✅नाशिक ला एक जण पकडला आहे. पेपर बाहेर आला असण्याची शक्यता. लवकर आपल्याला समजेल काय आहे ते.
✅एक मुलगा आणि एक मुलगी पकडली आहे.
✅वैजापूर तालुक्यातील संजपुरवाडी येथील भाऊ आणि बहीण हे दोघे सापडले आहेत. हे तेच गाव आहे जिथे मुंबई पोलिसांवर हमला झाला होता.
✅प्रशासन म्हणते पेपर फुटला नाही. तपासणी सुरू आहे. पण, दोघे भाऊ बहिणी वेगवेगळ्या सेंटर वर सापडली. तरी प्रशासन मान्य करायला तयार नाही. मित्रांनो तुम्हीच सांगा हा योगायोग आहे का?? की आपल्याला वेडात काढत आहेत
कॉलेज सेंटर ची नावे: काकासाहेब वाघ आणि पीव्हीजी.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य.
https://www.loksatta.com/nagpur/on-the-very-first-day-talathi-exam-paper-leak-causing-panic-miscreants-arrested-from-nashik-dag-87-ssb-93-3857306/
नाशिक ला एक जण पकडला आहे. पेपर बाहेर आला आहे. लवकर आपल्याला समजेल काय आहे ते.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
तलाठी S1 : सामान्य ज्ञान नेहमीच Deciding Factor ✅ Maths Reasoning Time Consuming 🙃.मराठी सोप्पे.
Читать полностью…उघडा डोळे, बघा नीट . पोलीस आणि उमेदवाराचाच Plan वाटतो 🙂. पुढे काय झाले कळाले पण नाही. ✅
Читать полностью…IBPS CLERK XIII PRELIMS ADMIT CARD :
Link : https://ibpsonline.ibps.in/crpcl13jun23/oecla_aug23/login.php?appid=6169ec9187bd6cce28e36c72a8b71fa6
उद्यापासून सुरू होणाऱ्या महा-तलाठी भरती - २०२३ च्या महा-परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐.
व्यवस्थित जा, व्यवस्थित पेपर द्या. सर्व आवश्यक गोष्टी सोबत असुद्या..
Most important...
१. Color Hall Ticket ( शक्यच नसेल तर B&W पण चालते, पण टाळा)✅
२. Hall Ticket वर फोटो चिटकवलेला पाहिजे.✅
३. सोबत नमूद कोणतेही Original ID पाहिजे. सोबत त्याची Xerox असुद्या.. Xerox लागत नाही पण नमूद आहे.✅
४. लिहायला पेन.✅
५. पेपर सुरू झाल्याशिवाय कुठेही काही पेनाने लिहू नका. कोरे कागद असतात त्यावर Roll No. LAB no असेल तर आणि PC No. जिथे जाऊन बसला.. बाकी त्यावर ABCD वैगरे काहीही लिहू नका, बाहेर येतांनी पण काही लिहून घेऊन येऊ नका.. तुम्हाला कोणी बक्षीस देणार नाही.✅
६. घुमे घुमे करत परीक्षेला जाऊ नका.. जेवढे सहज जाता येईल तेवढे जा आणि शांत रहा. ✅
७. घरातून वेळेवर निघा, आणि बाहेर पडताना सर्व Recall करा.. जातांना काय कुठे लागेल ते आहे का याची खात्री करून बाहेर पडा.✅
८.परीक्षेला Password लागतो तर तिथे आपली Date Of Birth लिहायची असते ते पण Virtual Keyboard ने. हे सर्व सांगितले जाईल.
उदा. आजची Date 16 August 2023 आहे तर तिथे तुमची Date Of Birth 16082023 असे लिहायची आणि लॉगिन करा असे सांगणार नाही तोपर्यंत Login करू नका.
जिल्हा परिषद - २०२३ किंवा आरोग्य भरती - २०२३ साठी नीट विश्लेषण करून अर्ज करा...
एक स्वनुभव सांगतो..
मागे आरोग्य भरती झालेली त्यात एका उमेदवाराने एका जिल्ह्यासाठी अर्ज केला..
परीक्षा झाली...
निकाल आला...
त्या उमेदवाराला १४५ च्या आसपास गुण होते. आणि बाकी यांचे गुण हे १२० च्या आसपास..म्हणजे त्या उमेदवाराचा त्या जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेला.
पण, झाले काय? ज्या वर्गवारीतून तो होता त्याला जागाच नव्हती (मुख्य म्हणजे Open ला पण जागा नव्हती)..😑.
सर्व गेले फुकट 😬, नंतर ती भरती रद्द झाली की नाही कल्पना नाही..पण, फक्त जागा किती आहेत हे बघून अर्ज करतात आणि मग पश्चाताप होतो. त्यामुळे किती जागा आहेत त्या पेक्षा आपल्या वर्गवारीला किती जागा आहेत आणि ओपन ला किती आहेत हे बघूनच अर्ज करा ✅ नाहीतर तुमच्या वर्गवारीला आणि ओपन ला 0 जागा आणि बाकी यांना १००-२०० असल्या तरी तुम्हाला त्यातली एक पण पोस्ट मिळणार नाही.. जरी तुमचा एक नंबर आला तरी ✅
ज्या ठिकाणी मोबाईल सापडला त्याच ठिकाणी तलाठीचीही परीक्षा होणार 😑 उमेदवारांनी आजूबाजूला लक्ष असुद्या..✅
Читать полностью…तलाठी भरतीसाठी यंदा विक्रमी १० लाख ४० हजार ७१३ अर्ज. तलाठीला एकूण १३ लाख अर्ज आले असतील... पण, त्यातील २-३ लाख अर्ज हे चुकीचे अर्ज किंवा दोन दोन केलेले अर्ज असतील.. काही डमी, fake अर्ज पण केलेले असू शकतात. या सर्वांची पडताळणी करून १० लाख ४० हजार ७१३ अर्ज आले आहेत. ज्यांनी दोन अर्ज एकच जिल्ह्यात केलेले आहेत...त्यांना परीक्षेसाठी एकच दिनांक आणि एकच केंद्र आणि एकच वेळ आणि शिफ्ट दिली आहे. दुसऱ्यांना देखील तसे केले असेल..
मला कोणीतरी सांगितले होते की दोन अर्ज केले आहेत आणि त्यांना संभाजीनगर आणि वर्धा अश्या दोन ठिकाणी केंद्र आले आहे पण शिफ्ट आणि वेळ सारखाच आहे.. हे दोन अर्ज कसे होते ते सांगितले नाही पण, दोन जिल्ह्याचे असतील तर विभाग त्यांना एक परीक्षा देण्यासाठी मजबूर करू शकतो.. कोणी ४ जिल्हे केले असतील तर त्यांना ४ केंद्र आले असतील पण परीक्षेची वेळ आणि दिनांक सारखेच राहू शकतात 😃✅.
काही लोकांना खोटे अर्ज किंवा बोलता येत नाही. बोलून तर दाखवतात पण त्यांना माहिती नसते समोरच्याला काय माहिती आहे. उ.दा. काल सहकार परीक्षेला मोबाईल सापडला.. तर, त्याने सांगितले की Emergency म्हणून ठेवला होता 😅. अशी उत्तरे असतात.. आपण आधीच सांगितले होते की तलाठी भरतीला दहावीचा हजेरी क्रमांक वापरतील.. सहकार वाल्यांनी तेच वापरले आहे.. त्यांनी तर दुसऱ्यांदा अर्ज करताच येणार नाही अशी व्यवस्था केली आहे, त्यामुळे तिथे आपोआप खोटे अर्ज होणार नाही.. आणि जे पहिला खोटा अर्ज करतील त्यांना दुसरा अर्जच करता येणार नाही..त्यांनी आधीच एकदम Next Level Settings केली आहे.😃✅.
आणि जिल्हापरिषद वाल्यानीं पूर्ण सूट दिली आहे.. कदाचित त्यांना पैसे पाहिजे असतील😅 कारण ते पण असेच करणार जसे तलाठीला केले.. दोन जिल्ह्यात एकाच पदाला अर्ज केला.. परीक्षा एकाच दिवशी येईल... विषय संपला✅ 😅
तलाठी भरती २०२३ :
उमेदवारांनी आपली परीक्षा कोणत्या दिवशी आहे त्याच्या तीन दिवस अगोदरच हॉल तिकीट Download करून बघा.
उदा. पेपर १९ ऑगस्ट २०२३ ला असेल तर १६ ऑगस्ट २०२३ ला बघा.. येऊन जाईल ✅
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !🥳💐.
Live : https://www.youtube.com/live/vcCAQvbAbtk
तलाठी हॉल तिकीट २०२३ : असा काही Error येत असेल तर पुन्हा Login करा. होऊन जाईल.. परत परत तेच आल्यास Support Number वर Contact करा ✅
Читать полностью…Forwarded..🙂
आपल्या महाराष्ट्राचे पोरं एवढे शंड झाले आहे काल टीसीएस आयओएन 2 नागपूर या सेंटर वरती एका बाजूला फॅन नव्हता दोन तास पेपरला बसायचं होतं पण एकही विद्यार्थी उठला नाही आणि जाऊन फॅन साठी बोलला नाही. एक महिला फॅन साठी बोलायला गेली होती तिला त्यांनी टाळाटाळ केला नंतर मी जाऊन त्याला फॅन साठी दम देऊन बोललो त्याने पेपर चालू व्हायच्या आधी तिथे टेबल फॅन आणून लावला तुम्ही साधी फॅन ची मागणी करू शकत नाही तर स्वतःच्या हक्कासाठी पेपर फुटी वरती कायदा करण्याची काय मागणी कराल.
तलाठी भरती २०२३ शिफ्ट १ :
तलाठी २०१९ चा अभ्यासक्रम TCS ने Follow केल्याचे बोलतात. तर, तुम्हीपण त्यावर जास्त लक्ष द्या.. पण, एक शिफ्ट ने काही कळत नसते.. अजून...ते बोलतात ना.. तुझ्यासारखे ५६ आले आणि ५६ गेले.. त्या प्रमाणे अजून ५६ शिफ्टस बाकी आहेत 😃👍.
बाकी कोणी कितीही म्हणो, अभ्यास तेवढाच करायचा आहे.. फक्त, यातून कळले की गणिते पण येत आहेत आणि RTI वैगरे.. बाकी काहीही बदल दिसत नाही✅
बाकी, GK चे प्रश्न सोडून.. सर्व काही तेच आहे ज्याला आपण अभ्यासक्रम म्हणतो. GK मध्ये पण तेच येते जे आधी येत होते म्हणून केले आहे त्यावर विश्वास असुद्या. फक्त, तेवढे गणित आणि RTI वैगरे आधी केले नसेल तर अभ्यासात समाविष्ट करा.✅
♦️⭕️ उद्यापासून सुरू होणाऱ्या तलाठी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थांना हार्दिक शुभेच्छा 💐💐 All the Best 👍👍
उद्यापासून राज्यभरात तलाठी पदांची परीक्षा सुरू होणार असून, तलाठी भरतीत गैरप्रकार होण्याची दाट शक्यता आमच्या सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, समन्वयक आणि सदस्यांनी सतर्क रहावे, आपल्या जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी गैरप्रकार घडल्यास मदतीसाठी जाण्याची तयारी ठेवावी. विद्यार्थांनी संपर्क केल्यास योग्य ती मदत मिळवून द्यावी, महत्त्वाच्या बाबी कोअर टीम सोबत शेअर कराव्या.
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे तलाठी भरती प्रक्रियेवर करडी नजर आहेच पण सर्वसामान्य विद्यार्थांनी परीक्षेदरम्यान सजग राहावे, आपल्या आजू-बाजूला कोणी असा गैरप्रकार करत असल्यास तत्काळ सेंटरमधील अधिकारी आणि पोलिसांना त्वरित सूचित करावे. शक्य असल्यास सर्व घटनेचा व्हिडीओ काढून आम्हाला पाठवावा म्हणजे सर्व विद्यार्थांना वस्तुस्थिती कळू शकेल. गैरप्रकार करणारा एखादा विद्यार्थी पकडल्या गेल्यास त्याच्यावर FIR करेपर्यंत सर्व विद्यार्थांनी सेंटरवरच थांबून पाठपुरावा करावा अशी आमची विनंती असेल.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
ज्यांची तलाठी परीक्षा आणि इतर परीक्षा (ibps clerk, ctet इत्यादी) एकच दिवशी आले असतील त्यांनी एकतर पाहिजे त्या परीक्षेला जा किंवा तलाठीला Ticket Raise करा आणि सोबत Hall Ticket जोडा.. महत्वाची काही असेल तर बदल करून देतात जसे मागे UPSC Pre 2023 ला असणाऱ्यांची परीक्षा दिनांक बदलली होती.. UPSC ची नाही 😃 PCMC(मला नाही आठवत)🙃 ची..
एक दिवसाची असेल तर बदल नाही होणार 😃👍
उद्यापासून सुरू होणाऱ्या महा-तलाठी भरती - २०२३ च्या महा-परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐.
Читать полностью…तलाठी भरती २०२३ : परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात जमावास मज्जाव ✅
Читать полностью…नगर परिषद भरती २०२३ ला अर्जात चुका करू नका✅. नगरपरिषद वाले mscitला पण अडून बसलेत. 😑✅
Читать полностью…तलाठी पेपर १८ ऑगस्ट २०२३ ला असेल तर हॉल तिकिटे आलेली आहेत.
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
PSLV-C57/Aditya-L1 Mission:
Aditya-L1, the first space-based Indian observatory to study the Sun ☀️, is getting ready for the launch.
The satellite realised at the U R Rao Satellite Centre (URSC), Bengaluru has arrived at SDSC-SHAR, Sriharikota.
Aditya-L1 Mission Booklet
तलाठी Exam Status :
ज्यांची परीक्षा 6 September पर्यंत आली आहे.. त्यांचे Status आल्याचे कळते.. पुढील जस जसे Hall Tickets Generate होतील तसे लवकरच सर्वांचे Status येतील✅
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
सहकार ला Private Labs दिल्या होत्या. आज TCS iON वर CHSL च्या परीक्षा असतील..
https://youtu.be/CFPo-Otcmdk?feature=shared