वनरक्षक परीक्षेला मागचे शिफ्टस बघुन जा पण तेच बघून जाऊ नका.. आज पहिल्या शिफ्ट ला न अलंकार आले नाही प्रयोग आणि न पुस्तकाचे लेखक.😃
Читать полностью…सुगम मराठी व्याकरण व लेखन ५९ व्या आवृत्तीची वैशिष्ट्ये | New Edition |MPSC Mitra | Vaishali Karlekar नवीन पुस्तक माहिती✅
Читать полностью…दुय्यम सेवा पूर्व-२०२२ निकालाच्या निमित्ताने MPSC आयोगासोबत उद्या डॉ. नीलम गोऱ्हे( उपसभापती- विधान परिषद) यांनी बैठक बोलावली होती. त्यातील बाहेर आलेली माहिती...✅
Читать полностью…Note : वन रक्षक चा पेपर आजपासून सुरू झालेला आहे. आज पहिल्या Shift चा पेपर १०:३० ला संपला आहे..✅
Читать полностью…हा प्रश्न वन सेवा सरळसेवा भरतीला आलेला.. फक्त यात उत्तर NUN होते. असेच पहिली प्रश्नपत्रिका बघितली तर १५ च्या आसपास प्रश्नाचे types सेम वाटतील. हे पेपर देणाऱ्यांना जास्त कळेल✅
Читать полностью…दुय्यम सेवा पूर्व-२०२२ निकालाच्या निमित्ताने MPSC आयोगासोबत उद्या डॉ. नीलम गोऱ्हे( उपसभापती- विधान परिषद) यांनी बैठक बोलावली आहे. त्यात, वरील महोदयांना निमंत्रण दिलेले आहे.✅
Читать полностью…IBPS PO Notification 2023
Common Recruitment Process (CRP) for Recruitment of Probationary Officers /Management Trainees in Participating Banks (CRP PO/MT-XIII)
Posts: 3049 ( Current Status)✅
Website: https://www.ibps.in/crp-po-mt-xiii/
Apply Link : https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/
Last Date: 21/08/2023 ✅
उद्यापासून सुरू होणाऱ्या " वन विभाग सरळसेवा भरती परीक्षा - २०२३" साठी जाणाऱ्या सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा .💐
Читать полностью…Protest Against UPSC CSAT 2023:
twitter.com/UnfairCSAT23/status/1685530696343818241
Watch Live : 🎥 🔥🔥🔥🔥🔥🔥
Protest by UPSC Aspirants at Jantar Mantar : 🇮🇳💪
👉 https://youtu.be/Y9y63vaGWVs 👈
#UnfairUPSC2023
linktr.ee/unfaircsat23
लवकरच जिल्हा परिषद भरती - २०२३ आणि पुरवठा निरीक्षक पदासाठीची भरती- २०२३, या दोन जाहिराती येणार आहेत✅
Читать полностью…महाज्योती Application for Pre-Police Training Programme July 2023
अधिक माहितीसाठी : https://mahajyoti.org.in/%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5/
Link : https://mahajyoti.org.in/registration/police/july2023/mobile_verification.php
Last Date : 27/08/2023 ✅
▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
Join @mpscmaterial 👈
🌐👉 MpSCmaterial.COM
Forwarded 📩
वनरक्षक पेपर शिफ्ट सकाळ
पेपर देत असताना कुणीही स्वतःच्या आयुष्याशी खेळू नये ......
कोणताही Telegram Admin तुम्हाला question हॉलतिकीट वर लिहून आणण्यास सांगितलेले नाही.
तुमच्या लक्षात जेवढे प्रश्न आहेत तेच सांगण्याचा प्रयत्न करा किंवा नाही सांगितले तरी चालतील. पण स्वतःच्या आयुष्याशी खेळूं नका.
असाच एक प्रकार लातूर सेंटरला घडलेला आहे. एक मुलाने सगळे question हॉलतिकीट वर लिहून घेतले होते. त्यावर action घेतलेली आहे.
तुम्हाला हवे तेवढे सराव पेपर provide करतात पण कुणीही ... असा प्रकार करून नका आयुष्याशी खेळू नका🙏
ही घटना होत असताना मी स्वतः होतो on proof
👉BY गणेश दोमाटे
Mobile मध्ये एवढ्या Settigs करून ठेवल्या आहेत की, कधी-कधी Call Ring वाजत नाही, कधी-कधी Alarm वाजत नाही,कधी-कधी Message Notification येत नाही आणि कधी कधी Vibrateच होत नाही 😑.
एखादया दिवशी पेपर चुकला नाही म्हणजे झाले 😬.
यातील सर्व Section Wise PDF ५ आगस्ट पर्यंत करून दिल्या जातील.. यातील इंग्लिश वैगरे महत्वाचे आहे. आणि पुढे गणिते विचारली गेली तर त्यासाठी महत्वाचे..✅
Читать полностью…काही जण म्हणतात की हे एकच प्रश्नपत्रिका आहे. तर, तसे नाही.. ते प्रश्नपत्रिकेतून पहिला प्रश्न बघून केलेले त्यामुळे एकच शिफ्ट चे पण वेगवेगळे क्रमाने प्रश्न आल्यामुळे झाले. आज परत बघितले तर या २० प्रश्नपत्रिका असतील तर त्यात १० सेम असतील.. त्यामुळे या १० प्रश्नपत्रिका समजा.. पण प्रिंट नका करू आणि त्यासाठी नाही हे ( तुमच्याकडे tab वैगरे असेल त्यात अभ्यास करण्यासाठी आहे.. त्यातच सोडवायचे).. बाकी याचा वन सेवा सरळसेवा भरतीत खूप फायदा झालेला आहे.. ✅
Читать полностью…कारणे दाखवा नोटीस...
आता, महाज्योतीच्या परीक्षा घेणाऱ्या कंपनीला नारळ दिला जाईल असे वाटे😬✅
IBPS PO Notification 2023
Common Recruitment Process (CRP) for Recruitment of Probationary Officers /Management Trainees in Participating Banks (CRP PO/MT-XIII)
Posts: 3049( Current Status)✅
Website: https://www.ibps.in/crp-po-mt-xiii/
Apply Link : https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/
Last Date: 21/08/2023 ✅
वन विभाग परीक्षा २०२३ साठी न विसरण्याच्या गोष्टी✅.
१) हॉल तिकीट.(रंगीत) दोन्ही पाने A4 आणि त्यावर फोटो लावलेला जो की तुम्ही Upload केला आहे.
२) Original ID ज्यावर तेच नाव असेल जे Hall Ticket वर आहे. बदल झाल्यास त्या बदलचे प्रमाणपत्र आणि नाव बदल अशी दोन्ही नावे Hall Ticket वर पाहीजे. कारण, अर्ज सहसा १० वी च्या नावावर केला जातो.
३) Transparent Blue किंवा Black Ball Point पेन. कच्चे काम करण्यासाठी.
४) साधे मनगटाचे घड्याळ(Digital नाही)
५) केंद्रावर वेळेत जाणे.
७) येण्या-जाण्यासाठी पुरेसे रुपये.
८) सोबत ID ची प्रत आणि Upload केलेले २-३ फोटो सोबत असल्यास हरकत नाही.
९) एकदा हॉल तिकीट वरची माहिती पूर्ण वाचा.
वरील सर्व खूप महत्वाचे..👆👆.
८) इतर जे काही * डब्बा, पाणी, वैगरे वैगेरे.
▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
Join @mpscmaterial 👈
🌐👉 MpSCmaterial.COM
खूप ठिकाणी काहीजण ( मार्गदर्शक) सांगत आहेत की वनरक्षक साठी Running ला पात्र होण्यासाठी १२० पैकी कमीत कमी ४५ गुण पाहिजे.
तर तसे नाही. तुम्हाला कमीत कमी ५४ गुण असले तेव्हाच पुढच्या गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जाईल. म्हणजे जसे mpsc csat ला ३३% गुण पाहिजे तेव्हाच cut off साठी विचार केला जातो तसेच हे आहे ५४ च्या वर ज्यांना गुण असतील त्यातील cut off नुसार running साठी पात्र केले जाईल. यामध्ये पण पहिले कागदपत्रे नंतर शारीरिक मोजमापे आणि मगच Running साठी पात्र केले जाईल ✅
वन विभाग परीक्षा २०२३ :
ज्यांना USERID आणि Password सापडत नाही त्यांनी Forget USER ID/ PASSWORD करून सांगितलेली माहिती भरावी .. तुम्हाला USER ID/ PASSWORD Email ला येईल.. ✅
Link चालू झालेली आहे :
https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
यात काही झाले तर अजून परीक्षा किती पुढे जाईल.. देवच जाणे 😐.
सगळ्यात अवघड परीक्षा PSI ची😥. 2018 वाले Probation वर आहेत तर, 2019 वाले अजून Training घेतात.. बाकी पुढे 2020, 2021, 2022 विचारूच नका 😑.
आधी राज्य सेवा एक पूर्ण झाली की दुसरी पूर्व परीक्षा होत असे.. त्याला पण Infection लागले आहे 🙂. २०२४ ची पूर्व फेब्रुवारी २०२४ मध्ये झाली तर अजून तेच चालू राहणार.
५-५ , १०-१० गुणांनी पूर्व मध्ये अडकणारे, अडकतच राहणार 😬😥.✅