मध्ये AdBlocker नाही ना? याची काळजी घ्या. असेल तर आयोगाच्या Website ला Allow करा आणि मग प्रयन्त करा. सोबत Internet Stable असेल याचीही काळजी घ्या.. 2G च्या Speed वर अर्ज करायचा प्रयत्न करू नका.
या सर्वानेही होत नसेल तर ते नक्कीच वेबसाईटवर गडबड आहे आणि ती आयोगाकडून दुरुस्त केली जाईल.. त्या साठी तुम्ही एक mail टाकून ठेवा आणि कॉल करुनही विचारा आणि तुमचे लक असेल तर Technical Team वाले पण Call उचलतील नक्की काय झाले आहे ते सांगतील आणि ते कधी पर्यंत होईल ते पण सांगतील. मात्र कसल्याही पद्धतीत याचे Tension घेऊ नका, अभ्यासावर लक्ष असुद्या. दिवसभर वेबसाईटवर बसू नका 😊👍
कोणाचे झाले असेल तर कळवा
महाज्योती update ✅
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे कोणती परीक्षा द्यावी असा प्रश्न महाज्योतीच्या विद्यार्थ्यांपुढे निर्माण झालेला आहे. हा प्रश्न सोडविण्याकरिता महाज्योती प्रशासन कार्यरत आहे. एकाच दिवशी ज्या विद्यार्थ्यांच्या दोन परीक्षा आलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना दिवस बदलून देणे किंवा अशा सर्व मुलांची नोंदणी करून त्यांची एका वेगळ्या दिवशी स्वतंत्रपणे परीक्षा घेता येईल का? अशा पर्यायांची पडताळणी सुरू आहे. लवकरच यातून मार्ग निघेल. याबाबत विद्यार्थ्यांना वेबसाईटवरून सुचित केले जाईल. विद्यार्थ्यांनी याबाबत काळजी करू नये किंवा कोणताही संभ्रम बाळगू नये असे महाज्योती द्वारे आवाहन करण्यात येत आहे.✅
Website : https://mahajyoti.org.in/
नगर परिषद भरती २०२३- वरील सेवांचे प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध केलेली आहेत. वरती वेळापत्रक Share केलेला आहे ✅
Читать полностью…TCS वन विभाग भरती २०२३ : जर प्रश्न चुकीचा असेल. तर, त्याचे सर्वांना गुण दिले जातील ✅ आणि उत्तर बदलले असेल तर उत्तर बदलून काहींचे गुण वाढतील तर काहींचे कमी होतील ✅
Читать полностью…Admit Cards : नगरपरिषद भरती २०२३ : हॉल तिकिटे Download करतांना हा Error येतो किंवा मोबाईल मध्ये दिसत नाही त्यांनी नंतर बघा आणि ज्यांना मोबाईल मध्ये काहीच दिसत नाही त्यांनी Destop View करून Try करा किंवा PC / Tabet/Laptop असेल त्यात बघा. किंवा एक दिवस थांबा✅ नगर परिषद वाल्यांनी सांगितले भलतेच आणि केले भलतेच 🤧.
लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
Admit Cards : नगरपरिषद भरती २०२३ : हॉल तिकिटे उपलब्ध झालेली आहेत का बघून घ्या 😃✅
लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
Via MGT ✅
नगर परिषद भरती २०२३
महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट- क श्रेणी अ, ब आणि क व महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत, गट-क (श्रेणी अ, ब आणि क या दोन संवर्गाच्या दि. २९ ऑक्टोबर २०२३ नियोजित परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहे. सदर संवर्गाकरीताचे सुधारीत परीक्षेचे वेळापत्रक लवकरच प्रसिध्द करण्यात येईल. ✅
Paper: MPSC STI Mains 2022 Paper 2 ✅
All PYQ : https://mpscmaterial.com/mpsc-sti-question-paper-with-answer-in-marathi-pdf/
IBPS PO Prelim 2023 Result Out ✅..
https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/resta_oct23/login.php?appid=5fed760315a3f96afcc2ebf7ca614fa7
तलाठी भरती २०२३ च्या ५७ प्रश्नपत्रिकांवर सोळा हजारापेक्षा जास्त आक्षेप नोंदवले आहेत 😃✅
Читать полностью…SSC CHSL Tier 1 2023 Final answers Key and Scorecard Available ✅
Website : ssc.nic.in ✅
Last Date to Check :
31.10.2023 (6:00 PM)✅
सर काही मुलांना group C Mains la Eligible दाखवत नाही त्यामागील काही कारणे :
१. Education Qualification मध्ये टायपिंग certificate GCC TBC केलं असेल तर फक्त GCC केलं तर होईल
२. काहींनी GCC Appeared Select केलं असेल तर त्यांना Passed Select करावे लागेल
(मला स्वतः ला ह्या अडचणी मुळे Eligible दाखवत नव्हते )
उद्या २२-१०-२०२२ रोजी होणाऱ्या दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - २०२२ मधील सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा - पेपर २ साठी सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐
Читать полностью…कोणत्याही Authority ला वैयक्तिकरित्या संपर्क साधत असतांना काळजी घ्या✅
Forwarded..
Always use appropriate language while writing any type of mails, otherwise it may be harmful like this✅
वन विभाग भरती - २०२३ Final Response Sheets उपलब्ध झालेल्या आहेत ✅
लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
वन विभाग भरती - २०२३ Response Sheet Download करण्यासाठी पाहिले login करा. आणि मग तुम्ही कोणत्या पदाला अर्ज केला आहे त्याची यादी दिसेल त्या पदाच्या समोर 👁️ असे काहीतरी आहे त्यावर Click करा .. आणि मग त्या Page वर तुम्हाला सर्वात शेवटी Candidate Response button दिसेल तेथे क्लीक करा आणि मग खाली अजून काहीतरी Click Here अशी Hyperlink असेल त्यावर Click करा आणि मग PDF दिसेल ती बघा आणि मग Download करा आणि मोजा😃✅
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
Admit Cards : नगरपरिषद भरती २०२३ : हॉल तिकिटे उपलब्ध
सर्व सेवांचे Admits Cards उपलब्ध झाल्याचे कळते, सर्वांनी बघून घ्या😎✅
लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
असे मदत करणारे पाहिजेत 🤠. Wide Ball असूनही Wide दिला नाही. कारण विराटचे शतक झाले पाहिजे. तशीच मदत KL Rahulनेही केली ✅ तेवढेच कष्ट विराटनेही घेतले आणि शतक करून दाखवले 😎💐.
Читать полностью…अमृततर्फे EWS Category च्या उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना 😊. मुलाखतीला 25k आणि मुख्य साठी 15k ✅
Link for apply and more details : https://mahaamrut.org.in/mpsc_scheme.html
आज अन्वेषक चा पेपर होता...
४ Section होते आणि वेळ ९० मिनिटे.
1️⃣मराठी : ✅
व्याकरण म्हणून काहीच नाही.. कोणता शब्द व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर आहे(शुद्ध शब्द), कोणती जोडी समानार्थी शब्दाची बरोबर नाही कोणता विरुद्धार्थी शब्दाची जोडी बरोबर नाही, बरोबर आहे असे ३+ प्रश्न होते.
एक Passage होता त्यात प्रश्न आणि उत्तरे काय ते विचारले. Passage होता एक आजाराने पडलेला मोठा माणूस आपल्या देशात येणार असतो आणि आपल्याच देशात तसाच एक मुलगा आजारी असतो तर त्याला त्या माणसाला भेटायची इच्छा असते. पण भेटणे कसे कठीण असते आणि त्याला कशी Appointment मिळते त्याबद्दल होता. दुसरा पण एक उतारा होता तर, यात काय होते तर.. एक गावात काहीतरी भक्षक येत असतो पाळीव जनावरांना खायला तर त्या उताऱ्यात एक मुलगा काय असेल तो त्याच्या बकरीची कशी काळजी घेतो असे काही तरी यावर आधारित उतारा होता. त्या आधारे प्रश्न देऊन गाळलेल्या जागी कोणता शब्द येईल असे प्रश्न विचारले होते. तर उद्या जर पेपर ला हेच आले तर अभ्यास नका करू फक्त तिथे थोडे डोके लावा .
2️⃣इंग्लिश✅
यात पण Grammar म्हणून काहीच नाही यात वाक्यातील Error आहे का आणि कोणता यावर २-३ प्रश्न, Passages पण दोन होते एक Passages होता आपल्या बापाने त्याच्या मुलाला घरातून हाकलून लावलेले असते.. अश्या काहीतरी आशयाच्या सोबत astrologer की Geographer शी जोडून तो Passage होता.. त्यावर पण प्रश्न उत्तरे. मराठी सारखेच इंग्लिश पण दुसरा Passages गाळलेल्या जागी भरा पद्धतीचा.. त्यात पण एक मुलाचा उतारा तो मुलगा कोणालाच आवडत नाही😥.. फक्त त्याच्या बापाला आवडतो या आशयाचा होता आणि गाळलेल्या जागा भरा. सोबत २-३+ Para Jumble होते. इथे पण मी तेच म्हणेल Concertration ने सोडवा Grammar नाहीच ते फक्त Find the error ते Grammar म्हणता येईल.. नाही Vocabulary आणि काही नाही..फक्त तुमचे डोके ठिकाणावर आहे का आणि किती जोरात चालते एवढेच😅.
3️⃣Maths आणि Reasoning.✅
म्हटले IBPS आहे तर Maths पण असणार.. पण Maths नव्हते फक्त Reasoning ते पण Puzzle एक यावर ५ प्रश्न. पाहिले दिशा ज्ञानवर Puzzle होते आणि त्यावर आधारित ५ प्रश्न.. कोण कुठून किती लांब, कोणती जोडी नीट बसत नाही वैगरे वैगरे...
दुसरे होते Seating Arrangements Table वर आठ माणसे त्यातले कोपऱ्यातले आत बघतात आणि मधले बाहेर बघतात असे आणि यावर ५ प्रश्न असतील. तिसरे होते ६ माळ्याची इमारत आणि त्यावर आधारित प्रश्न -याच्या खाली कोण त्याच्या वर किती, यांच्या मधे किती असले प्रश्न. पुढे मग 2-3 Inequalities चे प्रश्न होते, अजून पुढे 2-3 Syllogism चे प्रश्न होते, सोबत एक Coding decoding mpsc ला येते तसे म्हणजे i love you म्हणजे 1 4 3 .. वैगरे वैगरे तर in म्हणजे काय हा प्रश्न होता तीन वाक्ये होती पण ते i love you नव्हते 😅 दुसरी वाक्ये होती, आठवत नाही😁. अजून पुढे 2-3 असे रांगेत अंक दिलेले आणि त्यावर आधारित 2-3 प्रश्न .. उ.दा या अंकातून सम संख्या काढल्या तर डावीकडून पाचव्या स्थानी कोणती संख्या आहे, या अंकातून असल्या किती संख्या आहेत ज्या ३ पेक्षा अधिक पण ७ पेक्षा कमी आहेत, या अंकातून सम संख्या काढल्या तर यातील पाचवी Prime Number संख्या कोणती. असेच इथे पण तेच.. डोकं ठिकाणावर आहे का आणि नीट चालते का?😅
General Knowledge
General Knowledge च्या नावाने एक पण प्रश्न General Knowledge चा नव्हता.. सर्व प्रश्न Current Affairs चे होते. खूप कठीण होते लक्षात पण नाही असे.. सांगायचे झाले एक दोन सोप्पे तर महिला आरक्षण बिल कितवे संविधान संशोधन होते.. 118, 128 etc. G20 मध्ये नुकतेच कोणावर स्थायी सदस्य केले.. हे आपल्या आफ्रिका युनियन.. हे २ सोप्पे 😅 बाकी डोक्यावर पडल्यासारखे. आणि एक होता युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशासोबत असतो जो 1994* पासून सुरू आहे.. IIT आणि कोणत्या देशाच्या संशोधनाच्या मदतीने हिमालयावर काय माहिती नाही नक्की.. Euclid Mission कोणत्या संस्थेचे Launch केला, आणि एक योजना पण होती PM कामगार संबंधित तर त्यात कोण बसत नाही असा प्रश्न.
तर असे जवळपास सर्व Current न इतिहास न विज्ञान न भूगोल न राज्यशास्त्र नाही म्हणता येणार ते संशोधन विचारले 😁 पण Static काहीच नाही. तर, उद्या साठी तुमच्या मर्जीने शक्य होईल तर मागील ३ महिन्याचे Current Affairs वाचून जा बाकी Static नाही केले तरी.. with your risk 😅 आणि एक दिवसात काही तुम्ही दिवे लावणार नाही तर शक्य होईल तर तीन महिन्याचे Current करा Banking च्या Current Affairs Magazine मधून.
Best of luck उद्यासाठी पहिलवान 😃 सारखे पेपर देऊन या ✅
उद्या व परवा होणाऱ्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयानाच्या गट-ब व गट-क परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
जे पहिल्यांदाच परीक्षेला जाणार आहेत त्यांच्यासाठी:✅
IBPS च्या परीक्षेला हॉल तिकीट जमा करून घेतात. Original ID Proof साठी आणि Hall Ticket(B/W चालते) सोबत ID Card ची Xerox जोडावी लागते. अंगठ्याचा ठसा द्यावा लागतो. Screen वरचा एक Message लिहावा लागतो त्यासाठी 5 मिनिटे देतात. 2 वेळा Message असतो. दुसऱ्या बाजूला 2 Check boxs असतात लिहून झाले की tick करून Submit करायचे असते. Submit काही वेळाने होते जेव्हा ते 5 मिनिटे Count Down Red होतो. मग ते झाले की खरी परीक्षा सुरू करायचा Message येतो आणि परीक्षा सुरू होते ✅ आणि प्रश्नाला ५ पर्याय असतात ते पण बघत जावा 😃
Reporting Time च्या वेळेवर पोहचा.
तुम्ही फक्त अभ्यास करा.. बाकी, खूप जण तुमच्यासाठी Presumption ठेऊन असतात त्यांना अफगाणिस्तान आणि नेदरलँड सारखे जिंकून दाखवा 😎✅
आणि तुम्ही पण. तूमच्यासाठी पण Presumption ठेऊन असतात की तू पास होणार. त्यामुळे त्यांना पण Disappoint करू नका. त्यांचा जेवढा तुमच्यावर विश्वास असतो त्याची काळजी घ्या🙂✅