MPSC MES मधुन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येते सहायक अभियंता यांची नियुक्ती केली जाईल. Via Civil Info ✅
Читать полностью…जिल्हा परिषद भरती च्या अर्जात काही तफावत असेल तर सॊबत संबंधित कागदपत्रे आणि त्यांचे झेरॉक्स घेऊन जा.. तिथे अर्ज भरून सोबत proof द्यावे लागते. Biometric Verification नाही झाले किंवा वेगवेगळ्या DOB असल्या तरी अर्ज भरून द्यावा लागतो ✅
Читать полностью…आजच्या Trend वरून सांगता येईल की TCS आणि IBPS मध्ये काहीच फरक नाही 😃 ✅ पातळी खाली वर होऊ शकते✅Topics तेच आहेत 👍
Читать полностью…MPSC गट-अ आणि गट-ब राजपत्रित पूर्व परीक्षा २०२३ तसेच गट-ब आणि गट-क अराजपत्रित पूर्व परीक्षा २०२३ चे गुणपत्रके आणि OMR उपलब्ध झालेले आहेत ✅
Link : https://mpsconline.gov.in/
बार्टीमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या(SC) उमेदवारांकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोग - महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, निरीक्षक-वैधमापन शास्त्र, आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य योजना २०२३ ✅
Last date : 20 October 2023 ✅
Link : https://barti.in/notice-board.php
उद्या ०७-१०-२०२३ रोजी होणाऱ्या दुय्यम सेवा परीक्षा २०२२ च्या दुय्यम निबंधक मुख्य परीक्षा पेपर - २ साठी सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐
Читать полностью…MPSC Chairman Appointment - Gazette Notification
भारताचे संविधानाच्या अनुच्छेद ३१६ च्या खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे, श्री. रजनिश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.
सदर नियुक्ती ही, त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षांसाठी किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील.✅
😅मस्त Plan आहे , Officer बनण्याचा😅✅.
Note : पहिला फोटो बरोबर असेल. पण, वर्दीतला फोटो छत्तीसगडच्या IPS Officer अंकिता शर्मा यांचा वाटतो ✅
शासन निर्णय : ✅
लिपिक-टंकलेखक (मराठी /इंग्रजी) परीक्षा-२०२१ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहन्मंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (मराठी /इंग्रजी) पदावर नियतवाटप.
जिल्हा परिषद (IBPS) आजचा वरिष्ठ सहाय्यक(लेखा)पेपर पॅटर्न
मराठी ✅
ibps passsge 5 q
Filling the blank
Para jumble
उभयलिंगी शब्द- छात्र १
स्रीलिंगी शब्द
विरुद्धार्थी १
समानार्थी १
मराठी सोपे
इंग्लिश✅
Para jumble 5
Correct Sentence - politics
Sentence rearrangement
Error
No seno/anto/one word/phrase
English moderate
G k✅
Highest GDP State
Palghar vr 2q
Fdcm hq
Economic capital
Birsa Munda yojna
Jaluyukt shivar
Godavari upnadi
History 2
1st Rajysabha upadyaksha
1927 la sansad opening koni Keli voiceroy
HDI
Current affairs 4-5 q
G.k Easy
Maths✅
Blood relation
Mixture allegation
Percentage
Puzle 5q
DI 3q
Series 2-3
40q तांत्रिक✅
11 th basic accounting 7-8q
Eco appa hatnure nitest 32-35 q as it is
All easy
✅© Avinash kuyate, Nashik.
आजच्या जिल्हा परिषद भरती - २०२३ चा Trend ✅
मराठी-
सर्वसाधारण शब्दसंग्रह, मराठी विषयी माहिती, अचूक शब्द, शब्दक्रमरचना, वाक्यरचना- वाक्यांची जोडणी, अचूक वाक्य, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, उताऱ्यावरील प्रश्न, आदी.
English -
Synonyms, Antonyms, Article, Parajumble, Compression etc
बौद्धिक चाचणी -
नातेसंबंध, संख्यामाला, अक्षरमाला, Bodmas , तर्क आधारित प्रश्न, आकृत्या संबंध, Puzzle . अर्थपूर्ण शब्द
अंकगणित -(४-५ प्रश्न)
टक्केवारी, काळ काम वेग , नफा-तोटा , भागीदारी, Simplification, आदी .
सामान्य ज्ञान
2011 Census, राज्य घटना, नारीशक्ती वंदन विधेयक, स्तूप, g20, नवीन संसद भवन , आदी !
India's medal tally reached 100 on Day 14 at the ongoing Asian Games 2023, in Hangzhou on Saturday. 🥳✅
Читать полностью…उद्यापासून सुरू होणाऱ्या जिल्हा परिषद भरती-२०२३ च्या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा ! तुमच्याकडे फक्त तो तेवढाच वेळ असतो पास होण्यासाठी त्यावरच जास्त लक्ष द्या. मग, परीक्षा होऊन कट-ऑफ किती लागेल यावर जास्त लक्ष द्यावे लागणार नाही.😃✅
Читать полностью…सरकारी नोकरभरतीचे खासगीकरण-कंत्राटीकरणाच्या निर्णयास विरोधासाठी आज नांदेडमध्ये तरूण-तरुणींचा मोर्चा.🔥🔥
Читать полностью…महाराष्ट्र लोक सेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष रजनीश शेठ सर दिनांक २९/१२/२०२५ ला निवृत्त होतील..✅
Читать полностью…