😅😅👆सर्व काही ठीक आहे. त्या लिंक बरोबरच आहेत, फक्त आधीच कोणातरी सांगितले म्हणून गडबड झाली आणि महाज्योतीने पण सांगितले की आम्ही असे काही नाही केलेले. पण, आता त्यांनी जाहीर केले आहे.
लिंक : https://mahajyoti.org.in/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b0/
IBPS (आग्रा) : आज सकाळी RRB PO ची सकाळची Shift चालू असतांना उमेदवारांचे Computers अर्ध्यातच बंद पडले.
Читать полностью…सरळसेवा जाहिराती ४-५ वर्षांनी येतात आणि पेपर घोटाळे करून १ वर्षात बाहेर येतात.. कसे घाबरतील 😬.
किमान ५ वर्षे कॉपी करणाऱ्याला आणि १० वर्षे पेपर फोडणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे आणि सर्वांसाठी एक काळी यादी झाली पाहिजे.
ZP ला एका अर्जात सर्व पदांना Apply करता येत नाही. एका वेळी एकच ZP मध्ये आणि त्यात पण एकच पदाला अर्ज करता येतो.
उ. दा. हे वरीष्ठ सहायक पद आहे, फक्त यालाच एक Application करावे लागले. याच ZP मध्ये दुसऱ्या पदाला पदाला अर्ज करायचा असेल तरी परत Account Create करावे लागते✅ त्यामुळे फक्त एकच अर्ज करता येईल हे त्याच पदाला पुन्हा अर्ज करता येणार नाही असे असावे..✅
प्रत्येक पदासाठी पैसे घ्यायाचे होते तर त्यात काही हरकत नाही. पण, प्रत्येक पदासाठी एक एक अर्ज करणे चुकीचे आहे..वरून बोलतात एकच अर्ज करा.. याचा अर्थ असा असेल की एक पदाला एकदाच अर्ज करा..बाकी, तर शक्यच नाही.. तुम्हाला पहिल्याच पानावर विचारतील .. कोणत्या ZP ला अर्ज करायचा आहे😐.
आताच मागे EMRS ची जाहिरात आलेली, त्यांनी मस्त दिलेले.. सर्व पोस्ट्स एकाच पानावर..ज्याला पात्र त्या समोर टिक करायचे..झाले✅
पण, या ZP वाल्यांनी पोस्ट Dropdown Menu मध्ये दिल्या आहेत. म्हणजे एका वेळी एकच अर्ज करता येईल..हे पूर्णतः चुकीचे आहे.. तुम्हाला कोणता id password कोणत्या पोस्ट साठी आहे हे लिहून ठेवावे लागेल 🙃✅
प्रत्येक पदाला अर्ज करायला नवीन Application, म्हणजे जर सर्व अर्ज करायचे असतील तर ३०×३४=१०२०×९०० किंवा १००० = ९,१८,००० शुल्क..😬😬
तुम्हाला विनंती आहे, निवडक पोस्ट बघा आणि त्यांना अर्ज करा, हे तलाठीपेक्षा पण वेगळ्या लेवल चे आहे😑😑.
जिल्हा परिषद भरती लिंक चालू झालेली आहे... लगेच भरू नका 😃. कदाचित आज रात्री पासून सुरू होईल
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
सर्व जिल्हा परिषदांच्या स्वतंत्र जाहिराती प्रकाशित होत आहेत. उद्या दिनांक ०५/०८/२०२३ पासून अर्ज भरणे सुरू होत आहे.
लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
सूचना : घाई करू नका ✅ आपल्या चॅनेल वर शक्य झाल्यास उद्या सर्व जाहीराती Share केल्या जातील. तुम्ही सुद्धा सर्व जाहिराती येतील त्या बघूनच ५-६ ऑगस्ट नंतर अर्ज करावा. सर्व परिषदांना अर्ज करता येईल..तलाठी सारखे काही नाही.. की फक्त एक जिल्हा. त्यामुळे शुल्क खूप जाईल. उद्या तुम्ही अमरावती भरला आणि ४ दिवसांनी तुमचा मित्र म्हणतो की मी हा भरला.. तर तुम्ही निर्णय बदलून त्याला पण अर्ज करणार 😃.
अर्ज करण्यास शेवटची तारीख : २५/०८/२०२३ आहे. ✅
SSC-CGL-2023- General Intelligence and Reasoning चे प्रश्न आणि उत्तरे एकाच PDF मध्ये.✅
Читать полностью…जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सविस्तर पदभरती जाहिरात २०२३
एकूण जागा : ३३४
Apply Link : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
Start Date : 05/08/2023
Last Date : 25/08/2023
Alert : महाज्योती केंद्र बदलण्याच्या नावाने कोणीतरी 3 Links Share केल्या होत्या. त्या महाज्योतीच्याच आहेत. त्यात Login केले तरी काही होणार नाही. त्याला कोणता OTP टाकला असेल तरी चिंता नसावी😃👍
पण, केंद्र बदलण्याच्या नावाने हे जो कोणी खोडसाळपणा केला आहे तो चुकीचा आहे😑 ✅.
त्या तीन Links
1)MPSC लिंक
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023/mobile_verification.php
2)UPSC लिंक
https://mahajyoti.org.in/registration/upsc/2023_english/mobile_verification.php
3)MPSC Group B & C लिंक
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023_group_b/mobile_verification.php
IBPS (आग्रा) : आज सकाळी RRB PO ची सकाळची Shift चालू असतांना उमेदवारांचे Computers अर्ध्यातच बंद पडलेले त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल. त्याची माहिती कळविण्यात येईल✅
Читать полностью…ZP (IBPS) भरती २०२३ : कृपया पात्रता पूर्ण वाचा आणि समजून घ्या. नंतरच अर्ज करा. पात्रता नसली तरी अर्ज होऊन जाईल पण पुढे अपात्र व्हाल. पात्र आहात की नाही हे सांगायला MPSC सारखी वेबसाईट पाहिजे, जी IBPSची नाही. ✅
अर्ज लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
Last Date : 25/08/2023 ✅
Last Date for Printing Your Application is 9 September 2023 ✅
Forwarded 😃✅
उद्या CAPF AC परीक्षा आहे,
२ पेपर असतात (माहिती असेलच परंतु तरी पण सांगतो. बरेच जण दुसऱ्या पेपर ला येतच नाहीत ~ अनुभव 😁).
हॉल तिकीट झेरॉक्स काढून ठेवा आणि ओरिजनल आयडी सोबत असूद्या 🤝 (बाकी सूचना पाहून घ्या, शक्यतो मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी सोबत ठेवा, कधीकधी बाहेर सोडत नाहीत)
उद्याच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 💐❣💐
अर्जात २०१९ ला अर्ज केला होता का? असे विचारत आहेत, केला असेल तर अर्ज क्रमांक सोबत ठेवा. कदाचित फी माफ किंवा फी सवलत किंवा मागची फी परत मिळू शकते.. बाकी मला माहिती नाही २०१९ च्या परीक्षा पूर्ण झालेल्या की अपूर्ण होत्या..IDK 😃✅. आणि लवकर अर्ज करू नका..
आणि एक एक संवर्गाला वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज करू नका. संवर्ग नुसार परीक्षा झाली तर फक्त एक पदासाठी परीक्षा देता येईल. कदाचित एक याची शिफ्ट एका दिवशी आणि दुसऱ्या जिल्ह्याची शिफ्ट दुसऱ्या दिवशी आली तर तुमचे भाग्य 😃.
बाकी, एकाच पदाला सर्व जिल्ह्यात अर्ज करणे टाळा..करू शकता पण तुमच्या मर्जीवर.. नंतर रडगाणे नको🙂👍
IBPS द्वारे ZP भरती परीक्षेला Upload करावी लागणारी कागदपत्रे.
१. फोटो (२०kb to ५०kb) आणि
२. सही (१०kb to २०kb) बाकी काही नाही 😃✅
File Type for all : jpg किंवा jpeg
काय-काय माहिती लागते ती खालील Post मध्ये Include केले आहे..
कळून जाईल, अजून काही समस्या असल्यास Comments मध्ये किंवा email करून विचारू शकता.
https://mpscmaterial.com/jilha-parishad-bharti-2023-maharashtra/
जिल्हा परिषद भरती - २०२३ ✅ अजून ०६ जिल्हा परिषद जाहिराती बाकी आहेत ✅
https://mpscmaterial.com/jilha-parishad-bharti-2023-maharashtra/
वनरक्षक भरतीत हायटेक कॉपी ✅
लातूर येथे आज(04/08/2023) पुन्हा एक जण पकडला आहे.
~स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
प्रत्येक ZP च्या किमान एका पदासाठी जर एका उमेदवाराने अर्ज करायचा ठरवला तर ३०,०००+ परीक्षा शुल्क भरावे लागेल 😑😑. हो, तुम्ही प्रत्येक ZP ला अर्ज करू शकता ✅
Читать полностью…जिल्हा परिषद अमरावती सविस्तर पदभरती जाहिरात २०२३
Apply Link : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
Start Date : 05/08/2023
Last Date : 25/08/2023