महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे राज्यसेवा परीक्षा - २०२३ करीताचा अभ्यासक्रम ✅
Читать полностью…महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 - लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाची भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
शेवटची तारीख : १९/०७/२०२३ ✅
पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट 'अ' ते गट ड मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात या कार्यालयाचे जा.क्र. पमपा/ आस्था / २९२३/ प्र.क्र.१३/६६२/२३,
दिनांक १२/०७/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे.✅
Start Date : 13/07/2023
Last Date : 17/08/2023
Apply Link : उद्या..
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई सरळसेवा भरती - २०२३ ✅
पदे :
सहायक संशोधन अधिकारी, गट-ब,
सांख्यिकी सहायक, गट-क,
अन्वेषक, गट-क
Start Date : 15/07/2023
Last Date : 05/08/2023
Website : https://mahades.maharashtra.gov.in/
अर्ज लिंक : आल्यावर दिली जाईल ✅
LIST OF QUALIFIED CANDIDATES IN SKILL TEST - ENGLISH
CLERK - TYPIST (MARATHI/ENGLISH)- 2021
अर्ज करण्यासाठी मुदतवाढ ✅
कृषि विभाग सरळ सेवा भरती २०२३ ✅
कृषि विभागातील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध नियुक्ती प्राधिकारी यांचे आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) पदांसाठी भरती - 2023✅
Recruitment of Senior Clerk, Assistant Superintendent, Steno Typist, Stenographer (Lower Grade) and Stenographer (Higher Grade) in the Agriculture Department on the Establishment of various Recruitment Authorities under the Commissionerate of Agriculture-2023
सर्व जाहिरातींसाठी खालील लिंक वर क्लिक करून, जाहिराती बघा नीट पात्रता वाचून समजून घ्या, जागा बघा आणि मगच अर्ज करा ✅
लिंक : https://krishi.maharashtra.gov.in/Site/Common/ViewGr.aspx?Doctype=a3960c65-5ba5-4d71-99a4-3ec4212c0bc6?MenuID=1026
अर्ज करण्याची मुदतवाढ दिनांक : २३/०७/२०२३
अर्ज करण्यासाठी लिंक : https://ibpsonline.ibps.in/campmar23/
महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा गट-क परीक्षा - २०२३ जाहिरात.
एकूण पदे : ८
एकूण जागा : १७८२
वेबसाईट : https://mahadma.maharashtra.gov.in/
अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Registration.html
शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३
पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट 'अ' ते गट ड मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात २०२३
Apply Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
Last Date : 17/08/2023
@mpscmaterial
मित्रांनो अर्ज करतांना नीट अर्ज करा आणि त्याची PDF Download करून ठेवा.
एका Group वर एक उमेदवाराचे म्हणणे आहे की, PSI चा Cut Off Clear आहे पण List मध्ये नाव नाही. आयोगाला विचारले असता, त्यांनी सांगितले की, तुम्ही PSI ला Tick केलेले नाही. उमेदवाराचे म्हणणे आहे की, केलेले😃. Website ची समस्या असू शकते.
Note : अशी समस्या माझ्याकडे पण आलेली. तर, त्या उमेदवाराला अर्ज केल्यानंतर कोणत्या पदांना अर्ज केला आहे हे दाखवतच नव्हते. पण, दुसऱ्या दिवशी दिसायला लागले.😅
यातले आपल्याला काही कल्पना नाही. कदाचित PSI पात्र नसेल आणि सर्व यांना केले असेल. वर चित्र २०२३ चे आहे, त्याप्रमाणे 😃👍
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई सरळसेवा भरती - २०२३ ✅
पदे :
सहायक संशोधन अधिकारी, गट-ब,
सांख्यिकी सहायक, गट-क,
अन्वेषक, गट-क
Start Date : 15/07/2023
Last Date : 05/08/2023
Website : https://mahades.maharashtra.gov.in/
अर्ज लिंक : https://ibpsonline.ibps.in/desmar23/
लिपिक-टंकलेखक मुख्य परीक्षा - २०२१ आणि कर सहायक मुख्य परीक्षा - २०२१ च्या कौशल्य चाचणीत पात्र झालेल्या आणि सर्व टप्पे पूर्ण केलेल्या उमेदवारांचे खूप-खूप अभिनंदन 💐💐.
Читать полностью…LIST OF QUALIFIED CANDIDATES IN SKILL TEST - MARATHI
CLERK - TYPIST (MARATHI/ENGLISH)- 2021
वर्णनात्मक परीक्षा ह्या २०२३ पासूनच होणार आहेत. त्यात फक्त राज्य सेवेला २०२३ आणि २०२४ साठी सूट दिलेली आहे, त्यामुळे राज्य सेवा वर्णनात्मक न झाल्यामुळेच ती Online पध्दतीने CBT Mode ने होईल. 😃.
म्हणजे आपण सांगू शकतो..
की, उमेदवारांनी राज्य सेवा Objective केली पण ऑनलाइन झाली 😃.