गट-क वाल्यांनी जरा धीर धरा 😅👍 ज्याला पात्र त्याला अपात्र दाखवत असेल आणि दुसऱ्यालाच पात्र दाखवत असेल तर अर्ज करू नका 😃✅
आयोगाची वेबसाईट कधी कधी वेडी होते😅
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा -२०२३ अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे
✅ https://mpsconline.gov.in/
Last Date : 31/10/2023
हे वर सांगितलेले बरोबर आहे का ते बघण्यासाठी आताच एक Live सुरू आहे बघू शकता .. त्यात जास्त Overview येईल.
https://www.youtube.com/live/4u1u-Kd4Ieo?feature=shared
IBPS ला TCS समजू नका. IBPS ना Response Sheet देते, नाही परीक्षा कोणत्या वेळेत होईल आणि Reporting Timing ची शेवटची वेळ कोणती ते सांगते !..
तुम्हाला फक्त Reporting Timing मिळेल त्या वेळेत जा थोडे आधीच जायचे आहे ✅ Note it😁. जास्त सांगत नाही 🤠👍
अर्थ व सांख्यिकी विभागाच्या २०-१०-२०२३ रोजीच्या परीक्षेचे हॉल उपलब्ध झालेले आहे✅ काल download होत नव्हते.
लिंक : https://ibpsonline.ibps.in/desmar23/oecla_oct23/login.php?appid=78fcafc2e22e77adb6a32c2c098775ad
१८-१०-२०२२ रोजी होणारी पर्यवेक्षिका पदाची परीक्षा रद्द करण्यात आली असून सुधारित वेळापत्रक कळविण्यात येईल.
Читать полностью…महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत (Public Work Department) १४ संवर्गातील एकूण २१०९ पदांच्या सरळसेवा भरती करीता मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबई कार्यालयाकडून महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.✅
Start Date : 16/10/2023
End Date : 06/11/2023
Website : http://mahapwd.gov.in/News/Recruitment/recruitment.htm
Application Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/Index.html
अर्थ व सांख्यिकी विभाग Admit Card Link : https://ibpsonline.ibps.in/desmar23/oecla_oct23/login.php?appid=78fcafc2e22e77adb6a32c2c098775ad
Читать полностью…महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत (Public Work Department) १४ संवर्गातील एकूण २१०९ पदांच्या सरळसेवा भरती करीता मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबई कार्यालयाकडून महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.✅
Start Date : 16/10/2023
End Date : 06/11/2023
Website : http://mahapwd.gov.in/News/Recruitment/recruitment.htm
Application Link : Not yet Available
♦️आज आरोग्य सेवा संचालनालय पुणेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी राठोड सर यांची स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
👉 आरोग्य भरतीसाठी अद्ययावत अभ्यासक्रम :
आरोग्य विभागाने जाहिराती मध्ये अद्ययावत अभ्यासक्रम न दिल्याने उमेदवार संभ्रमात आहेत, नवीन अद्ययावत अभ्यासक्रम जाहीर करावा अशी विनंती आम्ही केली. त्यामुळे आरोग्य विभाग येत्या ०८ ते १० दिवसात आरोग्य भरतीचा अद्ययावत अभ्यासक्रम जाहीर करणार आहे.
⭕️ आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखा :
कार्यालयात मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाची परीक्षा ३० नोव्हेंबर २०२३ ते १२ डिसेंबर २०२३ दरम्यान आयोजित केली जाणार असल्याची शक्यता आहे. उमेदवारांनी त्यादृष्टीने तयारी करावी.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
[ कागदपत्रे]✅
गट-क मुख्य परीक्षा - २०२३ : १७ डिसेंबर २०२३ रोजी ✅
अर्ज दिनांक :१७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ ✅
लिंक : https://mpsconline.gov.in
२ महिने राहिले गट-क मुख्य परीक्षेला 😃✅
सारथी मार्फत महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील पात्र उमेदवारांकडून MPSC (State Services) २०२४ स्पर्धा परिक्षेच्या Offline कोचिंगकरिता अर्ज ✅
Apply Link : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdb623lLZ1QTp0MZrxp62R32bn8gpm26DNRpg9qoroPUqlclg/viewform
MPSC 2024 हमीपत्र : https://api.sarthi-maharashtragov.in/notice-data/MPSC%202024%20%20%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.pdf
( हमीपत्र : जर अर्ज करतांना तुमच्याकडे एखादे प्रमाणपत्र नसेल त्याजागी हे त्या त्या ठिकाणी नमूद करून Upload करा.)
Last Date : 31/12/2023
परवा pattern बघितला आणि काल ibps च्या परीक्षेला जाऊन आलो 🤠.
एकतर त्यात Sections होते 8 आणि त्यातही 5 Qualifying आणि 3 Merit वाले सोबत 1/4 Negative आणि वरून अभ्यास 0🤠.
8 Sections
1. Reasoning
वेळेच्या मानाने खूप कठीण..
पहिले होते ६ माणसे आणि त्यांची वजने हे या पेक्षा मोठे त्या पेक्षा लहान.. हे तर सर्वांना आले असते पण त्यात त्यांनी काय केले ? प्रश्न होते ५ तर प्रश्न असे विचारले की याचे वजन एवढे असेल आणि त्याचे वजन 5च्या पटीत आणि त्याच्या पेक्षा असे तसे.. डोकं फिरले😅
दुसरे होते Circular Table त्यात 8 माणसे आणि त्यांना आवडणारे Food काहीतरी हे सर्व Mix केलेले होते. यावर ५ प्रश्न असतील. हे पण असेच 😁
तिसरे होते ६-७ माणसे त्यांच्या जन्माचे वर्ष त्यांची नावे आणि ठिकाण असे काही तरी होते..त्यातही त्यांनी सम विषम नियम लावून असे तसे फिरून प्रश्न विचारले😅
पुढे 2-3 Inequalities होती, 2-3 Syllogism होते ते पण Possibility वाले. असे धरून २० प्रश्न बाकी काही नाही.
2. इंग्लिश
इंग्लिश सोप्पे होते.. हा हा Passage आहे यात ५ शब्द गाळले आहेत तर त्या ठिकाणी कोणता शब्द येईल( Example आठवते पण जाऊदे). दुसरा Passages त्यात ५ शब्द Bold केलेले म्हणजे त्या Phrases होत्या त्यासारख्या अर्थ असणारा शब्द निवडायचा असेच सोपे सोपे होते ग्रामर वैगरे काही दिसले नाही
3. Computer
हे मला सोप्पे वाटले, Word मध्ये काय कसे असते, कोणत्या Shortcut key ने Program बंद होतो, कोणते Web Browsing च्या संबंधित नाही.. यात त्यांनी Cache, URL, Incognito, Website Browser असेच Similar Type 5 Options दिलेले. कोणत्या कंपन्या Processor बनवतात.. वैगरे वैगरे
4. गणित
गणित करण्याजोगे होते त्यात त्यांनी Mixture, माणसे आणि कार्य, Dishonest Seller , वयावरचे प्रश्न ते पण Ratio Based , Profit Loss, नातेसंबंध, टक्केवारीचे आणि सोबत एक आलेख होता Data Interpretation साठी 5 प्रश्न मला वाटते असे दोन होते
5. Decision Making
मला वाटले ते आपल्या MPSC सारखे काही असेल पण ते काय होते मलाच कळले नाही.. मला वाटते ते Management Subject असतो ना त्यातले Concepts होते आणि याचे प्रश्न होते १० आणि ते मी बघितले जेव्हा १ मिनिट आणि २० सेकंद उरले होते 😅 नजर गेली नाहीतर, तसेच राहिले असते. ३-४ टिक केले. बरोबर तर येणार नाही.. तुम्हीच विचार करा थेट परीक्षेच्या १ मिनिट बाकी असताना तुम्ही न बघितलेले प्रश्न बघता😅.
6. General Awareness
हे जास्तीत जास्त राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय प्रकारचे होते, काही आठवत नाही. मला वाटते तो प्रश्न यातच होता.. ते आपले तीन कायदे बदल केले ते IPC, Evidence Act वैगरे तर ते कोणत्या कायद्याला Replace झाले असे एकत्र प्रश्न होता. कोणत्या मंत्रालयाने काय केले वैगरे वैगरे
7. Eco आणि Social Issues.
यात पण खूप काही स्कीम वैगरे Latest वाल्या विचारल्या होत्या जे आपल्याला MPSC मध्ये येतात त्याच प्रकारच्या आणि खूप प्रश्न Statistics Based होते.. एवढे टक्के, 1/5, एवढे कोटी लोन , एवढे लाख मर्यादा वैगरे वैगरे
8. Agriculture & Rural India
यात पण असेच स्कीम वैगरे खूप त्यातले २ प्रश्न आठवतात.. एक की, ते बाळ जन्माला येते त्या वेळी बाळाच्या आईला किती रक्कम दिली जाते आणि एक Revolution वर प्रश्न होता ते Green, White , Blue असे काही नव्हते वेगळाच कलर दिलेला 😅 सोबर MSP वैगरे वर पण प्रश्न होता आणि एक उसाला* किती MSP आहे ते पण होता सोबत MSP कोण ठरवते यावर पण प्रश्न होता.
मी हे आता २४ तासानंतर आठवून बघतले आणि तुम्हाला सांगितले आहे, बाकी या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्याला पेपर मस्त गेला असेल 🤠. पण वेळेचे नियोजनासाठी पण मस्त पेपर होता १२० प्रश्न आणि १२० मिनिटे वेळ✅
आणि हे आपल्या येणाऱ्या सरळसेवा परीक्षांसाठी काही कामाचे नाही. फक्त यातले ते Reasoning, Maths आणि थोडे फार GK साठी महत्वाचे असेल त्यातही सरळसेवा यांना Level कमी असेल ✅ Topics हे येऊ शकतात.
😅😅✅
जिल्हा परिषद भरती २०२३ - वेळापत्रक Via वाशिम जिल्हा परिषद ✅ महिला पर्यवेक्षिकाची तारीख रद्द झाली बाकी आहे तसेच दिनांक आहेत ✅
Читать полностью…MPSC आयोग काही वर्षांपूर्वी बोलले होते आम्ही caveat आणू जेणेकरून भरती प्रक्रिया कोर्ट कचेरीत जाणार नाही, पण ते caveat अजून काही आले नाही...पण, उमेदवारांना कोर्ट कचेरीच्या कारणांमुळे अजूनही त्रास होतो. हे उत्तीर्ण उमेदवार २०२० च्या परीक्षेतील अजून निकालाची वाट बघत आहेत 😥.
Читать полностью…अर्थ व सांख्यिकी विभागाच्या परीक्षेच्या हॉल तिकिटाची माहिती तुमच्या ई-मेल वर येईल त्यानंतर तुम्ही वेबसाईटवर लॉगिन करून डाउनलोड करून घ्या.
लिंक : https://ibpsonline.ibps.in/desmar23/oecla_oct23/login.php?appid=78fcafc2e22e77adb6a32c2c098775ad
MPSC ASO Mains 2022 Paper 2 Hall Tickets ✅
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ सहायक कक्ष अधिकारी करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
अर्थ व सांख्यिकी विभाग Admit Card Link : https://ibpsonline.ibps.in/desmar23/oecla_oct23/login.php?appid=78fcafc2e22e77adb6a32c2c098775ad
Читать полностью…नगर परिषद भरती - २०२३ परीक्षा दिनांक आणि सत्र ✅ एकूण परीक्षेत दोन लाख 24 हजार 744 अर्ज प्राप्त झाले आहेत.✅
Читать полностью…गट- ब मुख्य परीक्षा २०२३ - ०५ नोव्हेंबर २०२३
गट- क मुख्य परीक्षा २०२३ - १७ डिसेंबर २०२३
गट-ब आणि गट-क मुख्य वाल्यांना एकाच दिवशी दोन्ही पेपर द्यायचे आहेत म्हणून तशी Mentally तयारीपण असुदे 😎✅
[Revised] MPSC PSI 2021 PT Schedule ✅
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दि. 2, 3 व 7 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे.✅
जिल्हा परिषद भरती २०२३ ✅
कोणत्या पदाची माहीती नाही पण, लघुलेखक ची असू शकते ११-१०-२०२३