Government Commercial Certificate Examination Result JULY 2023 (Shorthand)✅
https://www.mscepune.in/GCC/GCCJULY2023/ResultGCC_JULY2023.aspx
Typing Test बाबत अद्यावत माहिती.
मागील काही काळापासून आयोगाने जे तुकड्या तुकड्यात सांगितले होते ते आता एकत्र करून दिलेले आहे. आता घाबरण्याची काही गरज नाही.. सोबत खूप जणांचा अनुभव आहे.✅
ऑनलाईन परीक्षा घेऊनही निकाल ऑफलाईन परीक्षा घेतल्यासारखे लावणार असतील तर त्या ऑनलाईनचा फायदा काय? कॅमेरे लाऊन फक्त कॉप्या करायला की आपल्या मर्जीतल्या लोकांना System मध्ये बदल करून नोकऱ्या द्यायला ? 😅
Читать полностью…महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग(OBC), विमुक्त जाती(DT) भटक्या जमाती(NT) तसेच विशेष मागास(SBC) प्रवर्गातील जे उमेदवार "MPSC Maharashtra Gazetted Combined Civil Services (Maharashtra State Services, Maharashtra Civil Engineering Services. Maharashtra Electrical Engineering Services, Inspector Legal Metrology, Food & Drugs Administration Services) पूर्व परीक्षा- 2023 उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांना एकरकमी अर्थसहाय्य रु. १५०००/- प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ✅
https://mahajyoti.org.in/en/mpsc-maharashtra-gazetted-combined-civil-services-exam-maharashtra-state-services-maharashtra-civil-engineering-services-maharashtra-electrical-engineering-services-inspector-legal-metrology-food-2/
Last Date : 20/11/2023✅
जिल्हा परिषद भरती 2023 : 15 October 2023 पर्यंतची Hall Tickets उपलब्ध झालेली आहेत ✅
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
आरोग्य विभागाची परीक्षा नोव्हेंबरमध्ये ✅ अर्ज भरून झालेले आहेत ✅
https://youtu.be/8sRq6fQOx_I
या सर चे ज्ञान खूप वेगळ्या लेवल चे आहे 🤠, जेव्हा मी यांचा खलिस्तान कॅनडा वाला विडिओ बघितला.. मला वाटले हे सर शीख आहेत तर खलिस्तान बद्दल ज्ञान तर असेलच म्हणून एकदम deep level माहिती सांगितली.. मग, मी यांचा चायना ची अर्थव्यवस्थावाला video बघितला..आज इस्राईल चा.. मास्तर खूप हुशार आहे 😎✅
Next Level Knowledge आहे😎. न ऐकलेले न वाचलेल्या खुप गोष्टी कळतात. फक्त परीक्षेच्या फायद्याचे काही नाही🤠. बाकी Awareness साठी बेस्ट आहे✅ जर तुम्हाला थोडेफार आधीच माहिती असेल तर well and good.
सोबत बघितले तर ते UPSC चा अभ्यासक्रम शिकवतात आणि त्यांची पुस्तके पण आहेत.
https://youtu.be/s-wiEJLBezE
जे जे Clerk Typist पूर्वला 15 ते 40 गुण पाडून पास झालेले आहेत, सर्वात जास्त मेहनत तुम्हाला करायची आहे.. Especially 30 च्या खाली 😊✅
Читать полностью…शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती - २०२३ परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध ✅
Link : https://ibpsonline.ibps.in/dsysjun23/oecla_oct23/login.php?appid=c5e7d2d511ae8ef82ce7c6295f9d4fb3
MPSC JMFC Prelim 2022 Question Paper Final Key
PYQ : https://mpscmaterial.com/mpsc-jmfc-question-papers-with-keys-all/
🛑आजचे कृषी विस्तार अधिकारी...
सेबी चे मुख्यालय ??
भाजीपाला पिकाच्या अभ्यासाला काय म्हणतात?
प्रमाणित बियाणे टॅग ??
भारतात पीक वर्ष ??
अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबडीस काय म्हणतात ??
Alley cropping defination
Intercropping defination
Zaid crop definition
शुष्क शेती पर्जन्य
Cropping system types
Agronomic and Engineering Soil water conservation measures
Tree age count method
कृषि गणना
महाराष्ट्राच्या आग्नेयस कोणते राज्य
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक
सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश वयोमर्यादा
व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र
मराठी - fill in the blanks
वाक्प्रचार
उतारा
English
Passage
Common Error
Fillers
Para jumble
Spelling
Quant reasoning
नफा तोटा
आगगाडी
शेकडेवारी
गुंतवणूक
Syllogism
Wrong number series
चिन्ह संकेत
Seating Arrangement
जिल्हा विशेष ....यावर भर
- Hanumant sir✅
आता ऑनलाईन निकाल लवकर का लागत नाही त्यासाठी असा परत कोणी तरी Message Viral करा 😅 जसा Response Sheet च्या वेळी केलेला😅.✅
Читать полностью…MPSC Combine Group - B Mains 2022 Paper 1 Objection Link सुरू करण्यात आलेली आहे.
Link : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
Last Date : 11/10/2023 ✅
NABARD Grade A Prelim 2023 Hall Ticket ✅
Link : https://ibpsonline.ibps.in/nabardaug23/oecla_sep23/login.php?appid=14e70b3d4119af7bc48fc098315d71c3
DMER Exam 2023 - Final Result
Link : https://www.med-edu.in/cot-exam-2023-final-result/
MPSC Group B Mains 2022 : STI Paper 2 चे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे ✅
Link : https://mpsconline.gov.in/
जिल्हा परिषद IBPS:
विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
08/10/2013 ( Shift 3)
Gk(लेव्हल मिडीयम to हार्ड)
☘उठा जागे व्हा!!
उद्गार कोणी काढले?
☘कृषी गणना किती वर्षाने होते?
🍀 53 वा दादा साहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला?
☘जॉर्ज बी गुड इनाफ यांना कोणत्या क्षेत्रात नोबल देण्यात आला
☘️लोकसभा दोन अधिवेशन मध्ये किती दिवस अंतर असते?
☘️विधान सभा उप अध्यक्ष कोण आहेत(सध्या)
☘️बंगालची फाळणी कोणी केली?
☘दर्जेदार शिक्षण हे कितवे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे?
☘ वेट लिफ्टींग चॅम्पियन शिप कोणत्या राज्यात आयोजित केली गेली आहे ?
☘️पंचायत राज मंत्रालय किती साली स्थापन झाले?
☘ सेवाग्राम आश्रम साठी महात्मा गांधीजींनी किती साली विचारणा केली?
☘कायद्याची पदवी घेणारी महाराष्ट्राची पहिली महिला कोण ?
☘भारताला किती किमी लांबीची भुसिमा लाभली आहे ?
☘आजरा तांदूळ GI टॅग कोणत्या जिल्ह्याला मिळाले?
इंग्लिश
लेव्हल(मिडीयम to हार्ड)
🌺Parajumbale (3 ते 4)
🌺Word swapping (4 ते 5)
🌺one passege (10 Q)
🌺misspelt
🌺 synonyms
🌺 antonyms
🌺Error(4 ते 5)
🌺sentence rearrangement
Math's reasoning
(लेव्हल medium to हार्ड
Time consuming)
💥sitting arrangement
💥missing term
💥 अक्षरमालिका
💥 Puzzle
💥 सरळ व्याज
💥 शेकडेवारी
💥 नफा तोटा
💥सरळ रूप देणे
💥सरासरी
मराठी :-
लेव्हल (एकदम सोपी)
💫समानार्थी शब्द
💫विरुद्ध अर्थी शब्द
💫 गाळलेल्या जागा भरा
💫वाक्य क्रम लावणे
💫उतारा आणि त्यावरील प्रश्न
📝अक्षय रोही
तलाठी भरती २०२३ : Objections चा शेवटचा दिवस 🤠✅
Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html