MPSC Subordinate Services Mains Exam 2022 Adv
जा.क्र.33 ते 36/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 सप्टेंबर, 2023
परीक्षेचे दिनांक:-
संयुक्त पेपर 1:-01/10/2023
SR/SI पेपर 2 :- 7/10/2023
STI पेपर 2 :- 14/10/2023
ASO पेपर 2 :- 22/10/2023
PSI पेपर 2 :- 29/10/2023.
आज इथे खारघर ला परिक्षा होती. म्हटले, जायचेच आहे तर, MPSC चे नवीन Office बघून जाऊ. गेलो 😅.. जाता जाता CBD ला एक मुलगा जवळ आला इंग्लिश मध्ये सांगत होता की GPay आहे का ? दोनदा बोलला. मी, हो म्हटले.. पुढे बोलला की मला 30₹ Cash मिळेल का? मी Online देईल.. वरचा फोटो काढून मोबाईल हातातच होता.. मी त्याला 50₹ दिले.. बोललो राहूदे ! तो 50m मागेच लागलेला..Enter Your Number, Please..😅.केरळचा होता..
Читать полностью…ज्यांनी २-२ अर्ज केले होते त्यांनी दोन्ही यात Login करून बघा की, दोन्ही ठिकाणी एकच माहिती दिलेली आहे का. म्हणजे, दोन वेळा(सेम जिल्हा) अर्ज केले असतील तर तीच माहिती तीच माहिती येते.. ज्यांनी दोन दोन जिल्हे अर्ज केले असतील तर त्यांना काय येते कळवावे..
mpscmaterial@gmail.com
तलाठी Login करून बघा...
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html
Login होत असेल तर केंद्राचे शहर आणि इतर माहिती कळेल. Login होत नसेल आणि पहिल्या चित्रात दिले आहे तसे असेल तर अजून तुमची परीक्षा दिनांक आली नाही.. पुढे असेल Next Sessions मध्ये ✅
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html
आज वन विभाग भरती - २०२३ च्या लेखी परीक्षा संपलेल्या आहेत. 😃👍
या नंतर एखाद्या आठवड्यात तुमची Response Sheet येईल. काही आठवड्यानीं निकाल लागेल. पुढे वन रक्षक पदाची मैदानी चाचणी वैगेरे होईल.. वरील चित्रांत उमेदवार किती वेळात अंतर पूर्ण करतात ते दिलेले आहे.. त्या नुसार जेवढ्या कमी वेळात मैदानी पूर्ण होईल तेवढे जास्त गुण मिळतील ✅
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक 4 ते 9 सप्टेंबर, 2023 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल, गट-1, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. ✅
Читать полностью…हे निकाल जे खेळाडू फक्त गट-क आणि गट-ड साठी पात्र होते त्यांनापण गट-ब मधून निवड केले होते 😅 म्हणून निकाल सुधारित केले आहेत. Ratio वाढ चे काय झाले माहिती नाही 😃✅
Читать полностью…Dear Candidate.. तलाठी भरती २०२३ 😀✅
Home Page : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html
पनवेल महानगरपालिका भरती - २०२३ अर्ज करण्यास मुदतवाढ ✅
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
Last Date : 31/08/2023 ✅
MPSC PSI Physical 2021 Schedule
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
तलाठी भरती २०२३ :
Hall Tickets ( 22 August पर्यंतची)
Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
मग, आलो शोधत Office, पहिल्यांदा तर दुसऱ्याच बाजूला गेलेलो.. जिथे नवीन बाधत आहेत.. कळले 😃 मागे फिरलो.. या बाजूने आलो.. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन १०-१५ मिनिटे बसलो.. बघितले, मग Turn घेऊन त्या बाजूला गेलो, विचारले तिथे. की, किती वाजता ओपन होईल? आणि काही Permission लागते का? १ मिनिट बोललो.. म्हटले काही काम नाही.. असेच आलो होतो माझी परीक्षा आहे खारघर ला.. तर, म्हणे १० वाजता या..
निघालो परत CBD ला आलो, Bathroom ला गेलो, विचार केला अजून दीड तास आहे ११ वाजायला.. म्हटले चालत जाऊ.. बघितले तर ४५ मिनिटे.. म्हटले जाता तर येईल.. पण, जाऊन झोपायचे नाही.. पेपर पण द्याचा आहे😅. विचार बदल.. आलो Platform वर. हेच लिहीत बसलो.. लोकल आली १-२ मिनिटात खारघर.. इथे पण येऊन लिहित बसलोय.. झाले.. आता Center कडे वाटचाल 😃.
तलाठी भरती २०२३ : जर Hall Tickets Generate झाली असतील आणि Automate केली असतील तर, आज रात्री १२ वाजता Live होतील. Manual असतील तर उद्या सकाळी किंवा दुपारनंतर Live केली जातील. 😊✅
Читать полностью…तलाठी भरती २०२३: दिव्यांग उमेदवार लेखनिक व अनुग्रह कालावधी बाबत मार्गदर्शन सूचना ✅
Читать полностью…बीड जिल्हा घोटाळ्यांचे माहेरघर ?.
बोगस फवारणी प्रमाणपत्रे वाटण्यात अग्रेसर, TET घोटाळ्यात अनेक आरोपी सामील, आरोग्य भरतीत अक्षरशः मंगलकार्यालात उमेदवारांना बसवून पेपरफोडीची बातमी, अनेक बोगस प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त प्रमाणपत्रांचे रॅकेट बीड मध्येच.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
अश्या पध्दतीने तुम्हाला Email वर सुद्धा तलाठी परीक्षेची माहिती आली असेल ✅ ज्यांना आलेली नाही त्यांच्या परीक्षा पुढच्या सत्रात होतील , नंतर येईल.
Читать полностью…हॉल तिकीट बद्दल माहिती आल्यावर कोणीतरी कळवा : तलाठी २०२३ ( सवड मिळेल तेव्हा Spam Folder Check करा😃👍)
mpscmaterial@gmail.com
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच प्रतिकात्मक आंदोलन✅
Читать полностью…MPSC कंबाईन मुख्य - २०२३ परीक्षेला करतील का बघूया. बाकी, MPSC ला करणे एकदम सोप्पे आहे😅✅ त्यांच्याकडे System SET आहे, जसे पूर्व ला केले तसे मुख्यला😀.
बाकी, अजितदादांनी फक्त सूचना दिल्या आहेत🙂.