परीक्षा दिनांक आल्यावर अभ्यासक्रम शोधणाऱ्यांसाठी ✅ पनवेल महानगरपालिका पदभरती २०२३ चा अभ्यासक्रम
/channel/mpscmaterial/5877
राज्य सेवा मुख्य २०२२ ला ४७७ पेक्षा जास्त पण, ४८८ कमी मार्क्स असणारे उमेदवार. सोबत २०२३ ची prelim पण पास नाही 😕
Читать полностью…जिल्हा परिषद भरती 2023 : 17 October 2023 पर्यंतची Hall Tickets उपलब्ध झालेली आहेत ✅
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
जे जे Clerk Typist पूर्वला 15 ते 40 गुण पाडून पास झालेले आहेत, सर्वात जास्त मेहनत तुम्हाला करायची आहे.. Especially 30 च्या खाली 😊✅
Читать полностью…शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती - २०२३ परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध ✅
Link : https://ibpsonline.ibps.in/dsysjun23/oecla_oct23/login.php?appid=c5e7d2d511ae8ef82ce7c6295f9d4fb3
MPSC JMFC Prelim 2022 Question Paper Final Key
PYQ : https://mpscmaterial.com/mpsc-jmfc-question-papers-with-keys-all/
🛑आजचे कृषी विस्तार अधिकारी...
सेबी चे मुख्यालय ??
भाजीपाला पिकाच्या अभ्यासाला काय म्हणतात?
प्रमाणित बियाणे टॅग ??
भारतात पीक वर्ष ??
अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबडीस काय म्हणतात ??
Alley cropping defination
Intercropping defination
Zaid crop definition
शुष्क शेती पर्जन्य
Cropping system types
Agronomic and Engineering Soil water conservation measures
Tree age count method
कृषि गणना
महाराष्ट्राच्या आग्नेयस कोणते राज्य
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक
सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश वयोमर्यादा
व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र
मराठी - fill in the blanks
वाक्प्रचार
उतारा
English
Passage
Common Error
Fillers
Para jumble
Spelling
Quant reasoning
नफा तोटा
आगगाडी
शेकडेवारी
गुंतवणूक
Syllogism
Wrong number series
चिन्ह संकेत
Seating Arrangement
जिल्हा विशेष ....यावर भर
- Hanumant sir✅
आता ऑनलाईन निकाल लवकर का लागत नाही त्यासाठी असा परत कोणी तरी Message Viral करा 😅 जसा Response Sheet च्या वेळी केलेला😅.✅
Читать полностью…MPSC Combine Group - B Mains 2022 Paper 1 Objection Link सुरू करण्यात आलेली आहे.
Link : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
Last Date : 11/10/2023 ✅
NABARD Grade A Prelim 2023 Hall Ticket ✅
Link : https://ibpsonline.ibps.in/nabardaug23/oecla_sep23/login.php?appid=14e70b3d4119af7bc48fc098315d71c3
सहकार विभाग Revised Answer Key: ✅
Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026/login.html
जिल्हा परिषद भरती 2023
पेपर: कनिष्ठ सहाय्यक( लेखा)
11 ऑक्टोबर 2023 शिफ्ट 3
tourism day ?
when was mumbai GPO move in present building?
khalil paiki konte national park Maharashtra madhe nahi ? madhav National
drone Shakti 2023 kothe par padli ?
v shantaram kontya jilhyache hote ?
godavari ne jalnyache kiti takke kshet vyaple ahe ?
jalna madhe 1992 la konta sub division add zala ?
gatai yojna वयोमर्यादा? 18-50
INS mahendragiri हे कोठे तयार करण्यात आली ?
ENGLISH
spelling correct 2 प्रश्न
RESTRICTED
AUXILIARY
parajumble 4 प्रश्न
correct sentence n incorrect sentence ओळखा 4 प्रश्न
passage 5 प्रश्न
phrasal verb 4 प्रश्न (bold करून दिली होती sentence मध्ये n खाली option होते)
reasoning
circle seating arrangement 5 प्रश्न
month based puzzles 5 प्रश्न
3-४ math questuon (अवघड वाटले)
मराठी
sentence rearrangement 4-5 प्रश्न
close test 5 प्रश्न
व्याकरण /भाषे नुसार योग्य आहे का एकवाक्य a/ b/ c/ d करून होत कशात चुक आहे ते सांगायचं होत
बालाजी सोनवणे✅
Government Commercial Certificate Examination Result JULY 2023 (Shorthand)✅
https://www.mscepune.in/GCC/GCCJULY2023/ResultGCC_JULY2023.aspx
Typing Test बाबत अद्यावत माहिती.
मागील काही काळापासून आयोगाने जे तुकड्या तुकड्यात सांगितले होते ते आता एकत्र करून दिलेले आहे. आता घाबरण्याची काही गरज नाही.. सोबत खूप जणांचा अनुभव आहे.✅
ऑनलाईन परीक्षा घेऊनही निकाल ऑफलाईन परीक्षा घेतल्यासारखे लावणार असतील तर त्या ऑनलाईनचा फायदा काय? कॅमेरे लाऊन फक्त कॉप्या करायला की आपल्या मर्जीतल्या लोकांना System मध्ये बदल करून नोकऱ्या द्यायला ? 😅
Читать полностью…महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग(OBC), विमुक्त जाती(DT) भटक्या जमाती(NT) तसेच विशेष मागास(SBC) प्रवर्गातील जे उमेदवार "MPSC Maharashtra Gazetted Combined Civil Services (Maharashtra State Services, Maharashtra Civil Engineering Services. Maharashtra Electrical Engineering Services, Inspector Legal Metrology, Food & Drugs Administration Services) पूर्व परीक्षा- 2023 उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांना एकरकमी अर्थसहाय्य रु. १५०००/- प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ✅
https://mahajyoti.org.in/en/mpsc-maharashtra-gazetted-combined-civil-services-exam-maharashtra-state-services-maharashtra-civil-engineering-services-maharashtra-electrical-engineering-services-inspector-legal-metrology-food-2/
Last Date : 20/11/2023✅
जिल्हा परिषद भरती 2023 : 15 October 2023 पर्यंतची Hall Tickets उपलब्ध झालेली आहेत ✅
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04