mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

-

राज्य सेवा, दुय्यम सेवा ( ASO-STI-PSI-IOS), गट - क ( ESI-TxA-CT-TA-II) , वन सेवा, कृषि सेवा, अभियांत्रिकी सेवा, AMVI, JMFC आणि अधिक ✅ https://mpscmaterial.com

Subscribe to a channel

MPSC Material

SSC CHSL TIER-1 2023 Application Status (Western Region-Mumbai)✅

https://www.sscwr.net/chsl_2023_1544.php

Читать полностью…

MPSC Material

PCMC 2023 चे जेवढे पेपर मिळाले त्यातील बौद्धिक क्षमतेचे प्रश्न एका pdf मध्ये दिले आहेत.

Читать полностью…

MPSC Material

PCMC 2023 चे जेवढे पेपर मिळाले त्यातील मराठीचे प्रश्न एका pdf मध्ये दिले आहेत.

Читать полностью…

MPSC Material

IBPS RRB PO Admit Card 2023

https://ibpsonline.ibps.in/crprrb12my23/oecla_jul23/login.php?appid=8009666a3c286e8bc01a677cd4002d15

Читать полностью…

MPSC Material

परीक्षेला उशिरा गेले की असे होते.😥 SSC CGL 2023

Читать полностью…

MPSC Material

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती - २०२३ ✅
पदे :
१. क्रीडा अधिकारी गट ब (अराजपत्रित) ५९ जागा.
२. क्रीडा मार्गदर्शक, गट ब (अराजपत्रित) ५० जागा.
३. निम्नश्रेणी लघुलेखक, गट ब (अराजपत्रित) १ जागा.
४. शिपाई, गट ड १ जागा.

वेबसाईट :
https://sports.maharashtra.gov.in
अर्ज लिंक :
https://ibpsonline.ibps.in/dsysjun23

Last Date : 10/08/2023 ✅

Читать полностью…

MPSC Material

यातील खूप काही प्रश्नपत्रिका Print करण्याजोगे नाहीत. त्यामुळे Print करायला जाऊ नका.. आणि जे Share करतात त्यांना पण विनंती आहे की PDF च्या Footer किंवा Header ला Details Include करा आणि PDF Share करा त्याला Images Convert करून नको सोबत Water Markची Opacity पण अशी ठेवा की त्याखालील Content दिसेल... Xerox वाले बघूनच Print करायला मना करतील असे काही नको. बाकी, उमेदवारांनी पण जमेल तसे Adjust करा Adminsचा पण नाईलाज असतो कारण नाही केले तर, जे ते आपल्या नावाने Share करतात😃👍. आपल्या Channel चे सांगायचे झाले तर Footer ला Website Name वैगेरे असते, बाकी काही नाही.✅

Читать полностью…

MPSC Material

अर्ज करण्यास मुदतवाढ✅

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग भरती २०२३.

Department of Co-operation, Marketing and Textiles Industries Recruitment 2023 ✅

Application Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html

Website :
https://sahakarayukta.maharashtra.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  २४ जुलै २०२३

तळटीप : परीक्षा TCS घेणार ✅

▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
Join
@mpscmaterial 👈
🌐👉
MpSCmaterial.COM

Читать полностью…

MPSC Material

(मुदत वाढ) तलाठी भरती - २०२३ ला अर्ज करण्यास मुदतवाढ दिलेली आहे.


अर्ज लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html

तलाठी भरतीकामी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क जमा करण्याकामी २५/०७/२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

Last Date :
25/07/023

Читать полностью…

MPSC Material

Forwarded.. लेखा परीक्षण व लेखा सेवा...

2018 मध्ये झालेल्या महाराष्ट्र नगरपरिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा या परीक्षेच्या निकालाचे एक संक्षिप्त निरीक्षण आणि त्याचा अर्थबोध:😇

विद्यार्थी मित्रांनो,
2018 मध्ये झालेल्या या परीक्षेत  पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे दोन टप्पे होते. एकूण 528 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.
सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली होती. यामध्ये passing marks म्हणून  45% (आरक्षित प्रवर्गासाठी) आणि 50% (खुल्या प्रवर्गासाठी) किमान गुण निर्धारित करण्यात आले होते.
निकालानंतर असे निदर्शनास आले की, जवळपास फक्त 4500 विद्यार्थ्यांना हे किमान गुण मिळवता आले, आणि बाकीचे विद्यार्थी मुख्य परीक्षेतून बाद झाले.😲
याहीपेक्षा अचंबित करणारा निकाल हा मुख्य परीक्षेचा ठरला ...! (ज्यामध्ये इंग्रजी आणि मराठी या विषयांवर एकूण पन्नास प्रश्न विचारण्यात आले होते तर कॉमर्स या विषयावर शंभर प्रश्न विचारण्यात आले होते..)

आपल्याला विश्वास बसणार नाही की, मुख्य परीक्षेला बसलेल्या या 4500 विद्यार्थ्यांपैकी केवळ सुमारे 350 ते 400 विद्यार्थ्यांनाच किमान पासिंग मार्क्स मिळविता आले... आणि बऱ्याच जागा या vacant राहिल्यात. त्या भरल्या गेल्या नाहीत ... म्हणजे, फक्त किमान पासिंग मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाच पोस्ट मिळाली...

तात्पर्य: अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे खूप अभ्यास करा, चांगले मार्क्स मिळवा आणि येणाऱ्या दुर्मिळ संधीच सोनं करा ...!

Читать полностью…

MPSC Material

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग भरती २०२३ Payment होऊन Application मध्ये Show नाही करत, त्याला आलेला Reply.
=========

If payment is deducted from the account and not updated in the application form request to wait for 48 to 72 hours, and if still facing the same issue then make another payment and for the first refund contact your respective bank branch.

Note : सहकार विभाग भरती नीट Payments होत नाही. खूप वेळा Payment Success झाले तरी Failच येते.

Last Date : 21
/07 / 2023 ✅
▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
Join @mpscmaterial
🌐
MpSCmaterial.COM 🐋

Читать полностью…

MPSC Material

लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या निकषाबाबत.

Typing Qualification Eligibility, Skill Test Eligibility Criteria.✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC PSI Final Cut Off 2020 ( Except EWS Category) Out of 540 ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC PSI 2020 Final Selection List ✅

Читать полностью…

MPSC Material

Opting Out : Last Date.✅

ज्यांना Tax Assistant किंवा PSI सारखे पद मिळाले आहे, त्यांनी Clerk Typist सोडून द्यावे. ✅ सर्व उमेदवार सर्वज्ञात आहेत, निकाल लागल्यानंतरही कोणी Opting Out केले आणि कोणी नाही केले याची सर्व माहिती अंतिम गुणवत्ता यादीत असते. म्हणून कारण नसतांना जागा अडवून ठेऊ नका🙏.

तुम्ही आधीच Opting Out केले असेल तर, तुमचे आभार.
🥰🙏.

Читать полностью…

MPSC Material

PCMC 2023 चे जेवढे पेपर मिळाले त्यातील सामान्य ज्ञानाचे प्रश्न एका pdf मध्ये दिले आहेत.

Читать полностью…

MPSC Material

PCMC 2023 चे जेवढे पेपर मिळाले त्यातील इंग्रजीचे प्रश्न एका pdf मध्ये दिले आहेत.

Читать полностью…

MPSC Material

आज राज्य राखीव पोलीस भरती मध्ये स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि पोलिसांनी मिळून जवळपास 8 आरोपींना अटक केली आहे. हे हायटेक कॉपी करून पेपर फोडत होते. धन्यवाद आयपीएस भाग्यश्री नवटके मॅडम.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

Читать полностью…

MPSC Material

CIVIL SERVICES EXAMINATION 2022 - SERVICE ALLOCATION

Читать полностью…

MPSC Material

७५ हजारपैकी ३०-४० हजार अश्या जागा असतील त्यांना तुम्ही पात्र नसाल 🤢.

Читать полностью…

MPSC Material

अर्ज करण्यास मुदतवाढ✅

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग भरती २०२३.

Department of Co-operation, Marketing and Textiles Industries Recruitment 2023 ✅

Application Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html

Website :
https://sahakarayukta.maharashtra.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  २४ जुलै २०२३

Читать полностью…

MPSC Material

PCMC २०२२ भरतीचे जे Telegram वर Papers दिसतील किंवा Share केले जातील ते खालील Webpage वर Upload केले जातील. येणाऱ्या TCS च्या परीक्षांसाठी महत्त्वाचे..

आतापर्यंत १० पेक्षा जास्त Upload केले आहेत.

https://mpscmaterial.com/pcmc-questions-paper-2023/

Читать полностью…

MPSC Material

तलाठी भरती - २०२३ ला अर्ज करण्यास मुदतवाढ दिलेली आहे. ज्यांनी अर्जात चुका केलेल्या आहेत ते परत अर्ज करू शकतात. फक्त, ज्या जिल्ह्यात आधी अर्ज केला असेल त्याच जिल्ह्यात पुन्हा अर्ज करा. दोन जिल्ह्यात केले असतील तर असे अर्ज अपात्र ठरविले जातील.

अर्ज लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html

नोट: अर्ज प्रक्रिया बंद केलेली. सध्या बंद आहे. पुन्हा २२ जुलै २०२३ रोजी सुरू केली जाईल तेव्हा अर्ज करा.

Last Date :
25/07/023

▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
Join
@mpscmaterial 👈
🌐👉
MpSCmaterial.COM

Читать полностью…

MPSC Material

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) भरती २०२२ Response Sheets उपलब्ध  ✅

लिंक :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32281/78492/login.html

Читать полностью…

MPSC Material

कर सहायक व लिपिक टंकलेखक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या निकषासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
Join
@mpscmaterial
🌐
MpSCmaterial.COM

Читать полностью…

MPSC Material

MPSC Forest Mains 2022 Phase 1 , MPSC Agriculture Mains 2021 Phase 2 and 2022 Phase 1 गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.30 जुलै 2023 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Link :
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

Last Date : 30 July 2023
▫️▪️▫️▪️▫️▪️▫️▪️▫️
Join
@mpscmaterial
🌐
MpSCmaterial.COM

Читать полностью…

MPSC Material

तलाठी भरती २०२३: सरळसेवा परीक्षा Application form मध्ये अश्या छोट्या छोट्या चूका करू नका.😑 अर्ज दिनांक संपल्यावर काही करता येत नाही.

Читать полностью…

MPSC Material

Regarding MPSC PSI Result 2020

Читать полностью…

MPSC Material

MPSC PSI 2020 Final Merit List ✅

Читать полностью…

MPSC Material

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 - लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाची भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

लिंक :
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

शेवटची तारीख : १९/०७/२०२३ ✅

Читать полностью…
Subscribe to a channel