mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

-

राज्य सेवा, दुय्यम सेवा ( ASO-STI-PSI-IOS), गट - क ( ESI-TxA-CT-TA-II) , वन सेवा, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवा, AMVI, JMFC आणि अधिक ✅ https://mpscmaterial.com

Subscribe to a channel

MPSC Material

हे एकदम मस्त सांगितले आहे, पण चालू जाहिरातींमध्ये अशी सुविधाच नाही. 😃. त्यामुळे सर्व पदांसाठी कसे एकच शुक्ल आकारणार हे बघावे लागेल😃✅

आपण मागे सांगितले होते तशी System करावी लागेल

/channel/mpscmaterial/6078?single

तेव्हा ते शक्य आहे. बाकी, इतर कोणती पद्धत असेल तर कल्पना नाही 😃✅.

बघू काय होते, लवकरच कळेल.

Читать полностью…

MPSC Material

सहकार भरती -२०२३ : प्रसिद्धीपत्रक ✅

Читать полностью…

MPSC Material

उद्या वन विभाग भरती - २०२३ च्या लेखी परीक्षा संपतील 😃👍
नतंर सहकार च्या १४& १६ ला होतील
त्या नंतर १७ पासून तलाठी चालू होतील.

Читать полностью…

MPSC Material

⛳️94 जणांना सोडून बाकीच्यांना नियुक्ती देणे हा न्याय नाही...

MPSC Civil Engineering Exam 2019

https://youtu.be/bz42L6sza-4

Читать полностью…

MPSC Material

💐तलाठी भरती - २०२३💐

अश्या प्रकारची माहिती तलाठी परिक्षेबद्दल देऊ शकतात..
त्यांनी असे नमूद केले आहे की " उमेदवारांना त्यांचे परिक्षा केंद्राचे शहराचे नाव किमान ५ ते ६ दिवस अगोदर उपलब्ध करुन दिले जाईल. परिक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) उमेदवारांना परिक्षेपूर्वी ३ दिवस अगोदर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. सदर बाबतची माहिती उमेदवारांचे मोबाईल, ई मेल लॉगइन आयडी वर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल व युजर आयडी याबाबत संपर्कात राहावे."


✅अश्या प्रकारची माहिती ते कुठेही देऊ शकतात.. ई-मेल, SMS, External Link किंवा Application Form मधेच.

✅तरी विशेषतः तुम्ही ई-मेल Account बघा त्यातही Spam Folder वैगरे मध्ये लक्ष असुदे !👍

Читать полностью…

MPSC Material

हे कशासाठी तरी सावध केले आहे असे वाटते. 😃

Читать полностью…

MPSC Material

काही Exception सोडले तर सर्वच परीक्षांना Normalization होणार आहे.  त्यामुळे तुम्ही किती बरोबर केले तेवढेच गुण येणार नाहीत. समजा, तुम्हाला २०० पैकी २०० पडले तरी ते कमीच होतील. आणि तुम्हाला २०० पैकी १५० पडले तरी ते जास्त किंवा कमी होऊ शकतात. हे, सर्व तुमचा पेपर कसा आला होता आणि तुम्ही किती बरोबर केले आहेत यावर अवलंबून असेल... वरचे सूत्र बघा.. समजूनपण काही तुमहाला करता येणार नाही, कारण त्यासाठी गुण लागतात.. ते पण सगळ्याच Shifts चे😃✅

Читать полностью…

MPSC Material

तलाठी परीक्षा वेळापत्रक - 2023 (Official Notification) ✅

Читать полностью…

MPSC Material

डमे, डमे, डमे ✅

Читать полностью…

MPSC Material

तलाठी भरती २०२३
(SSC Pattern ) :

उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत.

Читать полностью…

MPSC Material

https://www.loksatta.com/pune/talathi-recruitment-exam-schedule-announced-examination-from-17th-august-to-14th-september-pune-print-news-psg-17-ysh-95-3842982/

Читать полностью…

MPSC Material

गट-ब आणि गट-क जाहिरात- २०२३ मध्ये ८२०३ जागा आलेल्या त्या आता ८१७० झालेल्या आहेत🙂. असे कधी कधी अंतिम निकालातही होते...आशा आहे आता पूर्व परीक्षेचा निकाल लागेल ✅

Читать полностью…

MPSC Material

सहकार वाल्यांनी Live फोटो सहित २-२ Invigilator दिले आहेत 😀✅

Читать полностью…

MPSC Material

PCMC EXAM 2023 अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्रिशमन अधिकारी, विभागीय अग्रिशमन अधिकारी, उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक, हॉल्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अनिमल किपर, समाजसेवक व आरोग्य निरिक्षक या पदांचा निकाल ✅

Читать полностью…

MPSC Material

PCMC Result Update 😑✅

Читать полностью…

MPSC Material

राज्य शासनाच्या काही विभागांनी काढलेल्या पदभरतीच्या जाहिरातीत प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारल्याचं समोर आलं आहे. ही बाब परीक्षार्थींवर अन्याय करणारी असून एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी एकच शुल्क आकारण्यात यावं, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

- अजित पवार ( उप-मुख्यमंत्री व अर्थ मंत्री)

Читать полностью…

MPSC Material

Notification मध्ये सांगितल्या प्रमाणे तलाठी हॉल तिकिटे शक्यतो १४ ऑगस्ट पासून येणे सुरू होतील. पण, परीक्षा कोणत्या ठिकाणी असेल आणि इतर काही Details फक्त केंद्राचे नाव सोडून उद्यापासून येणे सुरवात होईल.

उदा. एका उमेदवाराची SSC CHSL -२०२३ परीक्षा १४ ऑगस्ट ला आहे तर त्याचे हॉल तिकीट आज येणार होते. त्याला ते कुठे परीक्षा होईल आणि किती तारखेला होईल त्याची माहिती जुलै मधेच आली होती. अश्याच प्रकारची पद्धत तलाठी भरतीला अवलंबली जाईल असे Notification मध्ये सांगितले आहे. बाकी, सर्व Automate असेल तर १४ ,ऑगस्टला रात्री १२ वाजताच तुमचे हॉल तिकीट उपलब्ध होईल..ज्यांची परीक्षा १७ ऑगस्टला आहे आणि ज्यांची १८ ला आहे त्यांना १५ ऑगस्ट ला हॉल तिकीट मिळेल.. या प्रमाणे सर्वांना त्यांच्या परीक्षेच्या ३ दिवस आधी हॉल तिकीट आणि ५-६ दिवस आधी परीक्षा देण्याच्या शहराचे नाव ई-मेल किंवा इतर पद्धतीने कळेल.✅

Читать полностью…

MPSC Material

सरळसेवा जाहिरातींना अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकाच्या ३ दिवस आधी अर्ज करून शुल्क भरा. त्याने तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

असे, करून जर शुल्क भरले जात नसेल आणि खात्यातून गेले असेल तर त्यांना Transactions Details सह Ticket Raise करा.. तुमची समस्या ४८ तासात दुरुस्त करून Status Paid येईल किंवा जर त्यांना पैसे गेले नसतील तर ते तुमच्याच खात्यात परत येतील आणि मग तुम्ही ते परत Pay करू शकता. यातील शक्यतो पाहिले होऊन जाते.. तुमची Fees Paid होते. 😃✅

Читать полностью…

MPSC Material

आज कदाचित तलाठी परीक्षेचे Hall Tickets येणार नाही. पण, आज किंवा उद्यापासून Application Status आणि परीक्षा केंद्राचे शहर ई-मेल वर किंवा इतर पद्धतीने येऊ शकते. ✅ Hall Tickets सांगितल्या प्रमाणे ३ दिवस आधी Download करता येतील ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC च्या Online मुख्य परीक्षा एकाच शिफ्ट मध्ये होणार . Don't Worry 😃.

Читать полностью…

MPSC Material

संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांच्या Response Sheets परिक्षेनंतर 5 कार्यालयीन दिवसात उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात येतील व सदर Response Sheets उमेदवारांच्या खात्यात 30 दिवसांपर्यंत उपलब्ध असतील.

Читать полностью…

MPSC Material

तलाठी परीक्षा वेळापत्रक - 2023✅

Читать полностью…

MPSC Material

तलाठी परीक्षा वेळापत्रक - 2023✅

तलाठी परीक्षा टप्पे ✅
पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत

Читать полностью…

MPSC Material

तलाठी वेळापत्रक - 2023 ( लाल सुट्टया ,हिरवे परीक्षा दिवस )✅

तलाठी परीक्षा टप्पे ✅
पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत

Читать полностью…

MPSC Material

तलाठी परीक्षा टप्पे ✅
पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत

Читать полностью…

MPSC Material

डोळ्यांची काळजी घ्या मित्रांनो ! ✅🧐

Читать полностью…

MPSC Material

CCRCS Exam Schedule - 2023 ✅

Читать полностью…

MPSC Material

सहकार विभाग हॉल तिकिटे..

लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html

Читать полностью…

MPSC Material

Link for others : ✅ https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php

Читать полностью…

MPSC Material

वन विभाग परीक्षा पेपरफुट : २ दिवसात आरोपींना जामीन 😢. तुम्ही फक्त पेपर देत बसा😔.


स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Читать полностью…
Subscribe to a channel