तलाठी भरती २०१९ : ✅
३६ पेपर झालेले दिवसातून २ शिफ्टस, म्हणजे साधारणपणे १८ दिवस परीक्षा चालली असेल. ✅
या वेळी ३ शिफ्टस आणि २० दिवस म्हटले तर ६० पेपर्स होतील 😃
Final Key ने Marks कसे मोजायचे ?
Final Key घ्याची आणि त्यातले रद्द झाले प्रश्न वगळून द्याचे( त्याचे मार्क 0 करायचे) आणि गुपचूप जसे First Key वेळी मोजलेले तसे Final Key मधून मोजायचे😃.
वन विभाग, महसूल विभाग, सहकार विभाग.. यांना फक्त एका वृत्तांत/जिल्हा/विभागात अर्ज करता येतो.
तरी, काही मुलांनी दोन-दोन अर्ज केल्याचे कळते, त्यांचे सर्व अर्ज रद्द होऊ शकतात.
मागे, एकदा पोलीस भरतीची अशी केस कोर्टात गेलेली होती, त्यांना तिथे सूट दिली होती, पण ते प्रकरण वेगळे होते. जास्त माहिती नसल्यामुळे सांगता नाही येणार.
पण, दोन दोन अर्ज ते पण वेग वेगळ्या जिल्ह्यात/विभागात केले असतील तर रद्द होऊ शकतात. किंवा मग एक अर्ज मागे घेण्यास सांगितले जाऊ शकते. पोलीस भरतीमध्ये " Double Form कसे ओळखाल?" असे काहीतरी विचारले होते आणि त्याला उत्तर नसावे.. कदाचित ते उमेदवारांची केस असेल, इथे जाहिराती मध्ये नमूद केले आहे. या बद्दल अधिकृत माहिती पोलीस भारतीच्या केस ची असेल ते नीट देऊ शकतात, तसे बघितले तर तुमचा एक अर्ज इतर कोणीही करू शकतो😑, त्यामुळे ..✅
Duplicate शोधता येते, तुम्हाला पण माहिती असेल मागे २-३ वर्षांपूर्वी MPSC ने पण Double Account शोधून त्यातून एक निवडायला लावले होते.✅
Skill Test Hall Tickets 2022 :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २४ व २५ जुलै, २०२३ रोजी नियोजित खाली नमूद संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या
https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत ✅
वन विभाग भरती २०२३ साठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरतांना चुकीने दोनदा पेमेंट केले आहे त्यांचे परिक्षा शुल्क परत मिळणार आहे, असे नमुद केले आहे.
Читать полностью…तलाठी भरती -२०२३ साठी मुदतवाढ मिळावी म्हणून Tweet करू शकता.
३ वेळा क्लिक करा.. Tweet होऊन जाईल 😃👍 फक्त, Google account आणि Twitter Account Logged in पाहिजे.
https://docs.google.com/spreadsheets/d/e/2PACX-1vRyUdWTpw4r3pggzXeo7f0lwAsjaRUSjyZXHkJywmzKZDTX8qRsrRpJdK8EYFG4pD2t2i6SlxGRPP0s/pubhtml?gid=0&single=true
तलाठी भरती - २०२३ : Capture Photo Upload करण्याबाबत.. ✅✅
समस्या आहेत, वेळ वाढवून मिळू शकते, सर्वांनी प्रयत्न करा..
अर्ज करण्यास काही समस्या असल्यास जाहिरात बघावी. त्यात नसेल स्पष्ट तर मदत कक्षाला कॉल करावा.. ते उत्तर देत नसतील किंवा उचलत नसतील तरच इकडे विचारू शकता.. mpscmaterial@gmail.com वर email करू शकता, २-३ तासात Reply येईल. Facebook किंवा bot वर करू नये..😬 ४-५ दिवस लागतील, आणि मग Reply पण येणार नाही.. कारण नंतर त्याचा काही फायदा पण नसतो.
बाकी, हो अनुभव आहे😅, त्यामुळे चुकीची माहिती मिळणार नाही.✅ फक्त, तेवढे ई-मेल करा.. बाकी कुठे नको.✅ Description मध्ये Email दिलेला नाही त्यामुळे लक्षात ठेवा. जास्त कठीण नाही.
Forward केलेले...
साडी नेसलेल्या, कपाळाला कुंकू लावलेल्या व गळ्यात मंगळसूत्र घातलेल्या ह्या स्त्रिया कुणी गावठी, अडाणी किंवा घरकाम करणाऱ्या नसून इस्रोच्या शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी काल चांद्रयान -३ चे यशस्वी प्रक्षेपण केले. आपल्याकडे स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली टीशर्ट, जीन्स, बर्मुडा असे कपडे वापरणे ही पद्धत गेल्या काही वर्षांत रूढ झाली, त्यातील पोकळपणा ह्या स्त्री शास्त्रज्ञांनी दाखवून दिला. ह्याच शास्त्रज्ञांनी परवा चांद्रयानाच्या प्रक्षेपणाआधी बालाजीचे दर्शन घेतले होते. संस्कृती ही तंत्रज्ञानाच्या आड कधीच येत नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा फोटो आहे. याउलट काही लोक थोडेसे शिकतात व स्वतःचा बडेजाव मिरवण्यासाठी देवधर्म, पुजा व अंत्यसंस्कार यांना अंधश्रद्धा म्हणतात. स्वतःचा अहंकार कुरवाळण्यासाठी कुणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे पांघरूण घेतात तर काहीजण विज्ञाननिष्ठ बना असे बरळत राहतात. पण प्रत्यक्षात अशा लोकांच्या गावी विज्ञानातील सामान्यज्ञान सुद्धा असत नाही; गप्पा मात्र सर्वज्ञानी झाल्याच्या असतात.
MPSC मध्ये Opting Out साठी पैसे मागणाऱ्यांना सोलून काढले पाहिजे😑.
काही सरळसेवा मध्ये पण नमूद केले आहे की असे होणार आहे. त्यामुळे यावर लक्ष दिले पाहिजे, आणि काही प्रकरणे समोर आली पाहिजे, यावर बाकी उमेदवारांनी लक्ष द्यावे. दुर्लक्ष करू नका. ✅
काही वेळात तलाठी-२०२३ अर्ज कुठे केला या साठी 4 Poll येतील. त्यातील अचूक निवडा आणि Share करू शकता मित्रांना. I know याचा काही फायदा नाही, तरी Timepass म्हणून सर्व करतात तर आपण पण करू😅👍
Читать полностью…तलाठी भरती २०२३: ज्यांचे अर्ज Live Photo Upload शिवाय अर्ज Submit झालेले त्यांच्यासाठी Live Photo Upload करण्याची सुविधा वेबसाईटवर देण्याचे कळत आहे, संबंधितांनी आपले अर्ज Login करून प्रक्रिया पूर्ण करावी.✅
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html
Last Date : 17 July 2023
1 Million+ 😎😎
चंद्रयान - ३ आज दुपारी २:३५ला आकाशात झेप घेणार.🔥🔥🚀🚀
https://www.youtube.com/watch?v=q2ueCg9bvvQ
महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा गट-क परीक्षा - २०२३ ही सरळसेवा समजू नका, mini MPSC आहे✅
Читать полностью…तलाठी भरती २०२३ : ✅
या पदासाठी ११ लाख ५० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १० लाख उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले असून उर्वरीत उमेदवारांसाठी २० जुलैपर्यंत मुदत आहे. त्यानंतर अर्जाची छाननी झाल्यानंतर परीक्षेची वेळ आणि तारीख जाहीर होणार आहे.
अर्जाची ही संख्या लक्षात घेता ही परीक्षा तीन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. किमान वीस दिवस ही परीक्षा चालणार आहे.
राजपत्रित नागरी सेवा संयुक्त ( पूर्व ) परीक्षा - २०२३.
पेपर १ - ४ उत्तरे बदल , २ उत्तरे रद्द.
बदल [संच A ]- १७, २३, २५, ५०.
रद्द [संच A] - ३८ & ७५.
पेपर २ - २ उत्तरे बदल, १ उत्तर रद्द.
बदल [ संच A ]- ५८ & ६०.
रद्द [संच A] - ५६.
MPSC सरळसेवा परीक्षा Marksheets : उपरोक्त नमुद परीक्षांस उपस्थित उमेदवारांना चाळणी परीक्षेत प्राप्त झालेले गुण त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत.✅
Читать полностью…तलाठी भरती - २०२३ ला अर्ज करण्यास मुदतवाढ दिलेली आहे.
वेबसाईट : https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
अर्ज लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html
Last Date : 18/07/2023
Payment Date : 20/07/2023
IBPS द्वारे भरती परीक्षांना Upload करावी लागणारी कागदपत्रे.
१. फोटो (२०kb to ५०kb)
२. सही (१०kb to २०kb)
३. Left Thumb Impression (२०kb to ५०kb)
४. Hand Written Declaration (५०kb to १००kb)
File Type for all : jpg किंवा jpeg
Payment बद्दल Errors साठी.
Payment GooglePay/UPI/PhonePe वरून पण होऊन जाते, फक्त ते Internet Connectivity पाहिजे. जर, Payment जातांना Website ला Confirmation जात नाही पण Payment होते, म्हणून ते UnPaid दाखवते. ते आता Next Time Validate करतील तेव्हा ते Successful येईल. त्याला २ तास ते २४ तास लागतात. पण, Payment Gateway मध्ये अडकले आणि त्यांना नाही गेले तर ३-४ दिवसात आपल्या खात्यावर परत येतात.
या साठी अर्ज कमीत कमी ४-५ दिवस आधी भरायचा असतो✅
Personally मी जेवढे Payment केले ते UPI Official App ने केले, कधीच Error नाही आला.
Debit Card किंवा Internet Baking ला पण Errors येऊ शकतात. ते सर्व Internet Connectivity आणि Server Error वर अवलंबून असते.. तुम्हाला तर माहीतच आहे UPI ला खूप वेळा Server Errors येतात.
तलाठी भरती -२०२३ साठी मुदतवाढ मिळावी म्हणून Tweet करू शकता.
३ वेळा क्लिक करा.. Tweet होऊन जाईल 😃👍 फक्त, Google account आणि Twitter Account Logged in पाहिजे.
https://docs.google.com/spreadsheets/d/e/2PACX-1vRyUdWTpw4r3pggzXeo7f0lwAsjaRUSjyZXHkJywmzKZDTX8qRsrRpJdK8EYFG4pD2t2i6SlxGRPP0s/pubhtml?gid=0&single=true
तलाठी भरती २०२३ - अर्ज करण्याची वेबसाईट सध्या बंद केलेली आहे. 😬 काहीतरी गडबड झाली असेल, म्हणून याच्या ई-मेल ला त्याचा ई-मेल आणि त्याच्या ई-मेल ला दुसऱ्याचा.. हे विचित्र आहे, उद्या उठून एकाचे Hall Ticket दुसऱ्याला दिले नाही म्हणजे झाले 😃😑. Just Joking असे काही झाले नसावे, किंवा दुरुस्त होईल ✅ वेळ दुसऱ्या देशाचा आहे का? 🙃
Читать полностью…तलाठी भरती-२०२३ - Photo Update साठी Mail तुम्हाला येतो, पण नाव दुसऱ्यांचे असते, तर दुर्लक्ष करू नका😃✅
Читать полностью…तलाठी भरती २०२३: ज्यांचे अर्ज Live Photo Upload शिवाय अर्ज Submit झालेले त्यांच्यासाठी Live Photo Upload करण्याची सुविधा वेबसाईटवर देण्याचे कळत आहे, संबंधितांनी आपले अर्ज Login करून प्रक्रिया पूर्ण करावी.✅
लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Index.html
Last Date : 17 July 2023
APPLICATION FORM FOR ENTRANCE EXAMINATION (SIAC-CET-2023-2024)
SIAC (Mumbai), PITCs (Nashik, Kolhapur, Aurangabad, Amravati and Nagpur), YASHADA (Pune)
Application Link : https://smbform.in/SIAC_CET_2023/?r
Application Fees : 600/400
Last Date : 14/08/2023
चंद्रयान - ३ आज दुपारी २:३५ला आकाशात झेप घेणार.🔥🔥🚀🚀
https://www.youtube.com/watch?v=q2ueCg9bvvQ
महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा गट-क परीक्षा - २०२३ जाहिरात.
एकूण पदे : ८
एकूण जागा : १७८२
वेबसाईट : https://mahadma.maharashtra.gov.in/
अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Registration.html
शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३