🥱🥱 General Knowledge : Europa हा एक गुरू ग्रहाचा चंद्र आहे 🙂. बाकी महत्वाचे चंद्र Io, Ganymede, and Callisto✅
Читать полностью…तलाठी भरती २०२३: Rank IQ काही कामाचे नाही. TimePass आहे ते 🙂. MPSC च्या परीक्षेला कामी आले असते.. ,बाकी, त्यात एवढे loopholes आहेत की, विचारू नका😃. तुमचा स्कोर १६० च्या वर असेल तर आशेवर सोडून द्या.. तुला किती, मला कीती, त्याला किती.. याला काही अर्थ नाही, जो पर्यंत तुमचे Score Normalize होऊन येणार नाही😃.
काही वेळा आपले होणार नाही कारण आपण केलेच नाही हे मान्य करावे लागते. नाहीतर, माझ्यापेक्षा काहींना कमी असतात तर?.. वैगरे वैगरेला काही अर्थ नाही. गप्प पेपर बघा... १-२ तास द्या. प्रत्येक प्रश्न Easy, Medium आणि Hard अशी विभागणी करा आणि मग जर तुमचे Easy आणि Medium बरोबर आले असतील आणि Hard चुकले असतील तर काही हरकत नाही. सोबत काही Easy आणि Medium चुकले असतील आणि Hard बरोबर आले असतील तरी हरकत नाही.असा अंदाज लावा आणि मग तुम्हाला कळेल की आपले गुण वाढतील.. पण, तुम्ही Easy Medium चुकवून १०० स्कोर असेल आणि तुम्हाला वाटेल माझे १५० होतील तर तसे काही नाही होणार ते ८०च होतील, एवढे आपल्याला कळले पाहिजे 😐.
बाकी, तुमचा कोणता प्रश्न चुकला म्हणजे तो Hard असे होत नाही. हे सर्व विभागणी करतांना कळाले पाहिजे. गांधीजी सारखा सर्वांचा विचार करून तो Easy की Medium की Hard ते ग्राह्य धरायचे.
उदा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ? असा प्रश्न असेल तर तो Easy पकडायचा.
पण,
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली किंवा कोणाच्या मदतीने झाली असे असेल तर ते सोप्प्यात येत नाही.. हे समजले पाहिजे. तुम्ही म्हणाल काहींना तर हे पण माहिती असेल तर काहींचा विचार नाही करायचा.. विचार सरासरी उमेदवारांचा करायचा..
बाकी सर्व Normalization वर सोडून द्या. तुम्हाला Post मिळायची असेल तर ती Waiting List मधूनही मिळेल आणि मिळायची नसेल तर २-३ Waiting Listsनेही मिळणार नाही.. कारण आता तुमच्या हातात काही नाही.. सर्व कार्यक्रम तुम्ही आधीच केलेला आहे😅.
Descriptive Answers : काही जणांना सांगितले की अजून चांगले उत्तर लिहून बघ तर त्यांचे उत्तर "मला असेच येते" हे असते 😃. प्रयत्न केले तरच त्यात Improvement येते, नुसते मला असेच येते बोलून नाही चालत 🤠.
Читать полностью…उद्या ०१-१०-२०२३ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - २०२२ च्या संयुक्त पेपर - १ साठी सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा. 🥳💐.
Читать полностью…MPSC Chairman Appointment - Gazette Notification
भारताचे संविधानाच्या अनुच्छेद ३१६ च्या खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे, श्री. रजनिश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.
सदर नियुक्ती ही, त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षांसाठी किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील.✅
😅मस्त Plan आहे , Officer बनण्याचा😅✅.
Note : पहिला फोटो बरोबर असेल. पण, वर्दीतला फोटो छत्तीसगडच्या IPS Officer अंकिता शर्मा यांचा वाटतो ✅
शासन निर्णय : ✅
लिपिक-टंकलेखक (मराठी /इंग्रजी) परीक्षा-२०२१ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहन्मंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (मराठी /इंग्रजी) पदावर नियतवाटप.
MPSC वाल्यांनी एक प्रकारे मस्तच केले... Typing असेल तर Typing परीक्षा पास करूनच post मिळेल. Shorthand केले असेल तर त्याचीही परीक्षा पास करूनच post मिळेल 😃.
आता गेला तो जमाना, ४-५ वर्षांपूर्वी Course केलेला किंवा मग Fake Certificate काढून आणि फक्त परीक्षा पास होऊन post मिळवण्याचा ✅
ZP परीक्षांचे 11 ऑक्टोबर पर्यंतचे हॉल तिकीट्स उपलब्ध झालेले आहेत .
हॉल तिकीट लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
जिल्हा परिषद भरती वेळापत्रक...
वरील पदांचे 8 ऑक्टोबर पर्यंतचे हॉल तिकीट्स आले असतील..हॉल तिकीट्स ची Closer Date बघा. त्यानुसार हॉल तिकीट्स येतील.. आणि आपल्या ZP च्या वेबसाईटवर लक्ष ठेवा.. कोणत्याही ZP चे वेळापत्रक update झाले की ते आपलेच आहे असे समजायचे 😃.
प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज असेल म्हणून अचूक त्या अर्जाची माहिती टाकून लॉगीन करा.. कोणताही टाकून Login होणार नाही..आणि पदांचे अचूक नाव बघा , Login Credential मध्ये ४ ठिकाणी नीट चेक करा आणि जसे सांगितले आहे तसेच माहिती टाका... वरिष्ठ सहायक म्हणजे कोणता पण वरीष्ठ नाही.. पुढे कंसात स्पष्ट केले असेल. उदा. वरिष्ठ सहायक ( लेखा)..
सोबत मार्गदर्शक पुस्तिका आणि mock test बघून घ्या.
https://zpraigad.in/Bharti_view.aspx
Hall Ticket Link : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
MPSC Combine Group B Mains 2022 : मुद्रांक निरीक्षक Paper 2 चे Hall Ticket उपलब्ध झाले आहे ✅
Link : https://mpsconline.gov.in/